ताई विडिओ बघटना मला खुप हसु येत होते पूजाने राहुल चन मज्जा केली ताई देवपूजा तर खूपच छान अनी रांगोली तर मस्त खूप खूप छान ताई विडिओ बघितला की मला खुप छान वाटते ❤❤❤
ताई तुम्ही पूजाच्या खरेदी बद्दल बोलला त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे आमच्या घरात अगदी असंच होतंय भांडण कपड्यांसाठी. ढिग लागलेला असून सुद्धा नाहीच म्हणायचं आणि कपाटाच्या समोर उभा राहून कपडे शोधत बसायचं. पूजा नोकरी करत असली तरी सुद्धा तिला थोडं खर्चावर कंट्रोल करायला सांगा नंतर ही सवय कमी होत नाही. क्षमस्व ❤❤ ताई
Khup comedy jhali ,bahin bhavache natech ase aste,suvarna Tai pooja chi kadhitari drusta kadat ja ,saglech mhantat khup bhari ahe pooja Tai, recipee mast,ek no video ❤❤❤
Pooja zali ganpitiji chi vitthalchi pan pooja krli are wa rutu che mister ni khup chan decoration kele aahe chaha mala pan khup aawdte saree khup chan aahe doop arbaati kapr ne kharch ghar khup prasna hote aaloo batata chi bhaji dosa wowmazi pan mulgi la shoping chi khup aavd aahe ❤
छान झाली ताई पूजा,,,, रांगोळी सुंदर,,,, उपवासाचे पदार्थ एकदम टेस्टी,,,, नका ओरडू आमच्या पूजाला,,, गोड मुलगी आहे ती,,, भावासाठी घेऊन आली tshirt वैगरे,,,, छान दिसले त्याला,,,तिने घेतलेला टॉप पण चांगला आहे,,,,बरोबर आहे तुमचं उगाच खर्च नाही करायचा,,, लग्न जवळ आहे,,,,पण गुडिया जाईल आता सासरी,,, मग आठवण येते काय काय करायची ते,,,love you Pooja pan aai म्हणते तेही बरोबर आहे 😅
गुड मॉर्निंग दादा ताई पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार माझ्या नंदा कमेंट करतं आहे मी तुम्हाला 🎉 आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी सकाळी सृवणा शुभेच्छा आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा आरोग्य सभाळा सगळे 🎉 नेहमी प्रमाणे विडियो अतीशय सुंदर छान मस्त झालं आहे पूजा पण् फार फार छान झाले आहे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया सगळे बृदि द्या बाप्पा मोरया ❤🎉🙏🙏🌹
राहुल आसं कधीच ऊगड नाही राहचे कोणा समोर नजर लागते सगळं विडियो पाहत असतात कोणाचं नजर कशी असते आपल्याला माहीत नसतं पिलीज तु माझ्या मुलं सारखं आहे म्हणून बोलतं होती बाकी छान मस्त कपडे आहेत खुप खुप छान
ताई आजचा व्हिडिओ छान होता देवाची गणपतीची पूजा विठ्ठलाची खूप छान केली पूजाची शॉपिंग छान होती पण पुढच्या लग्नाचा खर्चा पाहून आता थोडा कमी करायला पाहिजे लग्नाचे पण कपडे घ्यायचे आहेत ना म्हणून🎉🎉🎉🎉🎉🎉
आमच्या पण घरात असेच आहे ...माझी मुलगी अगदी पूजा सारखी च शॉपिंग करते...मला खूप हसू आले...आणि राहुल चा पचका तर 😂😂😂😂..माझी मुलगी पण असेच करते माझ्या मुलाला.... मी पहिल्यांदा कमेंट केली व्हिडिओ मात्र रोज बघते
Tai mahinatun don prodosh astat tar konta upas pakdyach sag tai mala kunla mahit asel tar saga mala mul nahi 6year zale tyasati me mahadevach karte prodash ch upas pakdych aahe tar saga any ajun kahi upay asel tar pllz saga tai kunla pan mahit asel tar plzz saga
Pooja sagl shopping kru shkte.tee khup khi krt nhi.ekda sansar suru zala ke apoapch kmee hoty.pooja chaan brik desty.love you pooja. Pratibha bokil from pune.😊
Daily viewer ahe me, ओरडली नाही तर कपड्यांचा ढीग लावशील हे Epic होतं kup हसली मी 😅😂 मी नाशिक ची बहिण सिन्नर सोनांब ल दिली छान व्हिडिओ असतात तुमचे❤ 😅😅😅❤
Mazi mulgi lahan ahe only 22 years Air hostest ahe ti pn ti suddha tichya dada sathi asech kapde ante ani mg mi tichyaver ashich chidte muli ashach astat bhava ver khup Prem kartat naka bolu pujala mazi surbhi Puja sarkhich ahe❤
ताई विडिओ बघटना मला खुप हसु येत होते पूजाने राहुल चन मज्जा केली ताई देवपूजा तर खूपच छान अनी रांगोली तर मस्त खूप खूप छान ताई विडिओ बघितला की मला खुप छान वाटते ❤❤❤
Pooja chi pooja kra 😂🤣😂 rahul chi comedy must 👌👌👌😂🤣😂
😂🙆🏻♀️
ताई तुम्ही पूजाच्या खरेदी बद्दल बोलला त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे आमच्या घरात अगदी असंच होतंय भांडण कपड्यांसाठी. ढिग लागलेला असून सुद्धा नाहीच म्हणायचं आणि कपाटाच्या समोर उभा राहून कपडे शोधत बसायचं. पूजा नोकरी करत असली तरी सुद्धा तिला थोडं खर्चावर कंट्रोल करायला सांगा नंतर ही सवय कमी होत नाही. क्षमस्व ❤❤ ताई
हो तेच तर पुढे. खुप काही प्रोब्लेम असतात त्यावेळी ..पैसे लागतात मी हेच म्हणते
@@suvarnalonare रामानंद सागर ची महाभारत बघा पहिली तीच होती tv वर खूप छान आहे ती
माझा पण हाच problem आहे खरेदि करताना कंट्रोल होत नाही
@@lalitarathod1146काय मूर्ख आहेस महाभारत मालिका B R Chopranchi होती. आणि रामायण रामानंद सागरची.
😍😍पुजाच्या शाँपिंगमुळ हसू आलं खुप,😂😃😃😃
😅😅
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा सुवर्णा ताई उपवासाचा डोसा छान झाला आणी देवाची पुजा खुप छान झाली आहे 💐💐👌🏻
Khup comedy jhali ,bahin bhavache natech ase aste,suvarna Tai pooja chi kadhitari drusta kadat ja ,saglech mhantat khup bhari ahe pooja Tai, recipee mast,ek no video ❤❤❤
Thankyou 🥰 ❤️
Mi pan khup 😂 ani rahul chi lottery lagali ani suvarna tai chidali
@suvarnabhangare6344 😅😂
जय श्रीराम सुवर्णा मस्तच झाली देवांची पुजा आणि बटाटा भाजी डोसे, पुजाची खरेदी छान!
नमस्कार ताई तुम्ही कुठे राहत आहात आणि ते पण सांगा आणि लाडूची किंमत आणि मसाल्याची किंमतत पण सांगा
नमस्कार सोबत आहे ते लाडू कितीचे आहेत सगळे वेगवेगळ्या प्रकारचे त्याची किंमत सांगा
Pooja zali ganpitiji chi vitthalchi pan pooja krli are wa rutu che mister ni khup chan decoration kele aahe chaha mala pan khup aawdte saree khup chan aahe doop arbaati kapr ne kharch ghar khup prasna hote aaloo batata chi bhaji dosa wowmazi pan mulgi la shoping chi khup aavd aahe ❤
Thankyou 🥰❤️
पूजा आणि राहुलचि खूप छान कॉमेडी rahulcha टीशर्ट खूप छान दिसत आहे विठ्ठल rakhumaichi पूजा खूप छान केली खूप छान डोसे खूप छान vlog 👌👌👌😋😋😋
Thankyou 🥰
Tai tumhi khup chaan recipe karta thanku.
खुप छान रांगोळी पुजा केली ताई पुजा ने तिची कपडे राहुल ला घालायला दिली तेव्हा खुप हसायला आल 😂😂
😅😃
😅😂 thank you ❤
आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा 🎉.... उपवासाचा डोसा मस्त 😋❤😊
जोक बघून मी पण खुप हसले माझ्या मुलीला पण ड्रेसचे खूप आवड आहे❤❤
मुलांना कपड्याचे खुप वेड असते❤❤❤❤
हो..पण आता काय करावं...😂🤦🏻♀️
You are right Tai. त्यांना नाही कळत.
खुप छान खूप छान सजावट केली आहे ऋतू आणि तिच्या मिस्टरांनी
Tai tumacha mule mi Navin padarth banvalyala shikali tai manapasun thanku 🙏🏻 thanku 🙏🏻
👍🏻🤗
उपवासाचा डोसा मस्तच बनवला पूजाचा ड्रेस छान आहे पूजा खूप छान मांडली सूवरणा भारी
विठ्ठल रखुमाईची पुजा खूप छान केली राहुल टि शर्ट खूप छान आहे डोसे पण खूप छान केले ताई
Thankyou 🥰
Pujachi shopping mastch 😅😂😊
Thank you ❤
Tai sabudana pan taka bhijlela aani mast hotat
Tai pooja ani rogoli khup chan 🙏🙏
Daily positive vidios astat mala khup aavdtat
Thankyou 🤩
Chan zali pooja tai ❤ mulina khup kapde lagtat
हो ना
Pooja Chan zali. Rangoli chan. Dose chan. Comedy chan😅😅
Thankyou 🥰
छान झाली ताई पूजा,,,, रांगोळी सुंदर,,,, उपवासाचे पदार्थ एकदम टेस्टी,,,, नका ओरडू आमच्या पूजाला,,, गोड मुलगी आहे ती,,, भावासाठी घेऊन आली tshirt वैगरे,,,, छान दिसले त्याला,,,तिने घेतलेला टॉप पण चांगला आहे,,,,बरोबर आहे तुमचं उगाच खर्च नाही करायचा,,, लग्न जवळ आहे,,,,पण गुडिया जाईल आता सासरी,,, मग आठवण येते काय काय करायची ते,,,love you Pooja pan aai म्हणते तेही बरोबर आहे 😅
Ho mavshi❤
Thank you so much ❤
गुड मॉर्निंग दादा ताई पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार माझ्या नंदा कमेंट करतं आहे मी तुम्हाला 🎉 आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी सकाळी सृवणा शुभेच्छा आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा आरोग्य सभाळा सगळे 🎉 नेहमी प्रमाणे विडियो अतीशय सुंदर छान मस्त झालं आहे पूजा पण् फार फार छान झाले आहे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया सगळे बृदि द्या बाप्पा मोरया ❤🎉🙏🙏🌹
Thankyou 🥰❤️
Mala tumhi kai intigrated use karata te kalat nahi please tumhi mention Kara .
हो
जोक खूप छान मी 😊 पूजा असच भाव prem राहू दे खूप छान ताई नमस्कार
Ho ❤❤
प्रत्येक घरातील आई ही अशीच असते 🎉😊
हो 👍🏻🤗
Ragoli khupc sundar video bagun vatty aaplay ghartch sgaley ghadt ahy🎉🎉❤nice video
Thankyou 🥰
घेऊ द्या हो ताई...याच वयात वाटत...nice dress pooja😊
🤗
खूप छान रांगोळी काढली
Rahul la mast disat hota T shirt 👕 ❤❤😊
Thankyou 🥰
Pooja didi khup chan todishi hasi majak 😊aamchi aasc ast
Thankyou 🥰
हाय तुम्ही ना पूजाच्या लग्नाची शॉपिंग हैदराबादहून करा आमच्याकडे खूप सुंदर साड्या भेटतात तुमचे व्हिडिओ मी रोज बघते आणि मी तुमची न्यू सबस्क्राईब❤
Ho kaa🥰🥰
Chaha chya patilyat kiti साय आहे. साय आधी काढून घेयची ना.
Ho घेतली पण चहा मध्येच टाकली मी
ताई तुमचीसाडीखुपछानदिसते
ताई तुम्हाला पण आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
Thankyou 🥰
हाय सुवर्णा आषाढी एकादशी च्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देवाची पुजा छान झाली पूजा ची शॉपिंग छान झाली❤❤🎉🎉😊
Thankyou 🥰
Very nice
Tai machis peti gas var thevt jau nka nice video tai pooja aani Rahul la pahun chhan vatle❤
खूप छान पूजा केली ताई तुम्ही. रांगोळी छान काढली.
Thankyou 🥰
खुप छान वाटते पूजा
राहुल आसं कधीच ऊगड नाही राहचे कोणा समोर नजर लागते सगळं विडियो पाहत असतात कोणाचं नजर कशी असते आपल्याला माहीत नसतं पिलीज तु माझ्या मुलं सारखं आहे म्हणून बोलतं होती बाकी छान मस्त कपडे आहेत खुप खुप छान
हो ताई. बरोबर आहे...तुमचं
ताई मीपण पंढरपूर गेले होते तर मी तुमच्या सिन्नर गावावरून गेले तर मला तुमची खुप आठवण येत होती मला आस वाटत होते की तुम्हाला भेटायला यावं ताई ❤😊
Thankyou 🥰
रांगोळी खूप छान काढलीं ताई 👌
ताई आजचा व्हिडिओ छान होता देवाची गणपतीची पूजा विठ्ठलाची खूप छान केली पूजाची शॉपिंग छान होती पण पुढच्या लग्नाचा खर्चा पाहून आता थोडा कमी करायला पाहिजे लग्नाचे पण कपडे घ्यायचे आहेत ना म्हणून🎉🎉🎉🎉🎉🎉
Thankyou 🥰
Saglyach muli karatat Tai. Kapat ughdlyawar kapade angawar padtat. Jawu dya. Maheri aahe to paryant maja
@@rekhasonawane9693khar aahe
Tai bagari madhe dahi galave pandre padat nay
Aamchyakade ekadashila varai chalat nahi baki tuza vudeo ek no mi pan batatyachi patal bhajich karete mast mast sadi pan chan diste tuzyaver
खूप छान रांगोळी काढलीय
Tai bambu tree kuthun ghetl sanga n pls mala gyache aahe
नर्सरी
Good morning taisimpal Sadi chan vadte tumhala Pooja chan kartey tumhi tumchi simplicity fhar avdto me banglore madun bolte.
Thankyou 🥰
Super video hota ajcha❤❤❤ Khup homely vatla mala❤️❤️ Loads of love from Karnataka 🙏
Thankyou 🥰
😂😂😂mla rahul Ani puja ha khup hasu yetoy
😅😅😅
Rangoli khup Chan kadhli Tai aani dose Pan khup Chan zale
सुवर्णा ताई तुम्ही पण एका वेळेस चार साडया आणतात
हो पण त्या खूप स्वस्त होत्या..😂🤦🏻♀️
छान झाली पूजा राम कृष्ण हरी
Tai blouse piece kasa meter ghetla
Tai tumhi reply nahi dila
सुवर्णाताई😂😂 आज मी खूप हसते राहुल दादाला पूजा राहुल दादा सोबत जोक केला आज थोडासा❤❤
😅😂😂
Khub chan video ❤❤🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌺🌺🌺🌺🌺
ताई पूजा चे वेट किती कमी झालं आणि काय डायट आहे ते सांग प्लीज रिप्लाय दे
2 kg zal कमी
पूजा खूप छान झाली 🙏🙏🌹
Nice video Tai 👌👌👌
Mast video
Mi gujrat la gele hote (maheri) Amhi zudio medhun kepde ghetle kepda 👌💯ahe ani vilog 👌💯 p riplay
Thank you ❤
Thankyou 🥰
😊
Kiti bhari vdo...kiti bhri boln tey kapdyan vrun pooja la ..mjhi mummy mla pn ashich bloychi lgna adhi ...ata mr boltat dar mhinyala kpde ghetey 🤣...bhari vtta pn vdo khup tumche mla far avdta
Thank you so much 😅😂❤❤
Shree Swami Samantha tai 🙏
Tai ramkrishna hari
श्री स्वामी समर्थ ताई❤❤
आमच्या पण घरात असेच आहे ...माझी मुलगी अगदी पूजा सारखी च शॉपिंग करते...मला खूप हसू आले...आणि राहुल चा पचका तर 😂😂😂😂..माझी मुलगी पण असेच करते माझ्या मुलाला.... मी पहिल्यांदा कमेंट केली व्हिडिओ मात्र रोज बघते
Ho kaa😅😂
Thank you so much mavshi❤
खुप छान.........
खुप छान पुजा केली
Kaki pooja didila ragavu naka khup samjudar guni Ani goda mulgi ahe rahuldada so funny.nice video 😊.
हो ग नाही रागवत पण चुकली तर नाही सोडत मग मी..😃
😢😢@@suvarnalonare
Thank you so much 😅🤗🥰
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😊😊
Very nice .
व्हिडिओ सकाळी पाहुन प्रसन्न वाटते आहे👌👌
Tai majhi multi ashich ahe khup shopping karte
Thankyou 🥰
बरोबर आहे यायचं
Kiti chhan rangoli kadhli tai tumhi tumche handwriting khup chhan ahe tumhi allrounder ahat kharch👌👌😍😍
Thankyou 🥰
Tai u r correct far kapdi gati pooja
हो ना 😯🙆🏻♀️
Tai mahinatun don prodosh astat tar konta upas pakdyach sag tai mala kunla mahit asel tar saga mala mul nahi 6year zale tyasati me mahadevach karte prodash ch upas pakdych aahe tar saga any ajun kahi upay asel tar pllz saga tai kunla pan mahit asel tar plzz saga
Ho nkki उद्या सांगते
@@suvarnalonare okk tai aatvanine sagshil
हे खुप छान बोली पुजा मी अणखि घेत होती पण तु बोलणार म्हनुन घेतले नाही मनते पुजा😅
🙆🏻♀️😯🤣
Pooja sagl shopping kru shkte.tee khup khi krt nhi.ekda sansar suru zala ke apoapch kmee hoty.pooja chaan brik desty.love you pooja. Pratibha bokil from pune.😊
Thankyou 🥰❤️
Thank you so much mavshi ❤
Chan ahe pooja pn tai poojala bolu naka plz
😅🤗🤗
महाभारत कुठल्या चॅनेल वर आहे सांगा सुवर्णा ताई
Hostar vr..bghte
रांगोळी पूजा फार छान केली आहे
Daily viewer ahe me, ओरडली नाही तर कपड्यांचा ढीग लावशील हे Epic होतं kup हसली मी 😅😂 मी नाशिक ची बहिण सिन्नर सोनांब ल दिली छान व्हिडिओ असतात तुमचे❤ 😅😅😅❤
Thankyou 🥰😅
पूजा kup changli मुलगी आहे खुप आवडते मला,❤ @@suvarnalonare
मी सोनांब्याला बहिणीकडे आली की तुम्हाला नक्की भेटेल specially pooja❤
@renukapatil2052 ho mavshi nakki ya❤
😂😂😂😂😂😂😂
एकदम सुंदर पूजा ताई 🥰❤️
Mazi mulgi lahan ahe only 22 years Air hostest ahe ti pn ti suddha tichya dada sathi asech kapde ante ani mg mi tichyaver ashich chidte muli ashach astat bhava ver khup Prem kartat naka bolu pujala mazi surbhi Puja sarkhich ahe❤
Thankyou 🥰 ताई
ताई सर्व मुली अशाच असतात पगार झाला की कपडे खरेदी करतात😂 माझी पण मुलगी खूप कपडे खरेदी करते
हो ना काय करावं मग ..😅
खुप छान
Charansparsh Vithu Mauli
Tai tu kiti chan sankar ahe
Very Nice I like video
Thanks for liking
Tumche gav konte aahe
नासिक सिन्नर
ताई माझी पण मुलगी अशीच कपडे घेते ती फार्मसी करत आहे
हो ताई 😃😃
Must dose tai