5:02 तुझे आई बाबा व तू तुम्ही तिघेही भरपूर मेहनती आहात भरपूर काम करता तुम्हाला नमस्कार आईला सांग माश्या च सार खूप छान साराचा रंग मस्तच आला व्हिडिओ आवडला आम्हाला तांदूळ हवे आहेत
आई म्हणजे जणू कल्प वृक्ष.... बाबा म्हणजे जणू वट वृक्ष.... साऱ्या कष्टाचे घाव निमूटपणे सहन करून अपेक्षा लेकरांच्या पूर्ण करणारे..... आणि सुख दुःखातही खंबीरपणे उभे राहून लेकरांना सुखाची गार सावली देणारे.........🙏🙏🙏🙏.
नमस्कार अनिकेत 🙏 आदि शुभेच्छ सगळ्यांना दिवाळी सन 2023 चा 🪔🪔🥳आनंदी आनंद बरं!!😊 आई व बाबांना चे अँड युर बेटर हल्फ श्वेता ❤❤ चे पण मनःपूर्वक आभार आणि सगळ्यांना धन्यवाद, मिळून सुंदर व्हिडिओ आमचा पर्यंत पोचतो, आईचा हातची माशांची रेसिपी खूपच छान 🎉 आईचा हेलत ची काळजी घ्यावी बाबांचे कष्ट घरच्या कामात पण आणि शेतातईल काम करण्याचा अनुभवाने करणं अगदी जोमात उचलून स्वातचा जवाबदारी पार पाडतात 🙏👍 भात झहोडपणी नी, त्यासाठी म्हेन्हात ती सालाबाद प्रमाणे एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ ही टॉप मोस्ट प्रायोरिटी असतेच 👍 पथ्या ग्रेट 😊 सगळ्यांनी मिळून काळजी घ्या अन् सोईने रहा 🥳🥳 Happy Diwali to all again 🎇🪔🪔
Hardworking parents ahet tumche and you both Jeevansathi as well. Ani yes Congratulations, in advance as I know what's the good news is there. Wish you all the best
Aniket tuze video baghatana ak aasha asate ki aaj Hasari Aaji baghayla milanar 😍 ani Hasari Aaji la baghun aamhala khup Aanand hoto 🤗🤗 Tuze Aai Baba khup kashtalu ahet Tyana maza 🙏🙏 Tuze sagale video Suparb asatat 👌👌👌
अनिकेत आईला सांग मेहरबानी नाही तुझी काळजी ,प्रेम,माया आहे म्हणून मदत करतात आणि सगळेच पुरूष कामात मदत करतात अस नसत कोण कोण त्याला अपवाद असतात तुझे आई पप्पा दोघेही भरपुर काम करतात तुला कळत आहे पप्पा प्रमाणाच्या वर काम करतात सहाजिकच तुला त्यांनची काळजी वाटणार असो तुम्ही सगळेच काम भरपुर करतात गुड न्युज लवकर सांग अंदाज येतो आहे बघुया खरा ठरतो का
Dada tuji full family khrrch khup Sundar ahe....as watte ki aapn aaplya gharatlyancha ch video pahtey.....khup Sundar😍😍😍 maji khrrch khup ichha ahe tumhla bhetaychi....aani nkki ch bhetel mi tumhla tumchya gavi.....love you rasam family ❤❤❤
आभारी आहे मी तुझा कारण मी सांगितल्या प्रमाणे तू देवाचे आभार मानलेस Last time Mala खूप troll केले होते, कोकण प्रेमा मुळे लोक विसरले की मी पण एक शेतकरी आहे .फरक हा आहे की तुम्ही जमिनीवर शेती करता आणि आम्ही पाण्यावर आम्ही मच्छी पागवायला भर समुद्रात जातो वादळ वारा म्हणजेच निसर्गाला तोंड देतो आमचे कीती नुकसान होते ते आम्हालाच माहीत आमची काही लोक भर समिदरात बोटीच्या अपघातात मरतात आम्हाला कुठले सरकार मदत करते आणि आम्ही सरकार कडे नुकसान भरपाई नावाची भीक मागायलाही जात नाही, सरकारने आमचे सगळ्यात जास्त नुकसान केले आहे ( समुद्रावर )सीलींक बांधून आमच्या पोटावर पाय दिला आहे, गाडी वेगाने गेली की पाणी हलते आणि मासे पाण्याच्या पोटात जातात हे आमचे नुकसान आहे ना आमची गत सद्या अशी आहे राजा मरु देत नाही आणि निसर्ग जगू देत नाही. तरी आम्ही ठाम उभे आहोत आम्ही कुठे आत्महत्या करतो ,आम्हीही हेच म्हणतो की देवाक काळजी
तोंडाला पाणी सुटले माशाचा सार न फ्राय बघून.. लई भारी... आई आई बाबा भेटले होते लई भारी वाटले.. छोटी बोलली जाऊया ka घरी pan मुंबई ला येत होतो ना नंतर नक्की येऊ bhava
खुप छान व्हिडिओ आईच्या हातची रेसिपी बघुन मला पण भुक लागली एक नंबर बनवले मासे तुझे बाबा तर खूपच मेहनती आहे तुमच्या सगळ्यांच्या मेहेनत बघुन खुप भारी वाटते पत्या खुप दिवसांनी दिसला आज पण तुम्हा सगळ्यांना एकत्र बघुन खुप छान वाटते असेच कायम रहा संदीप नाही आला का दिवाळी ला त्याला पण खुप मिस करतोय तुझ्या नवीन कामासाठी all the best
Brother Aniket ,alm of u.ll very tried when ur doing d field work but..happy to see also Ahyee smiling face..brother Aniket when ur co6 Goa with ur Ahyee one Doctor is very nice my knee also to much painful..but this medicine us very helpful ...like herbal.....this place us in St.inez....
मस्त झालय सार. आणि महत्वाचं म्हणजे मम्मी पप्पा खूप मेहनती आहेत बाहेरचं करून घरची पण काम करतात थोड त्यांना कुठे देवदर्शनाला घेऊन जा अनिकेत जराchange पत्त्या तर हल्ली कमीच दिसतो बाकी विडिओ नेहमीप्रमाणे मस्त
अनिकेत खूप छान.....आईचे पेडवे माशांचे सारं, तळलेले मासे खूप छान.....शेतीची कामे करून दमलेले आहेत.आता थोडा आराम करू दे.तुही आराम कर.परत नव्या उमेदीने कामाला लागा.श्री स्वामी समर्थ 🙏🙏
5:02 तुझे आई बाबा व तू तुम्ही तिघेही भरपूर मेहनती आहात भरपूर काम करता तुम्हाला नमस्कार
आईला सांग माश्या च सार खूप छान साराचा रंग मस्तच आला व्हिडिओ आवडला
आम्हाला तांदूळ हवे आहेत
आई पप्पा एकदम भारी आहेत मला तुझी आई खूप आवडते
आई म्हणजे जणू कल्प वृक्ष.... बाबा म्हणजे जणू वट वृक्ष.... साऱ्या कष्टाचे घाव निमूटपणे सहन करून अपेक्षा लेकरांच्या पूर्ण करणारे..... आणि सुख दुःखातही खंबीरपणे उभे राहून लेकरांना सुखाची गार सावली देणारे.........🙏🙏🙏🙏.
आईने खुप सुंदर रेसिपी दाखवली आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
नमस्कार अनिकेत 🙏 आदि शुभेच्छ सगळ्यांना दिवाळी सन 2023 चा 🪔🪔🥳आनंदी आनंद बरं!!😊 आई व बाबांना चे अँड युर बेटर हल्फ श्वेता ❤❤ चे पण मनःपूर्वक आभार आणि सगळ्यांना धन्यवाद, मिळून सुंदर व्हिडिओ आमचा पर्यंत पोचतो, आईचा हातची माशांची रेसिपी खूपच छान 🎉 आईचा हेलत ची काळजी घ्यावी बाबांचे कष्ट घरच्या कामात पण आणि शेतातईल काम करण्याचा अनुभवाने करणं अगदी जोमात उचलून स्वातचा जवाबदारी पार पाडतात 🙏👍 भात झहोडपणी नी, त्यासाठी म्हेन्हात ती सालाबाद प्रमाणे एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ ही टॉप मोस्ट प्रायोरिटी असतेच 👍 पथ्या ग्रेट 😊 सगळ्यांनी मिळून काळजी घ्या अन् सोईने रहा 🥳🥳 Happy Diwali to all again 🎇🪔🪔
हसरी आजी खूप भारी अशी आजी सगळ्यांना पाहिजे❤
❤खूप छान आई आणि बाबा खूप छान पत्या भाई👌👍💖❤️खूप छान अनिकेत🙏💖❤️
तुझी आणि पत्याची जोडी 1 no ❤ असेच मध्ये मध्ये एकत्र दिसत रहा
आई ,पप्पा यांना मानाचा मुजरा .....
अप्रतिम माशाची रेसिपी ,जणु काही प्रत्यक्ष अनुभव घेतला ....काकि डोळ्या देखत रानता ....मस्तच ❤
Tujhe aai baba great ahet...hats off
Malvani lokancha jevankay saaguk vhaya kay ekdum bhari aai baba ekdum bhari asath mehanati patyak baghun chhan vatla
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏 khupch Chan zaley video mla maza pappa chi aathvan karun deto sarkhi thanku 🙏 aamala pn pahije tandul
Hardworking parents ahet tumche and you both Jeevansathi as well. Ani yes Congratulations, in advance as I know what's the good news is there. Wish you all the best
रेसिपी छान 👌 दादा तुमचे आई वडील खुप मेहनती आहेत ते दोघेही मुलांसाठी खुप करतात श्री स्वामी समर्थ 🙏
Aniket tuze video baghatana ak aasha asate ki aaj Hasari Aaji baghayla milanar 😍 ani Hasari Aaji la baghun aamhala khup Aanand hoto 🤗🤗
Tuze Aai Baba khup kashtalu ahet
Tyana maza 🙏🙏 Tuze sagale video Suparb asatat 👌👌👌
Aniket che Aai ani Baba khup chaan khup mehanati Mansa Dev tumhala असाच भरभरून देवो
Aee pappa khup changle ahet mala tyancha khup abhiman ahe ani khup mehnat ghetat❤
काकू आणि काका खूप कष्टाळू आहेत😊आजी पण छान आहे ❤ मानसी मंदार जोशी पुणे
Aai cha saree cha color khup chan distoy tyanchawar 😊
Prathamesh is really co operative friend.
Wha mast aai papnna khup khup ashirwad...Ani aaaiichi smile 🎉cut
अनिकेत आईला सांग मेहरबानी नाही तुझी काळजी ,प्रेम,माया आहे म्हणून मदत करतात आणि सगळेच पुरूष कामात मदत करतात अस नसत कोण कोण त्याला अपवाद असतात तुझे आई पप्पा दोघेही भरपुर काम करतात तुला कळत आहे पप्पा प्रमाणाच्या वर काम करतात सहाजिकच तुला त्यांनची काळजी वाटणार असो तुम्ही सगळेच काम भरपुर करतात गुड न्युज लवकर सांग अंदाज येतो आहे बघुया खरा ठरतो का
गोष्ट कोकणातली ऐकायला अजुन एक सबस्क्रायबर येणार असं वाटतं .
Tumhala 🙏 khup mehanat 😊
Mi ghari aale hote tevhacha sangitale hote tandalache 🙂 ya varshi dhya 😊
Dada tuji full family khrrch khup Sundar ahe....as watte ki aapn aaplya gharatlyancha ch video pahtey.....khup Sundar😍😍😍 maji khrrch khup ichha ahe tumhla bhetaychi....aani nkki ch bhetel mi tumhla tumchya gavi.....love you rasam family ❤❤❤
आभारी आहे मी तुझा कारण मी सांगितल्या प्रमाणे तू देवाचे आभार मानलेस Last time Mala खूप troll केले होते, कोकण प्रेमा मुळे लोक विसरले की मी पण एक शेतकरी आहे .फरक हा आहे की तुम्ही जमिनीवर शेती करता आणि आम्ही पाण्यावर आम्ही मच्छी पागवायला भर समुद्रात जातो वादळ वारा म्हणजेच निसर्गाला तोंड देतो आमचे कीती नुकसान होते ते आम्हालाच माहीत आमची काही लोक भर समिदरात बोटीच्या अपघातात मरतात आम्हाला कुठले सरकार मदत करते आणि आम्ही सरकार कडे नुकसान भरपाई नावाची भीक मागायलाही जात नाही, सरकारने आमचे सगळ्यात जास्त नुकसान केले आहे ( समुद्रावर )सीलींक बांधून आमच्या पोटावर पाय दिला आहे, गाडी वेगाने गेली की पाणी हलते आणि मासे पाण्याच्या पोटात जातात हे आमचे नुकसान आहे ना आमची गत सद्या अशी आहे राजा मरु देत नाही आणि निसर्ग जगू देत नाही. तरी आम्ही ठाम उभे आहोत आम्ही कुठे आत्महत्या करतो ,आम्हीही हेच म्हणतो की देवाक काळजी
Aajcha menu chhan aahe video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Khub chan Aniket dada Kaka and kaku and wahini khub hardworking ahat tumhi chan bhatsheti yawarshi chi complete wahhhh tyasathi mast mashacha recipe cha bet chan...😊 Baki patyabhai ani hasari aaji mast... khub chan 👌
Malakupach Aawedty mashychy sar,,👌
Chan Mast Bhari
Fish fry an Curry 👌😋😋
Papa Mummy Dogey He
Khupp Mehanat Kartat
Chan Jodi Aahe Doghanchi
Bhari Blog 👌👌👌👌
Yr parents are hardworking also you and shweta are also hardworking
I will also order once you will declare .... waiting best luck
तोंडाला पाणी सुटले माशाचा सार न फ्राय बघून.. लई भारी... आई आई बाबा भेटले होते लई भारी वाटले.. छोटी बोलली जाऊया ka घरी pan मुंबई ला येत होतो ना नंतर नक्की येऊ bhava
खुप छान मच्छी चे सार आणि मच्छी फ्राय
Dada Aai jevan chan karte .....ani baba pan .....❤
एक नंबर तोंडाक पाणी सुटला आईच्या हातचे जेवण नवीन व्यवसायाला शुभेच्छा
हसरी आजी मस्त आहे
ताई रेसिपी खूप छान
आई पप्पा खूप मेहनती आहेत 👍👍
तुझे आई वडील खूपच प्रेमळ आनि मेहनती आहेत. ऐकून tuzi फॅमिली खूप छान
Khup chan resipi❤❤❤ video❤❤❤
Tuji Aai khupach Chan fish karte.
Khup sunder vlog...Tumchay sarwanchi mehant ahe sheti madhe. All the best 👍🏼
Aniket aaplya aaichya hathch saglech jewan testy lagte majhi mulgi suddha hech bolte mummy khup chan jewan banvte ani kaku chya hathcha sar tr apratim colourch Kai bhari aala hota mast aai khup chan 😊Swami bless you 🙏
Tuzya dadak pan madat karuk yeuk hota.tuzya aai baba hya vyat pan khup Kam kartat tyana maza Salam bhava.
Nice volg 👌👍 and nice रेसिपी 😋 सगळेच खूप मेहनत घेता तुमच्या मेहनतीला सलाम श्री स्वामी समर्थ
Aai and Baba is great 👍 👌 ❤😊
Aayie baba na namaskar khup mehnat kartat video khup best hota
तुझ्या व्हिडिओत पत्या दिसला खूप छान वाटले.
Tandul ksa magvaycha aamhi andhril rahato aani to kay kimticha please sang
Perfect Family Aniket ❤
अनिकेत दादा आई खरच छान जेवण करते मचछिचे दोघेहि मेहनत करतात दोघेहि मेहनतीचे शेतीचे काम करतात
आईने छान केले.मचछी चटणी
खुप छान व्हिडिओ
आईच्या हातची रेसिपी बघुन मला पण भुक लागली एक नंबर बनवले मासे
तुझे बाबा तर खूपच मेहनती आहे
तुमच्या सगळ्यांच्या मेहेनत बघुन खुप भारी वाटते
पत्या खुप दिवसांनी दिसला आज पण तुम्हा सगळ्यांना एकत्र बघुन खुप छान वाटते असेच कायम रहा
संदीप नाही आला का दिवाळी ला
त्याला पण खुप मिस करतोय
तुझ्या नवीन कामासाठी all the best
Khupch Chan vlog recipe khupch yummy yummy 👍👍👍👌👌👌
Aai baba superstar 🙏🏻
Dada ata bhat zodnichi machine घेवून tak ani light nasel tr disel wali pan ahe pan आई ani बाबांची खूप मेहनत आहे सुंदर
Khup chan volg astat
Brother Aniket ,alm of u.ll very tried when ur doing d field work but..happy to see also Ahyee smiling face..brother Aniket when ur co6 Goa with ur Ahyee one Doctor is very nice my knee also to much painful..but this medicine us very helpful ...like herbal.....this place us in St.inez....
माशाचे कालवण मस्त👏✊👍 ़एक नंबर , आई, पपा 👍 नंबर
Very hardworking family, fish curry is too good, mast, delicious😊😊😊
खूप छान आई किती थकलेल्या असल्या तरी पण नेहमी हसत असतात आई पप्पा दोघेही खूप मेहनत घेतात
Sar छान diste gevayla aale pahije
Patya bhavala pan Divalichya khup shubhechya
Mashache Saar khup Chan. 😋👌🏻👍🏻
मनापासून शुभेच्छा दादा! तू जे करशील भारीच करशील 😇
Ur mom is very cute
लय लय भारी 👌 1नंबर vlog
Khup Chan Aai 😋👍😋
मस्त झालय सार. आणि महत्वाचं म्हणजे मम्मी पप्पा खूप मेहनती आहेत बाहेरचं करून घरची पण काम करतात थोड त्यांना कुठे देवदर्शनाला घेऊन जा अनिकेत जराchange पत्त्या तर हल्ली कमीच दिसतो बाकी विडिओ नेहमीप्रमाणे मस्त
I Love you All And Aai Papa GBU U All ❤
Aai babancha sukha lagana nantar bheytna khup motha nashib lagta khup chan mala aain chya recipe khup aavdtat mast aahey tumche family 🥰🥰 tumche video pan chan astat
All the best
Papa khup mayhant kartat chan baghun Mann tupta zala bapa asava ter asa charver ek nirasha pan nhi dakhvta ❤
मस्त, तुमची मांजर कुठे गेली.
खूप छान सारं झालंय.टोमटो सारं रेसिपी दाखव
Khup divsani patya disala mast video
Aai pappa na tar nehamich big salut aani vahinila pan big salut ji swata vegatatin aasun purna family sathi addjest kaete
अनिकेत खूप छान.....आईचे पेडवे माशांचे सारं, तळलेले मासे खूप छान.....शेतीची कामे करून दमलेले आहेत.आता थोडा आराम करू दे.तुही आराम कर.परत नव्या उमेदीने कामाला लागा.श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Khupache mast
khup chan video dada 👌👌
खुपच छान कडी
Mast Mavshi
aai papansathi 🙏🏻, nice vlog 👌🏻👍🏻
All the best bro
Dada Vada kolam kiti kiloo ne denar ah
Aai pappa mast
Khup chan Vlog&Recipe! ❤
Tandul order kase Karu shakto?
Aai-Baba doghehi great ahet🫡🫡🫡❤❤❤🥰👍🏻👍🏻
1 number सार 👍👍
6:16 la 'Chayla' mhanje kaay re?
Aai aani baba ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏
खुप छान आहे रेसीपी 👌👌
Good news कुठे आहे
Mumbai la yeil na
खुप छान आहे रेसीपी
Sarvancha mehntila salm
Btw whts th gd news..
Khup chan hota ajacha blog aniket aai baba khup mehant ahe tancha abhiman watto
छानच विडिओ
What is the good news😅?
Good news nay sangitali