Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
धन्यवाद 🙏🙏music चुकून आवाज जास्त राहिला आहे .next time काळजी घेण्यात येईल🙏🙏
जबरदस्त शेवळाची भाजी मला खूप आवडते रेसिपी दाखवल्या धन्यवाद
Very nice
1 नंबर काकू..खूप छान आणि स्वच्छता पण छान च.❤
मी परवाच केली होती आणि खाल्ली. 👌👌
Khoop chaan
Khupach chan video jhalay.❤❤❤❤❤
,😋😋 मस्त
👌
❤ so nice bro
Awaj, Bharatpur Aahe,
भाऊ बेकगाऊड म्युझिक जास्त आहे. भाजी खूप छान आहे.
Khav khavli nai na
छान 👌
He hotel made nahi milt ka
Awaaz Mulla, Mane Harda video shodhun Dila
एकदम भारी आता मी पण बनवते भाजी
जाम भारी भावा 👌👌👌
मी वेगळ्या पद्धतीने बनवते पण आईची पध्दत सोपी आहे छान आहे
खुप छान मावशी
Good job...❤We should have to love and prevent our culture....love from Israel 🇮🇱🇮🇳...so nice ❤
Aayav lay bhari banvlis bhaji aata mi pan karta tuzya sarkhi bhaji aayav 🙏
छान
Modurya chi bhaji pn dakhav
रानभाज्या पैकी सर्वात आवडती भाजी आमची शेवळाची भाजी. मटण घालून खूप छान लागते
शेवलाची भाजी एक नंबर दादा जाम भारी व्हिडीओ दादा 😋😋😋👌👌👌
👌👌👌
शेवळाची भाजी.कडक😋
शेवल & काकर नाही हो…त्याला शेवरी आणि काकड म्हणतात..आमच्याकडेसुध्दा ही भाजी होते
Mast Ani zabardast bhai 👌👌👌
अस्सल आयुर्वेदिक भाजी❤
Chan recipe aahe bhai
Kakra mhanje kay
गणेश भाऊ खूप छान व्हिडिओ आहे एक छान रानभाजी तुम्ही दाखवलात. पण बॅकग्राऊंड म्युझिक कमी आवाज असता तर तुमचा आवाज चांगला आला असता.
खरं आहे😊
अगदी खरे आहे....
Aambat kahich ghatle naahi, khaajnar naahi ka bhaji
Khema ghalun kartat.
आम्ही आमटी करतो कोलंबी/ मटण घालून...नंतर त्याला ठिकरी देतो. ठिकरी म्हणजे लोखंडाची वाटी चांगली लाल झाल्या वर त्यात लसणाची फोडणी देऊन ती वाटी आमटीत सोडली जाते. मस्त smokey flavor येतो.
मला खूप आवडते
Ganesh. Dada. Tuji. Family. Kadi. Dakvanar. Nehmi. Ailach. Daka:vtosh.
उत्तम माहिती आहे,सर्वत्र मिळत नाही, हे दुर्दैव
शेवली ला काकडा शिवाय चव नय
❤❤❤
Apratim,me aagari asunhi mala shevlachi bhaji Kashi banvtat te mahit navte, Ganesh tuzya aaine sopya padhatine banun dakhavli
Background music kami thev nahitar thevu nakos. Video baghtana irritate karat.
चुलीवरली केलिले चागली लागते
अरवा मस्त बनवलि भाजी आईने शवला कनशी हानलिव बेलपाडा डोगरानसी का?👌👌👌👌🙏🙏👍
जय जोहार जय आदिवासी ❤
काकी चिंचेचा कोल नय घातला.....
Music cha aavaj khupach ahe tumhi Kay mahiti sangtay te kalatach nahi
Hii
Mruga nakshtra chalu ahe ani music kuthly tar amche darashi hay shimga 🤣🤣🤣🤣😜😜😜😜😜🤭🤭🤭🤭🤭
खतरनाक आमच्या कडे भरपूर आहेत जायाला पाहिजे आणायला ❤👍
संगीता चाआवाज जास्त आहे.
Too loud music, it irritates. Please don’t put music in going forward videos.
जुनी पध्दत, फोडणी नाही, आजीची भाजी, वेगळीच चव असते, ह्याला आजीच्या भाषेत भाजी आदव
मी अजूनही बनवली पण नाही व खाल्ली ही नाही
आम्ही वागोटा बोलतो दादा
Vagetachi vel aste kateri
Jara muzik kami kar nit ekta yet nahi
अरे ती घनाली शवळ घ्याची ना पूर्ण उमलले
घनाली भेटत नाय आता ती नंतर होतात
म्युजीक कमी कर ती जरा
धन्यवाद 🙏🙏
music चुकून आवाज जास्त राहिला आहे .
next time काळजी घेण्यात येईल🙏🙏
जबरदस्त शेवळाची भाजी मला खूप आवडते रेसिपी दाखवल्या धन्यवाद
Very nice
1 नंबर काकू..खूप छान आणि स्वच्छता पण छान च.❤
मी परवाच केली होती आणि खाल्ली. 👌👌
Khoop chaan
Khupach chan video jhalay.❤❤❤❤❤
,😋😋 मस्त
👌
❤ so nice bro
Awaj, Bharatpur Aahe,
भाऊ बेकगाऊड म्युझिक जास्त आहे. भाजी खूप छान आहे.
Khav khavli nai na
छान 👌
He hotel made nahi milt ka
Awaaz Mulla, Mane Harda video shodhun Dila
एकदम भारी आता मी पण बनवते भाजी
जाम भारी भावा 👌👌👌
मी वेगळ्या पद्धतीने बनवते पण आईची पध्दत सोपी आहे छान आहे
खुप छान मावशी
Good job...❤We should have to love and prevent our culture....love from Israel 🇮🇱🇮🇳...so nice ❤
Aayav lay bhari banvlis bhaji aata mi pan karta tuzya sarkhi bhaji aayav 🙏
छान
Modurya chi bhaji pn dakhav
रानभाज्या पैकी सर्वात आवडती भाजी आमची शेवळाची भाजी. मटण घालून खूप छान लागते
शेवलाची भाजी एक नंबर दादा जाम भारी व्हिडीओ दादा 😋😋😋👌👌👌
👌👌👌
शेवळाची भाजी.कडक😋
शेवल & काकर नाही हो…त्याला शेवरी आणि काकड म्हणतात..
आमच्याकडेसुध्दा ही भाजी होते