खरंय मावशी!! काकडी चोचवण्याची पद्धत नवीन पिढीला माहीत नसावी कारण प्रामुख्याने काकडी ही विळीवरच चोचवली जाते, आणि हल्ली तर कुणाकडे विळी पाहायला मिळणं म्हणजे फारच दुरापास्त.
उन्हळी पदार्थ, वाळवणं, वर्षाच्या साठवणीचे पदार्थ व पापड ह्यापैकी काही व्हिडिओज् करता येतील का? या बद्दल नीट आणि शास्त्रशुद्ध माहिती देणारे फार थोडे लोक आहेत.
काकू तुम्ही दाखविलेली आळुच फदफद रेसिपी केली खुप छान झाली धन्यवाद 👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Masta 👌👌
आपण लिंबू किंवा आंबट कैरी चवी प्रमाणे घातल्यास अप्रतिम लागते.
Mast amchya Kade hi kali zyte same aashi
छान लागते खमंग काकडी.मला खूप आवडते.
हल्ली चोचवणे माहीत नाही.😅
मस्त 👌 आम्ही पण अशीच चोचवून खमंग काकडी करतो.
जय श्रीराम,खुप दिवसांनी, छान केलीत खंग काकडी!
खुप छान कोशिंबीर..
👍👍❤️
Khupach mastt😊
खरंय मावशी!! काकडी चोचवण्याची पद्धत नवीन पिढीला माहीत नसावी कारण प्रामुख्याने काकडी ही विळीवरच चोचवली जाते, आणि हल्ली तर कुणाकडे विळी पाहायला मिळणं म्हणजे फारच दुरापास्त.
Ami govyat kakdi kochavne mhanto.. surine pan kakdya mast chochavun hotat
खुप छान रेसिपी 👌👌👌
Mast kaku👌👌🙏😊
❤❤
मस्त काकू❤❤
Chan👌👌🎁🎁
Nice recipe 👍👍👍
उन्हळी पदार्थ, वाळवणं, वर्षाच्या साठवणीचे पदार्थ व पापड ह्यापैकी काही व्हिडिओज् करता येतील का? या बद्दल नीट आणि शास्त्रशुद्ध माहिती देणारे फार थोडे लोक आहेत.
मावशी काकडी चा काय रस कसा करतात
लिम्बु रस घातला की अजुन चविष्ट लागेल ,बाकी छान ,खुप शुभेच्छा
खुप छान आजो👌👌👌👌
ताई उपवासाला काकडी खाल्ली तर चालेल का?
🎉,Res . Madam please keep English subtitles,so that I can understand,iam from Vijayawada,my mother tongue is Telugu
First Like
First Comment
Khup chan recipe tai👌👌 pan that limb nahi ghalayche ka ?
मस्त
आंबा डाळ रेसिपी सांगा
काकू फणसची भाजी पण दाखवा
गोडा मसाला रेसीपी हवी आहे
ओक ताई कैरी लोणचे दाखवा
विळीचं वय सुद्धा काकूंइतकंच ....७७ वर्षे असावं...