खूपच मस्त लागतात हे सगळेच पदार्थ. आपण उकडपेंडी, सातूचं पीठ व्हिडिओ अपलोड केले आहेत. बाकी पण सगळे पदार्थ नक्की करूया. तुम्ही परदेशात राहून आपलं चॅनल बघत आहात. धन्यवाद.
ताई तुमच्या रेसपी खुपच छान व आवाज तर अतिशय गोड मला एक सांगा ताई तुम्ही चाकू कोणत्या कंपनी चे आहे माझ्या कडील चाकू थोड्या दिवसातच धारा कमी होते तसच दुसरा प्रश्न आहे मी दही आपण सांगीतल्या प्रमाणेच लावते पण दोन दिवसातच दही चिकट अस होत तार सुटतो दह्याला
भांड्यांच्या दुकानातून सुरी घेतली आहे. फक्त २५ रुपयांची आहे आणि घेऊन ४ वर्ष झाली. त्या सुरीला दाते आहेत. विरजण बदलून परत नव्याने लावा. अधेमधे विरजण बदलत जा.
खमंग काकडी हि फक्त दाण्याच्या कुटाची फोडणी करून लिंबू व कोथिंबीर घालून केलेली असते.निदान समाजात हेच सर्व श्रुत आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍
Khup chan recepi, nakki karun pahate, explain chan kele tai 👌🙏
hya asha recipes etar channel la nastat ani rojchya jevnat hyachich garaj aplyala bhaste .. manun mala ha channel khup avdto.. paramparik recipes tehi etkya detail madhe chan samajavun sangatat😀👌
धन्यवाद
खूपच छान रेसिपी मावशी
कोशिंबीर फारच आवडली.नक्की करुन बघू. वैशाली ताई तुम्हाला प्रत्यक्ष पाहून खुपच आनंद झाला 🥰🥰😍😍
धन्यवाद
खूप सुंदर माहिती करून पाहते
खमंग काकडीची कोशिंबीर मस्त. 👌👌👌
छान माहिती दिली काकडी ची कोशिंबीर रेसिपी धन्यवाद ताई
वा... उन्हाळ्यात गारेगार खमंग कोशिंबीर..
Chaan idea
वा खुपच छान सांगितलि ग ताई 🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎊🎊🎊👌👌👌👏👏👏
ताई तुमची कुठल्याही प्रकारची रेसिपी असो छान समजावून सांगता मनापासून आभार
धन्यवाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद मनापासून 🙏
Khup mast recipe tai
Varshatai, khamang kakadi ek no. 👌👌👍Tumhi dahi lavalele maatiche bhaande kase saaf kartaa te saangaal ka please
नक्की सांगते
Koshimbir tr chanach pn dahi khupach Chan laglay aani matich bhand hi Chan aahe
आपण दही कसं लावतो त्याचा व्हिडिओ अपलोड केलाय. माती, स्टील, सिरॅमिक सगळ्या मध्ये इतकेच छान लागते.
Khupch chhan tai
व्वा...मस्त खमंग काकडी..उन्हाळयात तर रोज खावी वाटते ...वैशाली ताई. तुम्ही लावलेलं दही अप्रतिम असतं..😋😋
कदाचित आता इतक्या वर्षांची सवय झाली आहे. त्यामुळे चुकत नसावं.
Farch chaan Ani soppi padhat..
Chalani var kakdi thevnyachi idea avadli
Kharokhar kal meeth ghalun kakdi ch pani far mast lagata
मस्तच
अतिउत्तम खरोखरच सुंदर
Madam Sarva Recipes masta majhi wife tumchi fan ahe tumhala follow karte
आमच्याकडून त्यांना धन्यवाद सांगा.
Tips khup chaan ani upyogi ahet Tai 👍🙏
मी ही कोशिंबीर हरितालीकेच्या उपवासाला बनवते 😍👍😋
मस्त.
Khupch mast recipe ani sarvat mahttvach mahnje thumhi kontyahi goshti vaya jau det nahit .tyamule kharch mla chnnel khup avdto
धन्यवाद
खूप छान 👌 👌 मी अगदी अशीच खमंग काकडी बनविते... फक्त मी फोडणी करते... Same तुम्ही सांगितल्या प्रमाणे
वाह खूपच छान... तोंडाला पाणी सुटले...
Chan
खूप मस्त ताई
Khup mast. Tumcha sadrikaran , aawaj chan ahe . Khup khup shubecha !
Khup chhan kaki mi nkki banvnar
dahi khup chan
मस्त
खुप छान. पारंपारिक पद्धतीने मसाले भात पहायला आवडेल.
तसेच गुळांबा पण दाखवाल का?
नक्की
Khup chan
Chhan mahiti tai ..thanks
Yummy i Wii definitely try
Thank you for recipe.
Vaishali madam palak recipes karun dakhivale
लवकरच दाखवते.
थोडी वेगळी पद्धत पण छान आहे
खूप मस्त
मतच खूप छान 😇
खुप मस्तच 😋😋👌👌
Nice recipe ...
छान
Khupch Chan recipe madam 👌👌
Chan recipe aahe dahi khup mast ani ghatt lagale aahe .
Ase matiche bhande kuthe milel ani te saaf kase karayache te dakhaval ka?
मातीचे भांडे मातीच्या कुंड्या मिळतात तिथे मिळाले. कसे धुवायचे ते नक्की दाखवेन.
खूप छान आहे ही खमंग काकडी मला खूप आवली ही पध्दत मी फक्त खोबरे घालत नाही .आता पारंपरिक पध्दतीने मसाले भात पण दाखवा
नक्की
Tumhi chaan bolta
Superb
Awesome 👍please sagale Aunthetic padarth dakhavana ..batata chi bhaaji ..masale bhaat
नक्की करूयात. उकडलेल्या बटाट्याची भाजी, बटाट्याच्या काचऱ्या हे व्हिडिओ अपलोड केले आहेत. अजून एक भाजी करणार आहे.
Thanku so much
Khupch mast.. Tumchi chalni mala faar awdli. Nakki milali tar ghenare
भांड्यांच्या दुकानात सहज मिळते.
छानच
Kuppp chan I will try...rava cake 🎂 dakvna🌷🌷🌷🌷
नक्की
खुपच छान लयभारी रेसिपी दाखवली आहे मी करून बघेन
वाव खूपच छान वाटले 🙏
खूप छान 👌
अतिशय छान
Yummy...nicely explained 👍👍👍👍
Mast kaki thanks
Tumcha dahi kitti bhari lagata ho tai... Ek number.........👍
एकदा का ती ट्रिक जमली की काहीच अवघड नाही होत. मला पण लग्नानंतर जवळजवळ १५ वर्षांनी दही लावता यायला लागलं.
धन्यवाद ताई
Wonderful recipe
Dahi matichya bhandyat kashe lavayche
दही कसे लावायचं याचा व्हिडिओ आपण बनवला आहे. तुमचे प्रश्न माझी उत्तरे या सदरात आहे. त्या प्रकारे कोणत्याही भांड्यात दही लावता येतं.
Kupch Chan
Ekdum 😋😋tasty
Nice recipe 👌👌
छानच !! उन्हाळ्यात जवळ जवळ रोजच अशी कोशिंबीर आमच्याकडे होत असते.तुम्ही म्हणता तसे कधी फोडणी होते ,कधी नाही.😃
Very nice
नमस्कर,
Khuuppp chaan
Thank you 💗 mast video 👍👍👍
Mla tumchya recipes awdtat.. tai beat tomato kanda dahi koshimbir sathi chalte.. Pn kakdi dahi khau nye..
नक्की लक्षात ठेवते.
Kakdi dahi ka khau naye
@@pratibhashirke4566 sharirat vividh tap tayar hotat.. Mi hi adhi khayche pn ayurvedache atishay jankar vyaktiche aikle mhnun lokanchya mahiti sathi sangitle🙏
Mast
Mast! Kakdichya kordyachi recipe sangaa na please, Vidarbhatli recipe aahe!
आई सांगतील. आपण व्हिडिओ करूयात.
@@VaishaliDeshpande majhi ajji karaychi korda,amhi Wardhyat asto...sadhya uk madhe mhanun athwan ali!wada bhat ani chincheche saar,kohlyachi bonda( goad ani tikhat) ,ukadpendi,saathuche peeth, moklya dalichi chatni ,waran phala,ambat dahyache besan khoop aathwani aahet tichya tichya.
खूपच मस्त लागतात हे सगळेच पदार्थ. आपण उकडपेंडी, सातूचं पीठ व्हिडिओ अपलोड केले आहेत. बाकी पण सगळे पदार्थ नक्की करूया. तुम्ही परदेशात राहून आपलं चॅनल बघत आहात. धन्यवाद.
Khup chan👌
किचन पण आणि कोशिंबीर हे दोन्ही सुंदर आहे. दिवसभर कामाचे कसे नियोजन करता हे सांगितले तर बर होईल
नक्की
Sunder👌👌👌👌
खूप छान मस्त
Chhan
Aamhi ashich karto 👍
Masta diste aahe.tai aaj mi bharli vangi tumhi dakhavlya pramane keli. just Superb jhai ahet.Tai tmhala kharach khup dhanyavad dyayche ahet ki tumhi tumche haatche rakhun kahi thevat nahi.kharach ashi manasa ata viralach.parat ekda dhanyavad.
tondlyachi rasbhaji dakhval ka?
अरे व्वा ! खूप छान वाटलं तुम्हाला भाजी आवडली हे वाचून. पण सगळं श्रेय तुमचं आहे. तोंडली भाजी नक्की करूयात. धन्यवाद.
Aamhi pan ashich karto
ताई तुमच्या रेसपी खुपच छान व आवाज तर अतिशय गोड मला एक सांगा ताई तुम्ही चाकू कोणत्या कंपनी चे आहे माझ्या कडील चाकू थोड्या दिवसातच धारा कमी होते तसच दुसरा प्रश्न आहे मी दही आपण सांगीतल्या प्रमाणेच लावते पण दोन दिवसातच दही चिकट अस होत तार सुटतो दह्याला
भांड्यांच्या दुकानातून सुरी घेतली आहे. फक्त २५ रुपयांची आहे आणि घेऊन ४ वर्ष झाली. त्या सुरीला दाते आहेत. विरजण बदलून परत नव्याने लावा. अधेमधे विरजण बदलत जा.
Mastch
Kakdi kdu nigte tyawar kaikarwa
काकडीची कोशिंबीर करताना त्याची चव दोन्ही बाजूंनी घ्यावी. कारण ती मुळातच कडू असेल तर आपण काहीच करू शकत नाही.
Khamang kakadit dahi nasat
Crockery dakhwa n home tour dya
नक्की
Khoop mst*
🌷Apra🌷Teeeeeeeeem🌷
AWS
Khupch mast👌😋
Khoop msy, mi ashich karte, chopper waparun
Mi pan chopper waprun ashich karte
Mstttt
धन्यवाद
Mast👌👌😋😋
ओलखोबरे नव्याने समजले.
तुम्ही घट्ट दही कस करता मला सांगा ना?
आपण त्यावर व्हिडिओ केलाय ती चॅनेलवर अपलोड केला आहे.
मस्त 😍😍😋😋👌👌👌👌
Wow , first time tumhi dislat, nice video 👍
Aap kha h bhot dino se koi video nhi aapka
कधीतरी नजरचुकीने कमेंट बघितली जात नाही त्यामुळे रिप्लाय दिला गेला नाही. मी इथेच आहे. आता व्हिडिओज अपलोड होत आहेत.
👍👌
मॅडम खमंग काकडीमधे दही कसे? माझ्या माहीती नुसार लिंबू पिळून खमंग फोडणी सांडगी मिरचीची घालतात.पण कोशिंबीर छान .
काही ठिकाणी लिंबू पिळून करतात काही ठिकाणी दही घालून.
Chan, thank you.