वालाचं बिरड | गोडी डाळ | बिरड्याची भाजी | झटपट वरण |Quick, Easy, Tasty Recipes | कोकणातील फेमस भाजी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • आज मी तुम्हाला कोकणातील फेमस भाजी म्हणजेच बिरड्याची भाजी आणि त्यासोबतच मिरची टाकून गोडी डाळ करून दाखवणार आहे.
    Thank you for watching.
    You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
    kokan_asth
    www.instagram....
    नाचणीची भाकरी :
    • कोकणीपद्धतीने सुका कोल...
    कांदापोहे रेसिपी : • झटपट कांदेपोहे आणि गवत...
    उपमा रेसिपी:
    • झटपट रवा उपमा | सूजी उ...
    कांदाभजी :
    • गरमागरम कुरकुरीत कांदा...
    तांदळाचे घावणे :
    • तांदळाचे घावणे | Authe...
    तांदळाची भाकरी :
    • तांदळाची भाकरी आणि गरम...
    कुळीथ पिठलं :
    • तांदळाची भाकरी आणि गरम...
    Please
    Do Like, share and subscribe❤️

Комментарии • 544

  • @snehalpotnis4709
    @snehalpotnis4709 3 года назад +12

    अरे कृष्णाई..तू किती Super fast recipe दाखवतेस खरंच मानलं पाहिजे ...🙏 अभ्यास करून एवढं सगळं करणं सोपं नाही आहे ..😘
    लहान पणापासून तुझ्यावर जबाबदारी देण्यात आली असावी असं वाटतं ..
    कारण आई Buzy असते. ना तुला त्याची जाणीव आहे
    तू जे जे काय करतेस तिथे तुला भरभरून यश मिळो हीच सदिच्छा....🙏👍😘

  • @kokilajoshi9835
    @kokilajoshi9835 3 года назад +54

    कृष्णाई ने स्वतःच्या मेहनतीने तिचं चॅनेल छान सेट केलंय कमी वेळात. कृष्णाई ला खूप खूप आशीर्वाद .

    • @kokilajoshi9835
      @kokilajoshi9835 3 года назад +8

      @Arfa Khan East or West Krushnai is the best. Shubhangi keer la jar kharach respect det asaal na, tar ikde tyaanchyaa bhaachi chya channel var ase hate comments deu nakaa. Krushnai khuup positive aahe aani tilaa dev sagla bharbharuun deil chaangla . Aamche aashiirwaad aahet krushnai la

    • @kokilajoshi9835
      @kokilajoshi9835 3 года назад +1

      @@Naturesflavour 😊👍

    • @Aa-od9jy
      @Aa-od9jy 3 года назад +1

      @@kokilajoshi9835 हो तिच्या veg सगळ्या recipes mast असतात👏

    • @sunitamahanor4127
      @sunitamahanor4127 3 года назад +1

      @@kokilajoshi9835 बरोबर

    • @sunitamahanor4127
      @sunitamahanor4127 3 года назад

      @Arfa Khan यात काय आग लावण्यासारखे आहे

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 3 года назад +18

    Khup mast walache birde aani godi dal... Next time khaun pan dakhav... Babe you are just great at such a young age you are cooking most of authentic recipes... Your mother is really lucky....

  • @vaishalikunte7629
    @vaishalikunte7629 3 года назад +10

    खुप खुप आशिर्वाद तूला. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @smitanaik7112
    @smitanaik7112 3 года назад +26

    वालाच्या बिरड्याची वाटच पहात होते मस्त वरण सुद्धा अप्रतिम . तुझं शिक्षण चालु आहे म्हणालीस ते तु काय करत आहेस?

  • @arunathorat2198
    @arunathorat2198 3 года назад +3

    तुझ्या रेसिपी खूप छान असतात स्वच्छता ही असते बघायला खूप छान वाटतं तुझी अशीच प्रगती होवो

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 3 года назад +4

    शुभांगी ताई कडे तुझ्या रेसिपी पहिल्या ..तेव्हापासून तुझ्या रेसिपी पहाव्या वाटतात...अश्याच छान छान रेसिपी बनवत रहा ..

    • @sunitamahanor4127
      @sunitamahanor4127 3 года назад +1

      तेव्हा च मी म्हटले पण हिने चॅनल सुरू करावे

  • @sadhanakathoke221
    @sadhanakathoke221 3 года назад +6

    Tuzya aai chya padhatine upama banavla,khup chhan zala,thanks for lovely recipe channel

  • @swatinaik8774
    @swatinaik8774 3 года назад +12

    डाळिंबी उसळ अथवा वालाचं बिरडं
    दोन्ही नाव जितकी छान तशीच recipe छान👌
    तुझ्या vlog ची वाट पाहत असतो आम्ही
    मी डाळीत थोड आले किसून वापरते. आम्ही सुद्धा गोडी डाळ म्हणतो.

  • @prachimande4767
    @prachimande4767 3 года назад +3

    हाय बाय कशी आहेस मावशी कडे पण छान स्वयंपाक करत होतीस खुप सुंदर पद्धतीने समजावून सांगतेस खुपच गोड मुलगी आहे

  • @cheta121
    @cheta121 3 года назад +55

    कृष्णाई तू खूप गोड आहेस. तुझी नेहमी प्रगती होवू दे हीच तुला शुभेच्छा. 👍

    • @sunitamahanor4127
      @sunitamahanor4127 3 года назад +3

      हो ना मला तर खुप आवडते पाहाण्यपूर्वीच लाईक कमेंट करते

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад +1

      ruclips.net/video/K6JmUsGx6PM/видео.html

    • @ushapurohit7133
      @ushapurohit7133 3 года назад

      मी पण---😊

    • @snehalvrao
      @snehalvrao 3 года назад

      Khup chan padarth ani samjun sanganyachi paddhat khup chan ahe. Vaishali Rao Nasik Road.

    • @shantapotdar257
      @shantapotdar257 3 года назад

      0.

  • @vidyaparulekar8832
    @vidyaparulekar8832 2 года назад +1

    कृष्णाई, तू खुप गुणी, स्पष्ट बोलणारी, सरळ मुलगी आहेस. तुमच्या घरातले आई, दादा हेही सरळ आहेत. तुमचे कुटुंब मला आवडते 👌👍🌹

  • @nimishasalvi9057
    @nimishasalvi9057 3 года назад +5

    Kanda bhaji try keli masta zali .thanks for the tips.

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 года назад +7

    वाह मंस्त रेसीपी । तु ,आई , दादा रेसीपी दाखवताना समजेल आमाला तस दाखवतात । मला खूप आवडते । 👌👌👍✌️🤗🤗😊

  • @neetadhakne120
    @neetadhakne120 3 года назад +29

    krushnai.. at this age you make so delicious food hats off..the way you explain in simple n sweet way..we all fly like ypur receip.. Good luck..♥️♥️♥️♥️♥️

  • @indianmominamerica9800
    @indianmominamerica9800 3 года назад +5

    Valache birde ani godi daal, what a combination, 😋

  • @vidyaparab3312
    @vidyaparab3312 3 года назад +1

    खूप अप्रतिम रेसिपीज़ ... वालाचे बिरडे आणि गोडी डाळ👌🏻👍🏻

  • @deepalibobhate1474
    @deepalibobhate1474 3 года назад +5

    Maja Aai baba ani maji favorite baji krushnai😘

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 3 года назад +33

    Bala varan fodni kartana na thod hing takat ja swad chan yeil. Aani valachi bhaji kartana thoda gul takava mhanje swad vadhel.
    Sorry babu tula suggestion dil. 😉😀👍

    • @snehakhot4933
      @snehakhot4933 3 года назад +4

      पूनम पाटील ताई तुमचं अगदी बरोबर आहे पण ही आमची मालवणी गोडीडाळ आणि वालाच बिरडं. आमच्याकडे गुळाची चहा करतात कारण आम्ही चहात दुध घालत नाही.फुटी म्हणजे कोरा चहा पितो. मी तुम्हाला फक्त आमच्या सवयी सांगितल्या.तुम्हाला दुःखवायचा हेतू नव्हता.धन्यवाद

    • @smitamelekar1001
      @smitamelekar1001 3 года назад

      Good. recipes

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 года назад

      ruclips.net/video/K6JmUsGx6PM/видео.html

    • @gauriteli8857
      @gauriteli8857 3 года назад +1

      Poonam tai tumch barober aahe gulane chav vadhte..aani hingane chhan sugandh yeto dalila.. Mi pn malvnich aahe, asach banvate

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 3 года назад +9

    विडिओ बघायच्या आधी मी लाईक केले कारण तुमचे विडिओ छान असतात

  • @leenathakare9168
    @leenathakare9168 3 года назад +23

    Khup chaan jevan banvtes tu krushnai mastach 👌

  • @mk4353
    @mk4353 3 года назад +2

    Very clean & Tidy. पूनम पाटीलांनी सांगीतल्या प्रमाणे हिंग डाळीच्या फोडणीत आणी गूळ वालाच्या भिरडीत, टेस्ट वाढेल. भिरडीत कोकम पण👌

  • @sudhirmhashelkar2144
    @sudhirmhashelkar2144 3 года назад +2

    खूप छान 👌
    वालाची उसळ आणि फोडणीच वरण 😊 तोंडाला पाणी सुटले
    तु खूप हूशार आहेस
    Ganapati Bappa Bless you
    तूझी आजून प्रगती हो ही देवाकडे प्रार्थना 👍💐

  • @sulbhahingmire3288
    @sulbhahingmire3288 3 года назад

    तुमचे सगळे पारंपरिक पदार्थ खूप छान आणि छोट्या बारकाईने सांगता त्यामुळे पदार्थ करायला सोपा होतो.

  • @smitanaik5465
    @smitanaik5465 3 года назад

    कृष्णाई, तु छान समजावून रेसिपी सांगतेस. उत्कृष्ट पद्धतीने स्वैपाक बनवितेस.. लहान वयात, शिक्षण घेत तु आवडही जोपसतेस.. खूप गोड आहेस.

  • @rekhajadhav8514
    @rekhajadhav8514 3 года назад +5

    मस्त सोपी पध्दत भाजी आणि गोड वरण खूप छान समजावून सांगते 👍 धन्यवाद कृष्णाई 🙏

  • @user-um9rb5gp6m
    @user-um9rb5gp6m 3 года назад

    कृष्णाई, खूप खूप छान समजावून सांगितलेस. मी परवाच बघितला होता.व आज तू शिकवलं होतं तसं झटपट वरण बनवले.
    आता बिरडं करून बघीन हं.
    आम्ही कांदा लसूण शक्यतो वापरत नाही म्हणून मुद्दाम केलं.
    धन्यवाद .

  • @aditisawant2444
    @aditisawant2444 2 года назад +1

    ताई तुमची गोडी डाळीची रेसिपी खुप छान आहे तसेच कढीची रेसिपी ही छान आहे. तुमचे प्रमाण परफेक्ट आहे. दोन्ही रेसिपी मी केल्या आणि खूप छान झाल्या. Thank you very much. तुमच्या पदार्थाना पैकीच्या पैकी गुण

  • @nehabadwaik9368
    @nehabadwaik9368 3 года назад +1

    खूप सुंदर जेवणाच ताट. तोंडाला पाणी सुटल.👌👌

  • @vinayaghag6492
    @vinayaghag6492 2 года назад

    Tuzya recepi khup ch chhan ahet mi krte ani tya khup chann hotat

  • @chandrakalav4118
    @chandrakalav4118 3 года назад +2

    Punam patil yani dilelya suchna swad vadhvinary aahet chhan recipes 👌👌

  • @tastewithnita5632
    @tastewithnita5632 2 года назад +1

    कृष्णाई मी हे बिरडं केलं.सगळयाना खूप आवडलं. धन्यवाद.

  • @ushapurohit7133
    @ushapurohit7133 3 года назад

    मला तुझं खूप खूप कौतुक वाटतं.
    अभ्यास, शिक्षण करून सगळं आवडीने मनापासून करतेस. आणि बोलण्यातून मध!!

  • @UK7A
    @UK7A 3 года назад +11

    Hello dear 😊!!! Aww, I haven't checked the video yet but as soon as saw you have uploaded, I just liked it bcoz I like this sabji very much but we don't get this here and I will get them from India when I come down there..... The other comment will be added later once I see the full video..Now at work..😘😘😘😘😘😘😍😍😍😍😍😍❤❤❤❤❤❤❤

    • @manishasomwanshi2494
      @manishasomwanshi2494 3 года назад

      खूप छान तू खूप हुशार आहेस मावशी सारखी

    • @priyapisat
      @priyapisat 3 года назад

      Sb

  • @seemataribagal4862
    @seemataribagal4862 3 года назад +30

    तु लहान वयातच सुगरण झालीस तुझे सर्व रेसीपी छान असतात तु तुझी आई अभी कीती कष्टाळू आहेत असंच सर्वांनी मिळून मिसळून प्रेमानी राहणे व आपल्या कुटुंबाच नाव कमवा

  • @punevibes1187
    @punevibes1187 3 года назад +7

    khup chan asatat recipe 👍

  • @namratarane8475
    @namratarane8475 3 года назад +1

    Khop mast Valache bhirde ani godi dal Aprtim

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 3 года назад +3

    बाबे तुझे व्हिडिओ मी शुभांगी ताई कडे बघितले होते तेव्हा पासून तू मला आवडते कारण तू बोलते मस्त

    • @ArchitLand99999
      @ArchitLand99999 3 года назад +1

      ho bhasha pan shuddha aahe unlike pappu

  • @71rane
    @71rane 3 года назад

    आज तू सांगितल्या प्रमाणे बिरडं आणि डाळ केली, छान झाली... 👌👍 Thank you...😄

  • @meghachickalkar4969
    @meghachickalkar4969 3 года назад +12

    Doing excellent, loved the recipes 👌👌✌

  • @priyakulkarni6842
    @priyakulkarni6842 3 года назад +2

    Babe tuzya sglyach recipes chan astat shubhangi kakunkde pn tu chan chan padarth kraychis mla khup aawdaychi

  • @nishakanojia7218
    @nishakanojia7218 3 года назад +1

    Chan banavlis godi dal ani valache birde

  • @technicalboyz912
    @technicalboyz912 3 года назад +1

    खप मस्त कीती गोड मुलगी पदार्थ छान छान बनवते

  • @foodchief4374
    @foodchief4374 3 года назад +6

    Khup chaan recipe amhi khup vaat baghat asto video chi...krushnai ek request aahe...roaj kaay jevan banvaaycha vichar padto plz asa video banav purna weekly kaay banvaaycha

  • @madhavichitnis9795
    @madhavichitnis9795 3 года назад

    You are right. कढीपत्ता वरून टाकल्याने स्वाद येतो

  • @sunitashinde2149
    @sunitashinde2149 3 года назад +3

    खूप छान बनवते तु जेवण .. अप्रतिम 👌👌♥️

  • @nishagavande2970
    @nishagavande2970 3 года назад

    मनापासून सांगते. अप्रतिम. जेवल्या सारखं वाटल. प्रसन्न. खुप शुभेच्छा.

  • @swaradatendulkar6521
    @swaradatendulkar6521 2 года назад +1

    तुमचा आणि आईचा आवाज छान वाटतो ऐकायला गोड गोड आहे तुम्हा दोघींचा छान समजावून सांगता

  • @saritadesai7046
    @saritadesai7046 3 года назад

    दोन्ही रेसिपीज खूप छान... मी नक्की करून बघणार.तुझा receipes व सांगण्याची पद्धत छान आहे. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 года назад

    खूप खूप छान रेसीपी मी फोडणीच वरण बोलते गोडी डाळ पण छान दोन्ही पदार्थ उत्तम

  • @snehakhot4933
    @snehakhot4933 3 года назад +1

    बाबे आज तुमचो उपवास काय गो.बाकी गोडीडाळ आणि वालाच बिरडं एक नंबर.सदा सुखी रवा.🤗🤗👌

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 2 года назад

    मस्त गोडवरण बिरड्याची भाजी

  • @rohinip6120
    @rohinip6120 3 года назад

    Hii कृष्णाई
    मुख्य म्हणजेच तुझं नाव खूपच सुंदर आहे
    आणि तुझी स्वयंपाक करण्याची पद्धत खूप सोपी आणि सुंदर आहे
    त्याने काय होत माहित आहे
    पटकन लक्षात राहत
    आणि घरच्याच मोजक्याच साहित्याचा वापर करून करायच असतं म्हणून खूप बर आहे

  • @pranalijadhav1785
    @pranalijadhav1785 3 года назад

    वालाचे बिरडं, गोडी डाळ....... खुपच छान रेसिपी👌👍

  • @vidyabhosale9768
    @vidyabhosale9768 2 года назад

    Kaku ani didi tumhi doghi satshat aanpurana aahat gya gari gashil tya gharach son karshil 💕💕

  • @shobhapandit6893
    @shobhapandit6893 2 года назад

    मला तुझी पध्दत आवडली , मी करून नक्की बघीन .

  • @rosierosario8156
    @rosierosario8156 3 года назад +1

    Khup chaan mast. Uday me kulidachi bhaji banavnar tumi dhakavlia pramane. I love all your receipes very budget friendly God Bless you abundantly.

  • @veenag9638
    @veenag9638 3 года назад

    मेनू मस्त आहे. गोडी डाळ आणि बिरडे. एकदम छान करून सांगितलेस

  • @arunarawtoo7318
    @arunarawtoo7318 2 года назад

    कांद्याची भाजी व बिरड खूपच छान

  • @mandadhulap8544
    @mandadhulap8544 2 года назад +1

    Mast krshnai

  • @baalah7
    @baalah7 3 года назад +10

    Congratulations 19 k Subscribers 🙌🏼

  • @manasikulkarni1838
    @manasikulkarni1838 3 года назад +1

    Mast jhalay valache birde😍👍🙏

  • @Sneha.4427
    @Sneha.4427 3 года назад +19

    Your window grills is having your name Krushnai. It's nice. Who did it?

  • @rashmibeharevlogs4230
    @rashmibeharevlogs4230 2 года назад

    तू किती सहज दाखवते तूझी रेसीपी खूप छान आहे

  • @seemashintre3677
    @seemashintre3677 3 года назад

    कृष्णाई तुझ्या रेसिपी खुप छान व सोप्या असतात तु छान समाउन सांगते असेच सांग

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 3 года назад +4

    खूप छान...👍

  • @sakshisurendra8648
    @sakshisurendra8648 3 года назад +2

    Hi krushnai mi tuzi new subscriber ahe. ...mala tuzya sarva recipes awadtat ani especially tu. .tuza bolana ani sadhepana khup awadto. ...ajachi recepy valache birde ani godi dal mazi ani mazya sasar maher donhi families chi all time favourite....ani Ho mi hi maherun gazane gav narayan Mali

  • @meenavartak3041
    @meenavartak3041 3 года назад +1

    Vah chhan ahe godi dal
    Ani birde.

  • @poojaphakatkar2057
    @poojaphakatkar2057 3 года назад

    मस्त ग खुप छान तुझी रेसीपी असते सोपी पद्धतीने ने... छान

  • @meghaliminde7813
    @meghaliminde7813 3 года назад +4

    Mast video,, आधी like

  • @vaishaligaikwad46
    @vaishaligaikwad46 2 месяца назад

    खूप छान वाटली

  • @sangeetawali8287
    @sangeetawali8287 2 года назад

    मस्त वाटण न करता पण छान भाजी तयार केली . 👌👌👌

  • @manishalingayat4726
    @manishalingayat4726 3 года назад

    वाह मस्तच रेसिपी खूप छान समजावून सांगतेस .👌👌👍

  • @dhanashreepednekar7523
    @dhanashreepednekar7523 3 года назад

    कृष्णाई ताई वालाची भाजी गोडी डाळ भात मला खुपच आवडते. कुकर मध्ये तुम्ही रेसिपी दाखवली आहे. Thank you ❤️ Dear.

  • @sushamapathare7607
    @sushamapathare7607 3 года назад

    Krushnai good mastch Valach birad aani Varan Sundar jevayala basav aas vatale Thankyou Moraya

  • @vijayraut6019
    @vijayraut6019 2 года назад

    ताई खूपच छान
    अशी आई व बहीण सर्वांना मिळो
    पत्ता मिळाला तर नक्कीच जेवायला आलो असतो
    माझ्या परिवाराकडून आपणांस शुभेच्छा

  • @pramilakolwalkar2791
    @pramilakolwalkar2791 3 года назад

    Khup Chan, mi aajach Wal bhijawate.

  • @SugandhaGujar-lz2hz
    @SugandhaGujar-lz2hz 3 дня назад

    खूप छान आहे जेवण

  • @sanjivanisawant6861
    @sanjivanisawant6861 3 года назад

    खूप छान झाली रेसिपी तुझी कृष्णाई
    वालाच बिर्ड आणि गोडी डाळ अशाच छान छान रेसिपी दाखवत जा.👍👍👍

  • @nirmalatambe7305
    @nirmalatambe7305 3 года назад

    Godi daal ani valach bhitar khup chhan pan tyachya sobat chapati havi hoti krushnaji tu mala khup aavadtes ❤️❤️❤️😘😘😘👌👌👌

  • @priyankasurve3022
    @priyankasurve3022 3 года назад +1

    कृष्णाई तू छान समजावून सांगतेस. सुगरण आहेस

  • @sujatajuvekar1621
    @sujatajuvekar1621 3 года назад +2

    Khoopach tasty recipe.& Very nice combination.

  • @sumanbabardesai5427
    @sumanbabardesai5427 3 года назад +1

    Khup mast different types of method

  • @deepaligurav2287
    @deepaligurav2287 3 года назад +3

    Mast , 👌chan zali recipe 💐

  • @chandrakantsapkal7450
    @chandrakantsapkal7450 3 года назад

    ताई व आई गुडमॉर्निंग नमस्कार.
    मी आपली रेसिपीला रोज मनःपूर्वक
    पहातो आहे. खुप सुंदर मार्गदर्शन करता.
    धन्यवाद.

  • @neetashetty9915
    @neetashetty9915 2 года назад

    Khup chaan jhali doni recipe's

  • @anitapatil2522
    @anitapatil2522 9 месяцев назад

    रोज जेवणात वापरता त्या तिखटाची लिंक देणार का ताई भाजी मस्त

  • @manishasardesai4087
    @manishasardesai4087 3 года назад

    खुप छान बनवतेस वालाचे बिरडे आणि वरण मस्त असेच पदार्थ दाखव.

  • @yogitamore6384
    @yogitamore6384 3 года назад

    गोडी डाळ पण आज बनवली. सगळ्यांना आवडली. धन्यवाद

  • @umeshpingulkar1640
    @umeshpingulkar1640 3 года назад

    कृष्णाई तु छान रिसिपी करतेस वालाच भाजी मस्त तुला खूप खूप आशीर्वाद💐👍👍

  • @heenasuadagar888
    @heenasuadagar888 3 года назад +1

    Mast 2 recipes.....agadi sadhi soppy recipe....tu far chaan svaypak kartes

  • @manasipatwardhan6678
    @manasipatwardhan6678 2 года назад

    खूप छान पदार्थ

  • @shwetakhedekar4577
    @shwetakhedekar4577 3 года назад

    खूप छान स्वयंपाक।..चविष्ट...👌👌👍💝😘

  • @sg136
    @sg136 3 года назад

    Khup chhan valachi bhaji disate

  • @shamashetye5861
    @shamashetye5861 3 года назад +2

    खूप छान बनवते तू कृष्णाई आणि बोलण्याची पद्धत एकदम नेमकंच पण छान आहे.

  • @pallavibhoir1587
    @pallavibhoir1587 3 года назад +1

    Waah waah waah..... Mast ch mazi favorite bhaji mast ch 😋😋😋😋😋😋tondala pani sutal Baghun ch 😋😋😋😋😋👌🥰 mast banavlis recipe👌🥰😋

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 3 года назад

    क्रुष्णाई, आई सारखे प्रेमाने बोलून, समजावून सांगून किती सफाईदारपणे करतेस तूं प्रत्येक पदार्थ. अभ्यास करुन तूं हा छंदजोपासत आहेस ,किती कौतुक करावे ? डाळ आणि बिरड्या दोन्हीही सर्वोत्कृष्ट.

  • @aditipanhale7129
    @aditipanhale7129 2 года назад

    Khup chaan

  • @varshashinde6030
    @varshashinde6030 2 года назад +1

    Khup khup tasty😋😋😋

  • @trupteehaldankarmelekar1925
    @trupteehaldankarmelekar1925 3 года назад

    Farcha chan.. jatpat recipe. Me nakki try karen