आमच्याकडे तोडल्याची भाजी कोणाला आवडत नाही माझी आई तोडल्याचा भात करायची भाजी आम्ही कधीतरी करायचो मुलांना बरेच भाजीचे प्रकार माहीत नाही तुझी ही वेगळ्या पद्धतीने केलेली तोंडलयाची भाजी नक्कीच करून बघणार माझी आई फक्त दाण्यांचा खुप वापरून ही भाजी करायची
Sarita tai thumce khup dhanywaad thumic pav bhaji recipe pahili aani mulace office la 50 lokanci banun dili aani mala nantrhi order aali aani perfect structure hot thank you ❤❤❤tai
Hello Sarita, As usual a nice recipe! I made curry leaf chutney and needless to say that it's very tasty. It takes meals altogether to the next level. Thanks a lot 👍 कृपया शेवग्याच्या पानांची अशीच एखादी चवदार रेसिपी दाखव ना जी off season मध्ये खाता येईल.
तोंडल्याची भाजी तुमच्या रेसिपी प्रमाणे केली.ऑफिस मध्ये लंच टाईम मध्ये खाण्यासाठी टिफीन मध्ये नेली.आणि सर्वांना खूप आवडली.अश्याच रेसिपी दाखवत जा सरीताताई.
खूप छान ताई ❤🤗 पावसाळ्यातील रान भाज्या यावर एक सिरीज व्हावी असं मला वाटतं...❤️🙏🏻 🌧️☔पहिला पाऊस पडून गेल्यावर हिरव्या अंकुरांनी भरले रान ! जणू हिरवे हिरवे गालिचेच अंथरले चहूकडे छान छान...❤
जिरं आणि गरम मसाला कोणत्या भाजी साठी वापरावे ज्याने त्या भाज्या चव वाढेल मोहरी जिरं कोणत्या भाजी साठी वापरावे plz tips कोणत्या वापरू नये आणि वापरावे confusion aahet te plz dur करा
सरीता ताई आजकाल आमच्या घरात तुम्ही सांगता त्या प्रमाणे सर्व भाज्या बनतात अतिशय चवदार 😊
मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार रेसिपीज follow करण्यासाठी 👍🏻👍🏻🙏🏻😊🤗
Agdi barobar
मी आजच बाजारातून तोंडली आणलीयत मी पण करून बघते या पध्दतीने भाजी 👍👍 आजच मी तुमच्या पद्घतीने छोले भटुरे केले होते खुप छान झाले..
Wawaaa..सुरेख रंग चविष्ट तोंडली..मिळून आली आहे भाजी एकदम ❤
मनापासून धन्यवाद
खरं आहे कुकर मधेच छान होते भरलं तोंडली ची भाजी खूप सुंदर आहे धन्यवाद सरीता आभारी आहे
Manapasun dhanyawad
बरं झालं रेसिपी दाखवली.माझ्याकडे तोंडली आहेतच.आता उद्याच करून बघते तुमच्या रेसिपी प्रमाणे.Thank you 🙏
आमच्याकडे तोडल्याची भाजी कोणाला आवडत नाही माझी आई तोडल्याचा भात करायची भाजी आम्ही कधीतरी करायचो मुलांना बरेच भाजीचे प्रकार माहीत नाही तुझी ही वेगळ्या पद्धतीने केलेली तोंडलयाची भाजी नक्कीच करून बघणार माझी आई फक्त दाण्यांचा खुप वापरून ही भाजी करायची
तोंडलीची चमचमीत भाजी 😍😍😋😋 खुप छान रेसेपी आहे ❤ धन्यवाद ताई, 🙏
Thank You
तोंडली भाजी रेसिपी खूप मस्तच 👌
धन्यवाद सरिता 🙏🌹❤️
ही रेसिपी नवीन.नक्की करून बघेन 👍
ध
मनापासुन आभार
Sarita tai thumce khup dhanywaad thumic pav bhaji recipe pahili aani mulace office la 50 lokanci banun dili aani mala nantrhi order aali aani perfect structure hot thank you ❤❤❤tai
Wow..that's really amazing..
तुम्हाला ही खूप खूप अभिनंदन..dhanyawad recipe try करण्यासाठी
Me receipe keli khupach tasty zali
Thanks Sarita😊
Chan recipe...👌mi karun pahili.khup chan zali hoti.
रेसिपी मस्त नवीन पद्धत आहे नक्कीच आवडेल करून बघणार
Mi ajun khalli nahiye..kadhich.will try definitely...bajra khichadi dakhaw na ...
❤mast ...
Sarita taine dakhvi bajra khichdi
छान रेसिपी.ओल खोबरे घालून अजून चविष्ट होईल.❤
Yes
Hello Sarita,
As usual a nice recipe!
I made curry leaf chutney and needless to say that it's very tasty. It takes meals altogether to the next level. Thanks a lot 👍 कृपया शेवग्याच्या पानांची अशीच एखादी चवदार रेसिपी दाखव ना जी off season मध्ये खाता येईल.
मनापासून धन्यवाद आणि आभार. नक्की प्रयत्न करेन
रेसिपी अतिशय सुंदर आहे ..
आमच्या कडे आवडीने तोंडली ची भाजी खातात ..
आता या पध्दतीने करून बघेन .
👌👌👌👌👌
खुप छान.. नक्की प्रयत्न करा
ताई तुमच्यामुळे आम्ही खुप काही शिकलो तुमचे खुप धन्यवाद
Thanks 🙏🏻
Tondlyachi bhaji krtat mahit nvt... Chan distey bhaji... definitely karen❤❤❤
Yes..thanks
तोंडलीची भाजी एकदम भरली वांग्याची भाजी सारखी झाली आहे खूपच छान धन्यवाद ताई
मनापासुन आभार
खूप छान वाटली तोंडल्याची भाजी मी करणार आहे
नेहमी साधी बनवतात आमच्या कडे आता ही try करून पाहणार
Tai mi kalach tondali bajaratun anali aaj banvte resipi pn aali thank you tai😊😊😊
Yes. Thanks
तोंडल्याची भाजी तुमच्या रेसिपी प्रमाणे केली.ऑफिस मध्ये लंच टाईम मध्ये खाण्यासाठी टिफीन मध्ये नेली.आणि सर्वांना खूप आवडली.अश्याच रेसिपी दाखवत जा सरीताताई.
Sarita tai mi vatch bagat hote tondli bhajichi nehami pramane khup delicious asnar
मनापासुन आभार
Dodlychi he bhaji keli kup mast zali ❤❤
भाजी छानच, नक्की करून बघेन.
Khup sunder rang alay bhajila ❤mouth watering 😊😋😋
Thanks
Tujhi steel chi bhandi kontya company chi aahet
Me aata banvli aahe Chan zali aahe.
Khup Chan tai todali bhaji gravi chi idia bhari hoti
Khup sunder ❤😊
Mla tondalichi bhaji khup aavadte, ata hya paddhatine mi banavar nkki 👍
Nakki
Khup mast....ashyach vegvwgalya bhaji chya rrceipes share kara...thank u
Thanks. Surely wil try
Tai, तुज्या मुळे स्वयंपाकाचे logic व Technique समजायला लागलं.❤
💕😊😌🙏🏻🤗
Recepi khup chan vatli mi pahilyanda ch pahili hi bhaji chan vatli karun bhgal
Yes..nakki try kara
तुमच्या रेसिपी हटके आणि मस्त असतात मी तुमच्या काढचे लाकडी घाणा तेल ही वापरले खूप चांगले आहे
मस्त रेसीपी आहे. खूप आवडली.
Thanks for watching 😌
Nehmipramanech chan recipe di🎉fansachi bhaji ani dodkyachi chutney pn bnv na
Thank You 💕❤️
Mast tai ,Navin recipe mila li todlya bhaji chi MI Nikki try karte❤
Yes ..thanks
तुमच कीचन खुप सूंदर आहे
Thank You 💕
Khup sundar tai.....
Thank You
Pressure Cooker kontya company ch ahe
Pls sanga Kiva link dya
Looking good
खूप छान ताई ❤🤗
पावसाळ्यातील रान भाज्या यावर एक सिरीज व्हावी असं मला वाटतं...❤️🙏🏻
🌧️☔पहिला पाऊस पडून गेल्यावर हिरव्या अंकुरांनी भरले रान ! जणू हिरवे हिरवे गालिचेच अंथरले चहूकडे छान छान...❤
Khup mast navadti bhaji aawadti hoil aata
Yes nakki
Mastch.. Nakki try karen
Thanks
खूप छान, धन्यवाद ताई
Ekdam perfect
Waaaw
Thank u so much 😊
🙏 ताई आज मी तोंडली आणली आहे. मी भाजी करून बघते ताई 👌👌👌👍❤️❤️ धन्यवाद ताई
Yes. Do try
ज्वारीचे आप्पे,मसाला भाकरी,चिकन मसाला,काकडीचे थालीपीठ,फणसाचे कुरकुरीत वेफर्स,शिळ्या चपाती चे गुलाबजाम दाखवा
Nakki
Waah ekdum mastt bhaji
Thank You
छान वेगळी रेसीपी
1 no.zali aahe bhaji.mast😋
Tai Jack fruit bee bhaji recipe dakhva
सुंदर ❤️ताई 😋😋👌👌👍👍😋😋🙏🙏
Thank u
Yummy tasty recipe to make easy thanks tai 👌😋😋❤🙏
Most welcome 😊
भाजी खूपच छान ताई😊
Thank you 😊
Receipe छान 👌👌 तुझा कुकर कोणता ब्रँडचा आहे सांग ना
Khup chhan
Dhanyawad
Wow ❤khup mast ❤
Thanks
खूप छान झाली भाजी मला स्वतःलाच ही भाजी आवडत नाही आता अशी करून बघते❤❤
Yes..try kara..awdel
Khub chan tai❤
Thanks
खूप छान दिसतेय भाजी
धन्यवाद
खूप खूप छान.......... ताई एकदा बर्गर दाखवा ना होममेड प्लीज
Yes..sure.thanks
मस्त
Nice recipe 👌👌
Thanks a lot
Tai chinchechya kole aivaji limbu chalel ka. Kiva aamchur powder chalel ka karan baryach lokanna chinch khane chalat nhi. Baki bhaji 1 no. distey nakkich bnvnar❤
Chalel , amchur chan lagel
Ekdum vegli receipe. Diste pun Chan 👌😋
Mushroom receipes, kala Jammu receipes dakva na
Yes..will upload soon
ताई आतून लाल असलेली तोंडली पण घेतली का?
Wah mst..
Thanks
भाजी खुप छान ताई मी करते
Thanks
Khoop mast😋😋😋😋😋😋
Thanks
Yummy & very easy recipe thanks 👌👌🙏
Most welcome 😊
Ho Tai mi karnar ahe
Chan
शुभ दुपार ताई😊
शुभ दुपार ताई
ताई तोंडलीच्या भाजीत कुठल्या कंपनीचा गोडा मसाला टाकला आहे तुम्ही आणि शेवच्या भाजीमध्ये पण कुठल्या कंपनीचा गोडा मसाला टाकला आहे ते प्लीज सांगा ना
Mast bhaji ahe
Thanks
Nice Mav
Thanks 🔥
Mast 👌👌
Thanks 😊
Very nice 🎉
Thanks 😊
Cooker che nav sanga na
ruclips.net/video/zUfGsrtzU6k/видео.htmlsi=knGPfnMs9gAqlkY1
Ya video madhey सांगितले आहे
Cooker kontys company cha ahe ?
Pls reply
गोडा मसाला गरजेचा आहे का?
सरिता ताई तुझा कुकर कुठल्या कंपनीचा आहे ते नक्की सांगा कारण खुप स्मुथ ली हॅण्डल होताना दिसतो सो नक्की सांग
👌👍
खुप छान 👌👌🙏
Thanks
Chan 👌👌😍 🙏
Tai mi hii bhaji kadhi khali nahi pan tumi sangetali tashi nakii karun baghel.Tai maande chi recipe sanga na please
Mast
👌❤
👌👌😋❤️❤️
🤗😊
आमच्या कडे पण कोणी तोंडली खात नाही पण मी अशी करून बघेन.एकदा दुधी भोपळा करून दाखव ना
Yes..nakki
Yummy 😋 ❤
It was!..thanks for watching
Chavdar
Matar na ghalta karu shakto ka?
Ho
कुकर किती लिटरच्या आहे कोणत्या कंपनीचा आहे?
ruclips.net/video/zUfGsrtzU6k/видео.htmlsi=Whk9QxylkfV_OSSk
Ya link madhey दिलेले आहे.
@@saritaskitchen कुकर बद्दल माहिती दिली नाही
Hi
Hello 🤗
100 rs kg zale tomato बरं झालं ताई ऑप्शनला ठेवलेत😂😂😂😂
First comment 🎉
🎉
Thank u so much 😊
जिरं आणि गरम मसाला कोणत्या भाजी साठी वापरावे ज्याने त्या भाज्या चव वाढेल
मोहरी जिरं कोणत्या भाजी साठी वापरावे plz tips कोणत्या वापरू नये आणि वापरावे confusion aahet te plz dur करा
ruclips.net/video/vzXAyngWAro/видео.htmlsi=8nYk4-W2VRWVv_gJ
Ekda ha video paha
@@saritaskitchen मोहरी जिरं कसे कुठं वापरायचं plz व्हिडिओ बनवा
Mast👌👌
Thanks 😊