आपले निसर्ग च्या बाबतीत जे ज्ञान व कुशलता पाहता आपण नाटकात नाही गेलात ते योग्यच वाटत आहेत. केवढ्या आपुलकी ने आपण माहिती सादर करत आहात. खूपच प्रशंसनीय कार्य करीत आहात आपण. 🙏🙏
माहितीपूर्ण मुलाखत. मोठ्या जमिनी पुनरुज्जीवित करताना खरे तर मानवी हस्तक्षेप (वणवा, चाराई) रोखला तर काही न करता तिथल्या स्थानिक वनस्पतीचे जंगल आपोआप तयार होईल हा माझा अनुभव आहे.
ताई तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे निसर्गाचे संवर्धन करत आहात पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.
वा...केतकी खूपच छान माहिती मिळाली...आणि नाव पण सुंदर ठेवलंय पर्यावरणीय जीर्णोद्धार 👌👌
आपले निसर्ग च्या बाबतीत जे ज्ञान व कुशलता पाहता आपण नाटकात नाही गेलात ते योग्यच वाटत आहेत. केवढ्या आपुलकी ने आपण माहिती सादर करत आहात. खूपच प्रशंसनीय कार्य करीत आहात आपण. 🙏🙏
केतकी, खूप सुंदर! चौफेर विचार, ओघवती भाषा शैली, समजावून सांगण्याची उत्तम पद्धत, आणि सुरेख सादरीकरण केले आहेस! खूपच छान! ❤❤
झाडांबद्दलची खूप छान माहितीपूर्ण मुलाखत .
Waiting for next episode ...👏👌👍🙏
वाह केतकी ..किती सोप्या आणि ओघवत्या भाषेत समजावले ...
वाह! खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलाय तुम्ही ❤
संत तुकाराम महाराजांचा अभंग वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी हि सुस्वरे आळवीती
खूपच माहितीपूर्ण.
माहितीपूर्ण मुलाखत. मोठ्या जमिनी पुनरुज्जीवित करताना खरे तर मानवी हस्तक्षेप (वणवा, चाराई) रोखला तर काही न करता तिथल्या स्थानिक वनस्पतीचे जंगल आपोआप तयार होईल हा माझा अनुभव आहे.
Mi tyanchya professional services sathi bhavishyatala client zhalo ahe❤❤❤❤ my favorite playlist.. Devraai. Shubhechcha 🎉
ओम श्रीगणेशाय नमः
ही संकल्पना घेऊन अर्थार्जन करणे
हॅट्स अप 🎩🎩🧢🧢
खूप महत्त्वाचा, तितकाच गंभीर विषय पण तितकीच छान मुलाखत
पण जाहिराती त्रासदायक ठरताहेत
RUclips App न वापरता "brave" browser use करा
फार छान एपिसोड. नाव देखील किती छान ठेवलंय. पर्यावरणीय जिर्णोद्धार 😊
Eco-friendly Life style.... will lead to
Eco-friendly India..
पुढील भागाची आतुरता आहे. लवकर येवू दे.
खूपच छान माहिती मिळाली.
❤🎉😊
खूप खूप छान केतकी....
तू खूपच सुंदर काम करत आहेस नि खूप खूप कौतुक करावे असेच....👌👌👌👌❤🎉
All the best my dear .....keep going 🎉❤stay blessed
फारच छान काम आणि सामान्य माणसाला कळेल अशा साध्या शब्दांत मांडणी
खूप छान माहिती
ताई खुप छान माहिती सांगितली.पर्यावरण हा माझापण आवडीचा विषय. तुम्ही ज्या course चा उल्लेख केलात तो online करता येतो का
वाह!खूपच छान👌🏻👍🏻
खूपच मदत माहिती....
खुप छान
👌👌👌❤️
खूप छान मॅडम
Very good post
ज्यामुळे water table संतुलित राहील, अशीच झाडं लावायला हवी.स्तुत्य उपक्रम ताई.
Photo टाकायला हवेत. उदाहरणार्थ कुसूम
2:47 आपल्याकडे शहरात मोठी झाडे किंवा छोटी बाग याच्या पाचोळ्याची विल्हेवाट कशी लावायची हा फार मोठा प्रश्न आहे.
युरोपियन माणसाचे श्रेष्ठत्व आपण न पारखता मान्य करतो.
युरोप आणिअमेरिकेत बिया आणण्यावरती केवढे निर्बंध मुकाट मान्य करतो!
eat organic, eat ethnic, eat diverse.
ताई, मला माझ्या एक एकर मध्ये असे पर्यावरण रुजवायचे, वाढवायचे, जपायचे आहे,
कृपया मारगदर्शन करा,
आपणास संपर्क कसा साधावा???धन्यवाद
Madam ni jya course cha ullekha kela tya baddal sangu shakal ka?
देशी झाडांची नर्सरी पुण्यात कुठे आहे ? फोन नंबर मिळू शकेल?
ताई पडीत जमिनीवर गवता एवजी काय लावायला पाहिजे ,दुसरा पर्याय कोणता....
Ketaki Ghate Tai, can you please do one in English for non Maharashtrians 🙏🙏🙏🙏🙏
टेबल वर ठेवलेल्या पुस्तकांची नावं सांगा. धन्यवाद
ताई सप्तपर्णी नको चांगलं नाही माती चा पोत बिघडतो,त्याच्या फुलाचे pollens अपायकारक आहेत,त्यावर पक्षी घरटी बांधत नाहीत.कुचक झाड आहे.
नाही, ते कुठे किती लावता यावर आहे. कोकण भागात वन्य आहे ते. तिथे काही प्रोब्लेम नसतो.