एक कोकणी मला म्हणूनच माझ्या क्षेत्राचा अभिमान वाटतो. कारण निसर्गाला देव मानून जगणारा माझा कोकणी माणूस आहे. म्हणून देवही त्याच्या भक्ताला निराशा करत नाही ✨🧡
देवराई खुप पवित्र श्रद्धेचा शब्द आहे, देवराई ईश्वराच्या कृपेने पिढयान पिढे जिव ओतुन हजारों किमी वाढवलेले जंगल, आपल्या पूर्वजांनी जिव ओतुन, पण आज घनदाट विशाल, बेसुमार हजारों वर्ष पोसलेली वृक्ष देवता दिसत नाही। काय म्हनावं, कधी थांबेल ही जंगल तोड, देशराई--पोसलेले विशाल जंगल,अॅमेझोन सारखे।
खूप छान,पर्यावरणाचा खूप छान अभ्यास दिसतो. राजस्थान मध्ये जोहड हा प्रकार आहे. अशीच पर्यावरण विषयक माहिती देत जावी. आपले अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा
लांजा गावामध्ये देवराई आहे ती त्या मध्ये देव ही उघड्यावर आहे. आणी औषधी वनस्पती आहेत. झाडी पण गच्च , वेळी, आणी उचं उच झाडें , देवी उघड्यावर आहेत. देवीची नावे. भराडीन, भवानी.भैरी, आणी बिरामन देव, असे आहेत.
केतकी घाटे यांनी आपल्या परिश्रम आणि निसर्गा बद्दल असलेल्या आवड च्यां माध्यमातून खूप ज्ञान पूर्वक माहिती दिली त्या बद्दल मन पूर्वक आभार. कृपया आपल्या साइट विषयी लिंक शेअर करावी ही नम्र विनंती.🌹🙏
तुम्ही या व्हिडिओमध्ये ज्या देवराई मध्ये आहात ती देवराई कुठली आहे. माझे माहेर परमे, तालुका दोडामार्ग जिल्हा सिंधुदुर्ग येथे फार मोठी देवराई आहे. वेली तर खूप अजस्त्र आहेत.
🙏 माझे गाव भेडशी आहे, मी पण अजून प्रत्यक्ष परमे गावातली देवराई बघितली नाही, (काही दिवसांपूर्वी एका युट्यूब वर बघितली होती. सुंदर चित्रण केले होते). हेवाळे गावात पण देवराई आहे, ती बघितली नाही, बघू कधी योग येतो ते.
Bhag 3 kadhi? Waiting. Tai ne kelelya navya devraai ghevun chala amhala. Projects done by her team. Office tour kara. Minimum 100 episodes kara. Suruvatila itakyach views ani itakech likes asanaar.pan pudhe jaavu tar he ajun pudhe neta yeyil. Rastrasevak team che aabhaar ani abhinandan 🎉🎉🎉
खूप छान देवराईचे माहिती मिळाली धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
एक कोकणी मला म्हणूनच माझ्या क्षेत्राचा अभिमान वाटतो. कारण निसर्गाला देव मानून जगणारा माझा कोकणी माणूस आहे. म्हणून देवही त्याच्या भक्ताला निराशा करत नाही ✨🧡
देवराई खुप पवित्र श्रद्धेचा शब्द आहे, देवराई ईश्वराच्या कृपेने पिढयान पिढे जिव ओतुन हजारों किमी वाढवलेले जंगल, आपल्या पूर्वजांनी जिव ओतुन, पण आज घनदाट विशाल, बेसुमार हजारों वर्ष पोसलेली वृक्ष देवता दिसत नाही। काय म्हनावं, कधी थांबेल ही जंगल तोड, देशराई--पोसलेले विशाल जंगल,अॅमेझोन सारखे।
Great ketaki ...khupch chhan mahiti milali....proud of you dear❤
खुपचं छान!
अभ्यास पुर्ण माहिती ऐकायला मिळाली
सर्वसाधारणपणे कोकणात या देवराई नि जंगल आणि इकॉलॉजी राखण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावली फणसाड अभयारण्य ही काही देवराई अस्तित्वात आहेत
देवराया कोकणात गावोगावी आहेत. आणि ग्रामदेवतेच्या मंदिराच्या आजुबाजूला असतातच.
घाटमाथ्यावरही जर जंगलं जाणीवपूर्वक वाढवली तर भविष्यात पाऊसाचं प्रमाणही वाढेल.
देवांसाठी राखलेली जंगलं ती देवराई
छानच आहे एपिसोड. तुमच्या बरोबर नक्कीच देवराई बघायला आवडेल. कोकणात आहेत देवराई. शोधक दृष्टीकोनातून नक्कीच बघायला आवडेल
खूप छान,पर्यावरणाचा खूप छान अभ्यास दिसतो. राजस्थान मध्ये जोहड हा प्रकार आहे. अशीच पर्यावरण विषयक माहिती देत जावी.
आपले अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा
सुंदर वर्णन.आमच्या तळकोकणातील वायंगणी शेती सर्वस्वी देवराई मुळेच शक्य आहे.
Nice information 👌 👍 👏 😅
खूप छान माहिती मिळाली ताई 👍👍👌👌
लांजा गावामध्ये देवराई आहे ती त्या मध्ये देव ही उघड्यावर आहे. आणी औषधी वनस्पती आहेत. झाडी पण गच्च , वेळी, आणी उचं उच झाडें , देवी उघड्यावर आहेत. देवीची नावे. भराडीन, भवानी.भैरी, आणी बिरामन देव, असे आहेत.
केतकी घाटे यांनी आपल्या परिश्रम आणि निसर्गा बद्दल असलेल्या आवड च्यां माध्यमातून खूप ज्ञान पूर्वक माहिती दिली त्या बद्दल मन पूर्वक आभार. कृपया आपल्या साइट विषयी लिंक शेअर करावी ही नम्र विनंती.🌹🙏
Chan video ❤
खूप छान आणि धन्यवाद
गाओगावी अशा आहेत देवराया..आमच्याही गावी आहे..🙏🏼
👌❤️🙏🚩🚩🚩
खूपच छान, ही देवराई कुठली आहे, ते कळू शकेल ?
काळूबाई/कालिकामाता, ताम्हिणी घाट.
Ketaki Tai cha chhan combination julun ale ahe. Botany plus chemistry.
👌🏻👍🏻😊
तुम्ही या व्हिडिओमध्ये ज्या देवराई मध्ये आहात ती देवराई कुठली आहे. माझे माहेर परमे, तालुका दोडामार्ग जिल्हा सिंधुदुर्ग येथे फार मोठी देवराई आहे. वेली तर खूप अजस्त्र आहेत.
🙏 माझे गाव भेडशी आहे, मी पण अजून प्रत्यक्ष परमे गावातली देवराई बघितली नाही, (काही दिवसांपूर्वी एका युट्यूब वर बघितली होती. सुंदर चित्रण केले होते).
हेवाळे गावात पण देवराई आहे, ती बघितली नाही, बघू कधी योग येतो ते.
दोन्हीं एपिसोड बघितले. उत्कृष्ट. स्त्रोत, अजस्त्र असे शब्द अस्तित्वात नाहीत. स्रोत आणि अजस्र बोलावे, लिहावे. Srot, ajasra , sahasra.
Bhag 3 kadhi? Waiting.
Tai ne kelelya navya devraai ghevun chala amhala. Projects done by her team. Office tour kara. Minimum 100 episodes kara. Suruvatila itakyach views ani itakech likes asanaar.pan pudhe jaavu tar he ajun pudhe neta yeyil. Rastrasevak team che aabhaar ani abhinandan 🎉🎉🎉
धन्यवाद ! भाग ३ येईल पण देवराईवर नाही, पर्यावरणाच्या इतर घटकांबाबत येईल. थोडे महिने लागतील.
Mi devaraai navane playlist banavali ahe , tyaat donch video thevnaar ahet ka tumhi ??😢
देवराई भाग १ याच नावाने आहे का ? असेल तर यु ट्युब वर दिसत नाही.कृपया पहिला भाग कुठे मिळेल ते सांगावे.
Yachya magcha video paha... Tyach title devrai nahi
देवराई चा एकच भाग आहे, पर्यावरण शृंखलेतील हा दुसरा भाग. पहिल्या भागाची लिंक - ruclips.net/video/QziiERhlsR8/видео.htmlsi=JsKC7qOsAevSCsYP
@@factically4972 मनःपुर्वक आभार
@@RaashtraSevak मनःपूर्वक आभार
देवराई साठी डॉक्टर उमेश मुंडल्येंना बोलवा.त्यांनी पी.एच्.डी.केली आहे.