तुम्हाला माहिती आहेत का? shivaji maharaj family

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #shivaji_maharaj_family
    #shivaji_maharaj_brothers

Комментарии • 208

  • @vinodkhanvilkar661
    @vinodkhanvilkar661 4 месяца назад +47

    महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏यांच्या विषयी जेवढी माहिती मिळेल त्या मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न शाळेत असल्या पासून सुरु आहे पण तुमचे व्हिडीओ पाहिले की ती माहिती किती अपूर्ण आहे हेच समझते 😊 माझ्या सारख्या असंख्य इतिहास वाचकांकडून 🙏🙏❤️❤️धन्यवाद

    • @ganeshkhandge
      @ganeshkhandge 2 месяца назад +1

      Same

    • @kishorsuryavanshi9922
      @kishorsuryavanshi9922 8 дней назад

      सर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अनेक पुस्तके वाचली आहेत. पण त्यांच्या नाते संबंधाबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे. आपण खूप छान माहिती दिली. जय शिवराय..

  • @bharatthombare6595
    @bharatthombare6595 11 месяцев назад +92

    छत्रपती शिवाजीराजे महाराज की जय 🚩🚩🙏🙏

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 11 месяцев назад +47

    महाराजांबद्दलची माहिती कधी कुठेच मिळली नाही ही माहिती दिल्याबद्दल आभार
    अश्याच आणखी कथा असतील ज्या जगाला माहित नसतील त्याची ओळख करून द्यावी

    • @user-wh1gj6yd2j
      @user-wh1gj6yd2j Месяц назад

      हिरोजी फर्जंद आणि कोंडाजी फर्झांद हे पण शहाजी राजांचे दासीपुत्र होते. फर्जंद म्हणजे अनौरस लेक पण जो त्याच्या औरस बंधू शी बांधील असे. जिवावर खेळायची बाजी लावून एखाद अत्यंत गुप्त जोखमीचे काम करायची वेळ आली की असे फर्जंद बंधू ना ते दिले जाई. फर्जंद फारसी शब्द चा अर्थ इमानी निष्ठ

  • @dnyaneshwarjoshi8605
    @dnyaneshwarjoshi8605 Год назад +16

    Wow 😲
    Amazing historical information about आराध्य दैवत छत्रपती शिवराय 👑 🙏🕉️🚩

  • @user-hi3hf8tl9y
    @user-hi3hf8tl9y 11 месяцев назад +39

    *जय छत्रपती शिवराय* 🚩

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 10 месяцев назад +15

    *⚔️🛡️**#स्वराज्य** ⛰️🏇*
    *_" जय मराठा "_*
    *_" जय मराठी "_*
    *_" जय महाराष्ट्र "_*
    *_"" जय छ्त्रपती शिवराय ""_*
    🙇‍♂️🙇‍♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏

  • @sachinrajenimbalkar4820
    @sachinrajenimbalkar4820 11 месяцев назад +5

    य श्री राम जय भवानी जय शिवराय जय धर्मविर शंभू राजे.जय हिंदूराष्ट्र

  • @Altaf_Mulani
    @Altaf_Mulani 10 месяцев назад +12

    छान माहिती धन्यवाद सर जय शिवराय 🚩

  • @sanjayuteliya77992
    @sanjayuteliya77992 9 дней назад +1

    Jay श्री छत्रपति शिवाजी महाराज🙏🚩🚩🚩 Jay श्री छत्रपति संभाजी महाराज🙏🚩🚩🚩

  • @justshapeup3744
    @justshapeup3744 Год назад +21

    Jay shivaji maharaj❤

  • @sanjaychavan7651
    @sanjaychavan7651 11 месяцев назад +10

    जय शिवराय जय शंभुराजे ❤

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 6 месяцев назад +4

    जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र

  • @yogeshbhosale4013
    @yogeshbhosale4013 11 месяцев назад +9

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @DailyLifeSolution
    @DailyLifeSolution Год назад +156

    मी छत्रपतींचा आदर करतो. मी तुमची नि मराठ्यांच्या इतिहासावरली इतर वाहिन्यांची(मराठा हिस्ट्री, मराठेशाही- प्रवीण भोसले, आदी) चलचित्रे जेव्हा पाहणे आरंभले, तेव्हा मला ह्यांची किती थोडी माहिती होती, हे जाणवले. त्यामुळे मी तेव्हापासून न चुकता शिवाजींवरले एकूणएक चलचित्र पाहतो. त्यासह इतरांनाबी वाटतो/शेअर करतो.

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Год назад +5

      Thank you so much 👍

    • @deepakpawar1504
      @deepakpawar1504 11 месяцев назад +8

      मित्रा क्षमा कर पण महाराजांचा एकेरी उल्लेख तू कसा करू शकतोस 😠😠😠😠😠😠😠

    • @PundilkSalwe-kr5ju
      @PundilkSalwe-kr5ju 11 месяцев назад

      😊😅🎉🎉😅😅😅😅😅😅😊😊😅😅😅😊😅 ते 😊 🎉🎉🎉

    • @DailyLifeSolution
      @DailyLifeSolution 11 месяцев назад +14

      @@deepakpawar1504 मी शिवाजींना एकेरीने उल्लेखले नाही. शिवाजी शब्दातला 'जी' प्रत्यय आदराचा आहे. उदा., दीपकजी हे तुमच्या नावाचे आदराचे रूप आहे. शिवाई देवीवरून नाव पडले, तिचे आदराचे रूप (मुलासाठी) शिवाजी आहे.
      ह्यासह मी जेव्हाही शिवाजी लिहीले, तेव्हा आदराने लिहीले, हे शिवाजींवरले (शिवाजी ह्यांच्यावरले) ह्या शब्दातून कळेल. मला एकेरीने उल्लेखायचे असते, तर मी शिवाजीवरले, शिवावरले असे लिहीले असते. शिवाजींचे एकेरी रूप शिवाजी नाही, शिवा आहे. मी त्यांच्याविषयी आदर बाळगतो, त्यामुळे त्यांना एकेरीने न उल्लेखेन.
      असा काहीसा प्रकार भिमरावांच्या संबंधातही घडतो. मी त्यांना बाबासाहेब लिहत नाही, भिमराव लिहीतो. तेव्हा भीमी(आंबेडकरी) मला 'तुम्ही बाबासाहेबांना एकेरीने का उल्लेखले' असे विचारतात. भिमरावांच्या नावातला 'राव' प्रत्ययबी जीसारखा आदराचा आहे. मला भिमरावांविषयी आदर नाही, पण सभ्यपणाच्या नियमामुळे तसे लिहावे लागते.
      मी सावरकरांना विनायक नावाने उल्लेखतो. मी त्यांच्याविषयी आदर बाळगतो. त्यांच्या नावात दुर्दैवाने आदराचा प्रत्यय नाही; त्यामुळे माझ्या लिखाणात त्यांचे नाव कोणत्याही प्रत्ययावाचून असेल, तर वाचणार्‍याचा अपसमज होतो. पण असेल (विनायकांचे, विनायकांनी आदी सारखा), तर बर्‍याचजणांचा अपसमज निवळतो.
      मला वाटतं की, तीन उदाहरणं पुरतील.

    • @krishnajadhav9783
      @krishnajadhav9783 10 месяцев назад +1

      Tumhi he je sangtay tyacha sandarbh kashat vachlay sanga

  • @pradipmore547
    @pradipmore547 Год назад +11

    जय शिवराय 🚩

  • @nandkumargordepatil999
    @nandkumargordepatil999 11 месяцев назад +2

    🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩

  • @rekhadabir8207
    @rekhadabir8207 11 месяцев назад +1

    हा इतिहास खरोखर अपरिचित आहे!!!आज आत्ता मला समजले!!!!

  • @Mrnikhil701
    @Mrnikhil701 11 месяцев назад +1

    Jay shivaji maharaj

  • @devkibhandari5843
    @devkibhandari5843 11 месяцев назад +1

    जय जिजाऊ🙏 जय शिवराय🙏🙏

  • @shyamkhairmode5158
    @shyamkhairmode5158 Год назад +2

    🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩 CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI

  • @GaneshGanesh-fp8fr
    @GaneshGanesh-fp8fr 11 месяцев назад +3

    खुपचं छान माहिती दिली 🙏

  • @ajayshinde7550
    @ajayshinde7550 11 месяцев назад +1

    🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩

  • @sagarporje3501
    @sagarporje3501 7 месяцев назад +1

    Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay

  • @chetandandale8079
    @chetandandale8079 10 месяцев назад

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी

  • @dashrathsutar8615
    @dashrathsutar8615 5 месяцев назад

    Jay shivrai

  • @rajukhanvilkar4616
    @rajukhanvilkar4616 2 месяца назад

    मुजरा राजं 🙏🏻🚩❤

  • @satishkangude9550
    @satishkangude9550 9 месяцев назад

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @jyotisaravanan3003
    @jyotisaravanan3003 11 месяцев назад

    Thanks for sharing. तुमच्या मुळे he mahiti कळाली 😊😊😊😊

  • @purvaparkar3964
    @purvaparkar3964 10 месяцев назад

    Jai shivray🚩🚩🚩🚩

  • @maheshdesai2217
    @maheshdesai2217 11 месяцев назад

    धन्यवादं 🚩

  • @rohidasmurkar3672
    @rohidasmurkar3672 11 месяцев назад +1

    Jai shiv rai 🙏

  • @user-di3hd7qp7o
    @user-di3hd7qp7o 11 месяцев назад

    माझ्या ज्ञानत भर घातलया बददल थन्यवाद

  • @shailendraranpise1400
    @shailendraranpise1400 8 месяцев назад

    जय शिवराय

  • @historyofdakkhan917
    @historyofdakkhan917 Год назад +35

    मकाजी आनंदराव, हिरोजी फर्जंद हे शाहाजी महाराजांची मुले होती. त्यातील हिरोजी फर्जंद आग्र्याच्या सुटकेवेळी त्यांच्या जाग्यावर डमी म्हणून राहीला होता. पाहारेकरीही त्याला शिवराय समजायचे.

    • @sandeepjagdale2863
      @sandeepjagdale2863 Год назад +10

      आणि त्याच हिरोजी फर्जंद यांना फितुरीच्या आरोपाखाली पुढे जाऊन हत्तीच्या पायाखाली दिले गेले.

    • @manthankakade82
      @manthankakade82 Год назад +2

      ​@@sandeepjagdale2863pan ka dile hai mahit aahe na bhava sang ber baghu tula mahit aahe ka

    • @sandeepjagdale2863
      @sandeepjagdale2863 Год назад +1

      @@manthankakade82
      फितुरी केली म्हणून . . .

    • @user-rr9zr6pv3g
      @user-rr9zr6pv3g Год назад

      ​@@sandeepjagdale2863कोंडाजी farzand हे हीरोजी farzand यांचे बंधू होते ना ?

    • @sadanandbakare6484
      @sadanandbakare6484 Год назад +1

      ​@@user-rr9zr6pv3gफर्जंद हे आडनाव नाही तर पद आहे

  • @vinodpingale3313
    @vinodpingale3313 11 месяцев назад

    Jay shivray

  • @ushamote5582
    @ushamote5582 10 месяцев назад

    हीरोजी फर्जंद सुद्धा

  • @AshokMane-im4vm
    @AshokMane-im4vm 11 месяцев назад

    माझे राजे ❤❤❤❤

  • @sanjayugale2944
    @sanjayugale2944 11 месяцев назад

    Jai shivray

  • @abhayrunwal6928
    @abhayrunwal6928 11 месяцев назад +5

    Sunder mahiti deli....99takke lokananla mahit nawate

  • @DilipPalekar-jq1ht
    @DilipPalekar-jq1ht 2 месяца назад

    🚩🚩🚩🕉️🙏

  • @n2201
    @n2201 Месяц назад

    शहाजी राजांचे बंधू शरीफजी.

  • @sidramgaikwad9029
    @sidramgaikwad9029 11 месяцев назад +8

    जय जिजाऊ जय शिवराय जयभीम जयभारत जय संविधान

  • @sudeshborade3883
    @sudeshborade3883 11 месяцев назад

    हिरोजी फर्जंद 🙌 ह्यांचा ही उल्लेख करा

  • @user-ce8we7kk5n
    @user-ce8we7kk5n 11 месяцев назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @ShivrajLore-ed5br
    @ShivrajLore-ed5br 8 месяцев назад

    🚩🙏🏻

  • @vishaldeshbhratar1548
    @vishaldeshbhratar1548 11 месяцев назад +3

    Jai bhim jai shivray

  • @user-tw9ib2dr6m
    @user-tw9ib2dr6m Год назад

    Good 😊❤

  • @vastvikta821
    @vastvikta821 4 месяца назад

    आजपण मातब्बर ,श्रीमंत लोकांना एकापेक्षा जास्त लग्न करण्याचे अधिकार दिल पाहिजे.जस पूर्वी होत, किंवा आता जस मुघल ची पोर करतात तेच

  • @vijaykumarpatil404
    @vijaykumarpatil404 8 месяцев назад

    🎉🎉🎉❤❤❤

  • @sufipore
    @sufipore Месяц назад

    महाराजांना आदर्श मानणारे मराठे दोन तीन लग्न का करत नाहीत ?
    हिंदू संख्या वाढेल तसेच ही सर्व मुले देशप्रेमी निपजतील !!

  • @user-vz9tn7wn1l
    @user-vz9tn7wn1l Год назад +10

    उपस्त्रिया म्हणजे काय?

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Год назад +11

      लग्न न करता बरोबर ठेवलेल्या स्त्रिया

    • @25framesstudio43
      @25framesstudio43 Год назад +3

      bapare….

    • @Pathihdbhdb
      @Pathihdbhdb Месяц назад

      ​@@Maharashtrahistory ya gostucha kahi purava aahe ka

  • @MrBond916
    @MrBond916 11 месяцев назад +7

    जी माहिती सांगत आहात त्या माहितीचे स्पष्टीकरण द्या कोणी आणि कोठे लिहून ठेवले आहे ते सांगा. जय भीम जय शिवराय.

    • @Omiee537
      @Omiee537 10 месяцев назад +2

      बीमटे कधीपासून शिवराय मानू लागले? 😂😂😂🤣
      55 हजार वाले 🤣

    • @rupeshmhatre5211
      @rupeshmhatre5211 10 месяцев назад

      ​@@Omiee537😂😂

    • @RohanS7172
      @RohanS7172 9 месяцев назад +2

      @@Omiee537ami ajuk pn Nahe mahat 😂😂
      Tu paratha ahes na khara sang😂
      Ami tujya bhani che husband ahe ka Amala bhimte mantoa😂
      Bhimte=your sister husband 😂

  • @ratneshwar1979
    @ratneshwar1979 Год назад +15

    उपस्त्रिया काय शब्द आहे हा ..या शब्दात सन्मान आहे की निंदा

    • @vishalkalekar1520
      @vishalkalekar1520 Год назад +3

      दुसरा शब्द अंगवस्त्र

    • @macdeep8523
      @macdeep8523 11 месяцев назад +1

      Upstirya ???? Mahne je Kai ????

    • @user-sh3yt6ie4k
      @user-sh3yt6ie4k 11 месяцев назад +2

      दासी म्हणता येईना म्हणून ते उपस्त्रिया म्हटले

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 7 месяцев назад +2

      Rakhel bolte he uske

  • @bhaskarphate8856
    @bhaskarphate8856 Год назад

    🙌🙌🚩🚩🚩🚩

  • @raajmata
    @raajmata 5 месяцев назад

    महाराजांना

  • @user-mx3kh5ur9c
    @user-mx3kh5ur9c 6 месяцев назад

    🎉🎉🎉🎉😊

  • @udayrajdudhare6836
    @udayrajdudhare6836 10 месяцев назад

    Swarajya Sansthapak SHAHAJI RAJE yaans trivarrrrr Mujra

  • @Samarth_3303
    @Samarth_3303 2 месяца назад +1

    उपस्त्रिया means ?

  • @ankushpatil3731
    @ankushpatil3731 Год назад

    👌👌

  • @sukhdevkorvi1330
    @sukhdevkorvi1330 Год назад

    माहिती तंत्रज्ञान छान धाडस आहे

  • @bhaskarphate8856
    @bhaskarphate8856 Год назад

    🙏🕉️🕉️🕉️

  • @bhairav3959
    @bhairav3959 11 месяцев назад +25

    उपस्त्रिया म्हणजे रखेली...काय पुरावा आहे कि शहाजी राजांच्या उपस्त्रिया होत्या...

    • @vishvajeetchavan7329
      @vishvajeetchavan7329 10 месяцев назад +9

      Tya kalat he normal hote मोठ्या सरदारांच्या मधे. पण छत्रपती वेगळे होते. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्त्व अद्वितीय होते

    • @anilvadane338
      @anilvadane338 8 месяцев назад +1

      याला म्हणतात हळूहळू बदनामी.

    • @InqalabZindabad-q7j
      @InqalabZindabad-q7j 5 месяцев назад

      रखेल स्त्रिया

  • @540_com_fyjc_d_jayeshkambl8
    @540_com_fyjc_d_jayeshkambl8 6 месяцев назад

    जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.

  • @sharadlende8431
    @sharadlende8431 11 месяцев назад

    सम्भजी महाराजा शिवाजी महाराजांचे पुत्र आहे

    • @vinodvaidya9371
      @vinodvaidya9371 8 месяцев назад

      छत्रपती संभाजी महाराजाचे नाव छत्रपती शिवाजी महाराजानी आपल्या थोरल्या भावावर ठेवले होते.

    • @shripadpuntambekar4834
      @shripadpuntambekar4834 4 месяца назад

      अरे बाबा संभाजी नावाचे शिवाजी राजांचे भाऊ होते, जे शिवाजी राजा पेक्षा खूप मोठे होते, आणि राजे लहान होते तेंव्हाच त्या संभाजी राजांना अफझल खान ने मारले होते.

    • @viveksscratch218
      @viveksscratch218 16 дней назад

      Sambhaji raje yancha vansh Mu. Post. Jinti, Taluka Karmala Dist. Solapur yethe ahe.
      Savitaraje bhosale is local ZP leader there

  • @prajupatil5597
    @prajupatil5597 3 месяца назад

    New mhiti

  • @shortsnews8091
    @shortsnews8091 11 месяцев назад +2

    भाऊ शिवाजी महाराज खरे खुरे कुटलीही छेडछाड न करता वाचायचे असेल तर कोणते पुस्तक चांगले ज्यांना माहीत ज्यांनी नक्की सांगा

  • @balikakadam5393
    @balikakadam5393 11 месяцев назад +18

    आत्ता पर्यंत इतिहासा मध्ये कुठेच शहाजी राजांच्या उप स्त्रिया उल्लेख केलेला नाही जर असेल तर ते कोणत्या पुस्तकात लिहिले आहे ते सांगा उप स्त्रिया. शहाजी राजे खुप महान होते आगर त्यांनी २,३ बायका केल्या असतील तर ते म्हंजे राज्याचा विस्तार करण्यासाठी बाकी काही हेतु नव्हता उप स्त्रिया हे काय न पटन्यआजओग आहे

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 11 месяцев назад +3

      तेव्हा समाजमान्य होत

    • @Omiee537
      @Omiee537 10 месяцев назад +2

      असतीलच, इकडे तिकडे असायचे नेहमी.नैसर्गिक गरज तर सर्वांनाच असते 😂

    • @shripadpuntambekar4834
      @shripadpuntambekar4834 4 месяца назад

      ते तेंव्हा समाज मान्य होते, आज ची समाजाची परिस्थिती त्या काळाला.लावून बघू नका. तेंव्हा चे इथिक वेगळे होते. आज आपल्या समाजावर अजूनही ब्रिटिश संस्कृती चां पगडा असल्याने त्यांचे संस्कार आपल्या संस्कारात मिसळून अपलीहायब्रिड संस्कृती झालेली आहे. त्या काळी तसे नव्हते.

  • @user-us4uq2jp9x
    @user-us4uq2jp9x 11 месяцев назад

    संभाजी राजे भोसले

  • @v2motivation307
    @v2motivation307 35 минут назад

    उपस्त्रिया 😢

  • @lycopodium262
    @lycopodium262 Месяц назад

    Kindly upload the history of maharashtra before ch. Shivaji mahraj
    Who were yadav? Chalukya? Did chandragupta maurya ever ruled maharashtra??
    Marathi bhasha hi kashi banli? Maharashtra kevha janmala aala? Tya purvi maharashtrat sanskrit bolat hote ki prakrit?

  • @anantsutar8507
    @anantsutar8507 11 месяцев назад

    Khup Chan dada .pan tisri bayko mazya aaiknyat nahi .mala reference dya kuthun hi mahiti milali

  • @Vjadhav1394
    @Vjadhav1394 Год назад +2

    ARE BAPRE MALA TR KAHI NAHI SUDDHA MAHIT NAI........ APLYA GAURAVSHALEE ITIHASA BADDAL 😟😟HAR HAR MAHADEV JAY BHAVANI🚩🚩 JAY SHIVRAY🙏

  • @sachinatram5419
    @sachinatram5419 2 месяца назад

    उपस्त्री म्हणजे नक्की काय आहे????...

  • @viveksscratch218
    @viveksscratch218 16 дней назад

    Sambhaji raje yancha vansh Mu. Post. Jinti, Taluka Karmala Dist. Solapur yethe ahe.
    Savitaraje bhosale is local ZP leader there.

  • @Bhosaleabhi
    @Bhosaleabhi 6 месяцев назад

    यांचे वंशज आज कुठे आहेत हे इतिहासात कुठे दिसत नाहीत.

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  6 месяцев назад +1

      आहेत महाराष्ट्रातच. पण ते राजकारणात नाहीत. खूप मोठे नाहीत. सामान्य लोकांप्रमाणे राहतात.

    • @viveksscratch218
      @viveksscratch218 16 дней назад

      Sambhaji raje yancha vansh Mu. Post. Jinti, Taluka Karmala Dist. Solapur yethe ahe.
      Savitaraje bhosale is local ZP leader there

  • @ravindrakavathe3321
    @ravindrakavathe3321 Год назад +4

    पोष्ट टाकणारे चे किती बाप व उपबाप होते .

    • @hiteshsir0556
      @hiteshsir0556 Год назад +5

      Ka to khut bolto ahe ka?
      Itihas vacha sagal kalel

    • @abhiii777
      @abhiii777 Год назад +1

      आधी तुझा खरा बाप शोध मग ये इकडे इतिहास ऐकायला.

    • @hiteshsir0556
      @hiteshsir0556 Год назад +1

      @hivishal7669 ganoji shirke tumhi je lalchi ahe aamhi desh dharmavasathi jagto

    • @rupeshkedare8626
      @rupeshkedare8626 Год назад

      Post takanaryache 2 baap aani 3 upabap hote

    • @manthankakade82
      @manthankakade82 Год назад

      ​@@hiteshsir0556bhava to dasi bolayla pahije hota उपस्त्रीया काय

  • @dhanrajgalinde
    @dhanrajgalinde Год назад +1

    दुर्गा. बाई.मदन.सिंग. यांची. महिती.सांगा

  • @pravingavhane8638
    @pravingavhane8638 10 месяцев назад

    भाऊ 7

  • @ravindranakte1948
    @ravindranakte1948 11 месяцев назад

    ❤he sangaycha nemka udesh kay

  • @daminidhumal1213
    @daminidhumal1213 11 месяцев назад +1

    Smbhaji bhau ksa mulga hota

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 11 месяцев назад

      महाराज साहेब शहाजी राजे व जिजाऊंच्या थोरल्या मुलाचे नाव देखील संभाजी होते... त्यांच्या स्मृती म्हणून शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मुलाचं नाव ठेवलं होत.

    • @viveksscratch218
      @viveksscratch218 16 дней назад

      Sambhaji raje yancha vansh Mu. Post. Jinti, Taluka Karmala Dist. Solapur yethe ahe.
      Savitaraje bhosale is local ZP leader there

  • @dhanrajGalinde-qm2wg
    @dhanrajGalinde-qm2wg 10 месяцев назад

    दुर्गा. बाई.मदन.सिंग.यांची.माहिती.सांगा

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  10 месяцев назад

      आताचा लेटेस्ट विडिओ बघा

  • @rohitpatil3375
    @rohitpatil3375 10 месяцев назад

    आज सख्खा भाऊ वैर धरून असतो..

  • @ashwiniajgaonkar3117
    @ashwiniajgaonkar3117 4 месяца назад

    Ya sarvanche varas ata kuthhe ahet?

  • @kishorsj007
    @kishorsj007 11 месяцев назад

    आपली छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती अपूर्ण आहे, संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे पुत्र होते नाकी बंधू

  • @vinayaknagare7475
    @vinayaknagare7475 4 месяца назад

    Aarop kartana kamit kami samorchi vyakti kon aahe tari paha
    Tiger la ugich bot dahku naye

  • @Timakiwala
    @Timakiwala Год назад +1

    मला अजुन समजले नाही या सर्व महाराजांचे एकच कान का दाखवतात,, एकच साईड का दाखवतात

    • @vaibhavkapadnis8213
      @vaibhavkapadnis8213 Год назад

      त्या काळात पेंटिंगचे तत्व ऐवढे अवघत नव्हते . त्या काळातील तुम्ही जर सर ओरिजिनल पेंटिंग पहा कोणत्याही राजाची ती one side नेच काढलेली दिसते . छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज ओरिजनल 3 चित्र अस्तित्वात आहेत तेही त्याच पद्धतीने काढले केले आहेत.

  • @SunilSonawane-fc4sq
    @SunilSonawane-fc4sq 9 месяцев назад

    उपस्रिया म्हणजे काय ?

  • @samirdeshmukh168
    @samirdeshmukh168 10 месяцев назад

    Marathe vir daudale Saat

  • @user-et8ss8ms9u
    @user-et8ss8ms9u 5 месяцев назад

    Hiroji farjant ch kay

  • @krishtamkhane5157
    @krishtamkhane5157 5 месяцев назад

    Ekojinhi mantar sambhurajenna sath dili hoti kaverichya mohime var

  • @jyotipurushottam3055
    @jyotipurushottam3055 7 месяцев назад

    Raja kiti ranya krtat ata ekila sahn nhi hot

  • @vaibhavkapadnis8213
    @vaibhavkapadnis8213 Год назад +2

    तुम्ही ही माहिती कोणत्या पुस्तकातुन घेतली आहे हा संदर्भ कोणत्या पुस्तकातील आहे.

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Год назад

      शककर्ते शिवराय- विजय देशमुख

  • @dhanarajmahadik8518
    @dhanarajmahadik8518 11 месяцев назад

    तुम्ही माहिती सांगताय ते चांगल आहे पण भाऊ महाराजांचं नाव आदराने घ्या

  • @nil2290
    @nil2290 Год назад +1

    उपस्त्रिया म्हणजे ?

    • @dhanrajgalinde
      @dhanrajgalinde Год назад +2

      दासी

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 11 месяцев назад

      लग्न राजनैतिक कारणाने असायची जी सोबत मनाने, आवडीने, समर्पण ई कारणाने झाली असेल अशा स्त्री ला वाऱ्यावर न सोडता तिची जबाबदारी घेतली जाई. . त्या संबंधातून होणाऱ्या अपत्यांना योग्य मान दिला जाई.... असं करणं तेव्हा समाजमान्य होत.

    • @humblepawn873
      @humblepawn873 11 дней назад

      ​@@NavnathWagh21 बर हे फक्त क्षत्रिय च करायचे का बाकी जातींमध्ये पण ही प्रथा असायची?

  • @ra-fb2gn
    @ra-fb2gn Год назад

    Bharpur patni ani mul hoti

  • @vishwaa84
    @vishwaa84 11 месяцев назад

    Upstriyaa mhanje kay? Majja karaychi an sodun dyaychi.

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 11 месяцев назад +1

      नाही, त्यांची जबाबदारी देखील घ्यावी लागायची, मुलांना नाव द्यावी लागायची... लग्न राजनैतिक असायचे, जे विवाह आवडीने व्हायचे किंवा स्त्री च्या स्व: समर्पण ई कारणाने व्हायचे त्यांना लग्नाचा म्हणजे राणीचा दर्जा नसायचा... उप स्त्री म्हणजे पर स्त्री संबंध नव्हे.

  • @sayalibhosale7206
    @sayalibhosale7206 11 месяцев назад

    khare ahe ka he Kashat lihale ahe

  • @ShriKrishnasarnam-vv7gy
    @ShriKrishnasarnam-vv7gy 11 месяцев назад

    Upastriya - upa Striya ?
    He Kay matter aahe
    3 bayka hotya + upastriya

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  11 месяцев назад +1

      लग्न न केलेल्या पण बरोबर राहणाऱ्या बायका

  • @Marathibana1234
    @Marathibana1234 8 месяцев назад

    शहाजीराजे भोसले यांनी मराठी साम्राज्य वाढावे म्हणून इतर लग्न केलीत त्याना काय शौक न्हवता बाया फिरवायचा म्हणून जरा अदब बाळगून शब्द वापरावा
    उपस्त्रीया हा शब्द नीट नाही कळलं

  • @SelflessNation
    @SelflessNation 11 месяцев назад +1

    तरी हे बावळे मराठे शरद सोनिया ला मतदान करतात