Это видео недоступно.
Сожалеем об этом.

खजूर शेतीची यशोगाथा अनंतराव जावळे असोला परभणी Success story of Dates farming-Anantrao Jawle Parbhani

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 ноя 2021
  • खजूर शेतीची यशोगाथा श्री अनंतराव जावळे असोला तालुका जिल्हा परभणी कृषी विभागातील सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी यांची खजूर शेती

Комментарии • 63

  • @DrDAPAWAR
    @DrDAPAWAR Месяц назад +2

    सर मी परवा आपल्या प्लॉटवर आलो होतो. आपले बंधू यांनी आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन केले. मी आपल्या कुटुंबाचा आभारी आहे.

  • @ashokmandle8432
    @ashokmandle8432 2 года назад +6

    खुप चांगली माहिती दिलात सर

  • @narharieknathraomuley3135
    @narharieknathraomuley3135 Год назад +1

    Khup chaan sundar khajur pikabadal mahiti dili.sethkaryan sathi upayukt excellent everything in explanation.very very incitemental 🙏🏼🚩 jawale saheb.🙏🏼🚩

  • @hitechagriculture9845
    @hitechagriculture9845 9 месяцев назад +1

    छान पणे माहिती दिली सर यांनी

  • @tushar1618
    @tushar1618 2 года назад +2

    Khupch changli mahiti

  • @kailashexpermints8658
    @kailashexpermints8658 2 года назад +3

    खूप छान माहिती

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 2 месяца назад

    छान माहीत दिली सर धन्यवाद

  • @dipakkadam9331
    @dipakkadam9331 2 года назад +2

    Khup chan sir

  • @samratbahadure3195
    @samratbahadure3195 Год назад +1

    खुप छान सर

  • @prabhakarpatil1363
    @prabhakarpatil1363 4 месяца назад +2

    माहीती देतांना बाग दाखवायचे राहूनच गेले .

  • @ajaymadde5924
    @ajaymadde5924 2 месяца назад +5

    सर मी उद्या परभणीला येणार आहे खास खजूर बाग पाहण्या साठी तर सर मला तुमचा नंबर सेंड करा ना

    • @BanduKadam-vs9tu
      @BanduKadam-vs9tu 12 дней назад

      भाऊ तुमचा मो नबंर द्या

  • @jalinderkhokale4084
    @jalinderkhokale4084 Год назад +2

    बहार धरणे यावर माहीती सागा

  • @shankarsiral4639
    @shankarsiral4639 Год назад +2

    खूप छान धन्यवाद

    • @vasundharaborgaonkar9770
      @vasundharaborgaonkar9770 2 месяца назад

      येतांना जातांना बघत होतो मला खुप अप्रुक वाटले धन्यवाद सर मोलाची माहीती दिली

  • @kumarbhagat1218
    @kumarbhagat1218 Месяц назад

    सर तुम्ही खुप छान माहिती दिली धन्यवाद सर सर पण तुम्ही एकरी उत्पन्न किती आहे आणि एकरी खर्च किती येतो याची माहिती सांगितली नाही ,तर ते माहिती पुढील विडिओ मध्ये दयाल धन्यवाद.

  • @laxmanmunde6408
    @laxmanmunde6408 6 месяцев назад +2

    छान पणे माहिती दिली सर शेती ची आणि कुटुंबाची धन्यवाद

  • @bharosepatil2122
    @bharosepatil2122 2 года назад +4

    👌👆👌👍

  • @tushartilekar4518
    @tushartilekar4518 2 года назад +2

    👍

  • @vilasbutle9159
    @vilasbutle9159 Год назад +1

    खोटे संदेष्टे आवश्यक आहे

  • @ankushawchar5015
    @ankushawchar5015 Год назад +1

    नंबर एक माहिती दिली सर

  • @pundliksawant4306
    @pundliksawant4306 Год назад

    Chandgad Taluka Dist- kolhapur heavy Rainfall madhe khajur yete ka? & Variety konati.ghyavi sir please answer me.

  • @vilasbutle9159
    @vilasbutle9159 Год назад +1

    समन्वय साधण्यासाठी मोबाईल क्रमांक लागतो

  • @bhikadhangar7117
    @bhikadhangar7117 4 месяца назад

    निरा पण येते का

  • @angadpawar9072
    @angadpawar9072 Год назад

    Number 1

  • @ravindrashelke6184
    @ravindrashelke6184 Год назад

    Samandhit shetkaryacha mob No video madhe denyat yava

  • @swapnilahirrao9715
    @swapnilahirrao9715 2 года назад +1

    Cl me sir
    Mla dates planting kraychi mla info hvi ah

  • @rahulnikalje7130
    @rahulnikalje7130 Год назад

    Aho 1 aker Madhepura kiting zade laval Akari kiting utppana Zale he apan signaled nahi backwash video

    • @yogeshpoulpatil
      @yogeshpoulpatil 3 месяца назад

      Eka acre madhe 60 zad 10 by 10 meter distance असावं लागतं , एका झाडाला उत्पन्न 1 quintal निघते maximum 200 rupaye pramane विकल्या जाते

  • @kunalpatelpatel3539
    @kunalpatelpatel3539 2 года назад +2

    Tumcha number phathva

  • @shankardighe3851
    @shankardighe3851 Год назад

    मोबाईल सांगा

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 2 года назад

    शेतकरी यांचे फोन नंबर व asola या गावाला कसे जायचे हे कृपया सांगा.

    • @AawazKunacha
      @AawazKunacha  2 года назад

      परभणी पासून ६/७ की.मी.अंतरावर वसमत रोड वर

    • @yogeshpoulpatil
      @yogeshpoulpatil 3 месяца назад

      Parbhani pasun basmat la jatana 6/7 किमी अंतरावर आहे

  • @dshewale4692
    @dshewale4692 Год назад

    कृपा करून श्री अनंतराव जावळे साहेब यांचा मोबाईल नंबर द्या

  • @b.katkade4174
    @b.katkade4174 2 года назад

    Javale sir yancha mo. No. .... Plz

  • @basweshwarmangalge900
    @basweshwarmangalge900 9 месяцев назад

    Jamin kashi asavi

  • @nadimpallikesavaraju7098
    @nadimpallikesavaraju7098 Год назад

    200nopantschaedetails

  • @arjundak3551
    @arjundak3551 2 года назад +1

    तुमचा नवम्बर भेट का

  • @govindpawar5663
    @govindpawar5663 4 месяца назад

    annat sir appla mobail no pahije

  • @vasantpawar4456
    @vasantpawar4456 9 месяцев назад

    खजूराचे रोपे पाहिजे कोठे मिळेल

    • @yogeshpoulpatil
      @yogeshpoulpatil 3 месяца назад

      इस्राईल ची एजन्सी गुजरात मध्ये आहे त्या ठिकाणी रोप आहे तिथून मागून घ्यावं लागतं

  • @ashokchawale6884
    @ashokchawale6884 Год назад +2

    रोप किती रुपयाला मिळते

    • @yogeshpoulpatil
      @yogeshpoulpatil 3 месяца назад

      3500 रुपये ला एक रोप आहे

  • @yogeshkundgire3360
    @yogeshkundgire3360 10 месяцев назад

    मोबाईल नंबर पाठवा सर

  • @amoldhawale5932
    @amoldhawale5932 2 месяца назад

    आनंतरावं काका चा mob नंबर पाठवा मला

  • @AshokDashwantrao-hp6en
    @AshokDashwantrao-hp6en 4 месяца назад +1

    या पीकाला सरकारी मदत मीळते का तसेच सरसकट शेतकरी कोणत्या प्रकारची मदत घेऊ शकतो

    • @yogeshpoulpatil
      @yogeshpoulpatil 3 месяца назад

      सरकारी मदत आजुन तर मिळत नाहि

  • @SantoshModhekar
    @SantoshModhekar Месяц назад

    सर रोप मिळण्या पत्ता व मोबाईल नंबर द्या

  • @vijaykhillare7900
    @vijaykhillare7900 Месяц назад

    झाडावर बुरशी पडली आहे त्यावर कोणते औषध फवारणी करावी लागेल याचे मार्गदर्शन करावे

  • @raosahebgardade8523
    @raosahebgardade8523 Год назад

    आपला मोबाईल नंबर द्यावा ही विनंती

  • @kamdhenu449
    @kamdhenu449 2 года назад +3

    मोबाईल नंबर द्या

    • @AawazKunacha
      @AawazKunacha  2 года назад +1

      9422488986 Sathepatil

    • @user-rj3ig7wg9d
      @user-rj3ig7wg9d Год назад

      साहेब आपले म मानव तितकी आभार ह्या काळा त आपल्यासारखे माणसं शोधून मिळत नाहीत तुमच्या साईबाबाचे मी मनःपूर्वक आभार मानतो तुमच्या एकजुटीला माझा सलाम

    • @user-rj3ig7wg9d
      @user-rj3ig7wg9d Год назад +1

      सर्व भावाचे

    • @deepakchavan7906
      @deepakchavan7906 7 месяцев назад

      साहेब आपल्याकडे खजूराचि रोपे मिलतिल का

    • @yogeshpoulpatil
      @yogeshpoulpatil 15 дней назад

      ​@@deepakchavan7906याचे रोप गुजरात येथून आणले आहेत, bhuj,walsad, gujrat