फक्त तिन वर्षांची खजुर बाग उत्पादन 80 वर्ष

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 фев 2023
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    मराठवाड्यातील हवामानात खजुर बाग चांगले उत्पन्न देत आहे.
    एकदा लागवड खर्च झाला की नंतर खजूर बागेमध्ये खर्च कमी होतो. व खजुर विक्री मधुन चांगले उत्पन्न मिळू शकते.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #aplisheteeapliprayogshala
    #deepakbunge
    #खजुरशेती
  • НаукаНаука

Комментарии • 120

  • @BhumiputraPlastic
    @BhumiputraPlastic Год назад +1

    दादा खूप छान आणि योग्य साध्या भाषेत माहिती मांडली.

  • @omkarkamble8068
    @omkarkamble8068 4 месяца назад

    खूप छान! खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ! धन्यवाद!

  • @shyamatole9220
    @shyamatole9220 11 месяцев назад +1

    खूप छान आहे सर तुमची माहिती

  • @ajaylodam4895
    @ajaylodam4895 Год назад +1

    खूप चांगला व्हिडिओ दादा 👍

  • @anantajogendra9492
    @anantajogendra9492 Год назад +1

    Khup chhan video

  • @subhashkendre3448
    @subhashkendre3448 Год назад

    Very very useful and great information received by you sir thanking you sir

  • @sushmasupekar8542
    @sushmasupekar8542 2 месяца назад

    खूप छान शेंडगे भैय्या 👍👍
    🙏🙏

  • @gajanandudhate4111
    @gajanandudhate4111 11 месяцев назад

    Khup chhan mahiti

  • @sachintapkir4999
    @sachintapkir4999 Год назад +2

    Dipk sir Jun madhe paus ala tr yache phal kharab hotat ka?

  • @vikasthange5525
    @vikasthange5525 10 месяцев назад

    Khup chan plan aahe saheb. Pani niojan kase aahe? Drip chaltika

  • @tryambaksamusakade8934
    @tryambaksamusakade8934 Год назад +1

    दादा खूप चांगली माहिती दिली

  • @manojmane8926
    @manojmane8926 Год назад

    दादा एक नंबर माहिती दिली परंतु कोणत्या वातावरणात यवू शकते

  • @anshpawar2355
    @anshpawar2355 Год назад

    Hight kiti hote zadzchi ? Hight wadhalyawar Harwesting kase karayache ???

  • @DrDAPAWAR
    @DrDAPAWAR 7 дней назад +1

    गॅरेंटेड रोप कुठून मिळू शकते. आजची एक मादी व एक नर यांची किंमत काय आहे.

  • @ganeshshelar7060
    @ganeshshelar7060 Год назад +1

    Jamin kashi lagate te sanga

  • @shrirangkadam5810
    @shrirangkadam5810 Год назад

    Bhau bhet Deli tar chalel ka

  • @bhausahebmule2854
    @bhausahebmule2854 Год назад

    Dada Pani kiti lagt ya shetila

  • @sachintapkir4999
    @sachintapkir4999 Год назад

    Agodarchya video chi links pathava

  • @paulgavit1695
    @paulgavit1695 10 месяцев назад

    Sir, rope kuthe bhetnar

  • @openeyes1441
    @openeyes1441 Год назад +3

    Bhau tumhi aamchey Guru aahat..... Your total work is full appreciated.

    • @openeyes1441
      @openeyes1441 Год назад

      Saheb tumcha wts up no bhetel ka?

  • @amoldokhe4842
    @amoldokhe4842 Год назад

    Alemow rootstock vishayi mahiti dya.

  • @ankurnandurkar1473
    @ankurnandurkar1473 Год назад +3

    याची रोपे कूठे मिळेल भाऊ..

  • @rameshwarchavan9833
    @rameshwarchavan9833 Год назад

    Dada jalna la kothe ahe ha plot mi jalna hun boltoy..

  • @lataparanjpe5592
    @lataparanjpe5592 Год назад

    पाणी व्यवस्थापन आणि मार्केट ची माहिती द्यावी बाकी उत्तम मार्गदर्शन

  • @shyamatole9220
    @shyamatole9220 11 месяцев назад

    जालना जिल्हा मधे कोणते गाव आहे सर ...

  • @vasantyede6599
    @vasantyede6599 11 месяцев назад

    Pl. Share varity of plant

  • @marutishinde3265
    @marutishinde3265 Год назад +1

    👍🙏

  • @shahajitanpure1043
    @shahajitanpure1043 Год назад +1

    Rope kothe miltil

  • @kailasshelke5620
    @kailasshelke5620 Год назад +2

    बियाणे कुठे आहे

  • @user-bp7by3ii4c
    @user-bp7by3ii4c Год назад

    Dada १ seli palnawar vidio taka

  • @prakashugale1796
    @prakashugale1796 4 месяца назад

    सर नर,व,मादी,कसे,ओळखायचे, सुरवातीला म्हनं जे मालयेणेआगोदरकळतेकातेसागासर

  • @DJ-dq5mq
    @DJ-dq5mq Год назад

    अवकाळी पावसामुळे काही नुकसान होऊ शकते का??

  • @atulgund1777
    @atulgund1777 3 месяца назад

    Yala पाण्याची नियोजन कसे आहे

  • @rajeshdhamande2904
    @rajeshdhamande2904 Год назад +2

    मार्केत कुठे आहे भाऊ.

  • @abhisheklangadepatil5344
    @abhisheklangadepatil5344 4 месяца назад

    सर maj झाडाला तौर येतो pn जळून jato lagech काय करावं lagl वाळून jato पूर्ण तो तौर

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 Год назад

    या झाडाला जास्त पाऊस पडला तर चालेल का आणि पाणी कीती दिवसानी द्यावे

  • @ashokshewale9852
    @ashokshewale9852 Год назад +1

    मार्केट कसे करायचे सांगितले नाही भाऊ

  • @anilrathod8249
    @anilrathod8249 Год назад

    भाऊ मला पण करायची ही शेती, रोप कुठ भेटन टिशु कल्चर खाञीशिर सांगा प्लीज

  • @Devalkarganesh
    @Devalkarganesh Год назад +1

    Dada kuthe ahe add send

  • @vijaybhatanglikar9227
    @vijaybhatanglikar9227 7 месяцев назад

    Comentche reply det nahi. Vdo kermnuk mahnun begave ka

  • @user-bp7by3ii4c
    @user-bp7by3ii4c Год назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshbhoyar997
    @rameshbhoyar997 Год назад

    Good work but....Address pataava iam Washim

  • @DrDAPAWAR
    @DrDAPAWAR 7 дней назад

    आपली नेमकी व्हरायटी कोणती आहे.

  • @jalinderkhokale4084
    @jalinderkhokale4084 Год назад

    बहार धरणे पद्धत

  • @shubhamsawant9799
    @shubhamsawant9799 Год назад +1

    शेताच्या बांधावर 1 झाड लावले तर त्याला फळ लागते का...

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 Год назад

    रोपे फार महाग आहेत

  • @shrikantshinde8069
    @shrikantshinde8069 Год назад

    1 नंबर दादा माहिती साठी शेतकरी दादा चा नंबर मिळेल का

  • @mohanraolone4348
    @mohanraolone4348 Год назад +1

    रोपे कुठे मिळतात

  • @ravindrasor7733
    @ravindrasor7733 Год назад

    No kuthe ahe ?

  • @sachinhiwale1090
    @sachinhiwale1090 Год назад +1

    दीपक भाऊ यांचा पूर्ण पत्ता व मोबाईल न. द्या।

  • @govindjawale6545
    @govindjawale6545 Год назад

    अंतर पिक कीती होते

  • @shyamatole9220
    @shyamatole9220 11 месяцев назад

    झाडे कुठून आणली आहेत लागवडी साठी

  • @user-jr4wk8fh9n
    @user-jr4wk8fh9n Год назад

    राम राम दिपकभाऊ

  • @rajivshirsath
    @rajivshirsath 11 месяцев назад

    Average 50 kg yeu shakte

  • @bharatargade4527
    @bharatargade4527 Год назад +2

    बुनगे दादा कृपया माहिती बरोबर सबंधित शेतकऱ्याचा मो. न पत्ता देत जा

  • @nityamagrosolutionwardha4335
    @nityamagrosolutionwardha4335 Год назад +2

    रोप कूठे मिळतील. आणि तुठली व्हरायटी उपलब्ध आहे

  • @ajayisal3591
    @ajayisal3591 Год назад +1

    खूप छान माहिती दिली पण भाऊ red palm vevels या किडी पासून सावध रहा
    मी 2017 ला 15 +1 बरही चे tissue culture झाडं लावले होते परंतु तिसऱ्या वर्षी ह्या किडी ने 12 झाड सम्पवले आणि ह्या वर्षी 5 वर्ष चे झाड पूर्णता सम्पवले तरी काळजी घायवी

    • @pravinwagh2058
      @pravinwagh2058 Год назад

      आपला खजूर चा अनुभव काय आहे❓

  • @vikasmore5624
    @vikasmore5624 Год назад +12

    खुपच छान माहीती आहे , एक विनंती आहे शेतकरी यांचा पत्ता व मोबाईल नंबर द्यावा साहेब

  • @sachintapkir4999
    @sachintapkir4999 Год назад

    Nubar milel ka yancha

  • @rushikeshgayaki2442
    @rushikeshgayaki2442 Год назад +1

    जमीन कशी पाहिजे 😊

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 9 месяцев назад

    जर झाडावरचा माल विकला गेला नाही तर प्रक्रिया कशी करावी व कोरडे झालेले खजुर तयार करता येतात का व वजन घटते व बाजार भाव जे मिळतील तर परवडत का आपण केलेल्या धाडसी बद्दल धन्यवाद

  • @purushottamlandge5499
    @purushottamlandge5499 Год назад +1

    खर्च खुप आहे भाऊ
    20रु कि टरबुज घ्यावे लागते

  • @tanajihajare3693
    @tanajihajare3693 Год назад +1

    दादा हे पीक दुष्काळी भागात येते दोन महिने आमच्या भागात पाणी नसते

  • @gajanandudhate4111
    @gajanandudhate4111 11 месяцев назад

    Shetkaryache mo no bhetel ka sir

  • @abhijeetbauskar9882
    @abhijeetbauskar9882 Год назад

    Farmer cha contact number betel ka sir

  • @uttamraodalvi8862
    @uttamraodalvi8862 11 месяцев назад

    तयार मल किती दिवस टिकतो हे कळले नाही

  • @anilthoke6566
    @anilthoke6566 Год назад +5

    वरायटी कोणति रोप कुठुन आणले कोनत्या सीजन मध्ये लागवड केली

    • @vijaybhatanglikar9227
      @vijaybhatanglikar9227 7 месяцев назад

      Bogas vdo farmer cha adress nahi mob. No nahi kese contact kerave

  • @nandkumaryadav6139
    @nandkumaryadav6139 Год назад +1

    Address v contact nos milel ka?

  • @samratkatkar3684
    @samratkatkar3684 Год назад

    Shetkarya cha mobile number dya. Mala bag bagayla jaychay

  • @sukhadevjadhav3499
    @sukhadevjadhav3499 24 дня назад

    Sar apan mobail na vapatya jarur sanga va tala ripit kara thankiv

  • @pramodmankar2437
    @pramodmankar2437 Год назад +2

    खारपान पट्टयात हे पीक घेता येईल का?
    पानांचा काही उपयोग करता येईल का?
    रोप कुठे मिळतील?

    • @user-oj8du9lj8f
      @user-oj8du9lj8f Год назад

      टिश्यू कल्चर तंत्रद्यानाचा वापर करून विकसित खजुराची रोपे तयार करणारी (भारत सरकार) प्रमाणित डी.बी.टी. सर्टिफाइड लॅब
      इश्वेद बायोटेक, पुणे - महाराष्ट्र गेल्या ३ वर्षांपासून खजुराच्या टिश्यू कल्चर रोपांवरती वरती काम करत आहेत. लवकरच, इश्वेद बायोटेक बरही, खानेजी, मेडजूल, लुलू आणि इतर अनेक प्रकारांपुरते मर्यादित न राहता अनेक प्रकारच्या ऊती संवर्धित खजुराच्या रोपांचा एक प्रमुख पुरवठादार असेल. आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, आता भारतीय शेतकरी खजुराच्या टिश्यू कल्चर रोपांचा लाभ भारतातच घेऊ शकतात….
      अधिक माहितीसाठी संपर्क करा: +९१ ७३९१०९७१२१, ९६६५४९००३७, ८३२९६९५४७६
      वेबसाइट: www.ishved.com
      युट्युब लिंक: ruclips.net/video/2aJAyb0hq4A/видео.html

  • @user-yv8kb6rx9t
    @user-yv8kb6rx9t Год назад

    अलीमो खुंट मोसंबी माहिती द्यावी

  • @user-wh6xc9po9r
    @user-wh6xc9po9r 10 месяцев назад

    रोप काय भाव आनले आहे

  • @rameswarkharade1159
    @rameswarkharade1159 3 месяца назад

    रोपे कोठे मिळेल नंबर कळवा

  • @ravindrashelke6184
    @ravindrashelke6184 Год назад

    Shetkaryacha mobile No dya.

  • @baliramshisode4017
    @baliramshisode4017 11 месяцев назад +1

    सर नंबर पाठवा

  • @santoshhinge235
    @santoshhinge235 Год назад +2

    भाऊ चं गाव कोणते आहे पूर्ण पत्ता टाका म्हणजे भेट देता येईल 🙏

  • @bhaskarbhisse6619
    @bhaskarbhisse6619 Год назад

    जमीनी चा परकार

  • @shankardahiphale1042
    @shankardahiphale1042 Год назад +1

    दिपक भाऊ राम राम

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul2001 Год назад

    पाणी व्यवस्थापन

  • @prabhakarraut4316
    @prabhakarraut4316 Год назад +1

    हे पिक बारमाही आहे का?

  • @santoshhinge235
    @santoshhinge235 Год назад +2

    डुकराचा ताप नाही का खजूर ला आम्ही नारळ लावले पण डुकर बुडातून उपटून काढत आहेत

    • @anonymous-us5dz
      @anonymous-us5dz Год назад

      Ammh pan naral lavnar hoto, pan tucmh coment vachun punha vichar karawa lagel.

    • @dhnyaneshwarpatange7155
      @dhnyaneshwarpatange7155 Год назад

      भाऊ चा नंबर टाका

  • @tanajihajare3693
    @tanajihajare3693 Год назад

    दादा यांचा मोबाईल नंबर द्या ना

  • @pandurangmahajan9772
    @pandurangmahajan9772 11 месяцев назад

    किती लोकांनी फोन नंबर मागितला दिला नाही साहेब नुसता व्हिडिओ बनविता ?

  • @siddhivinayakfurnitureelec9651

    शेतकरी बाधवाचा नंबर सेड करा

  • @ganeshshelke4855
    @ganeshshelke4855 12 дней назад

    एकरी 65झाडे तुम्ही एकरी 70झाडे कसे पकडता

  • @paulgavit1695
    @paulgavit1695 10 месяцев назад

    Sir, number

  • @sushantwagh3020
    @sushantwagh3020 7 месяцев назад

    झाडे खूप महाग आहेत

  • @nitinbhagat5927
    @nitinbhagat5927 Год назад +1

    भाऊ अस पिक सांगा. ज्याला डुक्कर, हरिण, रोही, या जनावरांचा त्रास राहणार नाही. आहे का अस कोणत पीक?

  • @gopalchandel1068
    @gopalchandel1068 Год назад +3

    रोप कुठे मिळतील कॉन्टॅक्ट नंबर द्या ना भाऊ

  • @amolgore5732
    @amolgore5732 Год назад +2

    कागदावरचा हिशोब बोगस

  • @surajade9316
    @surajade9316 Год назад

    😂😂😂 जिथं माती चांगली त्यांनी गलातीन बी याच्या भानगडीत पडू नये.

  • @user-qg2zp6fx7o
    @user-qg2zp6fx7o 9 месяцев назад

    शेतकरी मोबाईल नंबर

  • @kalpanaskitchen8045
    @kalpanaskitchen8045 11 месяцев назад

    उत्पन्ननाचे झाडे एकरी फक्त 50 असतात 15 झाडे नर असतात उत्पन्न जास्त सांगूनका शेतकरी फसतात

    • @subhasharbale5080
      @subhasharbale5080 10 месяцев назад

      तुम्हालामाहीती आहेका 🙏🙏

  • @bhimravchivate5992
    @bhimravchivate5992 11 месяцев назад

    भाऊ आपला फोन नंबर द्या.माहिती मिळेल.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  11 месяцев назад

      खजूर लागवड संबंधित इतर माहितीसाठी शेतकऱ्यांना संपर्क करू शकता श्री जगदीश शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मोबाईल नंबर 9403129521,
      9075686777

  • @sheshraokulbhaiya5395
    @sheshraokulbhaiya5395 Год назад

    सर आपण आपल पत्ता द्या आणि phone number dhya, माझी पण इच्छा आहे ही शेती करण्याचं

  • @vishnupatil8251
    @vishnupatil8251 Год назад +1

    Ram Ram number send kara

    • @sahebraobodkhe9299
      @sahebraobodkhe9299 Год назад

      साहेब आता ठीक आहे पण झाडे मोठे झाल्यावर पोलन कसं करणार सांगा

    • @maheshshetesir5182
      @maheshshetesir5182 Год назад

      सरकारी अनुदान आहे का ? कारण हे फळ झाड आहे

  • @prathameshsomnache-zb8lw
    @prathameshsomnache-zb8lw Год назад

    Contact number मिळेल का आपला