712 : सोलापूर : बार्शीमध्ये खजूर शेती, राजेंद्र देशमुख यांची यशोगाथा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 июн 2018
  • देशभरातील शेतकरी सध्या खरिपातील पिकांच्या लागवडीत दंग आहेत. दुसरीकडे सोलापूरमध्ये एक शेतकऱ्याने खजुराची शेती यशस्वी करुन दाखवली आहे. बार्शीतील शेतकरी राजेंद्र देशमुख यांनी आपल्या 3 एकर क्षेत्रात खजुराची लागवड केली. साधारणपणे कच्छ आणि राजस्थानसारख्या अतिउष्ण प्रदेशात घेतलं जाणारं हे पीक आहे. त्याची बार्शीसारख्या पर्जन्यछायेच्या प्रदेशातील लागवड नक्कीच धाडसी आहे.

Комментарии • 246

  • @prashantharne7358
    @prashantharne7358 5 лет назад +87

    प्रयोग केल्याशिवाय शेतकरी जगणार नाही.

  • @sarikashuka4986
    @sarikashuka4986 4 года назад +13

    ओले खजूर बाजारात आले पाहिजेत. नुसते खायला , वेगवेगळे पदार्थ बनवायला , ice cream बनवायला छान आहे. एका पुस्तकात अरब देशांमध्य मिळणाऱ्या ओल्या खजुराच्या ice क्रीम बद्दल वाचलं होतं. खूप छान लागत म्हणे

  • @shaikhfayaz6764
    @shaikhfayaz6764 Год назад +1

    खूप छान मना पासून तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. जय महाराष्ट्र

  • @aniruddhawagh6493
    @aniruddhawagh6493 3 года назад +5

    अभिनंदन देशमुख साहेब नवीन प्रयोग केल्याबद्दल यशवी व्हा

  • @ganeshmaske9619
    @ganeshmaske9619 5 лет назад +13

    Abhinandan,Deshmukh Saheb,changla prayog aahe.

  • @yogeshpoulpatil

    परभणी जिल्ह्यात पण 20 एकर मधे जावळे मामा यांची उत्तम व दर्जेदार खजूर आहे.

  • @vilasbhise5626
    @vilasbhise5626 Год назад +2

    Congratulations Deshmukh Saheb. We are really proud of you and your farming. Keep it up and be happy and make others happy too.

  • @kokilabarwal9658
    @kokilabarwal9658 5 лет назад +2

    खुपच छान

  • @vinayakpatil5098
    @vinayakpatil5098 3 года назад

    मस्त बातमी आहे .

  • @vilaspadole5645
    @vilaspadole5645 4 года назад +1

    Rajeshji top you are great I hope you are future CM in maharashtra

  • @ashoksaindane8476
    @ashoksaindane8476 4 года назад +8

    25 एकर शेती आहे असे नविन नविन प्रयोग करायला हरकत नाही

  • @prabhakarugale2267
    @prabhakarugale2267 6 лет назад +1

    khup chhan sir

  • @balasahebavhad5641
    @balasahebavhad5641 5 лет назад +1

    खुप छान शेतीचा व्यवसाय आहे स्वतः ही करा व ईतर शेतकऱ्यांना सुध्दा प्रोत्साहन देण्यासाठी आपणास विनंती आहे.

  • @user-xe2ln6yq4y
    @user-xe2ln6yq4y 5 лет назад +1

    khup Sundar sheti aahe tumchi

  • @abdurrahimujagare2336
    @abdurrahimujagare2336 6 лет назад

    Khup chhan

  • @deapamdharpam8948
    @deapamdharpam8948 3 года назад

    Hardik Abhinandan.

  • @gokulkhadangale9154
    @gokulkhadangale9154 6 лет назад +7

    Wood crusher cha video bhagyala pan avdel

  • @shaikhfarozahemad3127
    @shaikhfarozahemad3127 4 года назад +1

    Great

  • @sushmarachkar8732
    @sushmarachkar8732 Год назад +1

    Mast video namskar dada

  • @milindpathak9680
    @milindpathak9680 3 года назад +3

    नमस्कार, काही तरी नविन माहिती दिलीत,अभिनंदन.