खजुराच्या एका झाडातून 50 हजारुपये उत्पन्न | Date plantation in Maharashtra | great sahyadri

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 мар 2023
  • खजुराच्या एका झाडातून 50 हजारुपये उत्पन्न | Date plantation in Maharashtra | great sahyadri
    #datesfarming
    #खजूरशेती
    #farming
    dates farming
    खजूर शेती
    खजूर शेती महाराष्ट्र
  • ЖивотныеЖивотные

Комментарии • 66

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Год назад +32

    आम्ही या फॉर्म ला भेट दिली आहे खरेच खुप सुंदर फार्म आहे ,आणि येणाऱ्या सरवाना खूप कौतुकाने सारी माहिती दिली जाते

    • @Ash78677
      @Ash78677 Год назад

      Gf banoge

    • @mahivlogs9394
      @mahivlogs9394 Год назад +1

      He farm kute ahe

    • @CrazygamerP2
      @CrazygamerP2 26 дней назад

      बार्शी येथे कोणत्या गावात किंव्हा नेमक पत्ता सांगा मोबाईल नंबर असेल तरी द्या....मी बार्शी पासून फक्त 20 km अंतरावर राहतो वैराग येथे

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Год назад +2

    सुंदर माहिती दिलीत आपण

  • @sunildmello
    @sunildmello Год назад +6

    माहितीपूर्ण व्हिडिओ...धन्यवाद

  • @anilghavate
    @anilghavate Год назад

    Khup sunder interview zala.namaste ❤❤❤❤

  • @user-lt4xh4zz7m
    @user-lt4xh4zz7m 6 месяцев назад +2

    भावानी एक नंबर माहिती दिली
    ज्यांची आर्थिक उत्पन्न कमी आहे त्यांनी बियापासून लागवड करा हे महत्त्वाचं वाक्य भाऊंनी सांगितलं मात्र यूट्यूब वरती शेकडो व्हिडिओ पाहिले परंतु कोणीही रेकमेंड केलेलं नाही प्रत्येक जण आपापली जाहिरात करत आहे आणि 4000 ते 4,500 रोप घ्या असे सांगत आहे खूप खूप धन्यवाद भाऊ कधी बार्शीला आलो तर नक्की तुमच्या बागेची भेट घेईल

    • @Shetkari17
      @Shetkari17 26 дней назад

      हे खर आहे, पण घरगुती बिया पासून तयार केलेले , झाड जास्त करून नर निघाले तर खूप प्रमाणात बागेतील जागा वाया जाऊ शकते, साधारणतः 7-8 झाडामागे एक नर झाड पाहिजे. किंव्हा पोलिनेशन साठी रेडिमेड पण भेटू शकते.
      याहूनही महवतचे है की एकसारख्या माल गिघाने खूप महवाचे असतं.

  • @sudhirsarvade9351
    @sudhirsarvade9351 11 месяцев назад

    Great शेतकरी🎉

  • @Shiv_Krushi_seva7204
    @Shiv_Krushi_seva7204 Год назад

    Must

  • @yashkashid8934
    @yashkashid8934 Год назад

    ❤🎉

  • @marathi_nibba
    @marathi_nibba Год назад

    धन्यवाद

  • @tukaramshivajiahire395
    @tukaramshivajiahire395 Год назад +2

    सत्य हे कल्पने पेक्षा भयानक असते , दैव जाणीले कुणी. असा प्रकार आहे इतके उत्पन्न येते यावर भर वसा बसत नाही

    • @shridhargore85
      @shridhargore85 Год назад

      रोपे विकण्यासाठी मार्केटिंग फंडा आहे...

  • @aaravking30.
    @aaravking30. Год назад

    Mast

  • @dr.bapuraochopade7569
    @dr.bapuraochopade7569 Год назад +1

    Very nice information sir..

  • @narayangardade7980
    @narayangardade7980 2 месяца назад

    एक नंबर

  • @ss-fg3fs
    @ss-fg3fs Год назад +2

    खुपच छान.महीती

  • @mangalkashid4808
    @mangalkashid4808 Год назад +2

    👌👌👌👍👍👍

  • @deepakkadam4423
    @deepakkadam4423 Год назад +5

    वाळवंटालल्या झाडाला ५० लिटर पाणी रोज लागतं अस कस सांगताय ??

  • @adeshpatekar2932
    @adeshpatekar2932 Год назад +1

    kokan madhe pan gheu shakto ka he pik?

  • @DJ-dq5mq
    @DJ-dq5mq Год назад +2

    उन्हाळ्यात येणार्या अवकाळी पावसामुळे काही नुकसान होऊ शकते का??

  • @DinkarAaware
    @DinkarAaware 3 месяца назад

    आपण बीयांपासून बनवलेल्या रोपांना फळधारणा किती दिवसांनी होते

  • @chetanjadhao3850
    @chetanjadhao3850 Год назад +2

    कच्चा माल कोठे व काय भाव विकल्या जातो, ते तर सांगितलेच नाही. ते महत्वाचे आहे.

  • @mahadevrawool6325
    @mahadevrawool6325 Год назад +1

    Pani 50 liter divsala lagta tar valvantat pani kuthun milta pani

  • @Bharat_Jadhav_Patil-
    @Bharat_Jadhav_Patil- 20 дней назад

    देशमुख बंधू बिज केव्हा ऊगणंयोगय कालावधी कोणता तुमचा मोबाईल नंबर दिला खुप छान होईल

  • @lataspoem6876
    @lataspoem6876 Год назад

    Dragon lagwad dakhwa

  • @dhirajcreation1443
    @dhirajcreation1443 2 месяца назад

    Gav sanga

  • @user-kz9pf8zj4v
    @user-kz9pf8zj4v 3 месяца назад

    Pl sir mob and plant preaching kutun karav sanga

  • @balkrushnagadhe6644
    @balkrushnagadhe6644 9 месяцев назад

    नर आणि मादी कसे ओळखाल

  • @awakeindia1947
    @awakeindia1947 Год назад

    Help other farmer also

  • @vootmannnmn6242
    @vootmannnmn6242 3 месяца назад

    Mitra...hya sir Chee contact details bhetil kaa.

  • @santoshkanaki7503
    @santoshkanaki7503 Год назад +2

    Are wah kay nahi solapur made !
    Tikade mohol made pista sheti ani ata ekade khajur
    Ani barech kahi

  • @sambhajijogade7364
    @sambhajijogade7364 Год назад

    बर्याच प्रश्नांची उत्तरे दिली नाही

  • @chiujadhav8610
    @chiujadhav8610 Год назад +4

    फोन नं द्यायला पाहीजे होता

  • @awakeindia1947
    @awakeindia1947 Год назад

    Can you sell your product Direct customer

  • @aaravking30.
    @aaravking30. Год назад +2

    Location

  • @anantajamge7784
    @anantajamge7784 2 месяца назад

    खजूराची रोपे कोठे मिळतील व अंदाजे टीशूक्लर ची प्रति रोप भाव काय आहे त्याची माहिती द्यावी.

  • @sanjivanchavan5911
    @sanjivanchavan5911 Год назад

    Ph9n sanga

  • @shivnathgaikwad6097
    @shivnathgaikwad6097 Год назад +7

    Khajur Rop kuthe milel

    • @dasharathjadhav8808
      @dasharathjadhav8808 Год назад

      Mundra Gujrat

    • @rajaramkolekar1202
      @rajaramkolekar1202 Год назад +1

      खजुराचे मार्केटिंग कोठे करता ,1 किलो खूजरास किती रु मिळतात ,पूर्ण माहिती द्यावी

    • @narendrashirke3033
      @narendrashirke3033 Месяц назад

      Atul Ltd gujrat buy from there

    • @chadan537
      @chadan537 Месяц назад

      Flipkart la available aahe

  • @Top_shorts_12345
    @Top_shorts_12345 Год назад +6

    श्री. देशमुख यांचा contact number दिला तर इतरही शेतकरी मार्गदर्शन- अडचणी आणि समस्या त्यांना विचारू शकतील.

  • @saleemwalandkar2313
    @saleemwalandkar2313 Год назад +1

    Sir mobile nombor dya sarancha.

  • @riteshganvir1331
    @riteshganvir1331 Год назад

    विदर्भातील वातावरणात जमेल का सर?

  • @shankargadhave3635
    @shankargadhave3635 Год назад +2

    खजूराची रोपे कोठे मिळतील व अंदाजे प्रती रोप भाव काय आहे त्याची माहिती द्यावी.

    • @GreatSahyadriYashkashid
      @GreatSahyadriYashkashid  Год назад

      Watch full video

    • @hiteshnavale9345
      @hiteshnavale9345 Год назад

      हे फक्त व्हीडीओ बनवताय.टाईटल काय आणी व्हीडीओ मध्ये काय

    • @kumarnavale7828
      @kumarnavale7828 Год назад

      ​@Great Sahyadri

    • @amolk3007
      @amolk3007 6 дней назад

      4500 रुपये रोप

  • @balvantshinde2447
    @balvantshinde2447 Год назад

    Mo no... Dhy Sir

  • @shubhamdere5196
    @shubhamdere5196 Год назад +4

    गांव खत हा काय प्रकार आहे