खजुर लागवड जबरदस्त प्रयोग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 апр 2021
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    खजुर लागवड ही दोन पिढ्या ची फळबाग आहे. खुप देखभाल कमी व नियोजन सोपे आसनारी फळबाग लागवड.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #दीपकबुनगे
    #खजुरलागवड
  • НаукаНаука

Комментарии • 133

  • @santoshkayende1804
    @santoshkayende1804 3 года назад +8

    भाऊ एकचं नंबर काम करता तुम्ही ,,धन्यवाद

  • @TAOTuljapur-sh2dh
    @TAOTuljapur-sh2dh 3 месяца назад +1

    सर्वोत्कृष्ट शेतीची माहिती देणारा चॅनल

  • @mhfarmingandbreeding
    @mhfarmingandbreeding 3 года назад +2

    Ossum Bhau .....very informative video...

  • @sandeepdadakharat255
    @sandeepdadakharat255 3 года назад +1

    दिपक भाऊ छान व्हिडिओ व माहिती दिली

  • @ChandrakantSakhare-zk7fd
    @ChandrakantSakhare-zk7fd 14 дней назад +1

    Chan

  • @user-vo6mz8or8o
    @user-vo6mz8or8o 3 года назад +8

    रोप कुठून आणले ते सांगायला हवं तिथला नंबर असेल तर शेतकऱ्यांना फायदा होईल

  • @vikrammehunkar5562
    @vikrammehunkar5562 2 года назад

    Khup chan mehnat ghetli saheb

  • @nandukale9964
    @nandukale9964 3 года назад

    खूप छान दादा

  • @siddharthmule5629
    @siddharthmule5629 3 года назад +8

    खजूर लागवडी साठी जमीन कशी असावी कृपया माहिती द्यावी

  • @sayajikokitkar8313
    @sayajikokitkar8313 3 года назад

    खुपच छान

  • @Harihasay_Agro_Farm
    @Harihasay_Agro_Farm 3 года назад +1

    👍👍👍 best

  • @nikhilchavan3220
    @nikhilchavan3220 3 года назад

    Chaan bhau

  • @anwarpathan1508
    @anwarpathan1508 2 года назад +5

    रोप विकत घेताना मेल कोणते? आणि फिमेल कोणते? हे कसे ओळखणार ?

  • @rohidasmohite4144
    @rohidasmohite4144 3 года назад

    भाऊ खुप छान

  • @pandurangkhaire2325
    @pandurangkhaire2325 3 года назад +1

    Good

  • @munjam.shinde2459
    @munjam.shinde2459 3 года назад +14

    हे पीक ता.जी.परभणी मधील असोला या गावातील जावळे साहेब मागील 3 वर्षा पासून घेतात

  • @narayangosavi5213
    @narayangosavi5213 Год назад

    छान

  • @kumarjadhav8525
    @kumarjadhav8525 3 года назад

    No.1

  • @sambhajisapatepatil8259
    @sambhajisapatepatil8259 3 года назад

    👌

  • @yogeshsonawane5817
    @yogeshsonawane5817 3 года назад +2

    Bhau shitafal valyanchi vat lagli par

  • @shreyask5958
    @shreyask5958 3 года назад +3

    60 kg चिल्लर मध्ये मिडत आहे दादा परतवाड्याला जिल्हा अमरावती महाराष्ट्र

  • @anitalokhande5539
    @anitalokhande5539 3 дня назад

    सोंड आळी पडते असं ऐकलं..... त्याबद्दल सांगा 🙏

  • @akashmhaske9169
    @akashmhaske9169 2 года назад

    भाऊ या बागेची सध्या काय स्थिती आहे यावर एक व्हिडिओ बनवा

  • @HinaSunniva
    @HinaSunniva 3 года назад +4

    Incomplete information. Date trees have seperate male and female trees. With only female tree giving dates. Male for pollination only. How do you know which tree is planted?
    These trees ate not yet flowering, which take about 7 to 8 yrs from seed. So chances are 50% of those trees are male trees, so there itself is loss in yield.

  • @junctionmart140
    @junctionmart140 3 года назад

    Van konata aahe ???????

  • @rajerr3863
    @rajerr3863 3 года назад +2

    Mati kasha prakarchi hawi

  • @unknownguru-g2015
    @unknownguru-g2015 3 года назад +1

    जमीन आणि पाणी नियोजन. लागवडी पूर्वी काय करावं.

  • @laxmandone4334
    @laxmandone4334 3 года назад

    Mahiti havi sir......tirisathi

  • @akshaykadu5160
    @akshaykadu5160 3 года назад

    Tumche khup khup dhanyavaad dipak bhau. Ha prayog chhan ahe. Karayla kahi harkat nhi. Pn tyachi purn mahiti nhi ahe. Ya shetkaryacha mobile no pahije dipak bhau. Krupaya tyancha contact no dya.

    • @sanjaysonune9319
      @sanjaysonune9319 3 года назад

      त्यांचा मोबाईल नंबर दिला तर यांना कोण विचारेल मग?

  • @eknathshinde7693
    @eknathshinde7693 2 года назад

    एकदा फळ आले त्यानंतर पुढ काय निगा राखायची, काढणीनंतर प्रक्रीया?,

  • @parasmathurvaishya4919
    @parasmathurvaishya4919 3 года назад +2

    भैय्या, गो कृपा अमृत अपके मिल सकता है क्या

  • @sampatrathod2193
    @sampatrathod2193 3 года назад +10

    भाऊ शेतकरीचा फोन नंबर टाका

  • @dineshpatil5915
    @dineshpatil5915 9 месяцев назад

    Aho dada rope kothun aanli te sanga

  • @user-ie1ot1zz5i
    @user-ie1ot1zz5i 2 года назад

    पाण्याची किती गरज आहे

  • @govindjawale6545
    @govindjawale6545 3 года назад

    भाऊ हे खजुर चे रोपे कीती रूप याला आहे

  • @sandippisal7869
    @sandippisal7869 3 года назад

    Gujartadhe kuthe bhetat rop

  • @Farmer_Vlogs_navnathgholap
    @Farmer_Vlogs_navnathgholap 3 года назад

    घनसावंगी रोड आहे का

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 3 года назад

    Savistar video banava

  • @mahavirdive1104
    @mahavirdive1104 3 года назад +4

    आमच्या घरी आहे झाड 😊

    • @anandpathade4847
      @anandpathade4847 2 года назад +1

      आपल्या ला पण लावायच आहे राव
      रोप कुठे भेटेल

  • @ParmeshwarMunde-l9r
    @ParmeshwarMunde-l9r 29 дней назад

    झाड कुठे गेले त्याची माहिती द्या

  • @vijaybhatanglikar9227
    @vijaybhatanglikar9227 3 года назад +1

    Utube banvtana akal pahije kay mahiti dyvi farmerche nav pn no plant katun anle patta plantchi kimat sangitle tar navin lokana kale farmer la ph kartil mahiti ghatil

  • @kishorshejul4884
    @kishorshejul4884 Год назад +1

    नर झाड़ कसे वोळखायचे

  • @bharatdhawale273
    @bharatdhawale273 2 года назад +2

    बदाम लागवड शेतीची माहिती मिळावी

  • @ramchandraveer7016
    @ramchandraveer7016 3 года назад +1

    Hyala hand polination karaw lagt thodd hikirich peek ahe
    Rett tr ahe khajurala

  • @asaramkure997
    @asaramkure997 3 года назад +5

    याचे पिक नागपुरचे सेवी तवलंग घेत आहेत

  • @aniketshelke828
    @aniketshelke828 18 дней назад

    रोपै कुठे मिळतील

  • @savitatambe7398
    @savitatambe7398 3 года назад

    दादा खजुरच कसे तयार करायटे

  • @veganboy3414
    @veganboy3414 3 года назад

    Sir A to z mahiti sanga

  • @sachinavhad7631
    @sachinavhad7631 2 месяца назад

    या पिकाची रोपे कुठे

  • @DJ-dq5mq
    @DJ-dq5mq 3 года назад +11

    ठिकाण कोणतं?? गावाचे नाव, तालुका ,जिल्हा???

  • @user-qb6ob6ch4z
    @user-qb6ob6ch4z 3 года назад +4

    ही रोपे आपल्याला गुजरात मधील कच्छ भुज laa मिळते

    • @subhasharbale5080
      @subhasharbale5080 11 месяцев назад

      कछ रोपवाटी केचा नंबर मिळे का 🙏🙏

  • @vaibhavraut9575
    @vaibhavraut9575 3 года назад +2

    Address saga sir

  • @ashokharkal4371
    @ashokharkal4371 3 года назад +2

    नौकरी वाले करू शकता

  • @sureshkamble7094
    @sureshkamble7094 2 года назад +1

    30 rs /kg milte Indapur la

  • @purushottamlandge5499
    @purushottamlandge5499 Год назад

    गाव तालुका जिल्हा नाव सांगा भाऊ

  • @shirishpatil6898
    @shirishpatil6898 Год назад

    ज्यास्त पावसाच्या प्रदेशात म्हणजे कौकणात होईल का यशस्वी?

  • @pratikgore8370
    @pratikgore8370 3 года назад +2

    Rope kutun anli detail dya bhau...

  • @dattatrayrandhave8480
    @dattatrayrandhave8480 Месяц назад

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद कॉन्टॅक्ट नंबर टाकावा

  • @sushilnaath
    @sushilnaath 11 месяцев назад

    Sir नमस्कार कोकण मध्ये खजूर लागवड करता येईल का जुलै ऑगस्ट मध्ये पाऊस खूप असतो प्लीज जरा सांगा

  • @mahadeokadam4637
    @mahadeokadam4637 3 года назад

    Changli mahiti pan tyancha contact number kinwa rop milnyache thikan mahiti share kara

  • @raviborude587
    @raviborude587 3 года назад +8

    रोप मिळण्यासाठी पत्ता, मोबाइल नंबर द्या

  • @atulbhosale7560
    @atulbhosale7560 3 года назад +1

    शेतकऱ्यांच्या नं मीळेल का

  • @vitthalgolhar9375
    @vitthalgolhar9375 3 года назад +9

    बाजारात 30 रु किलो मिळतात

    • @yashlawand2629
      @yashlawand2629 Год назад

      Ranat laya la shendulaya mantat tya 30rs ne miltat

    • @Shetkari17
      @Shetkari17 27 дней назад

      ती खजूर वेगळी , ही वेगळी भो. तू खातो ती चीगत असन, ही पॅकिंग मध्ये मिळती ती आहे

  • @vijaybhatanglikar9227
    @vijaybhatanglikar9227 3 года назад +1

    Comentche utter dat nahi ase vdo cha lokna kay upog

  • @dilipkamble3722
    @dilipkamble3722 3 года назад +1

    कुठल्या ठिकाणी लावलेल्या आहेत याची माहिती देण्यात यावी व फोन फोन नंबर देण्यात यावा

  • @ashokhogale6499
    @ashokhogale6499 3 года назад

    दिपकभाऊ
    मुलाखत देणाऱ्या शेतकऱ्याचे
    मोबाईल नंबर देत जा.मोबाईल नंबर
    फारच महत्वाचे आहेत.

  • @balanathpawane3098
    @balanathpawane3098 2 месяца назад

    रोपे मिळण्याचा address पाठवा

  • @gajananbhutekar3083
    @gajananbhutekar3083 10 месяцев назад

    भाऊ त्या शेतकऱ्यांचा नंबर पाठवा प्लिज ... आमच्या कडे पण् खजुर आहे

  • @kdmc_property9631
    @kdmc_property9631 3 года назад +3

    सरकार या साठी सबसिडी देत का याची माहिती हवी आहे

    • @kdmc_property9631
      @kdmc_property9631 3 года назад

      तुमच्या विडिओ खूप छान असतात व अभ्यासु असतात धन्यवाद तुमच्या कामासाठी

  • @uttamdhikale5975
    @uttamdhikale5975 2 месяца назад

    मला रोपे लागवड करायची आहे रोपे कुठे मिळेल पत्ता सांगा फोन नंबर सांगा

  • @atuldhurde9928
    @atuldhurde9928 2 года назад

    Jithun rope bolavle tithala contact Anni now sanga

  • @prashantghodke2844
    @prashantghodke2844 2 года назад

    dipak bhau apla sampark kramank dya please

  • @ajayisal3591
    @ajayisal3591 3 года назад +1

    Red palm whivel किड्यामुळे झाड पूर्ण खराब होतात आपल्याकडे यशस्वी नाही रोप पण महाग आहे (3500 रुपये)

    • @ajayisal3591
      @ajayisal3591 3 года назад

      मी लावले होते 2017 ला 15 फिमेल 1 मेल
      3 वर्ष्याचे 11 झाड पूर्ण खराब झाले

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 года назад

      महाग तर खुप आहेच

  • @krishnalondhe1377
    @krishnalondhe1377 3 года назад +1

    घनसांवगी तिर्थपुरी रोड वर शेती आहे ही.

  • @jayeshkendule4941
    @jayeshkendule4941 3 года назад +2

    पूर्ण व्यवस्थित माहिती हवी असेल तर कुठे मिळेल?

  • @RangraoDhokane
    @RangraoDhokane 2 месяца назад

    बोलडा ता कलमनुरी जी हिगोली मला फोन नं आपला द्दा

  • @rahulpatarepatil6914
    @rahulpatarepatil6914 3 года назад

    साहेब कृपया त्यांचा पत्ता सांगा🙏

  • @dineshkharat5373
    @dineshkharat5373 2 года назад

    जाधवने bageshwari ला उसात लावले होते खजूर ऊस संपाला की अचानक दिसले होते बर पीक

  • @laxmandone4334
    @laxmandone4334 3 года назад

    Sir number dya...tumach

  • @baluwalke6801
    @baluwalke6801 3 года назад +2

    Phone no v address sanga pl.

  • @maheshdeokar361
    @maheshdeokar361 Год назад

    Rop kutun aanale

  • @user-bp8sj4xh8v
    @user-bp8sj4xh8v 3 года назад +3

    दिपक भाऊ मो न आणि पत्ता सांगा भेटायला जाण आहे

    • @unknownguru-g2015
      @unknownguru-g2015 3 года назад

      तणवाडी घनसावंगी तालुका

  • @anissayed5600
    @anissayed5600 9 месяцев назад

    राजस्थान सरकार यावर ८०% सबसिडी देते, महाराष्ट्र सरकारने दिली तर खूप शेतकरी पुढे येतील

  • @gajanankadam9296
    @gajanankadam9296 3 года назад +1

    शेतकरी भाऊ चा नंबर द्या

  • @balajimachewad6958
    @balajimachewad6958 10 месяцев назад

    खजुराची रोपे कोठून आणलात त्या ठिकाणचा पत्ता द्या राव विनाकारण सर्वाना ताठकळत ठेवू नका

  • @ajayisal3591
    @ajayisal3591 3 года назад

  • @user-nm5gb9vy7h
    @user-nm5gb9vy7h 2 месяца назад

    त्या शेतकर्यांचे मो. नंं. सांगा

  • @babasahebghauge8799
    @babasahebghauge8799 2 года назад

    दिपक भाऊ खुप चांगली माहिती मिळाली पण आणखी खड्डा खोली रुंदी खत व्यवस्थापन रोपे कुठे मिळेल कोणती व्हरायटी मराठवाड्यातील लालतामटी जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी यामध्ये लागवडीसाठी रोपांचे आंतर हि माहिती असेल तर चांगले होईल

  • @laxmandone4334
    @laxmandone4334 3 года назад

    Turisathi

  • @pandurangingale3687
    @pandurangingale3687 2 года назад +1

    मि स्वतः रोपे घरी तयार केली आहेत पण त्यात नर,आणि मादी कशी ओळखनार?जवपास 100 रोपे मी तयार केलेले आहेत पण लागवडीसाठी योग्य अस्तील याची खात्री नाही योग्य मार्गदर्शन मला पाहिजे पुढे मि 500 रोपे तयार करत आहे

    • @ajayisal3591
      @ajayisal3591 2 года назад

      3 वर्षयांनी फळ लागल्यावर कळेल

    • @ajayisal3591
      @ajayisal3591 2 года назад

      100 पैकी 60 male आणि 40 female निघतात

    • @shubhamsawant9799
      @shubhamsawant9799 Год назад

      ​@@ajayisal3591शेताच्या बांधावर 1 झाड लावले तर त्याला फळ लागणार का

  • @RangraoDhokane
    @RangraoDhokane 2 месяца назад

    जावले साहेब यांचा मो नं पाहिजे

  • @kakapawar6295
    @kakapawar6295 3 года назад +1

    सर कृपया मो. नो देत जा

  • @sarthkhonde5280
    @sarthkhonde5280 Год назад

    सर आपला नंबर पाठवा

  • @pseries8647
    @pseries8647 3 года назад +1

    बागेश्वरी कारखान्यात 12/12वर लागवड आहे, माहिती पूर्ण टाकत जा, किमत 70 किलो मिळते,

    • @uzumaki3708
      @uzumaki3708 3 года назад

      राहुद्या , 200 रु आहे ... मार्केटिंग स्वतः करा

  • @latapawar6399
    @latapawar6399 6 месяцев назад

    रोपे कुठे मिळतात ते महत्वाचे आहे तेच सांगितले नाही अपूर्ण माहिती देवून लोकांचा वेळ वाया घालवू नका.

  • @bharatyangad157
    @bharatyangad157 2 года назад

    Farmars name and address , mobile number denyache visarlat , please send me

  • @manikbhujbal542
    @manikbhujbal542 Год назад

    0

  • @aniketshelke828
    @aniketshelke828 18 дней назад

    भाऊ तूझा मो नबर

  • @ranjitbodkhe6605
    @ranjitbodkhe6605 8 месяцев назад

    Mob no. पाठवा

  • @sanjaymahajan8557
    @sanjaymahajan8557 2 месяца назад

    Mo no send kara