अप्रतिम. दररोज नियमित पणे असे सर्व आसन आणि प्राणायाम टप्प्याटप्प्याने शिकवावेत. जी व्यक्ती स्वतः योगाभ्यास करते, तीच व्यक्ती इतकी अचूक आणि सखोल माहिती सांगू शकते. Keep it up.
खुप छान, पण भुजंगसनात मागे पाय जोङायचा पण रोज प्रयत्न करायचा आणि पायाच्या टाचा जोङुन वर येणे आणि पुर्व प्रेशर पोटावर टाकावे, कमरेवर टाकु नये नाहीतर कंबर दुखु शकते, पुर्ण ताण पोटावर दयावा
Madam you are talking about bhujangasan but showing Suryanamaskar...I know Bhujangasan is one of the aasan in Suryanamanskar but can be done separately.
पौष्टिक,प्रोटिन् युक्त आहार घ्या! भरपूर व्यायाम करा!महाभ्रूंगराज oil use kara! केस कधीही कोरडे धू नका! निदान 1तास आधी तेल लावून केस धूवा ! Tressme black shampoo वापरा!
मॅडम आपण स्वतःचा बांधा सुडोल ठेवला लाखो आपले फॉलोवर्स आहेत . तेव्हा काळजी घ्या . भुजंगासन करताना दोन्ही गुडघे व टाचा चीटकलेल्या असाव्यात जे आसन आपण दाखवले त्या मध्ये .
माझी योगा केल्याने एक बाजु जास्त प्रमाणात नस ताणली गेली होती तर आता पाठीवर झोपलो की एक साईट वर तर दुसरी साईट खाली होत आहे तर मी कोणता योगा करू धन्यवाद ताई
अप्रतिम. दररोज नियमित पणे असे सर्व आसन आणि प्राणायाम टप्प्याटप्प्याने शिकवावेत. जी व्यक्ती स्वतः योगाभ्यास करते, तीच व्यक्ती इतकी अचूक आणि सखोल माहिती सांगू शकते. Keep it up.
Thank u 🙏🏻
Agdi kharay
@@suchitasrecipes6248 सेम हे माझं म्हणणं आहे
@@sushmarandive4812 1
Ati sundar miss
खुप चांगला उपक्रम आहे. त्या सोबतच खाण्या - पिण्याचा सुद्धा डाएट पाठवत चला.
तुमचे वजन जर ६० किलो असेल तर ३ लिटर पाणी प्यावे
खूप छान माहिती आणि सादरीकरण.
तुमच्या फिटनेसचे हे secret असेल तर नक्कीच ही आसने करायला हवी आहेत .
माधवी ताई तुमचे योगासने मला खूप आवडतात खूप छान आहेत👌👌
Madhavi Tai mi tumchi khup fan ahe tumhi please yoga Ani diet sathi youtube channel suru kara tumhi khup chhan guide karta
खूप छान आणि खूपच फायदेशीर आहे पण तुम्ही लवकर वजन कस कमी होईल ते पण सांगा please
खुप छान आहे वीडियो माधवी ताई
अतिशय छान माहिती दिलीत दंडवत प्रणाम
खूप छान मॅडम ,धन्यवाद
छान माहिती दिली😊 मला तुम्ही खुप खुप आवडता 😊👌
शा ली नी....ताई खूप छान योगा समजावून सांगता🙏🙏👌👌
Thank u madhavi i got inspired
छान❤️
5 आसने खूप फायदे 👍
Thanku so much 😊
आसनाचे फायदे आहेतच पण त्या बद्दलची माहिती सांगण्याची पद्धत खूप छान.
धन्यवाद😊
Khupach mast ahe ❤
अतिशय सुंदर सांगितले 👌👌👍
Shalini ma'am....1 no. Acting..Ani ata yog hi mast
खुप छान माहिती
खूपच छान माहिती पूर्ण व्हिडिओ
Thank-you BBC
छान / अप्रतिम
Khup chan mahiti
खुप छान, पण भुजंगसनात मागे पाय जोङायचा पण रोज प्रयत्न करायचा आणि पायाच्या टाचा जोङुन वर येणे आणि पुर्व प्रेशर पोटावर टाकावे, कमरेवर टाकु नये नाहीतर कंबर दुखु शकते, पुर्ण ताण पोटावर दयावा
माधवी निमकर मॅडम तुम्ही खूप सुंदर दिसता💃💃💃
Thank u 💞 mam..खुप छान
खूप परिणामकारक आहेत
खुप धन्यवाद....
🙏🙏🌹👍
खुप छान आहे
Madam you are talking about bhujangasan but showing Suryanamaskar...I know Bhujangasan is one of the aasan in Suryanamanskar but can be done separately.
Khup chaan mahiti dili
Thanks shalini tai
Hi mam mi jaanvi patil.tumchi sirayl khup chan astat.mi तुमची fan ahe .🌹❤️😊
खूप छान माहिती दिली लव यू
She's made a great figure within no time ....n wat a look man ....that green paithani wala look 😘😘😘
Hi Manali kuth aahes
Yes मनाली
Thanks ❤️😊 Mam your great information 💐💐💐
Ha suryanamaskar ahe ani tyatach bhujangasan ahe 👍
Khup sundar sangte g
खूप छान धन्यवाद
दंडाच्या चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल असे व्यायाम सांगा
Very nice video 👍👍
Kolhapur LA या ना कधी तुम्हाला मी सर्व kolhapur फिरून दाखवते.मला तुमच्याशी बोलायच आहे. खुप छान वाटेल मला 😊 im requesting 😊
Very nice madamji
👍Thank u👌
Super exercise
Daily khanyach diet sanga please 🙏
Nice 👌👌
अप्रतिम
Thanku madhavi
Nice
Hairfall sathi kahi sanga madhvi ji
पौष्टिक,प्रोटिन् युक्त आहार घ्या! भरपूर व्यायाम करा!महाभ्रूंगराज oil use kara! केस कधीही कोरडे धू नका! निदान 1तास आधी तेल लावून केस धूवा ! Tressme black shampoo वापरा!
Thank you mam
Awesome and Brilliant
Woww what a smart and beauty full madam
छान
Khup chan
Hi mam c-section jhalya nanter kiti mahinyani tumchi aasan karavi
Thanks you
Very nice Mam👌👌
Very Nice Session!
keep it up shalini
हाताची जाडी दंड कमी करण्यासाठी उपाय व्यायाम किंवा काय कराव कोणत्या कारणाने जाडी वाढते व ती जाडी कमी करण्यासाठी उपाय सांगा plz tai
Thank you
You are looking beautiful
Yoga is very perfect keep it up
Gr8
मस्त
पुडचा भाग टाका
Very nice
PCOD साठी कोणती कोणती आसन आहेत.
सांगा कृपाया🙏🏻
Very nice 👍
Madhavi nemkar sarkhi paadri bayko pahije khup shikleli
🤣🤣
मॅडम आपण स्वतःचा बांधा सुडोल ठेवला लाखो आपले फॉलोवर्स आहेत . तेव्हा काळजी घ्या . भुजंगासन करताना दोन्ही गुडघे व टाचा चीटकलेल्या असाव्यात जे आसन आपण दाखवले त्या मध्ये .
शालिनी 👍🙏
माधवी,शालिनी
पोटाची चरबी कमी करायची आहे..
किती दिवसात रिजल्ट मिळतो ??
Mast ho .
Sarv asananchi mahiti syavi plz
Mdm khup chan . Shikval ka apla class ahe ka pls sanga hai love yoga. Interested. Pls
Madhavi my darling 😍😍😘😘
मॅडम लवकर पोटाची चरबी कमी कशी होईल ते पण सांगा please
Yoga thanks
❤❤
किती दिवस लागतात पोटाची चरबी कमी होण्यास ते सांगा
🎉🎉❤❤
बाकी सगळे बरोबर. पण भुजंग म्हणजे साप
भुज म्हणजे हात किंवा बाहू भुजंग+आसन=भुजांगासन
Jo to ek don asan kartat,
Tond gheun yetat fitness mantra sangatat.
Tumhi khup fit aahat madam
Maadhvi Nimkar naav aahe...... Durusti karun ghya
Mam morning exercise ch live 1 week session share krna plz, khup madat hoil srvana.
Aami moft workout gheto 7diws vegvegle . Hw asel tr mla sanga
@@minakshikarne1024 link asel tr send kra
@@dildaryaari4116 no tumcha. Roj vegli link aste
@@minakshikarne1024 workout kona ch ahe ani kiti te kiti
3beach astat 5.30 7aani evining la 6 khisti intrnal fitness grup. Me coach aahe. Minakshi karne
👌👌🙏
Tumchi malika khup chan ahe
Diet plan
Hi yogasne krun chrbi kunakunavhi kmi zali
माझी योगा केल्याने एक बाजु जास्त प्रमाणात नस ताणली गेली होती तर आता पाठीवर झोपलो की एक साईट वर तर दुसरी साईट खाली होत आहे तर मी कोणता योगा करू धन्यवाद ताई
👍👍👍
Good morning
अंगातली चरबी कमी करण्यासाठी काय करतेस???
C section zalyvr he assan apn kru shkto plz sanga
भुज म्हणजे साप नव्हे. सापाला भुजंग असे संस्कृत नाव आहे.
आपल्याला संस्कृत समजत असेल अशी अपेक्षा आहे.
Beautiful 😍
👌