श्री रेवणसिद्धनाथ मंदिर, रेनावी | SHRI REVANSIDHANATH MANDIR, RENAVI | NAVNATH |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 фев 2021
  • श्री रेवणसिद्धनाथ मंदिर, रेनावी, विटा
    इथे कसे पोहोचाल:
    विटा बस स्टँड वरून विजापूर हायवेने खानापूर कडे गेल्यास 8 कि.मी. अंतरावर रेनावी गाव आहे. गावाआधी मुख्य रस्त्यावरून उजवीकडे सुमारे 100 ते 200 मीटर वर श्री रेवणसिद्ध मंदिर आहे.
    Google Map Location:
    Shri Revansiddha Mandir
    maps.app.goo.gl/SwsbeCSY7f9pP...
    मंदिराची कथा:
    कलियुगात लोककल्याणासाठी नवनारायणांनी अवतार घेतले, आणि नवनाथ म्हणून कार्य केले. यापैकीच एक म्हणजे श्री रेवणसिद्धनाथ. रेवानदीतीरी वाळू मध्ये जन्म झाला म्हणून त्यांचे नाव रेवण असे ठेवण्यात आले, पुढे सिद्धी प्राप्त झाल्यावर हेच नाव रेवणसिद्धनाथ म्हणून प्रचलित झाले.
    विटेग्रामी माणदेशी | इथे राहिले रेवणनाथ ||
    दत्तकृपे स्वर्गी जाऊनी | बाळे आणिली विप्राची ||
    असा उल्लेख श्री नवनाथ कथासार या ग्रंथामध्ये आला आहे. रेवणनाथ तीर्थाटन करत विटेग्रामी आले असता एका विप्राने त्यांना त्याच्या घरी राहण्याचा आग्रह केला. त्यांची मनोभावे सेवा केली. त्या विप्राची सहा बालके गर्भावस्थेत मरण पावली होती. सातवे बालक जन्मून बारा दिवस झाले होते. त्याच दिवशी त्याचे बाराशे झाले होते. रेवणनाथ घरी असताना त्या बालकाचा मृत्यू झाला. हे रेवणनाथांना कळताच त्यांनी कैलासात जाऊन श्री शंकरांशी युद्ध करून सातही बालकांचे जीवत्मे परत आणून सातही बाळे जिवंत केली.
    पुढे अवतार समाप्ती नंतर श्री रेवणसिद्धनाथांनी इथेच संजीवन समाधी घेतली.
    #नवनाथकथासार #navnathinformation #navnathbhaktisar #travel #travelvlog #traveller #mtdc #maharashtratourism #temple #templesofindia #temples #ancient #ancientindia #ancienthistory #art #spiritual #sprituality

Комментарии • 154

  • @dipakkumbhar8251
    @dipakkumbhar8251 3 года назад +7

    रेनावी गांवा पुढे विटा विजापूर रस्त्यावर विट्या पासून बारा किमी रेवनगाव आहे .
    तिथे श्री वेताळ गुरू मंदिर आहे कृपया आपण तिथे जावे इतर मंदिरा पेक्षा वेगळे पणा जाणवेल .

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад

      धन्यवाद, नक्की भेट देईन.😊🙏

  • @sanikadam4715
    @sanikadam4715 3 года назад +6

    श्री गुरुदेव दत्त महाराज कि जय 🌺🌺🌺🙏🙏🙏श्री चैतन्य नवनाथ महाराज कि जय 🌺🌺🌺🙏🙏🙏
    श्री चैतन्य रेवनाथ महाराज कि जय 🌺🌺🌺🙏🙏🙏

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 3 года назад +5

    ओंम चैतन्य नवनाथाय नमः
    श्री मच्छिंद्रनाथ
    श्री गोरक्षनाथ
    श्री रेवणनाथ🌹☘️🌹🙏🙏

  • @vinwork4
    @vinwork4 Год назад +1

    अतिशय सुंदर माहिती दिलीत.

  • @meenajadhav8757
    @meenajadhav8757 3 года назад +2

    ओम चैतन्य रेवणनाथाय नमः

  • @bhagyashripatil777
    @bhagyashripatil777 3 года назад +2

    Jay shri revanshidhnath

  • @Sk-jp3vg
    @Sk-jp3vg 3 года назад +3

    नवनाथ महाराज की जय🙏🏻🙏🏻

  • @revansiddhhongunte1247
    @revansiddhhongunte1247 3 года назад +1

    🙏🕉Shiv🕉Shiva🕉🙏
    Khupach Chan v Manohari Darshan zale.Shri RevansidhNatha Charani evhadich magani aahe ki Lavkarach corona cha pradurbhav sampavun Samast Bhaktanasathi Mandir Khule kara.
    🙏🕉Shiv🕉Shiva🕉🙏
    🙏🕉Shri RevansidhNathay Namah🕉🙏
    🙏🕉Har Har Mahadev🕉🙏

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад +1

      Lavkarach aplya manasarkhe hoil...😊🙏

    • @revansiddhhongunte1247
      @revansiddhhongunte1247 3 года назад

      🙏🕉Shiv🕉Shiva🕉🙏
      🙏🕉Jai Shri RevansidhNath🕉🙏
      🙏🕉Har Har Mahadev🕉🙏

  • @shrikantbhalkar4814
    @shrikantbhalkar4814 3 года назад +1

    Shree RevanShidh Navanath Maharaj Ki Jay ShivHar Har Shambho.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanketjagtap5142
    @sanketjagtap5142 3 года назад +2

    Nice information 💯👌👌

  • @shantanumote838
    @shantanumote838 3 года назад +2

    🌹ओम सद्गुरू नवनाथ महाराज कि जय 🌹🙏

  • @user-nt6mx3vw9n
    @user-nt6mx3vw9n 3 года назад +2

    रेवणसिद्धनाथ महाराज की जय

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 3 года назад +3

    ॐ नमो नवनाथाय....

  • @savitapatil5140
    @savitapatil5140 3 года назад +1

    Very nice information

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 3 года назад +1

    Jay revansidh maharaj🙏

  • @partikshelarshelar5500
    @partikshelarshelar5500 3 года назад +2

    जयश्री रेवणनाथ🌹🌹🌹🌹🌹

  • @abhijeetzarekar1207
    @abhijeetzarekar1207 3 года назад +2

    Good information..

  • @kisanjagdale2489
    @kisanjagdale2489 3 года назад +3

    अवधूत चितनं गुरूदेव दत. I 🙏🤲🙏

  • @vijaymayekar422
    @vijaymayekar422 3 года назад +2

    जय सिद्धराज.....

  • @vinayakshirsawade6475
    @vinayakshirsawade6475 3 года назад +2

    ⚘⚘रेवणनाथ प्रसन्न ⚘⚘

  • @nitinshinde8602
    @nitinshinde8602 3 года назад +2

    ओम् श्री चैतन्य नवनाथ महाराज की जय...
    🌸🌸🌸🚩🙏🚩🌸🌸🌸

    • @poonamjainjain9463
      @poonamjainjain9463 3 года назад +2

      यह मंदिर कौन से जिले भाई

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад

      सांगली जिल्हे मे विटा खानापूर रस्ते पे है. विटा शेहेर से 9 कि.मी. पर है.

  • @shirishkumarmendhe3842
    @shirishkumarmendhe3842 3 года назад +1

    Jai Revashidha maharaj Om namoshivay 🙏

  • @gouripatil6590
    @gouripatil6590 3 года назад +2

    Nice 👍

  • @kashinathpatil3178
    @kashinathpatil3178 3 года назад +1

    गुरूदत्त।महाराज।की।जय।।नवनाथाय।नमा।।।

  • @sachinnalvade6030
    @sachinnalvade6030 3 года назад +1

    Jai revannath maharaj

  • @vijayajagtap5171
    @vijayajagtap5171 3 года назад +2

    🙏🙏

  • @nilimakulkarni797
    @nilimakulkarni797 3 года назад +3

    🙏🙏🌷

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 3 года назад +1

    ओम रेवनसिद्धायन नम :

  • @sachinkhade553
    @sachinkhade553 3 года назад +2

    परमात्मा परमेश्वर रेवणनाथ महाराज की जय...

  • @vandanadeshmukh3158
    @vandanadeshmukh3158 3 года назад +2

    🙏🙏🙏

  • @nirbhaynitinbhutare4195
    @nirbhaynitinbhutare4195 3 года назад

    जय रेवणनाथ महाराज बाबा आदेश आदेश

  • @dheerajdeshpande9276
    @dheerajdeshpande9276 3 года назад +1

    चांगली v उपयुक्त माहिती मिळाली
    धन्यवाद.
    आदेश

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад

      धन्यवाद...☺️

    • @santoshprathamshetti4923
      @santoshprathamshetti4923 Год назад

      रेणावी हे गाव पूर्णपणे 100% शाकाहारी (vegetarian) आहे . संपूर्ण महाराष्ट्रात आशी 2 गावे आहेत 1) रेणावी , 2) रायरेश्वर

  • @abhijeetdhumal2112
    @abhijeetdhumal2112 3 года назад +2

    👌👌👍

  • @R.S.J.
    @R.S.J. 3 года назад +1

    Jay Rayvan Shidhnath

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад +1

    Apratim. Khoop. Sundar

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद...☺️🙏
      आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. आपले सर्व विडिओ पाहत राहा आणि असेच प्रोत्साहन देत राहा...

  • @yashavantsuryavanshi9613
    @yashavantsuryavanshi9613 3 года назад +2

    रेवणनाथ महाराज🌹🌹🌹🌹

  • @shilamandle4498
    @shilamandle4498 3 года назад +3

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @ashalatavarude5616
    @ashalatavarude5616 3 года назад +2

    खुप छान

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад

      धन्यवाद...😊🙏

  • @vijayshivathare86
    @vijayshivathare86 2 года назад

    छान माहिती मिळाली

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद...☺️🙏 असेच प्रोत्साहन देत रहा.

  • @maurisatav3077
    @maurisatav3077 3 года назад

    खरंच खूप छान आहे हे मंदिर

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад

      सत्यवचन...😊🙏

  • @sdcreation2059
    @sdcreation2059 3 года назад +1

    🙏 आदेश

  • @vinwork4
    @vinwork4 Год назад +1

    🙏🙏🙏🙏

  • @poojapawar1784
    @poojapawar1784 3 года назад +1

    Jay revansidh Maharaj 🙏

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      जय रेवनसिद्धनाथ महाराज...🙏

  • @rahulgarade7369
    @rahulgarade7369 3 года назад

    Bhau khup chaam information ...

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад

      धन्यवाद...☺️🙏 असेच प्रोत्साहन देत राहा...

  • @herambthakur3949
    @herambthakur3949 3 года назад +1

    चांगली माहिती आहे!👌

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад

      धन्यवाद... असेच आपल्या प्रतिक्रिया देत रहा....☺️

    • @santoshprathamshetti4923
      @santoshprathamshetti4923 Год назад +1

      रेणावी हे गाव पूर्णपणे 100% शाकाहारी (vegetarian) आहे . संपूर्ण महाराष्ट्रात आशी 2 गावे आहेत 1) रेणावी , 2) रायरेश्वर

  • @vivekhaladikar1548
    @vivekhaladikar1548 3 года назад +2

    Very nice of

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад

      Thank you so much...🙏 Keep sharing your comments on all my videos... So i can get motivation, or can change if any Deficiency...😊

  • @prasadjayshriswamisamrthak7667
    @prasadjayshriswamisamrthak7667 3 года назад +1

    Shri Revansidhanat prasanna

  • @sajjanshendage7811
    @sajjanshendage7811 3 года назад

    मंदीराचे बांधकाम कधी व काेणी केले?

  • @mrudulagodbole9080
    @mrudulagodbole9080 3 года назад +4

    Chan ahe deul 🙏man prasanna hote yethe yeun

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад

      धन्यवाद...🙏 हो सत्यवचन, मनाला एक वेगळी शांतता लाभते इथे येऊन. या मंदिराची आपली अशी वेगळी छाप पडते. असेच अजून एखादे ठिकाण असेल तर नक्की कंमेंट करून सांगा. भेट देण्याचा नक्की प्रयत्न राहील. ☺️

  • @rahulgarade7369
    @rahulgarade7369 3 года назад

    ॐ चैतन्य रेवणानाथाय नमः

  • @suvarnasande7685
    @suvarnasande7685 3 года назад +2

    🙏🙏 खूप छान मी 40ते45 वर्षांपूर्वी मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते 🙏🙏

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад +2

      😊🙏 आता कोरोना संपला की शक्य झाल्यास नक्की वेळ काढून दर्शनाचा लाभ घ्या.

    • @suvarnasande7685
      @suvarnasande7685 3 года назад +1

      @@BHATAKNATH हो नक्की

  • @praveenneelwani4792
    @praveenneelwani4792 Год назад +1

    Ho me 2 vela jaun aalo ya mandirat

  • @santoshprathamshetti4923
    @santoshprathamshetti4923 Год назад +2

    रेणावी हे गाव पूर्णपणे 100% शाकाहारी (vegetarian) आहे . संपूर्ण महाराष्ट्रात आशी 2 गावे आहेत 1) रेणावी , 2) रायरेश्वर

  • @komalmohite5430
    @komalmohite5430 3 года назад +5

    Thank you for darshan ..revansidh

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад

      Thank you for your comment...🙏 Keep watching all my videos and share your comments on it. So i can get motivated or can change if any deficiency...😊

  • @rajendrasalvi4005
    @rajendrasalvi4005 3 года назад +2

    Darshanzalyabadal thanks

  • @RatnagiriFresh
    @RatnagiriFresh 3 года назад

    शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या युट्यूब चॅनल ला

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад

      धन्यवाद...😊🙏

  • @ujwalabhosale4671
    @ujwalabhosale4671 3 года назад +2

    🙏🙏Chaitra mahinyat revansidhanathana khdhi ghalnyachi pratha ahe he jagrut devsthan ahe ata lockdown madhye he chalu ahe ka asel tr sanga please

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад

      सध्या मी भारतामध्ये नाही. आपल्या subcribers पैकी कोणी जर रेनावी गावचे असेल तर आत्ताची परिस्थिती नक्की सांगा. Corona मध्ये घरी रहा, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. देव सदैव आपल्या पाठीशी आहेच...😊🙏

  • @ashokbarde9327
    @ashokbarde9327 3 года назад +2

    अतिशय छान महिमा आहे रेवननाथाचा.. मला नोकरी निमित्त रेवननाथाच्या छाये खाली १० वर्षें रहाता आलें.. मला या मुळे साक्षात दर्शन झाले... धन्यवाद

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад

      सत्यवचन...😊🙏

  • @sagarpatil1023
    @sagarpatil1023 Год назад +1

    kal ch javun aalo...chan Aahe mandir..lahanpani gelo hoto tyanantr Kal javun aalo..mi te Dagad uchalat hoto pn jad yet hota..uchalat nvhta..mazi etcha je magitli hoti ti kadachit honar nahi hech kalat hot..pn tith bsun bgat hoto bakinchyach tr te sahaj uchlat hote...as kharach ghadat ka??

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  Год назад

      हो घडतं, या वैज्ञानिक युगात लोक विश्वास ठेवत नाहीत. पण मी याचा अनुभव घेतला आहे...☺️

    • @sagarpatil1023
      @sagarpatil1023 Год назад +1

      @@BHATAKNATH mag kay maz lagn honarch nahi vatat mg😀
      bar hoyil mg as zal tr....

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  Год назад

      😂 लग्नाचं गणित स्वतः देवाला सुटलं नाही... असो, प्रयत्नांते परमेश्वर... All is well...☺️

  • @kalyanimahajan7257
    @kalyanimahajan7257 3 года назад +4

    आमचा विटा गावचे दैवत आहे रेवणसिद्ध महाराज ."रेवणसिद्ध महाराज कि जय "

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад

      धन्यवाद... अजून असे एखादे ठिकाण माहिती असेल तर ते ही कंमेंट करून सांगा. भेट देण्याचा नक्की प्रयत्न करेन.☺️

    • @nitinkachare999
      @nitinkachare999 3 года назад +2

      @@BHATAKNATH shukracharya, near palshi, bhivghat and pare dargoba

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад +1

      छान ठिकाणं सुचवली. शुकाचारी, भिवघाट भेट दिली आहे. पुढच्यावेळी नक्की video तयार करेन... परे दरगोबा ला ही भेट देईन. धन्यवाद...🙏

  • @shilamandle4498
    @shilamandle4498 3 года назад +3

    Amhi pn yet asto darshnala
    Khanapur hun
    Vityatun 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад

      छान ठिकाण आहे, जिथे मनाला एक वेगळी शांतता लाभते. एक सकारात्मक ऊर्जा मिळते. मी ही नेहमी येत असतो दर्शनाला...😊

  • @krishnatsutar8359
    @krishnatsutar8359 3 года назад +2

    आम्ही नेहमी जातो 🙏🙏🙏

  • @pravinpatil3285
    @pravinpatil3285 3 года назад +2

    Nice

  • @rajnirmale1378
    @rajnirmale1378 3 года назад +1

    Bhtaknath 😃😁😀😀😃😷😷😷😷😷😷😷

  • @laxmidascmandrekar289
    @laxmidascmandrekar289 2 года назад +2

    Dear Bhataknath,
    I m from Goa, if I come to Kolahpur is it possible to go to this above mentioned Sacred temple.

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад +2

      Yes, you can. Its almost 100km away from kolhapur. Its near to vita. You have to travel islampur-vita(via kundal)-renavi. Temple is in sangali district. If you are planning one day trip to kolhapurat its not a convenient journey. If you are staying in kolhapur you can plan your visit which will be enjoyable.

    • @laxmidascmandrekar289
      @laxmidascmandrekar289 2 года назад +2

      @@BHATAKNATH thanks a lot Bro

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад +1

      @@laxmidascmandrekar289 Welcome, stay tuned with channel and keep watching all videos....😊

    • @laxmidascmandrekar289
      @laxmidascmandrekar289 2 года назад +2

      @@BHATAKNATH
      Bro I did visit the Ravensiddha temple as shown by u in your video. Took the unbelievable experience of the holy stone by asking my wish n the holy power answered by varying the weight of the holy stone. I went to the Second temple called Ravensiddha Moolsthan also.
      Thank you for your information 🙏

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад +2

      Hope you are satisfied with the information and video. Yes, this temple is really divine. All your wishes will come true soon.
      Keep in touch. Watch all our videos. Give your precious comments wich are so motivational for us.

  • @prashantpatil1619
    @prashantpatil1619 3 года назад +2

    Mi 10 varshe jhali ekach manokamne sathi dagad uchaltoy ani dar veli sahaj dagad uchalto pan khar iccha kay purn hot nahi

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад

      विश्वास ठेवा. नक्की पूर्ण होईल. विश्वास जेवढा जास्त तेवढाच लवकर पूर्ण होईल. काळाच्या आधी आणि नशिबाच्या पलीकडे काही नाही. ज्या विश्वासाने तुम्ही 10 वर्षे दगड उचलताय तोच कायम ठेवा. 😊🙏

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 3 года назад +1

    महाराष्ट्र राज्यात आहे का
    Kolhapur

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад +1

      हो, सांगली जिल्ह्यात विटा शहरापासून 8 कि. मी. अंतरावर आहे....😊🙏

  • @ranjanashinde7177
    @ranjanashinde7177 3 года назад

    आम्ही नेहमी जातो... अजुन एक रेवणनाथाचे जुने मंदीर आहे ते पण खुप छान आहे. तिथुन 2 कि मि आहे.

  • @manojdusane9658
    @manojdusane9658 3 года назад +2

    District konte he nahi sanghitale

  • @krunalpatil7797
    @krunalpatil7797 3 года назад +4

    माझ्या जन्माच्या वेळी माझ्या आई वडीलांनी या दगडाची प्रचिती घेतली आहे🙏🙏

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад +2

      तुमच्याकडे पाहून बाकीच्यांचा ही विश्वास दृढ होईल😊🙏

  • @deshbhakht489
    @deshbhakht489 3 года назад +1

    Alakh nirjan

  • @manojpatil8570
    @manojpatil8570 3 года назад +1

    Aurangabad jilhyat kannad madhe vita he gao. Yethe revannath maharajanchi samathi aahe mg he mandir konte aahe

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад

      धन्यवाद, मी ही हेच शोधत होतो. पुढच्यावेळी जमलं तर नक्की भेट देऊन याचा शोध घेण्याचा प्रयत्न करेन. नवनाथ कथासरात विटेग्रामी माणदेशी असा उल्लेख आल्याने माण खटाव जवळील विटे या गावाचा संदर्भ लावला जातो. त्यात या मंदिराचे नाव ही रेवनसिद्ध मंदिर आहे. या मंदिराबाबत ही तीच कथा सांगितली जाते. पाहू रेवनसिद्ध या गोष्टीचा उलगडा करून घेतात का माझ्याकडून...😊🙏

    • @jayshreepatil1553
      @jayshreepatil1553 3 года назад +1

      Aurangabad madhe pn mandir ani gavache naav hech asel
      Pn " mandesh " mhnje vedio mdhe ahe tech mandir ahe
      Granthat ullekh ahe to ya mandiracha ahe

  • @bapurawsutar183
    @bapurawsutar183 3 года назад

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @totall4923
    @totall4923 3 года назад

    Kal tya vita chi yatra hoti aamchya mama che gavte

  • @madhavgokhale89
    @madhavgokhale89 3 года назад +2

    येथे रहाण्याची सोय आहे का

    • @goregore3478
      @goregore3478 Год назад +1

      काळजी नसावी नाथ काळजी घेतील . मनापासून या .

  • @ashwinimore2123
    @ashwinimore2123 3 года назад +3

    Bhau . Music chi khi garaj nhi ye devachya video la ase video shantet ch yekla chhan watat . Music irritated krtat khup

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад

      Bar pudhchya veli change karen.

  • @subhashjadhav9910
    @subhashjadhav9910 3 года назад +1

    Shiddhanath darshan zalyane aanand milala

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад

      तुमच्या आनंदातच आमचे सुख, धन्यवाद...☺️🙏

  • @ramakantkadam4246
    @ramakantkadam4246 2 года назад +1

    रमाकात,,कदम

  • @sandeeppawar6292
    @sandeeppawar6292 3 года назад +2

    रेनावी या मंदिरा शेजारी विटा रोडला दोन किलोमीटर अंतरावर रेवांसिद्धा ची थोरले बंधू यांचे अप्रतिम मंदिर पुरातन आहे याचीही माहिती शेअर करावी धन्यवाद

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад

      कृपया मंदिराचे नाव सांगावे. त्याही मंदिराला भेट देऊन माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहील.😊🙏 असेच मार्गदर्शन करत रहा... धन्यवाद.

    • @sandeeppawar6292
      @sandeeppawar6292 3 года назад +1

      मूळ स्थान रेवणसिद्ध

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад

      रेनावी घाटामध्ये जे आहे, तेच ना. मलाही भेट देण्याची उत्सुकता आहे. नक्की प्रयत्न राहील. धन्यवाद..😊🙏

    • @sandeeppawar6292
      @sandeeppawar6292 3 года назад

      Ho

    • @sandeeppawar6292
      @sandeeppawar6292 3 года назад +1

      घाटात मस्तच करवंद लागली आहे त आता त्या चा ही आनंद घ्या वीडीवोत दाखवा

  • @deepaksakhare8013
    @deepaksakhare8013 Год назад +1

    रेवन सिद्ध मंदिर आहे रेवाननाथ नहीं

  • @hindaviswarajya96
    @hindaviswarajya96 3 года назад +2

    Maza mamache gaav ahe

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад +1

      😊 नशीबवान आहात...🙏 आपले या मंदिराबद्दलचे अनुभव इथे सांगू शकता.

    • @manjirikulkarni9619
      @manjirikulkarni9619 3 года назад +1

      भटकनाथ ! नाव खूप योग्य आहे चॅनेलचे.

    • @manjirikulkarni9619
      @manjirikulkarni9619 3 года назад

      माझ्या माहेरच्या कुलदैवताची सर्व माहिती प्रथमच तुमच्या चॅनेलवर आली.रेवणसिद्ध डिजिटल जगास जोडले गेले.मी आपणांस असे सुचवू इच्छिते की मंदीराबरोबर गावाचा इतिहास व माहिती सांगितली ; तर आणखीन चांगले वाटेल.
      माझ्या माहितीनुसार रेणावी हे गांव माझ्या खापर पणजोबांना किंवा पणजोबांना ‘इनाम ‘ मिळाले. म्हणून आमचे आडनाव प्रथम ‘इनामदार’ आणि नंतर दुष्काळात पुण्यात स्थायिक झाल्यावर ‘रेणावीकर’ असे झाले.
      आपण गावाच्या माहितीचा उल्लेख करणार असाल तर माहितीसाठी मी तुम्हाला संपर्क नंबर देऊ शकते.
      पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद !!!
      रेवणसिद्ध तुम्हाला आधिकाधिक यश देवो.

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад

      @Manjiri Kulkarni सध्या मी भारतात नाही. परत आलो की आपल्या भटकनाथ कुटुंबातील काही मित्रांनी काही ठिकाणे सुचविली आहेत रेनावी जवळची. त्यांनाही भेट द्यायची आहे. रेनावी गावचा इतिहास मला ही माहीत नाही. पण तुमच्याकडून ऐकायला आवडेल, आणि तो लोकांपर्यंत पोहोचवायला ही. श्री रेवनसिद्ध मंदिराच्या भविकांमुळे आपलं चॅनेल इतक्या लवकर नावारूपास आले. श्री रेवनसिद्ध मंदिर हे माझं ही खूप वर्षापासून च आवडतं ठिकाण आहे. तर मग आपल्या या कुटुंबतील मित्रांच्या मागणीनुसार आपण अजून काही ठिकाणं दाखवायची ठरवले आहे. मी आलो की तुमच्याशी संपर्क करेन, मग आपण रेनावी गावाचा इतिहास ही जाणून घेऊ...😊

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад

      @@manjirikulkarni9619 धन्यवाद, असेच प्रोत्साहन देत राहा...😊🙏

  • @amitkadam7995
    @amitkadam7995 3 года назад +1

    रेवणसिद्ध आणि रेवणनाथ दोन्ही भिन्न आहेत..हे स्थान रेवणसिद्धांचे आहे आणि रेवणसिद्ध शैव परंपरेतील आहेत आणि येथील परंपरा शैव आहेत. इथे कुठेही नाथपंथीय परंपरा नाहीत..

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад

      धन्यवाद. पुजारी व इतर संदर्भातून मिळालेली माहिती तरी हेच सांगते. नवनाथ कथासार या ग्रंथामधील उल्लेख वाचून मगच या विडिओ मध्ये माहिती प्रसारित केली आहे. रेवनसिद्धनाथ की रेवणनाथ या संभ्रमात फसण्याखेरीज येथील अध्यात्मिक शांती आणि श्रद्धेचा अनुभव घेणे महत्वाचे ठरेल. आपण दिलेल्या माहितीचा ही पाठपुरावा केला जाईल. 😊

    • @rajendrajangam2958
      @rajendrajangam2958 3 года назад

      रेवननाथाचे मूळ ठिकाण गाव विटा तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद येथे आहे

  • @manjirikulkarni9619
    @manjirikulkarni9619 3 года назад

    ॥🕉 रेवणनाथाय नम:🕉॥
    भटकनाथ माझ्या माहितीप्रमाणे ह्या रेणावी गावाला रेवणसिद्धांमुळेच हेनाव प्राप्त झाले आहे.

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад

      अगदी बरोबर...😊

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  3 года назад

      माझ्या whatsapp वर MSG करून रेनावी गावाच्या इतिहासाबद्दल सांगू शकता (Whatsapp No.+919890383841), मुख्यतः मंदिराशी संबंधीत. मंदिर कोणी बांधले, कोणी जीर्णोद्धार केला. तुम्ही तिथले इनामदार आहात म्हणजे तुमच्याकडून जास्त माहिती मिळू शकते, अजून काही मित्रांनी ही अजून माहिती मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. सर्व माहिती सोबत अजून एक विडिओ बनविण्याचा विचार आहे. आपले सहकार्य मोलाचे ठरेल.☺️

  • @abhijeetdhumal2112
    @abhijeetdhumal2112 3 года назад +2

    👌👌👍

  • @dhanashridongare3165
    @dhanashridongare3165 3 года назад +1

    🙏

  • @rajendrasalvi4005
    @rajendrasalvi4005 3 года назад +1

    Darshanzalyabadal thanks