नवीन पैलू कळला श्रीमंतांचा 👌🏻👌🏻👌🏻पूर्वी पुस्तक, वाचन प्रेम सोपी गोष्ट नव्हती हेच खरे इतके कष्ट घेऊन, मानेत, कमरेत, गुढग्यात कळा येई पर्यंत लिहून काढले त्यांनी, त्यांचे शत शत 🙏🏻🙏🏻🙏🏻
त्या काळात लिहीलेल्या एखाद्या पुस्तकाची माहीती अथवा वाचन केलेला व्हिडीओ करा ज्यामुळे त्या काळातील जीवनाची माहीती मिळेल अशा दुर्मीळ विषयांवर व्हिडीओ करा.
मधुरा ताई थोरले बाजीराव यांच्या विषयीची एक अलौकिक माहिती दिली त्याबद्दल आभार. दुर्दैवाने आपल्या ऐतिहासिक पुरुषां बद्दल वस्तू निष्ट माहिती एवजी त्यांचे विलासि जिवना बद्दल लिहिले/सांगितले जाते
तुमच्या अभिनयासाठी तुमच्यावर प्रेम आहेच, पण तुमच्या या पैलूमुळे ते द्विगुणित झालंय. जगातील सर्वात यशस्वी योदध्याच्या आणि त्यांच्या पुस्तकप्रेमाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ❤
यातील काही ग्रंथ इतिहास संशोधक मंडळात किंवा पेशवे दफ्तरात असावेत. कारण १८१८ पेशवाईच्या अस्तानंतर शनिवारवाड्यातील दफ्तर व कागदपत्रे एलफिन्स्टन याने सरकारजमा केली होती.
फार,फार , फारचं सुंदर! हा सुंदर व्हिडिओ सादर केल्याबद्दल आपले किती गुणगान गावे ! पेशव्यांच्या बद्दल अनेक पुस्तके वाचली पण अशी माहिती कधी वाचनात आली नाही. खच्चून माहितीने भरलेला व्हिडिओ फारच आवडला. आणि आपण सादरीकरणही फार सुंदर केलंत. माझ्या पुस्तक प्रेमी मित्रांना हा व्हिडिओ पाठवत आहे. एक सुंदर व्हिडिओ सादर केलंत, त्याबद्दल पुनश्च आभार !
झाशीच्या राजवाड्यात झाशीचे राजे-अंमलदार गंगाधरराव नेवाळकर यांचा मोठा ग्रंथसंग्रह होता. १८५७ मधे झाशीचा पाडाव झाल्यानंतर 'सुसंस्कृत' इंग्रजांनी सर्व ग्रंथसंपदा झाशीच्या रस्त्यावर रचून त्याची होळी केली होती. सदर उल्लेख गोडसेभटजी लिखित 'माझा प्रवास' मध्ये आहे.
आपण खरं तर अनेक गोष्टींसाठी पेशव्यांच्या ऋणात राहिले पाहिजे. पण भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराची धूळधाण करणारे व पेशव्यांच्या जातीवर चिखलफेक करणार्यांना हे ग्रंथप्रेम कसे कळावे.
2:34 अत्यंत चुकीचं वाक्य शाहू महाराजां नंतर हा उल्लेख आला असता तर ठीकच होत पण शाहू महाराजांची संपूर्ण कारकीर्द पेशव्यांच्या माथी लावली आहे. "" छत्रपती थोरले शाहू महाराजांनी राज्य कारभाराची सूत्रे हातात घेतली आणि मग मराठी राज्याला स्थैर्य मिळालं हे आहे योग्य वाक्य."" बाकी आदर सगळ्यांचा आहेच पण शाहू महाराजांची कारकिर्द पेशव्यांच्या नावाने खपवने अत्यंत लज्जास्पद आहे.
@@PrakashKulkarni-h9g इंग्लिश मध्ये लिहिलय म्हणून अस झालाय की काय माहित पण शाहू महाराजांना तुम्ही अरे तुरे वापरताय आणि बाजीरावांना आदर पूर्वक आहों जाओ करताय. पण एक लक्षात ठेवा दरबारात बाजीरावांना विरोध असताना शाहू महाराज त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले. बाकी आपण सुज्ञ आहात.
खुपचं ऐतिहासिक माहिती मिळत आहे.धन्यवाद.
ताई,खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद.
छानच माहिती संकलित केली आहे. साटमांची सुन झाल्याने मराठीचे चांगलेच प्रेम जडले आहे
धन्यवाद
पेशव्यांचे विद्याप्रेम अभ्यासपूर्ण व पुराव्यांसहित समोर आणल्याबद्दल मधुरा, तुमचे मनःपूर्वक अभिनंदन! आणि खूप धन्यवाद!!! अनेकानेक शुभेच्छा!!! ❤🎉
वाह! धन्यवाद मनापासून🙏
खूप सुंदर आणि दुर्मिळ माहिती दिल्या बद्धल आभार मधुराजी.
ताई चांगली माहिती देता अभिनंदन सुभेच्छा
Sundar upkram..apratim sadrikaran...
सुरेख माहिती....पेशव्यांच्या ह्या आवडीबद्दल फारसे लोकांना माहीत नाही...thnx for sharing
Good Leader is Good Reader.
Khuup abhinandan...degalaach pan chaan upkram
Thanks mam 🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय ⛳
छत्रपती संभाजी महाराज की जय ⛳
छत्रपती शाहू महाराज की जय ⛳
🙏🙏🙏
"कागद" आपण लोक किती मागास होतो \ आहोत ते लक्षात येते.
तसेच इतर काही क्षेत्रात जगात पुढे होतो.
अतिशय ऊत्तम माहिती
धन्यवाद🙏
ही अशी माहिती किती तरी लोकांसमोर यायला हवी....तुमचे खूप अभिनंदन...
नक्कीच! बाकीचे भाग नक्की बघा आणि प्रसार करत रहा ही विनंती🙏
Khup chhan
फारच छान आणि अगदी वेगळी माहिती. खूप धन्यवाद 👍🏻
अत्यंत दुर्मिळ आणि रंजक माहिती ताई ❤️👌
धन्यवाद मनापासून🙏
खूप भारी माहिती,एकूनच तुमचे निवेदन,भाषा,ड्रेसकोड,अति उत्तम,सगळे कसे साजेसं,,,थँक्स,आभार,नमस्कार.
तंजावर येथील सरस्वती वाचनालय खरच पाहण्यासारखे आहे
खूप छान
आपल ते प्रेम
दुसऱ्याचे ते लफडे असे म्हटले जाते.
🙏
वा... छान माहिती मिळाली 👍🏻👍🏻👍🏻.. धन्यवाद मधुरा.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मधुरा खूप छान काम करतेस ❤❤
नवीन पैलू कळला श्रीमंतांचा 👌🏻👌🏻👌🏻पूर्वी पुस्तक, वाचन प्रेम सोपी गोष्ट नव्हती हेच खरे इतके कष्ट घेऊन, मानेत, कमरेत, गुढग्यात कळा येई पर्यंत लिहून काढले त्यांनी, त्यांचे शत शत 🙏🏻🙏🏻🙏🏻
अगदी खरं! धन्यवाद🙏
Ultimate ❤ just like earlier episodes - loved this episode.
Love for books 🎉
Thank you so much🙏🏻
इतक्या मोठ्या योद्धा बद्दल काही अती शहाणे मूर्खासारखं बोलतातना तेव्हा खूप त्रास होतो. या माहितीमुळे बोलायला चांगला मुद्दा मिळाला 🙏
तू सर्वात दीड शहाणा
खरंच! बोलणारे बोलतात, करणारे करतात! आपण करत रहायचं!! धन्यवाद🙏
श्रीमंत बाजीराव पेशव्यांसारख्या जगात एकमेव अपराजित योद्ध्याची ही आणखी उत्तम बाजू समोर आणल्याबद्दल धन्यवाद.
खूप मनापासून धन्यवाद🙏
ताई खूप चांगली माहिती देत अहात पण पेशवे आनखी काय करत होते या बद्धल सांगितले असते तर बरे झाले असते
Nice information 👌👌👌👌👌
🚩अप्रतिम माहिती ,मधुराताई...🙏🏻
त्या काळात लिहीलेल्या एखाद्या पुस्तकाची माहीती अथवा वाचन केलेला व्हिडीओ करा ज्यामुळे त्या काळातील जीवनाची माहीती मिळेल अशा दुर्मीळ विषयांवर व्हिडीओ करा.
नक्की करू! जमल्यास आमचे इतर भाग नक्की बघा!🙏
फारच चांगली माहिती. फक्त जरा जास्तच उच्च स्वरात निवेदन झाले असे मला वाटले.
धन्यवाद! पुढच्या वेळी नक्की काळजी घेऊ
खूप छान.. हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ❤
धन्यवाद🙏
पेशव्यांचा अगदी वेगळाच पैलू समजला व छान उलगडवून सांगितला
धन्यवाद🙏🙏
उत्तम उपक्रम आणि अप्रसिद्ध माहिती सांगितलीस मधुरा, असेच व्हिडिओ करत राहा. खूप शुभेच्छा ❤️
मधुरा ताई थोरले बाजीराव यांच्या विषयीची एक अलौकिक माहिती दिली त्याबद्दल आभार. दुर्दैवाने आपल्या ऐतिहासिक पुरुषां बद्दल वस्तू निष्ट माहिती एवजी त्यांचे विलासि जिवना बद्दल लिहिले/सांगितले जाते
🙏🙏🤗
धन्यवाद🙏
🙏🙏🙏
खुपच दुर्मिळ तरी प्रेरक माहिती छान पध्दतीने सांगितलीत त्या बद्दल धन्यवाद.
वाह! मनापासून धन्यवाद🙏
Nice
Very nice
फार रोचक माहिती असे संशोधन आवश्यक आहे. तुमच्या परिश्रम चे कौतुक .
अतिशय सुंदर
खूप अनोळखी माहिती ओळखीची झाली.वेगळा विषय आणि सांगण्याची पध्दत खूप आवडली.
तुमच्या अभिनयासाठी तुमच्यावर प्रेम आहेच, पण तुमच्या या पैलूमुळे ते द्विगुणित झालंय. जगातील सर्वात यशस्वी योदध्याच्या आणि त्यांच्या पुस्तकप्रेमाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ❤
कधी न ऐकलेली माहिती खूप छान माहिती
आवाज स्पष्ट ते कडे लक्ष द्यावं 👍🏻खरखर होत मध्ये मध्ये
खूप छान.. अभ्यासपूर्ण माहिती ❤❤.. उपक्रमास शुभेच्छा 💐
धन्यवाद🙏 बाकीचे भाग नक्की बघा!
Very rare and important information
Thank you so much 🙏🏻
त्यावेळच्या पुस्तक शाळेतील पुस्तकांचा संग्रह पेशवाईनंतर कोणाकडे गेला असावा
यातील काही ग्रंथ इतिहास संशोधक मंडळात किंवा पेशवे दफ्तरात असावेत. कारण १८१८ पेशवाईच्या अस्तानंतर शनिवारवाड्यातील दफ्तर व कागदपत्रे एलफिन्स्टन याने सरकारजमा केली होती.
वाह अशी देवाण-घेवाण होणं महत्वाचं! 🙏 धन्यवाद मनापासून
फार,फार , फारचं सुंदर! हा सुंदर व्हिडिओ सादर केल्याबद्दल आपले किती गुणगान गावे ! पेशव्यांच्या बद्दल अनेक पुस्तके वाचली पण अशी माहिती कधी वाचनात आली नाही. खच्चून माहितीने भरलेला व्हिडिओ फारच आवडला. आणि आपण सादरीकरणही फार सुंदर केलंत. माझ्या पुस्तक प्रेमी मित्रांना हा व्हिडिओ पाठवत आहे. एक सुंदर व्हिडिओ सादर केलंत, त्याबद्दल पुनश्च आभार !
मनापासून धन्यवाद! जमल्यास बाकीचे भाग नक्की बघा आणि प्रसार करत रहा🙏
फारच सुंदर आणि मुद्देसूद माहिती खूप खूप धन्यवाद!!
पेशव्याचा हा गुण खरच सुखद धक्का आहे.. खरच वाखाखण्याजोगच आहे.. माहितीसाठी खुप धन्यवाद…👍🏼🙏🏻
धन्यवाद मनापासून🙏
झाशीच्या राजवाड्यात झाशीचे राजे-अंमलदार गंगाधरराव नेवाळकर यांचा मोठा ग्रंथसंग्रह होता. १८५७ मधे झाशीचा पाडाव झाल्यानंतर 'सुसंस्कृत' इंग्रजांनी सर्व ग्रंथसंपदा झाशीच्या रस्त्यावर रचून त्याची होळी केली होती. सदर उल्लेख गोडसेभटजी लिखित 'माझा प्रवास' मध्ये आहे.
खूप मोलाची माहिती परंतु आपले दूर्दैव कि आपल्या पर्यंत ती ग्रंथसंपदा पोहचली नाही
वाह छान व्हिडिओ
असेच आणखी व्हिडिओ बनवत रहा
तुम्हाला धन्यवाद आणि शुभेच्छा
खूपच छान 👌👍🙏
खुप चांगली माहिती
धन्यवाद🙏
खुपच छान माहिती मिळाली 🙏🙏
धन्यवाद🙏
मधुरा,सुंदर उपक्रम
पेशव्यांच्या ग्रँथ सम्पदेविषयची सखोल माहिती दिल्याबद्धल धन्यवाद!!
मनापासून धन्यवाद🙏
खूप आवडली माहिती, लेखन आणि सादरीकरण
खूप मनापासून धन्यवाद🙏
😀Chhan mahiti
खूप छान माहिती सांगितली ताई . पेशव्यांची .
धन्यवाद🙏
आपण खरं तर अनेक गोष्टींसाठी पेशव्यांच्या ऋणात राहिले पाहिजे.
पण भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराची धूळधाण करणारे व पेशव्यांच्या जातीवर चिखलफेक करणार्यांना हे ग्रंथप्रेम कसे कळावे.
Correct ahe.
हो ना!
नव नवीन माहिती मिळतेय. खूप खूप धन्यवाद ❤
धन्यवाद मनापासून🙏
Incredible..... 🙏🙏🙏.......
खूपच मजेशीर ,पण पेशव्यांच्या अज्ञात गुणांचे पैलू तुझ्या आगळ्या शैलीत सांगितलेस ,मधुरा!❤👌
धन्यवाद🙏🙏
सुंदर इतिहास!
खरंच! धन्यवाद🙏
खुपचं छान आणि मौल्यवान माहिती दिलीत.......धन्यवाद...
मनापासून धन्यवाद🙏
🤔😲😀😀 मजेदार आणि फारच वेगळी माहिती!!!👏👍👌❤🎉
खरंच! धन्यवाद🙏
खुप छान माहिती
धन्यवाद!!🙏
very very interesting 😃😃😃🥰AMAZING 😃🤩great episode👍👍👌👌❤️❤️💪🏾💪🏾
Thank you so much papa🙏🏻❤️
🙏🙏🙏
धन्यवाद🙏
I m still watching cid old episodes,in free time.'kuch toh gadbad hai daya'. 😂 mam say hi from me to pradyuman sir.he is our childhood hero 🙏
🙏 sure
त्याकाळच्या जीवनाचे हे पैलू माहिती नव्हते. नेहमीप्रमाणेच प्रवाही भाषेत समोर आणलेत, त्यासाठी धन्यवाद !
मनापासून धन्यवाद🙏
Khop chan mahiti
धन्यवाद🙏
मधुरा , पेशव्यांची खूप दुर्मिळ आणि महत्वाची माहिती सांगित
ली आहेस
तुझ हार्दिक अभिनंदन!!
❤🎉🎉😊
मनापासून धन्यवाद🙏
एवढं मराठी जर मुंबईत बोलल गेल तर काय बहार येईल... धन्यवाद...
खूप चांगली माहिती
धन्यवाद🙏
2:34 अत्यंत चुकीचं वाक्य शाहू महाराजां नंतर हा उल्लेख आला असता तर ठीकच होत पण शाहू महाराजांची संपूर्ण कारकीर्द पेशव्यांच्या माथी लावली आहे. "" छत्रपती थोरले शाहू महाराजांनी राज्य कारभाराची सूत्रे हातात घेतली आणि मग मराठी राज्याला स्थैर्य मिळालं हे आहे योग्य वाक्य."" बाकी आदर सगळ्यांचा आहेच पण शाहू महाराजांची कारकिर्द पेशव्यांच्या नावाने खपवने अत्यंत लज्जास्पद आहे.
खूप छान न ऐकलेल्या पेशवाई घ्या गोष्टी कळल्या.
धन्यवाद🙏
हे त्या जाणत्या राजाला व त्याचे जातीय बगलबच्चे यांना ऐकवले पाहिजे.
मधुराताई आपले अभिनंदन व आभार.
गोष्ट खरी आहे पण पहिल्या बाजीराव पेशव्यांचा संदर्भ बहुतेक चुकीचा वाटतो 🙏
तपासून सांगतो🙏
Peshwa na yevde badnaam kele age ya purigaami logani.😡
Tyanche yevde mothe yogdaan hindavi sawarajya sathi bhagat nahi.
हो ना!
खूप सुंदर माहितीपूर्ण झाला भाग . उत्तरोत्तर सगळेच भाग मस्त होत आहेत . आगामी भागांसाठी मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून , 👍👍
किती छान! धन्यवाद मनापासून🙏
खूप छान माहिती दिलीस.
धन्यवाद🙏
Khup chhan mahit
Txss
धन्यवाद🙏
अतुलनीय! अजेय!! दिग्वीजयी श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा विजय असोऽऽऽ🚩🎉👏🏽👏🏽👏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
🙏🙏🙏
काय सुंदर इतिहास मांडलास तू समोर❤❤❤
धन्यवाद मनापासून🙏
balance aswaa sagla pustak, ani barech kahi. pan kavi karnarchya nadi lagle ki ghat hoto.
🙏
1:06 एका राजाने ! पेशवे राजे होते का?
Chatrapati shahu Maharaj ne bajeraraoana peshava padvi bhal kele hote te raja pramanech aste
@@PrakashKulkarni-h9g नीट अभ्यास करून बोला. राजा आणि पेशवा यातलं आंतर कळत का तुम्हाला. पेशवा राजाला आदेश देऊ शकतो का?
@@PrakashKulkarni-h9g इंग्लिश मध्ये लिहिलय म्हणून अस झालाय की काय माहित पण शाहू महाराजांना तुम्ही अरे तुरे वापरताय आणि बाजीरावांना आदर पूर्वक आहों जाओ करताय. पण एक लक्षात ठेवा दरबारात बाजीरावांना विरोध असताना शाहू महाराज त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले. बाकी आपण सुज्ञ आहात.
Very nice information
मोलाची माहिती कळली, धन्यवाद
धन्यवाद 🙏
👍👍👍👍🙏🙏🙏🙏
धन्यवाद🙏
वेलणकर mam जरा अभ्यास करून बोला. इतिहास तुमचं क्षेत्र नाही तुम्ही अभिनयच करा ते काम तुम्ही चांगलं करता.
Tu tuze Kam kar tu Kay ya deshacha pm aha ka
फारच उद्बोधक माहिती.अशीच नवं नवीन माहितीदेत राहा.🎉
धन्यवाद🙏 जमल्यास बाकीचे भाग नक्की बघा आणि प्रसार करत रहा
yevdai mothi swarajya bhar jababdar astana ashya adyatmik bhaitki hawyatach
Lihnare wachnare brahman hote tyani swatacha evdya lahan sahan goshti suddha lihun thevlyat agdi swatacha soyi nusar Ani dusryanwar durlasha
पेशवे यांचा हा पैलू - ग्रंथ आणि वाचन प्रेम - माहित नव्हता. फारच छान माहिती मिळाली.
धन्यवाद🙏
Didi bajiraoni rajputana kas haraval sang
🙏
Murkha bajeraovane rajput rajala Muslim rajapasun vachvle hote mastane tayach rajache mulge hote
शस्त्र आणि शास्त्र 🚩
श्रीमंत अजिंक्य बाजीराव साहेब पेशवे यांना मनाचा मुजरा🚩🙏