तुम्ही खूप वेगळी आणि अभ्यासपूर्ण माहिती उत्तम निवेदनात देता.मी ही माहिती जमेल तितकी इतरांना पाठवण्याचा प्रयत्न करते. तुम्हा दोघींना या कार्यात खूप यश लाभो ही देवी सरस्वती चरणी नम्र प्रार्थना 🙏
खुपच छान माहिती मिळाली , धन्यवाद नाना परिमळ दुर्वां , ही एक नवीन आरती ऐकायला मिळाली खुप छान वाटले , आम्ही बीकानेर राजस्थान मधे राहून सुद्धा आपली महाराष्ट्रा ची संस्कृती जोपासत आहोत , तुमच्या मुळे सर्व माहिती मिळते , खुप छान वाटतं.
आज मराठी आणि मराठी संस्कृती महाराष्ट्रात मराठी माणसाने "घर की मुर्गी दाल बराबर" म्हणून परसात ठेवली आहे. महाराष्ट्रा बाहेर ती सर्वदूर जिवापाड जपली जात आहे. मराठी माणसाने केलेल्या भाषिक किंवा सांस्कृतिक कार्याची दखल घ्यायला इतर राज्याच्या नागरीक आणि सरकार पेक्षा महाराष्ट्रातील दोन्ही कमी पडतात. मधुरा वेलणकर साटम या सकारात्मक करत आहेत हे बघून आम्हाला दिब्रुगढ मधे आनंद होतो. त्यांनी प्रवाही रहावे या साठी त्रिवेंद्रम च्या पळवंगाडी मिलिटरी महागणपतीच्या चरणी प्रार्थना. ही श्री इच्छा.
डॉ समीरा : वास्तु विषयी सांगणारे अभियंते बरेच होऊन गेले परंतु या पवित्र वास्तु बद्दल त्याच्या आत्म्या बद्दल आपण ज्या रितीने आम्हां जनांस माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद ! ॥ शुभम भवतु ॥
तो गणपती जो आहे त्याला "वल्लभेश" किंवा "महागणपती" असे म्हणतात... आणि ते श्वानचे पिल्लू नसून ह्याच महागणपतीचे वाहन सिंह आहे.... कृपया नोंद घ्यावी....! जय गजानन 🙏
तुम्ही खूप वेगळी आणि अभ्यासपूर्ण माहिती उत्तम निवेदनात देता.मी ही माहिती जमेल तितकी इतरांना पाठवण्याचा प्रयत्न करते. तुम्हा दोघींना या कार्यात खूप यश लाभो ही देवी सरस्वती चरणी नम्र प्रार्थना 🙏
किती छान! मनापासून खूप खूप धन्यवाद🙏
Very good information
तुम्ही दोघीही खूप छान अभ्यासपूर्ण माहिती देता .शुद्ध मराठीत ऐकायला मिळत .मी पण सर्वांना या मालिकेबद्दल सांगते . धन्यवाद !
मी फार गणेश भक्त आहे, ही आरती नेहेमी म्हणतो पण माहिती नव्हतं आपल्या मुळे कळलं म्हणजे गणपती पावला असं वाटत 🙏🙏🙏🙏
Navin mahiti milali doghi tai na hat jodun namskar 🙏
We are eager to note such unknown information.Thank u for sharing 🙏🙏
इब्राहिम आदिलशाह हा सरस्वती भक्त होता व त्याने सरस्वती स्तवन रचले होते. तो संगीत उपासक होता व त्याच्या बंदिशी आजही गायल्या जातात.
वाह!!
खूपच स्तुत्य उपक्रम, वा छान माहिती मिळते आहे, खरच दोघींचेही❤❤ मन: पूर्वक आभार
तुम्हाला ही मनापासून धन्यवाद🙏
खूप छान माहिती.
प्रत्येक भागात छान वेगवेगळी माहिती मिळते. मधुरा ताई आणि समीरा मॅडम खूप खूप कौतुकास्पद उपक्रम 👌👌👏👏❤
Thanks a lot... 🙏🙏
खूप छान माहिती मिळाली. तुम्हा दोघींचं सादरीकरण पण खूप छान. धन्यवाद.
धन्यवाद मनापासून🙏
फारच उद्बोधक.
दर वेळी नवीन माहिती मिळते.
मनापासून धन्यवाद🙏
खूप माहितीपूर्ण
खुपच छान माहिती मिळाली , धन्यवाद
नाना परिमळ दुर्वां , ही एक नवीन आरती ऐकायला मिळाली खुप छान वाटले , आम्ही बीकानेर राजस्थान मधे राहून सुद्धा आपली महाराष्ट्रा ची संस्कृती जोपासत आहोत , तुमच्या मुळे सर्व माहिती मिळते , खुप छान वाटतं.
वाह फारच कौतुक! धन्यवाद🙏
आज मराठी आणि मराठी संस्कृती महाराष्ट्रात मराठी माणसाने "घर की मुर्गी दाल बराबर" म्हणून परसात ठेवली आहे.
महाराष्ट्रा बाहेर ती सर्वदूर जिवापाड जपली जात आहे.
मराठी माणसाने केलेल्या भाषिक किंवा सांस्कृतिक कार्याची दखल घ्यायला इतर राज्याच्या नागरीक आणि सरकार पेक्षा महाराष्ट्रातील दोन्ही कमी पडतात.
मधुरा वेलणकर साटम या सकारात्मक करत आहेत हे बघून आम्हाला दिब्रुगढ मधे आनंद होतो.
त्यांनी प्रवाही रहावे या साठी त्रिवेंद्रम च्या
पळवंगाडी मिलिटरी महागणपतीच्या चरणी प्रार्थना.
ही श्री इच्छा.
वाह ..... ही खूपच अनमोल माहिती दिलीत तुम्ही दोघींनीही ..... 👌👌👌👌
धन्यवाद🙏 बाकीचे भाग नक्की बघा!
छान माहिती
धन्यवाद🙏
डॉ समीरा : वास्तु विषयी सांगणारे अभियंते बरेच होऊन गेले परंतु या पवित्र वास्तु बद्दल त्याच्या आत्म्या बद्दल आपण ज्या रितीने आम्हां जनांस माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद !
॥ शुभम भवतु ॥
सर्व ज्ञान चुके अज्ञानही जेणे....तेही कर्तृत्व शून्य.... .
खुप छान माहीती मिळाली
धन्यवाद🙏
झक्कास … very interesting … ibrahim taanpurewale 😍😍
हो ना! 🙏 धन्यवाद
छान ..माहिती आणि सादरीकरण
खूप धन्यवाद🙏
खूपच छान
धन्यवाद🙏
खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ ❤❤
खूप खूप मनापासून धन्यवाद🙏
तो गणपती जो आहे त्याला "वल्लभेश" किंवा "महागणपती" असे म्हणतात... आणि ते श्वानचे पिल्लू नसून ह्याच महागणपतीचे वाहन सिंह आहे.... कृपया नोंद घ्यावी....! जय गजानन 🙏
वरील जी माहिती मी सांगितली आहे ती "श्रीगणेशमहापुरण" आणि "श्रीमुद्गलमहापुरण" ह्या ग्रंथातून आहे...
खूपच छान👌
धन्यवाद🙏
श्वासा वर लक्ष दिले तर अजून छान वाटेल श्वासाचा आवाज खूपच येतो बोलताना
खूप छान माहिती 😊
गणपती बाप्पा मोरया 🙏🌺
मोरया!! धन्यवाद🙏
Khup chan mahiti
धन्यवाद मनापासून🙏
❤❤ दुर्मिळ आणि रंजक माहितीपूर्ण व्हिडिओ 👌👌
वाह! धन्यवाद!🙏
वा , छान माहिती.
सादरीकरण छान.
😊❤
खूप मनापासून धन्यवाद🙏
छान माहिती 👌👌
धन्यवाद!🙏
नवीन माहिती खूप आवडली 👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद🙏
Sathayam Shivam Sundaram... 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद🙏
Chan
धन्यवाद🙏
छानच❤
धन्यवाद🙏
कधी ही न ऐकलेली माहिती आज तुमच्यामुळे ऐकायला मिळाली.खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद!
किती छान! बाकीचे सगळे भाग पहा! धन्यवाद!🙏
खुप दुर्मिळ माहिती दिली आहे
धन्यवाद!🙏
🌹🕉️🌹🙏
धन्यवाद🙏
Adilshah of Bijapur was a devout Datta Bhakta
बादशहा सरस्वतीचा उपासक होता गणेशाचा फारसा उल्लेखच आला नाही
खरं आहे. पुढच्या एखाद्या भागात अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद🙏
पहिला आदिलशाह कर्नाटक च़ा भैरव भट्ट नावाचा ब्राह्मण होता त्याला बाटवून आदिलशाह बनवले
अच्छा!!
Navin mahiti milali doghi tai na hat jodun namskar 🙏