इतिहासाच्या वेडाने झपाटलेला केळकर!! | Incredible मराठी | भाग २५

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • Incredible मराठी भाग- २५
    Incredible मराठीचे गेले काही भाग आम्ही 'राजा दिनकर केळकर संग्रहालयात' चित्रित केले. आज त्या संग्रहालयाबद्दल आणि केळकर कुटुंबीयांबद्दल जाणून घेऊया !!
    संशोधन- डॉ. समिरा गुजर
    चित्रीकरण आणि संकलन - प्रतीक वाघ
    चित्रीकरण स्थळ - राजा दिनकर केळकर संग्रहालय, पुणे.
    विशेष सहाय्य -
    रानडे कुटुंबीय आणि राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे पदाधिकारी आणि कर्मचारी....
    धनश्री पाठक आणि ​⁠
    / @dhanas_paithani
    विशेष आभार- विनायक देवधर, सावली ट्रस्ट, मुंबई
    --
    Enjoy virtual tour of world famous Raja Dinkar Kelkar Museum, Pune (India):
    my.matterport....
    "राजा दिनकर केळकर संग्रहालय" विषयी:
    drive.google.c...
    --
    Follow Madhura Welanakar-Satam's Social Media Handles:
    Instagram: / madhurawelankarsatam
    Facebook: / madhurawelankar
    --
    #IncredibleMarathi #MadhuraWelanakarSatam #Marathi #dinkarkelakar #museum #yashwantraochavan #gdmadgulkar #gadima #vasantraonaik #indiragandhi #pune #rajakelkarfamily #mastanimahal #harigovindranade #marathilanguage #culture #maharashtraculture #trendingmarathi #marathihistory #indiahistory #british #education #knowledge #information #history #story #rare #unknownfacts #rarefacts #maharashtra #sculpture #litreture #india #poet #poetry #passion #25thepisode #silverjubliee #bajiraopeshwa #mastani #onemanarmy #historicalartifact #statue #music #jwellery #instrument #ram #doctor #handwoven #nepal #16thcentury #daughter #son #grandchildren #interview ##maharashtragovernment #padmashreeaward #punebhushan #opportunity #mission #efforts #kothrud #temple #25000 #architecture #wife #women #family #brother #film #mischievous #businessman #subscribers #10000 #audience #appriciation #richness #value #visit #tradition #maharashtrashasan #mukhyamantri #primeminister

Комментарии • 161

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 4 месяца назад +27

    मी पुण्यात ४० वर्ष आहे. पहिल्यांदा हे संग्रहालय पहायला गेलो तेव्हा आदरणीय दिनकर केळकर यांना मी पाहिले आहे.माझ्या घरी कोणी पाहुणे ( अगदी परदेशी ) आले की हमखास त्यांना इथे घेऊन येत असतो. एक वर्षापूर्वी पुण्यात नोकरी निमित्त आलेल्या तरुणाला मी आवर्जून केळकर वस्तू संग्रहालय दाखवण्यास घेऊन आलो होतो. रानडे कुटुंबीयांशी परिचय आहे. त्यांनी या धकाधकीच्या आयुष्यात या अनमोल गोष्टी जपल्या, वाढवल्या आहेत त्याला तोड नाही ! अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा..!

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  4 месяца назад

      किती छान! मनापासून धन्यवाद🙏

    • @viveknaralkar6007
      @viveknaralkar6007 4 месяца назад

      @@madhurawelankar-satam ताई तुमचे सर्व एपिसोड मी पहातो. सर्वात आवडते तुमची ओघवती मराठी भाषा !!

  • @ranjitavirkar614
    @ranjitavirkar614 4 месяца назад +10

    राजा केळकर संग्रहालयाला आंतरराष्ट्रीय स्वरूप मिळावे यासाठीच्या नव्या वास्तूला मनःपूर्वक शुभेच्छा! त्यासाठी सर्व रानडे कुटुंबियांना मनापासून प्रणाम व अभिनंदन!
    या महत्वपूर्ण चित्रफितीसाठी(एपिसोड) डॅा. समीरा गुर्जर व मधुरा यांचे अभिनंदन! मी जवळपास सर्व एपिसोड पाहिले आहेत. मराठी भाषा, संस्कृती लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक वेगळा पण लक्षवेधी , आकर्षक प्रयत्न तुम्ही करत आहात याचे कौतुक वाटते.

  • @swatilele1858
    @swatilele1858 4 месяца назад +11

    मा. दिनकर केळकर यांना त्रिवार वंदन 🙏
    लवकरच खूप मोठं संग्रहालय साकार होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

  • @chetangokhale8988
    @chetangokhale8988 4 месяца назад +25

    बघणार्यांनी जास्तीत जास्त शेअर करायला हवा असा vlog आहे

  • @mangalasolegaonkar5335
    @mangalasolegaonkar5335 3 месяца назад +1

    ❤❤❤❤❤ ! खूपच सुंदर राजा केळकर वस्तुसंग्रहालय ! याची देही याची डोळा नक्की बघण्यासारखे ! पुण्यातील एक सर्वोत्तम संग्रहालय ! मराठी माणसाचा एक महान वारसा !

  • @abhijitsky
    @abhijitsky 4 месяца назад +7

    मायमराठी साठी तुम्ही जे प्रयत्न करता आहात आणि झटत आहात ते पाहून खूप आनंद वाटतो आणि एक दिलासा वाटतो की मराठीचे कैवारी अजूनही शिल्लक आहेत

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  4 месяца назад +1

      किती छान मनापासून धन्यवाद🙏

  • @shivajiapage3083
    @shivajiapage3083 Месяц назад

    माननिय राजा केळकर यांना त्रिवार वंदन, फारच छान, धन्यवाद ,!!!!

  • @madhu1960
    @madhu1960 2 месяца назад

    धन्यवाद आणि आभारही मानतो आपले कारण एक अद्वितीय असे केळकर बाबांचे कार्य सर्वांसमोर आणल्या बद्धल, खरोखरच झपाटलेली माणसेच जगाची पर्वाही न करता असा इतिहास घडवीत असतात. धन्यवाद केळकर कुटूंबाचेही हा अनमोल खजिना जीवापाड जपल्या बद्धल.🙏🙏🙏

  • @sohamnavathe3108
    @sohamnavathe3108 4 месяца назад +4

    खूप छान माहितीपूर्ण प्रत्येक मराठी माणसापर्यंत ही माहिती पोहोचायलाच हवी आणि हे काम तुम्ही आत्मियतेने करता आहात खूपच कौतुक वाटत .केतकरांच्या या महान कार्याला.. दंडवत

  • @sulabhaapte2228
    @sulabhaapte2228 4 месяца назад +6

    खूप छान भाग! बऱ्याच वर्षांपूर्वी भेट दिली होती. आता परत एकदा नक्कीच बघीन.

  • @manjiribhatkhande5311
    @manjiribhatkhande5311 4 месяца назад +4

    पुण्याची शान आहे राजा दिनकर केळकर संग्रहालय त्याबद्दलची खूप छान माहिती आज मिळाली
    पडद्यामागच्या घटना कष्ट सर्वांनाच माहिती नसतात. त्या तुमच्या कार्यकमा मुळे आज सामान्य माणसांपर्यंत पोहोचतायत
    आपणच आपला सांस्कृतिक वारसा जपला वाढवला पाहिजे❤

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  4 месяца назад +1

      मनापासून धन्यवाद🙏🙏नक्कीच जपायला हवा

  • @sandhyabhoir7740
    @sandhyabhoir7740 4 месяца назад +4

    सांस्कृतिक वारसा जपणारा अद्वितीय प्रयत्न

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale 4 месяца назад +6

    अप्रतिम विडीयो, सुंदर माहिती❤

  • @nirupamabhate9811
    @nirupamabhate9811 4 месяца назад +1

    माननीय राजा दिनकर केळकर यांनी दोन्ही नाव सार्थ करून या अथक मेहेनत जिद्द यातून संग्रहाला सोनेरी झळाळी देऊन त्याला संपूर्ण जगाला प्रेरणा देउन केळकर कुटुंब आणि पुण्य नगरीचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले अशा पुण्य कामासाठी त्यांना मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम प्रणाम मुलाखतीद्वारे जी असामान्य मराठी माणसाची माहिती आम्हाला दिलीत यासाठी खुप खुप धन्यवाद आणि संग्रहालयाला khup khup shubhechcha

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 4 месяца назад +2

    निष्ठा, त्याग आणि तळमळ याचा वस्तुनिष्ठ परिपाठ म्हणता येईल. अशी लोक जगात असतात म्हणून तर लोकांना इतिहास समजतो, विचार करण्याची प्रेरणा मिळते

  • @madhavisamant4517
    @madhavisamant4517 4 месяца назад +6

    राजा आणि दिनकर राव केळकर यांना त्रिवार वंदन 🎉

  • @shalaka6200
    @shalaka6200 4 месяца назад +4

    महाराष्ट्राची शान आणि देशाचा अभिमान म्हणजे हे वस्तू संग्रहालय आहे.

  • @sangeetarane4944
    @sangeetarane4944 4 месяца назад +3

    वाह किती सुंदर संग्रहालय आहे. तुम्ही याबद्दल माहिती देत आहात याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤

  • @sadashivpatgaonkar1395
    @sadashivpatgaonkar1395 4 месяца назад +2

    मी दोन वेळा वस्तुसंग्रहालय बघितलं आहे. आज आपल्या सुंदर मुलाखतीतून काही महत्त्वपूर्ण इतिहास समजून आला. रानडे कुटुंबिय हा वारसा जोपासत आणि वृद्धिंगत करत आहेत. अद्वितीय कर्तृत्वान अज्ञातवासी दिनकर केळकरांचा आपण इतिहास आमच्यापर्यंत पोहोचवलात.खूप खूप आभार. ❤❤

  • @akshay5823
    @akshay5823 4 месяца назад +5

    अप्रतिम ❤❤👌👌

  • @vijaygokhale1159
    @vijaygokhale1159 4 месяца назад +1

    लहानपणी म्हणजे सुमारे साठ च्या दशकात मी प्रथम हे संग्रहालय पाहिल्याचे आठवते. त्या नंतरही काही वेळा हे संग्रहालय पहाण्याचा योग आला.
    खूपच सुंदर असे संग्रहालय पहाण्याचा आहे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अवश्य पहावे.
    मान. केळकरांना मराठी मनाचा मानाचा मुजरा.

  • @swanandgore1946
    @swanandgore1946 4 месяца назад +1

    मधुरा ताई, तुम्ही एक चांगल्या अभिनेत्री म्हणून आम्हाला परिचित होत्याच पण या कार्यक्रमातून एक वेगळा पैलू पण समोर आला आहे. धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 4 месяца назад +4

    खरोखरच हे संग्रहालय पहाताना अचंबित व्हायला होतं. स्त्री असल्यामुळे अर्थातच त्यावेळच्या फणी, करंडे, वस्त्रप्रावरणांकडे जास्त लक्ष गेले. प्रत्येक गोष्टीतली कलाकुसर, नजाकत बघून हे वापरणाऱ्या स्त्रीयांचा हेवा वाटला🙏👌👍

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  4 месяца назад

      हो अगदी खरं ! खूप सुंदर ठेवा आहे

  • @sindhudurg9087
    @sindhudurg9087 4 месяца назад +3

    Incredible मराठी मधे अतुल्य मराठी जर नामकरण असते तर ईशान्य भारतात बसलेल्या श्रोता/दर्शकांना अजून उचंबळून आले आसते.
    ही ध्येय रेखा इंग्रजीला मराठी ब्रोश समजायचे का इंग्रजी ला मराठीचा फॉल समजायचे..
    अर्थात "टीआरपी" हे व्लॉग चे र्हदय असते,
    काका साहेबाना मी विद्यार्थी असताना तीन वेळा भेटलो त्यांची धोतर आणि सॅंडो मधल्या पहिल्या भेटीचे आज ४५वर्षांनी आठवण झाली.
    धन्यवाद. 🎉🎉🎉🎉🎉

    • @revatipathak7223
      @revatipathak7223 4 месяца назад

      सुरुवातीला मलाही असेच वाटले होते. परंतु नंतर हा विचार आला की kamit कमी या नावामुळे तरी तरूण पिढी आकर्षित होईल 🎉 आणि एक भाग तरूण मुलांसोबत केलेला आहेच; तसे आणखीही भाग होतीलच ही आशा आहे .

  • @sheetalranade5842
    @sheetalranade5842 4 месяца назад +1

    खूप छान आणि योग्य उपयुक्त माहीत . सुध्नवां आणि रानडे कुटुंबीय ह्यांची वारसा पुढे नेण्यात मोलाची कामगिरी . खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @netrachitale4279
    @netrachitale4279 4 месяца назад +4

    धन्यवाद. अशा विषयांवर तुम्ही व्हिडिओ करता त्यामुळे आम्हाला नविन माहिती मिळते.

  • @yuvarajphadatare5245
    @yuvarajphadatare5245 4 месяца назад +1

    Bless you mam

  • @ashwinisane6082
    @ashwinisane6082 4 месяца назад +2

    मी ३५ वर्षांपूर्वी हे संग्रहालय बघितले आहे.आज तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर, ऐकाल्यावर परत एकदा नक्की बघणार.अनेकांना बघायला लावणारा आणि तेही लवकरच.
    खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद!

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  4 месяца назад

      किती छान ! नक्की जा! धन्यवाद🙏

  • @smitatamhankar4417
    @smitatamhankar4417 4 месяца назад +3

    The family is taking care of the place with love and reverence. Hats off to them.

  • @dawkniyantrak2246
    @dawkniyantrak2246 4 месяца назад +3

    ❤️❤️❤️👍❤️❤️❤️
    ROYAL GUN

  • @pradnyachonkar9692
    @pradnyachonkar9692 2 месяца назад

    madhura hats off ! तू jevadhi saksham abhinetri ahes titkich
    mothi criativ mind chi dhani ahes tyache jitake श्रेय tuze titkech tuzya aai बाबा चे हि आहे।अशा मूली labhan हे matapityachya prayatnache फलस्वरुप आहे।

  • @diliptolkar8894
    @diliptolkar8894 2 месяца назад

    अतिशय अतुलनीय कार्य ह्या संग्राल्याला मी भेट दिली आहे पुन्हा जाण्याची इच्छा आहे.

  • @vasudhadamle4293
    @vasudhadamle4293 4 месяца назад +1

    सुंदर..आम्ही काही वर्षांपूर्वी मुलांबरोबर पाहिले होते.
    तुम्हा दोघींना या छान व्हिडिओ साठी धन्यवाद..

  • @mitalitanksale216
    @mitalitanksale216 3 месяца назад

    मी ही आमच्या कन्येला हे संग्रहालय दाखवलं... तेव्हा ह्यांनी फार आस्थेने मला सगळे संग्रहालय दाखवलं आणि सखोल माहिती ही सांगितली.

  • @sonaljoshi5189
    @sonaljoshi5189 4 месяца назад +1

    खुप छान एपिसोड.🙏.. तुमच्या मुळे माहीती मिळाली आणि कुटुंबियांना बघता आले. .सर्व के ळकरांना नमस्कार 🙏🙏मी लहानपणी बघितले होते.

  • @ashokashtekar4265
    @ashokashtekar4265 4 месяца назад +1

    Superb... Tremendous work.....केवळ अपूर्व.....

  • @ajitthere7771
    @ajitthere7771 4 месяца назад +6

    'तथास्तु,केळकर आणि रानडे यांना, नवीन संग्रहालय अस्तित्वात लवकर येवो.

  • @Anonymous3008
    @Anonymous3008 4 месяца назад +1

    खूपचं छान माहिती मिळाली. ऐका माणसाच्या वेडापायी किती मोठ संग्रहालय उभारल गेले आहे पदरच काडीमोड करून आपल्यासाठी संग्रहित करून ठेवलं आहे. त्यांच्यामूळे आपली संस्कृती कळते, इतिहासातील वस्तू प्रत्यक्ष पाहता येतात आणि तो काळ आपल्या समोर आणायचा प्रयत्न करता येतो. प्रत्येकाने कुटुंबा बरोबर येऊन जरूर जरूर पहावं आणि आपल्या मुलांना ऐक व्हिजन द्यावं. तुम्हा दोघींचे खूप खूप कौतुक आणि धन्यवाद.

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  4 месяца назад

      अगदी खरं! नव्या पिढीला दाखवायला हवं!

  • @HarshadKocharekar
    @HarshadKocharekar 4 месяца назад

    राजा दिनकर केळकरांसहित सर्व कुटुंबीयांन्ना त्रिवार वंदन।🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @ajaygavas2406
    @ajaygavas2406 3 месяца назад

    ताई आपला कडून छान माहिती मिळाली 🙏
    आभारी

  • @aartiphatak9144
    @aartiphatak9144 4 месяца назад +1

    Apratim Video & Dinkar Kelkar Sangrahalayachi Uttam Kalji Ghenarya Sarvana. Khoop Khoop SHUBHECHHA .👍👍🙏🙏

  • @kishorwaze5303
    @kishorwaze5303 4 месяца назад +3

    सगळेच अचंबित नव्हे तर अद्भूत आहे!

  • @charudattahatode5389
    @charudattahatode5389 27 дней назад

    खूपच सुंदर व्हिडिओ. मी आता पर्यंत निदान दोन वेळा हे म्युझियम पाहिलेले आहे. परंतु अजून मन भरले नाही. पुन्हा पुन्हा भेट देऊन ते पाहावे असेच वाटते.

  • @TravKedar
    @TravKedar 4 месяца назад

    अत्यंत सुंदर
    👌👌👌👌👌

  • @ajaybambulkar9333
    @ajaybambulkar9333 2 месяца назад

    खरंच Incredible ❤❤❤❤

  • @PratapPatil-r6n
    @PratapPatil-r6n 3 месяца назад

    आपण आओघवत्या शैलीत विवेचन करता त्यामुळे हे चैनल पहावे व सतत ऐकावे असे वाटते अभ्यासपुर
    ण विवेचना बद्दल आपले अभार

  • @siddheshnatu7573
    @siddheshnatu7573 4 месяца назад +1

    ताई अप्रतिम....

  • @sharadkulkarni653
    @sharadkulkarni653 4 месяца назад +3

    खूप चांगली माहिती अप्रतीम

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645 4 месяца назад +2

    अप्रतिम.

  • @yashwantphadnis4135
    @yashwantphadnis4135 4 месяца назад +1

    फारच अप्रतिम विवेचन , माहिती पूर्णव विवेचन.नेहमी प्रमाणे नाविन्यपूर्ण.🎉

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  4 месяца назад

      खूप खूप मनापासून धन्यवाद🙏

  • @jyotsnaphatak5872
    @jyotsnaphatak5872 4 месяца назад +1

    छान माहिती दिली धन्यवाद ❤

  • @shivajisatam7336
    @shivajisatam7336 4 месяца назад +2

    खूप सुंदर अेपीसोड 😃👍👍👌👌लाजवाब केळकर संग्रहालय 💪🏾💪🏾💪🏾

  • @pratikshakelkar1101
    @pratikshakelkar1101 4 месяца назад

    खूपच छान माहिती

  • @satishpalav1333
    @satishpalav1333 4 месяца назад +1

    तथास्तु तथास्तु तथास्तु

  • @KasturiSawant-h2r
    @KasturiSawant-h2r 3 месяца назад

    खूपच सुंदर खरंच.😊

  • @niveditalikhite
    @niveditalikhite 4 месяца назад +2

    Truly incredible ❤❤🙏🏻🙏🏻

  • @krishansawant9360
    @krishansawant9360 3 месяца назад +2

    केळकर हे देवगड सिंधुदुर्ग मधील आहेत मी म्युजियाम 1981 ला बघितलं आहे

  • @shubhangipatwardhan1695
    @shubhangipatwardhan1695 4 месяца назад +1

    फारच सुंदर

  • @snehalsuhasjoshi4275
    @snehalsuhasjoshi4275 4 месяца назад +1

    खूपच सुंदर संग्रहालय आहे मी 40 -42 वर्षापूर्वी पाहिलं आहे तेंव्हा बांधकाम सुरू होत ,आता पुन्हा पहायची इच्छा आहे

  • @chitremandarr
    @chitremandarr 4 месяца назад +2

    अप्रतिम संग्रहालय 🤩👌

  • @varshadhande2970
    @varshadhande2970 4 месяца назад

    खुप सुंदर आहे. ❤

  • @ravindrasinghpatil735
    @ravindrasinghpatil735 2 месяца назад

    Very good information

  • @maratheengravers9725
    @maratheengravers9725 4 месяца назад +1

    छान माहितपूर्ण आहे. सर्वांनी बघावा आणि केळकर संग्रहालय बघावे.

  • @labheshkande8048
    @labheshkande8048 4 месяца назад

    खूपच छान ❤

  • @vijaygaykwad5648
    @vijaygaykwad5648 4 месяца назад

    खूप छान व्हिडिओ 🙏🙏

  • @alkaghag1780
    @alkaghag1780 4 месяца назад +2

    Apratim

  • @geetabijoor4353
    @geetabijoor4353 4 месяца назад +1

    Apratim....Thanks for sharing this valuable information. Hats off to Shri Dinkar Kelkar and his entire family .

  • @nitinchaudhari4888
    @nitinchaudhari4888 4 месяца назад +2

    Very good👍

  • @thakarekeshao161
    @thakarekeshao161 4 месяца назад +1

    अप्रतिम संग्रहालय आहे़

  • @smitatamhankar4417
    @smitatamhankar4417 4 месяца назад +2

    All the best to the Ranade family

  • @vaishaliawandhe2051
    @vaishaliawandhe2051 3 месяца назад +1

    खूप मस्तच भाग होता पण मला एक सांगा की आताच्या सरकारकडून काही मदत मिळते की नाहीं की नुसतंच मतासाठीची खैरात सुरु आहे हे आम्हाला कसं कळेल

  • @chintamanipurohit2265
    @chintamanipurohit2265 3 месяца назад

    एक नंबर ❤

  • @nutandakshindas8260
    @nutandakshindas8260 4 месяца назад +2

    फार च छान 👏🏻

  • @जयश्रीराम-ब2भ
    @जयश्रीराम-ब2भ 4 месяца назад

    अभिनंदन ताई. २५ वा भाग सादर करताना तुम्हाला झालेला आनंद पाहून तुम्ही व तुमच्या टीमने केलेली मेहनत पाहून खूप छान वाटत. अत्यंत मेहनतीने आपण ही माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहात.
    हा भाग अतिशय सुदंर आहे. हे संग्रहालय पाहण्याची इच्छा होते आहे. पुण्यात कधी आलो तर आता हे नक्की पाहू..

  • @sharadgogate2997
    @sharadgogate2997 3 месяца назад

    Khup chan❤

  • @laxmikantpatkar6421
    @laxmikantpatkar6421 4 месяца назад +1

    Really great trend. One after another great videos. We Really learnt about the hidden gems of Marathi and Maharashtrian culture, literature and history.

  • @anjalikelkar5716
    @anjalikelkar5716 4 месяца назад

    👍👏🙏❤️

  • @akulkarni87632
    @akulkarni87632 4 месяца назад +1

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 4 месяца назад

    खूप छान भाग ❤

  • @mohankarve941
    @mohankarve941 3 месяца назад

    मी अनेक वर्षांपूर्वी या वस्तू संग्रहालयात ' बूट घातलेली सूर्याची मूर्ती ' पाहिली होती.

  • @jbcsafi
    @jbcsafi 4 месяца назад +2

    Nice attempt. Well appricated.

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  4 месяца назад

      Thank you so much🙏

    • @sandhyaraghoji9662
      @sandhyaraghoji9662 4 месяца назад

      मी पण 40 वर्षापूर्वी पाहिला ,पुन्हा नवीन पिढीला घेऊन जाण्याची इच्छा होतेय

  • @sudhirsahasrabudhe3657
    @sudhirsahasrabudhe3657 3 месяца назад

    पुण्यात हा कार्यक्रम कधी ❤❤❤

  • @sonawanebhalchandra1086
    @sonawanebhalchandra1086 10 дней назад

    मी हे संग्रहालय १९८२ साली पाहील आहे. नंतर मला केळकरांबाबत एक किस्सा वाचायला मिळाला. सालारजंग म्युझियमचे मालक हे केळकर म्युझियम पहायला आले आणि ते इतके भारावले होते की, त्यांनी हे केळकर म्युझियम विकत घेण्यासाठी त्यांनी केळकरांसमोर कोरा चेक ठेवला आणि सांगितले की सालारजंग आणि हे एकत्र केल तर खुप मोठ्ठ म्युझियम तयार होईल त्यासाठी तुम्ही तुम्हाला योग्य वाटेल ते लिहा मी द्यायला तयार आहे.
    केळकरांनी चेकवर रकमेच्या जागी लिहल होत
    सालारजंग म्युझियम.

  • @snehalchiplunkar5298
    @snehalchiplunkar5298 4 месяца назад

    तुमचे सगळ्या टीम चे खूप खूप अभिनंदन

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 4 месяца назад +1

    अभिमान अभिनंदन

  • @dhanashreedhavale2916
    @dhanashreedhavale2916 4 месяца назад

    वाह! खूपच छान!👌👌🙏

  • @मर्दमराठा-य3व
    @मर्दमराठा-य3व 4 месяца назад

    मी १० वित असताना गेलो होतो केळकर संग्रहलयात... आज आठवण ताजी झाली... तसा त्या रस्त्याने सतत जात असतो,.. पण कधी वेळच मिळाला नाही..., पण जाईन एकदा पुन्हा

  • @geetaabhyankar7619
    @geetaabhyankar7619 4 месяца назад

    अप्रतिम!

  • @efficienttailors1661
    @efficienttailors1661 4 месяца назад

    अप्रतिम......

  • @seemaranade9730
    @seemaranade9730 4 месяца назад +1

    त्रिवार वंदन 🙏🙏🙏

  • @sudhanvaranade948
    @sudhanvaranade948 4 месяца назад

    🎉 अप्रतिम 🎉

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  4 месяца назад

      धन्यवाद 🙏

    • @sindhudurg9087
      @sindhudurg9087 4 месяца назад

      सुधन्वा जी, रादिकेसं चे मित्र अशी काही संकल्पना आहे का? ज्या मधे मासिक किंवा वार्षिक रोख स्वरूपात भेट देऊ शकण्याचे प्रावधान असेल तर
      मला रस आहे.
      काकांची आठवण परत ताजी झाली 😊❤😊

  • @ashokpatwardhan8233
    @ashokpatwardhan8233 4 месяца назад +2

    उत्तम

  • @ninadjoshi9064
    @ninadjoshi9064 4 месяца назад

    सुंदर

  • @vaishaliavalaskar405
    @vaishaliavalaskar405 4 месяца назад

    फारच सुंदर भाग

  • @shwetatambolkar3082
    @shwetatambolkar3082 4 месяца назад +1

    लहानपण याच भागात गेले त्यामुळे बरेच वेळा या वाड्यात जाण्याचा योग आला.आराम खुर्चीवर बसलेले आजोबा अजून आठवतात.

  • @latapethe8047
    @latapethe8047 4 месяца назад

    Junya vastu bghtana vichaar yete kiti sundar banvle kase banvle astil etke chan Dole dipun jatat Aajchya so-called modern mhanav narya lokana maze sangne ahe Vel kadhun mall mdhe bhatku nka Tya peksha ase kahi bgha tyatun barch kahi aplya sanskriti baddal samjel Thank you mam for this information❤❤

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  4 месяца назад

      अगदी खरं! त्यासाठीच हा प्रयत्न🙏

    • @latapethe8047
      @latapethe8047 4 месяца назад

      @@madhurawelankar-satam Thanks tumhi prayatn karta mhanun 🙏🏼❤❤

  • @ShouryaKadam-o2q
    @ShouryaKadam-o2q 4 месяца назад

    Jaysadaguru ❤❤❤❤❤❤

  • @vishwanathjog
    @vishwanathjog 4 месяца назад +2

    दोघींच्या मधे एक तरुण ऊभा आहे. त्यालाही बोलतं केलं असतं तर परिचय झाला असता कारण तो पुढची पिढी आहे. या सुचनेचा कृपया विचार व्हावा. बाकी सगळं मस्त.एकदम ओ के.

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  4 месяца назад +1

      हो ना ! लहान आहे अजून ! पण आला आणि मनाने तिथेच होता. नक्कीच पुढच्या पिढीला नक्की बोलतं करायचा प्रयत्न करू! धन्यवाद 🙏

  • @jyotihanchate650
    @jyotihanchate650 3 месяца назад

    पाठीमागे उभ्या असलेल्या ताईसुद्धा खुर्चीवर बसून राहिल्या असत्या तर जास्त बरे वाटले असते.

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 4 месяца назад +1

    🕉️🎵👏🎼👍🎼👌🎶🕉️