शरद पवार, यशवंतराव चव्हाण, जब्बार पटेल एकाच गाडीत अन् सिंहासन सिनेमाचा तो भन्नाट किस्सा..!
HTML-код
- Опубликовано: 28 окт 2024
- शरद पवार, यशवंतराव चव्हाण, जब्बार पटेल एकाच गाडीत अन् सिंहासन सिनेमाचा तो भन्नाट किस्सा
#sharadpawar #yashwantraochavan #jabbarpatel
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - / @lokmatfilmy
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
सर्व क्षेत्रांवर स्वतःचा ठसा उमटवणारे श्री शरद पवार साहेब यांचे कला क्रीडा साहित्य औद्योगिक विकास यासाठी महाराष्ट्र कायम आपला आभारी राहील खरे तर आता राजकारणातील शेवटची सुसंस्कृत व्यक्ती असेच त्यांना म्हटले पाहिजे महाराष्ट्राचा कायापालट आपण केला आहात जेव्हा मी महाराष्ट्रभर फिरतो त्या वेळेस आपण केलेल्या विकास कामाचे महत्व सदैव लक्षात येते आपली साहेब देशाला गरज आहे
फक्त साहेबच हे करू शकतात सलाम साहेब
ग्रेट मुलाखत.... सिंहासन.... हा आजही जिवंत चित्रपट आहे सुरुवातीपासून शेवट पर्यंत , सर्व पात्र व दिग्गज कलाकार यांचा अभिनयाचा कस त्यात दिसुन येतो, "शेवटी सर्व राजकारणी सारखेच आसतात सर्व सामन्याशी कुणाला घेणे देणे नाही, शेवट ही योग्य आहे सर्वसामान्य माणूस असो की पत्रकार शेवटी वेडा होण्याचीच वेळ येते....
जब्बारभाई सह सर्व सिंहासन टीम ग्रेट... त्यांना सलाम. .. व लोकमतने चांगला कार्यक्रम घेतला आपले ही धन्यवाद.... जय महाराष्ट्र...
आत्ता ह्या सभागृहाची dignity कुणी वाऱ्यावर सोडली आहे हे.आत्ता अख्या महाराष्ट्राला माहीत आहे.
Huuuuuuu
सर यशवंत राव चव्हाण हे फार मोठे देशभक्त व राजकारणी हुशार मुख्य मंत्री होते .महाराष्ट्राचा मानत्यानीच खरा वाढविला आहे .जय महाराष्ट्र .
पितृ तुल्य शरद जी पवार, अत्यंत अभ्यासू श्री जब्बार जी, या चित्रपटाची संपूर्ण टीम.. साष्टांग दंडवत 🙏 🌹 🙏 🙏 🙏
Saheb Is Saheb
धन्य ते त्या काळचे राजकारणी!!!
काय घडलंय हे माहिती व्हायला हवी असते, सुंदर
राजकारणातला सुसंस्कृतपणा आणि राजकारण्यांची सामाजिक बांधिलकी किती होती याचा हा पुरावा आहे. आता हे खूपच दुर्मिळ झालेलं आहे.
पण बघून नक्कीच खूप छान वाटलं.👍
सुंदर कार्यक्रम..
साहेब तसे दिलदार,
पण
कधी कात्रजचा घाट दाखवतील याचा भरवसा नाही
Great memories,👏👏
आजची राज्याची परिस्थिती सिंहासन चित्रपट चा रिमेक च आहै हे मी दोन वर्ष आधीपासून म्हणून बोलले फक्त एक मंत्री तिच भूमिकेत आहेत
माझा सगळ्यात आवडता सिनेमा
Saheb is saheb 🙏🏻🙏🏻
Sharad Pawar the legend❤
पवार साहेब- जाणता राजा. ग्रेट
त्या काळात महाराष्ट्रात नेते तसेच प्रामाणिक होते, म्हणून ते तसं सहज शक्य झाले,
अन्यथा.....
विचार करणंच नको,
Sharadrao Pawar Saheb is the last sweet, warm politician of Indian politics. All left are bitter gourds.
भन्नाट
खूप सुंदर।नाहीतर आताचे?
Jabbar patel best director from marathi cinema... his best movie Dr Ambedkar is english movie...all marathi actors are so talented. Can portray common man with so ease
सिहांसन शुटिंग मंत्रालय तेव्हापासून
आजपर्यतं रोज किस्सा कुर्सीका, चारपावका सिहांसन चे शुटिंग लोक घरी बसुन ङोक्यावर हात मारतायत।
कशाला ह्यानां ईथे च पाठवल।
तुमच्याकडून हे विचार अपेक्षित 😅
That's why apart from the politics Sir is called the Janata Raja. Its old fashion that people doesn't no the ABCD, speak bad about him.
Sade teen jillah che raje
😅🤣😁😂
Janata raja ekach "maharaj "
@@rupeshmehta3500 ty sad teene jilah latil eka jilaha la takkar denara ek tari jillah dakhav maharastrat
@@rupeshmehta3500 कामाला तिकडेच असशील 🤣
@@user-kw1dp6nn7y Mala kay garage nahi,tuja sarkha 15 ghati Kam karat aahe maaja dukan madhe.
Amazing movie, i have seen it over 20 times since my school days.
काही काम खूप छान के लिए त्यासाठी धन्यवाद पण काही चुकाही कबूल कराव्यात धन्यवाद मी अजूनही आहे जमल्यास कॉन्टॅक्ट करा
Great movie always hit
Wow
साहेब gr8 च आहेत
Sound engineer la Memo dya . kasla bhangar mic lavle ahet. collar mic asun sound drop kasa hoto?
आता च्या राजकारण्यांना हे ऐकवा...
👌
EK LAXAT RAHNARYA CINEMA SIHASAN GREAT DIRECTION
JABBAR SAHEB
NILU FULE 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शिक्षकांचा पगार कमी करा, यांच्या एकाच्या पगारात तीन नविन तरुण मुल शिकवु शकतात... माजलेत, नुसते दिवस भरतात.. 🤬🤬🤬
ह्या पूर्ण भागाचा शिक्षकांच्या पगाराशी काय संबंध आहे? तुमचे विचार जर असे असतील तर अवघड आहे...तुम्ही म्हणताय ती तीन तरुण मुलं सुद्धा नंतर *माजणार* नाहीत कशावरून?
तुमच्या सारख्या विचारांच्या माणसांमुळे आपल्या देशात शिक्षकांना किंमत नाही... गरजेनुसार कडक पावले उचलावीत, जरूर...पण उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नये..
शरद पवार साहेब ग्रेट
उगीच जाणता राजा म्हणत नाही लोक
तुम्ही ग्रेट जब्बार पटेलजी
नव्या पिढीला आणि आजच्या राजकीय व्यवस्थेला चपराक आहे तुमचा हा किस्सा
ग्रेट,,, ग्रेट,,, ग्रेटच
Great 👍
One of the all time favorite movie.
Lokmat, please upload full video
Very Very Very Very Nice
Chan karyakram Ani great manasa attachya stage varati suddhaa
1 no cinema
Chitrapattapsvi Jabbarsaheb
पवारांची गरज आहे आज देशाला, लय उशिरा कळलं.😢
changlya goshti nehmi ushirach kaltat
😢
Jabbar Patel Saheb 1no
शरदपवार यांच्या बाबत आम्हा मराठा समाजाला अभिमान होता कदाजीत राहीन पण बिजेपी शरदपवार बाजू घेतात व सर्मथन करतात यामूळे पवार परिवार बाबत शंका यायला लागली कारण पवार परिवार दलदल मध्ये फसली आहे नाईलाज पवार परिवार संघ परिवार सोबत जवळीक करतो - पण महाराष्ट्र हा ब्राम्हण घेतील की ९६ कुळी मराठा लाचार घेतात हे काळ ठरविल जय अजीज + शरदजी + सुप्रीया ताई + मराठ समाज = भारतीय जनता पक्ष - जप शिवराय
Who all are here after Raj Thakre’s comment that “maharashtra cha aaj digh Tipnis zala”.
Jabbar siransarkha Chan
लोकं गेली खड्ड्यात ह्यांची एकच स्वामी भक्ती असे लोकं म्हणतात
जाणता राजा
Sharadji great
Ase raj karni parat nahi honar manuski imp hoti..
कोळसा आहे , कितीही उगळा...
ब्राह्मण,मराठा,मातंग,माळी,मारवाडी अश्या विविध जाती समुदायात अस्मितेच्या प्रश्नावरून राजकीय,सत्तास्वार्थासाठी चिथावून लोकालोकांमधे विद्वेष पसरवरुन फूट पाडण्याच्या राजकारणाचे प्रणेते म्हणूनही कायम उल्लेख पुढेही होत राहिल शरदरावांचा.
100 % tya veli marathi mansa hoti mumbai Madhay
What an irony ! The movie was a commentary on the political scene, and the makers have been so friendly with the most corrupt of them all.
डुक्कर पवार
Pawar saheb: Desha che bhavi pantpradhan. 😂😁🤣😅
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉5566666666666666😅😅
Murkha sarkhe prashn vichartat rav lok .. Aaho tyana vichara .. Ki tumhi 10 varsh kendrat krushimantri hotat kay kam kel shetkaryansathi.. Ashe bola ky phaltu gappa goshthi paravachya chalu aahet..
आताच्या १० वर्षाचे कृषिमंत्री यांचे नाव किती जणांना माहीत असेल?
@@ssk4115 nav mahit nasudya pn kame tari hoty naa..
@@ssk4115 ज्याचं माहिती आहे त्यांनी काय केलं १० वर्षे ते सांगा,
@@sumitahankare7580 tumhi je aj 80 koti jantela free reshn vatata na te bg 😂😂😂
गाढवा सिंहासन चित्रपट विषयी कार्यक्रम आहे तो.
P
Ashu Advani and the ras als from Ulhas Nagar....shyyaaa.....neech loka ....maharashtra vikun khalaa....we gave these guys refuge and all they did was back stab the local people and run for money....third class migrants
भले कमी, बुरे जादा
हे एकटच एकपात्री कार्यक्रम करतंय!!
तु पण जा मग😂
त्यांचाच कार्यक्रम आहे. आणि हे लिमिटेड रेकाॕर्डिंग असेल पुर्ण पहा.
सूरज दादा, आपली लायकी काय, डॉक्टर जब्बार कोण आहेत....जरा विचार करा.. 🔥
Tumhala madat Keli chhan maharastra chi wat lawali tyacha kay
THESE TWO PEOPLE. I MEAN " SHArad & JABBAR" ARE BENCHMETS.
शरद का या कार्यक्रमात का आला