Swarajya Janani Jijamata - स्वराज्य जननी जिजामाता - Ep - 379 - Full Episode - 19th February, 2021
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
Click here to watch all the episodes of Swarajya Janani Jijamata: www.youtube.co...
Episode 379: Shivaji's Master Plan.
-------------------------------------------------------------------
Shivaji is planning with his men that how will he trap Afzal Khan and attach him. On the other Afzal, khan knows that Shivaji is very smart and he won't get into his hands so easily.
About Swarajya Janani Jijamata:
-----------------------------------------------------
The history and life story of Jijamata is largely unknown to the audience. This show is an attempt to bring to light the inspirational history of Jijamata who envisioned the idea of swarajya (self-rule) along with her husband Shahaji Raje Bhosale and strived all her life to ensure her vision comes true. The story starts from her childhood where she was a pampered kid and was always treated like a queen. The story narrates her graceful transformation from an observant curious kid to a visionary who played a key role in administering the Maratha kingdom. The show takes us through all the phases of her life and the various role she played as a daughter, wife, mother, and Mother-queen of Maratha kingdom. The story beautifully brings out the various aspects of Jijamata’s personality which makes her a role model for today’s women. The show is an intellectually enriching experience that sticks to historical references, gives anecdotes on balancing various roles in life and is a visual treat to watch.
#swarajyajananijijamata
#historical
युगे संपून जातील काय वर्णावी गाथा... राजे तुमच्या प्रताप चरणा पुढे सदैव नतमस्तक हा माथा.....👑⚔️
महाराज म्हणायचे ज्यांचे विचार मोठे असतात त्यांना समोर असलेला डोंगर ही एक मातीच्या ढिगारा एवढा वाटतो शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत पण आपण जर शिवविचारानि चाललो तर स्वराज्याचं सुराज्य नक्कीच होईल,
म्हणूनच म्हणतात,
जर जिजामाता जन्मल्या नसत्या, तर
शिवाजी महाराज छत्रपती झाले नसते,
आणि जर शिवविचार शंभूराजांच्या मनात आला नसता तर ते,,,
अमर राहिले नसते...........🚩🚩🚩 0:28 0:28 0:28
❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊
ज व ेलकम आणि हे अ लॉट आणि हे नक्की काय करायलाव मामी हवी आहे स ्वामी एक 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
Vvvvvvvvvvvvvvvv vvv vvvvv hi tell QP v hun n ii BB QP @@dayanandkole8720
The great Shivaji Maharaj...what was a great planning to face Afzal khan... crores of salute to yr work n dedication towards swarajya....
स्वराज्याचा ज्यांनी घडविला विधाता .........
धन्य त्या जिजामाता ........... 🚩🚩🚩
मी पण माझ्या राजेंचा मावळा 🚩🚩🚩 🚩🚩
महाराजांसारखे नियोजन जर प्रत्येकाने आपल्या आयुष्यात केले तर कोणत्याही संकटाचा कोथळा सहज काढता येईल👍
G Hm😮
I'm gujrati but watching Marti jay Shivaji Maharaj 🚩🚩🚩🚩
जगदंब..! प्रतिष्ठान.! जय जिजाऊ.! आऊसाहेब..! जय शिवराय..! जय शंभुराजे..! जय भवानी.! जय शिवाजी..!⛳⛳⛳🌹🌷🌼🌿💐💙♥️🤍🧡💛🙏🙏🙏👌👍
दूरदृष्टी केवढी महान होती माझ्या राजाची, प्लॅन एकदम जबरदस्त, दुष्मन झाला शास्त,
सदर मालिका अमोलजी तुम्ही घराघरात पोहचवलीत त्यामुळे भावी पिढीला सुद्धा इतिहासाची ओढ लागली आहे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
Jay bhavani Jay jijau chhatrapati Shivaji Maharaj ki jay chhatrapati shambhaji maharaj ki jay
21q1 waa
जर आजच्या काळातील पैशासाठी फुटणारे जर असते तर एवढं मोठं मराठी राज्य राहीलं नसतं. जय भवानी जय शिवाजी महाराज
ऐ
पै श्या साठी आजही फुटत नाही ।
बदनाम करून जाती वादी OBC च्या नेत्यांना बाहेर करतात ।
भाजप मधून नाथा भाऊ ला काढले ।
सेनेतून भुजबळ ला बाहेर काढले ।
त्याहै वेळी हे च झाले ।
संभाजी राजेंना शेवटी पकडून दिलेच ना ?₹₹
जबरदस्त इतिहास दाखवला आहे,,आज गरज झाली आहे,,धन्यवाद,,,,
सर्व धर्म समभाव मनुष्य ही जात मानवता हाच खरा धर्म आहे असे मला वाटते
जय शिवाजी जय जिजाऊमाता 🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤ जय शभुं
मुजरा महाराज तुमाला
काय जबरदस्त योजना लहानसहान गोष्टीही किती विचारात घेतल्या आहेत. अंगावर शहारे आणणारा प्रसंग. जय शिवराय.
छत्रपती शिवाजी महाराजांना पहाताच अंगावर रोमांच उभे रहातात , ईतीहासाचा तो थरारक काळ नजरे समोर ऊभा रहातो.जय भवानी, जय शिवाजी .
Hmm
TtiU
0
@@kumarherwade142
ओम
R T O
बरोबर आहे अभ्यास आहे
शिवनेरी व रायगड , दोन्ही पुढची दोन दोन नावे मिळून शिवराय हे नाव तयार होते.
महाराजांनी. फार. बारकाईने. सुंदर. नियोजन केले होते
अमोल सर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज दिसतात हुबेहूब
राजे शिवरायांना आमचा मानाचा मुजरा
जय भवानी जय शिवाजी,
होता जिवा म्हणून वाचला शिवा
जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू श्री पांडुरंग हरि श्री पांडुरंग हरि श्री विठ्ठल रखुमाई
🚩🚩👑जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे👑🚩🚩
ye serial agr hindi me hoti to sbhi dekh pate.... hindi me ye serial sirf yhi tk hai...afjl khan tk.... pn khup mst vattay....😊😅hi serial baghun....aani brr jhal jvlche virodhat nvhte..... tyamule ..❤❤😊
राजेंना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡🧡🙏🙏🙏🙏👑👑👑👑👑👑 राजे पुन्हा एकदा जन्माला या ......... 🙏🙏🙌
Pp
@@satishpawar2171
.
⁷
@@satishpawar2171पण
🙏💪🚩🚩🚩
The lion 🦁 maratha ✊️✊️✊️💪💪💪🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁
Jai sivaray maharaj mujara tumhala amol sir acting jabaradast shakasat sivray najaresh ale mujara tumhala👌👌👌👌🙏🙏🙏🙏👌🙏🙏👌💞💕💞💕
राजे
मानच मुजरा
जय महाराष्ट्र जय श्री छत्रपती संभाजी महाराज की जय
स्वतः मरणाच्या दारात जाणं सोप नाही
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयसो
❤❤❤
🔱 छत्रपती शिवाजी महाराजांचि विजय सो 🔱🔱❤❤❤
शिवाजी महाराज जिंकून येणारच आहे
Khup ch bhari planning hoti 💯💯
🚩🚩🙏🙏स्वराज्य अमर था और अमर है और अमर रहेगा 🚩🚩🙏🙏👏क्योकि स्वराज्य कै सुल्तान और महाराष्ट्र की आन, बान, शान एक है बो है 🚩🙏👏शिबाजी शाहजी राजे भोंसले 👏🙏✌️की वीरता को शत शत नमन 🙏👏
जे आणी जेवढ ठरलय ते आणी तेवढच करायच
खुपच सुंदर
Chhatrapati Shivaji Maharaj ki
jay
जय शिवराय, जय जिजाऊ 🙏🏻🚩🚩
साक्षात छ्त्रपती शिवाजी महाराज यांना बघितल्या सारख वाटल 🙏🙏🙏💐💐
ruclips.net/video/EAKru7p9ZIk/видео.html
किल्ले रायगड 🚩( cinematic & motion Time-lapse)
Mk nu
9 👍😭😭😭9l
@@hemantmahadeख
😂 ka W@@hemantmahade
जगातील दुर्मिळ युद्ध रचना ही जगात आर्मी ऑफिसर अभ्यास करतात ..
आता जरा सर्व वाहिन्यांनी अशा शिवाजी राजे , संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित धारावाहिकना विश्रांती द्यावी , विषय आणि मांडणी चांगली असली तरी त्याचे अपचन होते... रोज रोज तेच चेहरे मग महत्व कमी होते...बघा पटल तर
🚩🚩वाघ तो वाघच फाडनार म्हणजे फाडनारच🚩🚩
🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
🚩🚩जय शंभुराजे 🚩🚩
हर हर महादेव
Ll ,,
Har 🚩🚩🚩🚩🚩Har 🚩🚩🚩🚩🚩mahadev 🙏🙏🙏🙏🙏
Afzalkhan vadh episode epic🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁
Jai Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai Ho 🙏🌹🌹❤️❤️🙏🙏🙏🙏🚩🚩💪
अमोल कोल्हे यांचा अभिनय.. अप्रतिम 🙏
अभिनय च आहे भाऊ😂😂😂
तसा हिंदुत्व बद्दल नेहमीच विरोध असतो साहेबांचा😂
@@psvapnila कशा वरुण.. BJP जॉइन केले नाही म्हणून का 😊
संसदेत रायगडाला राजधानी घोषित करा आणि हजारो कोटींचा निधी दुरुस्ती साठी मंजूर करा म्हणणारा हा पठ्ठ्या एकटाच होता.. तो कसा काय हिंदू विरोधी असेल 🤔
@@nikhilscreativity मी बीजेपी बोललो का?
तुला हिंदुत्व बोलल्यावर बीजेपी च नाव घ्यावं लागलं ह्यातच तुझं उत्तर आहे रे😂
बाकी निधी 70-75 वर्षांपासून येतात, कामी किती लागतो निधी त्यावर नंतर बोल😂
@@psvapnila तु BJP नाही म्हणाला.. पन ओळखू मात्र लगेच आलास..
कारण जे BJP चे समर्थक आहेत ते सरळ सरळ बाकीच्यांना देशद्रोही, हिंदुत्व विरोधी ठरवून मोकळे होतात म्हणून म्हणालो.. 😊
यलहललस क्षमयललरमण
super 🧡🧡जय शिवाजी🧡🧡
⛳⛳जय शिवराय⛳⛳
🙏🙏🙏❤️❤️❤️💪💪💪💪🚩🚩
Jay Bhavani Jay shivaji,,,
❤❤❤❤❤❤ बडबड गीते गाताना एकत्र लावलेला तो सूर
काय मस्त plan बनवला होता👍👍👌
Yes
Hii
ruclips.net/video/EAKru7p9ZIk/видео.html
किल्ले रायगड 🚩( cinematic & motion Time-lapse)
@@ajaytiwari6393 8for
Super planning
स्वराज्याचा ज्यांनी घडवीला विधाता, धन्य त्या जिजामाता 🙏🏻🚩🚩🚩
24:30 कसं असावं स्वराज्य .... 🎉❤️🙏
Amol dada tumhala maharajanchya bhumiket..
Ani tumhi chitrapat banavla tar tyahun mast..banvach ekda
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩 बरोबर बरोबर 👍
जय शिवराय जय
King Shivaji - the spiritual quest इ-बुक माझं ! उघडा डोळे, वाचा नीट !
हर हर महादेव
Not shivaji chatrapati shivaji maharaj
राजे यांना मानाचा मुजरा जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे.
हिंदू धर्माचा हितकारक राजे प्रणाम जय शिवराय
Aai shab cha Vijay ase oo Jay shiva ray Jay bhim
🌹🌹🙏श्री राम चंद्राची जशी वानर सेना तशे शिवरायां चे मावळे🙏🌹🌹
Dear friend RAYAT ji how are you doing today CHANGBHALA SHIVBANARESH VANDE JIJAU MA TARAM LIVE ALL LONG LIFE ENJOY ALL HAPPY BIRTHDAY ENJOY ALL ALL FESTIVALS TATASTU CHANGBHALA SHIVBANARESH
छत्रपति शिवाजी महाराजांचा मुद्रा
जांचां
छत्रपती शिवाजी महाराजाचां जय जय कार हो जय माता भवानी नमो नमः 🙏💞🙏💞🙏💞🙏💞🙏💞🙏
🚩Jay jijau Jay Shivray 🚩❤
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏👑
सोनी मराठीच्या सर्व परिवारासॶशा मालिका प्रसारित केल्या बदल धन्यवाद।
धौ
औनंन जुनं
@@sopanmagar6218 ़
जय शिवराय ❤️
U9
@@nileshmasal4872 U9 मांझे काय रे भाऊ
501 unlike
🤔
Evdhya apratim episode la unlike kartat lok .
Gadhvala gulachi chav kalat nahi hech khre 😏😏😏😏
काय करणार
आहेत खाना च्य्या अवल्लादी
एकदम बरोबर ⛳🙏
Real chhtrpti aste tr jiv pn dila asta tevha like kay chij tyamul unlike krto
@@Hemantpatilvlog
Bolayla sop aastay
Dattu
Ekhadyacha jiv evdha pan svast nasto 😊
@@shubhammane.3132 हरामखोर असतात काही जय जिजाऊ जय शिवाराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
"Chatrapati Shivaji Maharaj a vibhuti, who came to save Indian civilization from extinction with only a few men , with an extraordinary courage and a remarkable vision . He stood against the most powerful Army of the world . When Shivaji Maharaj was born , the Mogol empire was at its peak . When he died at the age of 52, it had started to crumble , never to recover , because of his sacrifice , India's culture and spirituality , it's women even , from Bombay to Kanyakumari are better protected and preserved .
Sri Aurobindo
कककककककककककक़क़ककक़क़क़ककककककक़कककककक़ककककक़ककककककककक़ककककककककक
J
Great Siriyal Great Acting Amol Khole
जय शिवाजी
छञपती शिवाजी राजे नियोजन शिस्त वेळमहत्त्वाची आहे
Har har har mahadev
Jay jija mata
Jay shivaji maharaj ki jay
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
शिवाजी महाराजांची भूमिका खूप छान
जय जिजाऊ, जय शिवराय
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@शिवभक्तवीरपाटील
@@शिवभक्तवीरपाटील😊😊😊😊😊😊
Jay shivray
जय भवानी जय शिवराय हर हर महादेव
ु़
ग
🚩जय✌शिवराय✌भावा🚩
🚩आम्ही मराठे🚩
जय शिवराय जय भवानी हर हर हर महादेव
JAI BHARATH JAI SHIVAJI JAI BHAVANI JAI SANATHAN
Superb episode 🚩🚩
Great acting by amol sir 🚩❤❤
d
@@Ki_18vi l
@@Ki_18vi औरंगाबाद येथे
जय जिजाऊ जय शिवराय
@@shankardhone9018 aQq
जय शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आऊ जिजाऊ साहेब म्हणजे साक्षात जगदंबा माता
Amol dada very nice 👌👌🎆
👌👌👌👌👌👌. Nice
व्हेरी नाईस व्हिडिओ
षहुयन नायक रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज कि जय
Proud of shivaji Maharaja history 🙏
फतँंॉःतथम
Ohhh accha ek bat batao yeh sab real history hai kya 🤣🤣
@@ishtiyaque_17 kya tu bhi orginal musalman he kya
@@pavandevkatte9259 tu kiski aulad hai re pahle wo dek chutiye
@@ishtiyaque_17à
जय शिवाजी🙏🙏
आली रे आली आता अफजलखान ची बारी आली. 🤣🤣
Zez
😂😂
🐤🐤🐤🐤🐤
😆😆
@@apsingvasave6799 प
⚔️⚔️⚔️⚔️⚔️जय शिवाजी महाराज ⚔️⚔️⚔️⚔️⚔️
महाराजांसारखे नियोजन जर प्रत्येकाने प्रत्येकाने त्याने आपल्या आयुष्यात केले तर
Thar maag hindustan ek swarg jhale aste
अमोल कोल्हे.साहेब.लय.भारी
स्वराज्य जजनी एपिसोड लवकर टाका साहेब 780 माझी विनंती आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हर हर महादेव
Roj tv ver bagha na chan maja yete ani abhiman vatto
🚩🚩🚩🚩🙏🙏💐 जय शिवराय
@Ravi Kolate nnñ
हर हर महादेव
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मानाचा मुजरा राजे
❤❤❤❤❤❤
what a acting amol sir
very greatly done
jay shivray
watching this episode 7th time
after watching on tv still watching here
yes very nicly done by amol sir
right futane
👍🏻
Nice
@@deepdhuri9090 के à◇◇◇◇
जय जिजाऊ जय शिवराय
राजे तुम्हास मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ
P
@@maheshgangurde62355⁰
@@maheshgangurde6235we do at all. In VC we/😅
@@maheshgangurde6235 q
😮6
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️