Hey ek ch number dada jevdhde rells bghto tevde sarkh Tai radat aasti Aaj ly smile pn an song yaaaar. ...ky baaaat haiiiiii naaaad ch karayech ny baba ♥️💥
विनायकराव छान गान झालं आहे.गाण्याचे शब्द,लय,चळ,संगीत , कोरस व अभिनय या सर्वाचा मेळ आणि उडती चाल, महातात्याला सुध्दा नाचायला लावणार लोकगीत.मस्त आणि मस्त.
खूपच छान गाणं आहे.... आणि पूजा ताई व दादा तर खूपच छान आहेत... तुमची जोडी महाराष्ट्रात नादच खुळा... तुमचं प्रेम आणखी वाढो ही ईश्वर चरणी प्रार्थना.... 🙏🏻🙏🏻
विनायक दादा आणि वहिनी मी आणि माझी बायको तुमचा या सोंग ची वाट रोज बागत होतो आणि आज finally पूर्ण झाले तुमचे हे सोंग त्या बदल मनपूर्वक अभिनंदन आणि दादा वहिनी असेच तुम्ही प्रेमाने राहावे हीच साई चरणी आणि तुळजा भवानी माते चरणीं प्रार्थना....
Kadakkkkkkk dance zala bhau aani vahini असेच डान्स होऊ द्या
Hey ek ch number dada jevdhde rells bghto tevde sarkh Tai radat aasti Aaj ly smile pn an song yaaaar. ...ky baaaat haiiiiii naaaad ch karayech ny baba ♥️💥
विनायक दादा आणि पूजा ताई खूप छान गाणं आहे पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
मराठी मानुस असाच खुप मोठा होत जावो... keep it up both of you👍all the best.
. एकदम मस्त असेच अजुन एक गाणे तयार झाले पाहिजे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ......
ज्यांना ज्यांना दादा वहिनी चा व्हिडिओ गाणे आवडले त्यांनी लाईक करा
Thank you 💞✨🥳
❤
,❤❤❤❤❤ 3:16
नवीन गाण्याची कोन कोन वाट पाहतय ते लाईक करा❤❤❤❤ vinayak dada Nest song kadi yenar ahe 🎉❤❤❤❤❤❤
खरंच खूप छान गाणं आहे अशेच अजून तुम्ही खूप गाणे बनवा अशी अपेक्षा आहे आमची गुड लक तुम्हाला दोघांना पण खूप खूप शुभेच्छा ताई आणि दादा
Nice ❤❤
Lay bhari song ahe rao
Congratulations both of you 💐💐🤝🎊🎊🎊 ekdam mast song ahe ❤
विनायकराव छान गान झालं आहे.गाण्याचे शब्द,लय,चळ,संगीत , कोरस व अभिनय या सर्वाचा मेळ आणि उडती चाल, महातात्याला सुध्दा नाचायला लावणार लोकगीत.मस्त आणि मस्त.
खूपच छान गाणं आहे.... congratulations 🎉
अतिसुंदर आहे दादा आणि वहिनि पुढच्या भव्य वाटचालीस खूप खूप खूप खूप शुभेच्छा बेस्ट स्टॉप लक
Mi instala eikal pahile...mg mi you tube la serch kele...khup avdal🥰😍😍😍😍
अप्रतिम असेच प्रेम सदैव राहू द्या एकमेकांवर
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला❤❤❤❤❤
खूप छान आहे गाणं 👌👌
खुप छान आहे गान 👌👍
गीत खुप छान आहे
तुम्हाल पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Congratulations💐💐💐Vinayak Dada and Pooja Tai....
खूप छान गाणं आहे दादा आणि वहिनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Nice pooja tai dada bhai nice
👌
अतिसुंदर गाणं आहे आणी दोघांची जोडी ही खूप सुंदर आहे ❤
जिव तुला लावतूय ग... आभाळा एवढा.
सुंदर गीत आणि अप्रतिम सादरीकरण ❤
गाणं खतरनाक आहे अशीच गाणी बनवत रावा❤❤❤
Nice songs 🎵
Nice songs ❤❤❤❤
Nice song ❤ असेच पुढे जा हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
👍♥️नाद खुळा 1 नंबर song 🎵 कितीही वेळा ऐका मनच भरत नाही 🙏🙏
खूपच छान गाणं आहे.... आणि पूजा ताई व दादा तर खूपच छान आहेत... तुमची जोडी महाराष्ट्रात नादच खुळा... तुमचं प्रेम आणखी वाढो ही ईश्वर चरणी प्रार्थना.... 🙏🏻🙏🏻
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
खुप खुप छान गान आहे
Nice song ❤❤❤🎉🎉💐💐💐अशीच नवनविन song काडत राहा पुढच्या वाटचालीसाठी मन भरून शुभेच्छा ♥️♥️♥️💐💐💐💐👍
असेच यश मिळवत जा. भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.
गाणे एकच नंबर आहे अख्ख्या महाराष्ट्राचे तुम्हाला शुभेच्छा
विनायक दादा पुजाताई गाणं खुप छान आहे आणी तुमची जोडी पण छान दिसते 🎉🎉🎉❤❤
My favourite Jodi❤
खूप छान गाणं झालं आहे बरं दादा ❤
खुप छान दादा आणि ताई मला खूप अवडल हे गान तरी पुढ़ील वाट चालीस खूप खूप शुभेच्या🎉🎉🎉
Khup chane song aahe vinayak dada nd pooja tai 👍 congratulations 🎉
Khup chan song ahe tai dada congratulations
😊😊
Congratulations both of you 👫 nice song 👌👌and all the best👍👍
💐💐💐Congratulations 💐💐💐
No 1...,..song 💯💯💯💯💯💯💯💯💯💯
एक नंबर विनायक दादा खूप छान गाण आहे
विनायक दादा पूजाताई तुमचा व्हिडिओ पाहिला आम्ही खूप छान गाणं आहे
4 vela bagital taripan sark sark bagu vattay gaan mast zal kadhich mi nahi cament keli pahilich aahe cament mazi 😮😮❤❤❤❤❤😊😊😊😊😊
वा क्या बात है अप्रतिम गांण खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पूजा ताई विनायक दादा खुप छान गाणं आहे ❤🎉
Congratulations puja tai and vinayak ❤❤
वहिनीला नाचायला लावा अती सुंदर गाणं आहे my best hiro
माझी सर्वात आवडती जोडी ते म्हणजे दादा आणि ताई ❤😘✨
खुप छान पुढील वाटचालीस खूप खुप शुभेच्छा 🎉❤
खरंच तुमचं प्रेम आभाळाऐवढ आहे, आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो, दादा,,,वैनिस सप्रेम नमस्कार. 🙏🙏👌👌🤜🤛5:25
Mast song aahe
Thank you 💞✨🥳
एक नंबर अक्टिंग आहे❤❤😊 सुपर
Lay bhari tumchi Jodi ani gan khuup bhari zal ahe Ani khup shubhecha🎉
❤लय भारी गाणं, चांगला अभिनय केला. पूजाताई विनायक दादा
My favourite couple ❤
Bhari song ahe 😊
Tai khup cute diste tu ❤
किती वेळा ऐकलं गाणं खुपचं ऐकु वाटतंय मस्त दादा खुप छान थोडा अजुन डान्स हवा होता लय भारी वाटलं असतं पुजाला थोडा सांगा कि करायला खूप छान वाटेल 😊😊
Very nice 10 वेळा ऐकेल राव
Khup chan ❤
खुप छान गाणं झालय राव 🤗👌👍💖 दादा आणि पुज्या
पूजा अस
अतिशय सुंदर गाणं जमलं आहे, लोकेशन पण मस्त निवडलय, 👌👌👏👏✌️✌️🥳🥳
Nice song vinayak dada & pooja vahini ❤🥀✨
खुप छान दादा वहीनी😍
❤❤❤ खूप सुंदर लई भारी ❤❤❤
पूजा हीरोइन झाली ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Congratulations both of you 🎉💐💫🎁 very nice song and acting Dada vahini ❣️🤩
खुप छान ❤❤दादा ताई👌👌
बेस्ट songs vinayk dada पुजा ताई thanks❤❤❤❤🌹
Verry nice. ❤❤❤❤❤
Congratulations both of you 💐💐nice song 😊😊😊😊😊😊🥰🥰🥰🥰🥰🥰
दादा हे गान ऐकून मुका असणारा सुद्धा गान म्हणेल आणि प्रेमात पडेल एवढं छान आहे
Thank you 💞✨🥳
Congratulations both of you 💐💐🎉🎉 nice song 💞💞
Sirteachersongkhupchhnaahikhupbharee👌👌
तू बिग बॉस मध्ये जवा ही इच्छा आई तुळजा भवानी प्रथाना करतो तर माझा विश्वास आहे
Khup chan dada &pooja tai 🥰 💯👀🤘💯🌏 happy
एक नंबर ताई दोघे असे च मिळून चला 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤ खुप छान आहे गाणे ❤❤❤
विनायक दादा आणि वहिनी मी आणि माझी बायको तुमचा या सोंग ची वाट रोज बागत होतो आणि आज finally पूर्ण झाले तुमचे हे सोंग त्या बदल मनपूर्वक अभिनंदन आणि दादा वहिनी असेच तुम्ही प्रेमाने राहावे हीच साई चरणी आणि तुळजा भवानी माते चरणीं प्रार्थना....
दादा ताई एकच नंबर सॉंग्स बनवला तुम्ही ❤❤❤
Thank you 💞✨🥳
Thank you 💞✨🥳
खरंच एक नंबर गाणं आहे
Khup chn aahe song ... Vinayak dada n Pooja Tai...👌👌👌👌👌👏👏👏👏
विनायकदादा पुजाताई खूप खूप छान गाणं आहे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
❤ खरच भावा आवडलं गाणं अशीच परत गाणी करत राह miss you bhava ❤
Ek nambar bhava ekdam fadu
Pooja tai vinayk baba. Song Khup Bhari release zhal ahe Fev song❤🎉
विनायक दाद पूजा ताई एकच नंबर सॉंग बनवला तुम्ही🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
दादा वहिनी गाण खुप छान आहे मी काल पासून दहा वेळा गाण ऐकलं ❤❤❤🎉🎉🎉
Congratulations both of you keep it up 💯👍
खूप खूप सुंदर विनायकदादा आणी पुजा ताई 💐💐🎉🎉
एक नंबर जमले भानवसे साहेब
❤ खूप खूप अभिनंदन खूप खूप छान छान गाणे आहे
दिवसातून 3,4 वेळेस बघितलं मी song खूपच छान ❤❤
पूजा ताई विनायक दादा गाणं खूप छान आहे ❤👌👌🥰🔥🔥🔥🔥🔥
विनायक पुजा यांचं अभिनंदन
खूप छान वाटत आहे पूजा विणायकदादा
अभिनंदन ताई दाजी 🎉🎉🎉🎉🎉
गाणं खूप छान झालं आहे दादा वहिनी❤
आतापर्यंत चं सर्वात बेस्ट मराठी song 🔥🔥