बाहेरचा राग माझ्यावर काढायची हिंमत कशी केली 😭 | Vinayak Pooja Official |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • बाहेरचा राग माझ्यावर काढायची हिंमत कशी केली 😭 | Vinayak Pooja Official | #funny #marathi #comedy #funny #marathi #youtube #comedy #vinayakdadabhanvase #youtubeshorts #pooja #funnyvideo #love #foryou

Комментарии • 395

  • @NandaRamteke
    @NandaRamteke 10 месяцев назад +111

    तुम्हाला लाज वाटायला पाहिजे जगाला काय शिकवता ,व्हिडिओ टाकू नका

  • @nikitarane9789
    @nikitarane9789 10 месяцев назад +80

    तुम्ही का तुमची लाज विकुन खाल्ली काय कशाला नाटक करते

  • @user-vd6vr9vf4j
    @user-vd6vr9vf4j 10 месяцев назад +72

    अशा लोकांना कुणी like करू नका लोकांना वेड्या त नका काढू

  • @namratakhot7380
    @namratakhot7380 10 месяцев назад +22

    तू चप्पल आहेस विनायक... खरा मर्द अशील तर असले नीच विडिओ बंद करून कामं kar

  • @Sanmay__
    @Sanmay__ 10 месяцев назад +199

    तुमच्या दोघांची काहीही चूक नाही माझी चूक झाली मी विडिओ click केला आणि इथे आलो 😖😭😭😭😭😭😢😢

  • @rahulgavali4572
    @rahulgavali4572 10 месяцев назад +42

    तु लयच लाड केलायस बायकोचा.......किती उलट बोलतेय

  • @priyankadoke1863
    @priyankadoke1863 10 месяцев назад +93

    लाज सोडली सगळी पैसासाठी 😂😂

    • @rasikagaikwad7887
      @rasikagaikwad7887 10 месяцев назад +3

      Sagla natak ahe sagla natak ahe baapre saglya video madhe faktha bhandan bhandan

    • @surekhaumbare
      @surekhaumbare 7 месяцев назад

      Right

  • @amarjangam3479
    @amarjangam3479 10 месяцев назад +30

    लहान मुलासारखे मारताय बोच करताय भांडण करत आहे काय आदर्श तुमचा

  • @urmilabhosale9735
    @urmilabhosale9735 9 месяцев назад +23

    रिअल मध्ये भांडण करेन म्हणते... म्हणजे हे खोटं खोटं आहे 😅😅

  • @vidyasudhirnaiknaware
    @vidyasudhirnaiknaware 10 месяцев назад +34

    लाजा सोडल्या का तुमी दोघांनी किती बिनलाजी आहे तुमी सोशल मिडिया समोर नाटकं करताय

  • @manjushakalse6675
    @manjushakalse6675 9 месяцев назад +12

    दोघेही जास्त दिवस एकत्र राहू शकत नाही. दोघांनी एकमेकांना प्रेम नाही आदर नाही. विश्वास नाही. सारखे भाड न

  • @subhashgavhale5
    @subhashgavhale5 10 месяцев назад +15

    आज पासून व्हिडिओ बघनार नाही unsubscribe होतो

  • @malsiddhawaghmode9587
    @malsiddhawaghmode9587 10 месяцев назад +35

    लेकरांचे काळजी असती तर घर सोडून गेला नसता

  • @dnyaneshwarpatil2263
    @dnyaneshwarpatil2263 9 месяцев назад +9

    हा बोकड देवी पुढचं कापला पाहिजे दाढीचा बोकड देवीला फार आवडतो

  • @rajphoto3844
    @rajphoto3844 10 месяцев назад +65

    हे सर्व नाटक आहे का, फेमस होण्यासाठी

  • @seemapuri4129
    @seemapuri4129 10 месяцев назад +43

    लोक कसे नाटक करतात लाजा सोडुनं दिलेले लोक

  • @Kittu.485
    @Kittu.485 10 месяцев назад +47

    काय बाई आहे ही कशी बोलते नवऱ्याला ...हिला लाज पण वाटत नाही.

    • @srushtipatil8623
      @srushtipatil8623 10 месяцев назад +2

      कुत्री आहे ती बाई नाही 😂😂

    • @Kittu.485
      @Kittu.485 10 месяцев назад

      @@srushtipatil8623 😂😂😂

    • @bhartipatil4758
      @bhartipatil4758 3 месяца назад +2

      Mala ta ticha khup rag yeto.😮

    • @kavitabhagwat1479
      @kavitabhagwat1479 2 месяца назад

      Hi बाई खुपचं advance आहे.

  • @asfasa
    @asfasa 10 месяцев назад +14

    बापरे काय पण करतात व्हिडिओ साठी आरे तुरे करतेय नवऱ्याला 😇 विन्या 😂😂 कलर आहे तो

  • @umeshpatil9946
    @umeshpatil9946 10 месяцев назад +19

    बायको संस्कारी पाहिजे उलट बोलणारी नाही

  • @SHIV_SWARAJYA511
    @SHIV_SWARAJYA511 10 месяцев назад +11

    मुलांन समोर भांडण केल्यावर काय संस्कार होतील ते नाटक असो की true 😢

  • @amitpatil5271
    @amitpatil5271 10 месяцев назад +24

    देवा तू तर घरातच होतास किती खोटे बोलतो.... वाढदिवस ला होतास... मोबाईल पण आणायला गेला होतास तू विडिओ टाकले नाहीत पण त्या पूजा ने तर घराचा बाजार मांडला 😂😂

  • @kesh_____11-o2p
    @kesh_____11-o2p 6 месяцев назад +5

    तुमचा काय नाही गुन्हा आमच्याच मायचा.......‌..‌😂

  • @tejashrijadhav78
    @tejashrijadhav78 10 месяцев назад +20

    Bai आमच्या navaryla असे केले तर pak marun thevel mala

  • @Nikhilkote563
    @Nikhilkote563 10 месяцев назад +7

    पैशासाठी पार लाज सोडली रे तुम्ही लाजा वाटल्या पाहीजे रे

  • @SubhashBorude-uo5io
    @SubhashBorude-uo5io 10 месяцев назад +8

    आम्ही तुमचा काय आदर्श घ्यायचा नवराला ही बाई आर्या तुरावर बोलती

  • @user-ps6vk5qc1w
    @user-ps6vk5qc1w 10 месяцев назад +12

    आरती घेवून पूजा करा ताई

  • @Pratiksha185
    @Pratiksha185 10 месяцев назад +7

    तुमचे व्हिडिओ तून हाच आदर्श घायचा का आम्ही तुमच्यामुळे अजून चार घरात वाद होतील जरा नीट व्हिडिओ बनवा काहीं तरी घेण्यासारखे

  • @vanitawakchure1518
    @vanitawakchure1518 10 месяцев назад +10

    अरे काय पसारा मांडला तुम्ही दोघांनी

  • @shailaauti1979
    @shailaauti1979 9 месяцев назад +5

    पैसा कसा कमवायचा या दोघांच्या कडून शीका

  • @cops5886
    @cops5886 10 месяцев назад +11

    चांगला धंदा सापडलाय तमासगिरानू

  • @PoojaShinde-d9g
    @PoojaShinde-d9g 22 дня назад

    डोक्यात दगड घालायची होती
    नवऱ्याने लग्नच करू नये हे चांगलं की मुली बिन लग्नाच्या राहिल्या तर

  • @anantmhatre5130
    @anantmhatre5130 9 месяцев назад +5

    विनायक भाई हे सारखं तुमचं रडगाणं हे आम्हाला नाहीच पण हे तुमच्या मुलांवर परिणाम होईल

  • @priyankabhoye6436
    @priyankabhoye6436 10 месяцев назад +14

    🎉natak😂😂😂😂😂😂😂

  • @savitadhoka4107
    @savitadhoka4107 10 месяцев назад +9

    टोमॅटो सास लावलाय

  • @user-he2px6ti1i
    @user-he2px6ti1i 9 месяцев назад +2

    पैसा साठी आणि लाईक साठी गु पण खातिल हे लोक

  • @rajusutar356
    @rajusutar356 10 месяцев назад +5

    तुमच्या असल्या भांडणाने लेकरांना चांगलीच वळण लागनार

  • @ranigaikwad9632
    @ranigaikwad9632 10 месяцев назад +6

    Dada ladies kadhich payatli chappal kadhich samju nako

  • @amarmasurkar3674
    @amarmasurkar3674 9 месяцев назад +7

    भावा डोकं फोडताना पण व्हिडिओ काढण्याचा ना...😄😄

  • @user-zp4fu5ct3t
    @user-zp4fu5ct3t 6 месяцев назад +2

    अरे ह्या नाटकांत मुलांवरही काय परिराम. स्वस्कार काय होणार हि लोक दिसतात तशी नाही आहेत

  • @namratakhot7380
    @namratakhot7380 10 месяцев назад +4

    असला नवरा असता तर मी तर मारून takale aste🤣🤣🤣

  • @user-de5zy3vr9v
    @user-de5zy3vr9v 8 месяцев назад +2

    अरे मधे कसं काय रक्त आलं 😂😂😂😂

  • @king_official283
    @king_official283 10 месяцев назад +7

    दोघ ही नाटकी

  • @dnyaneshwarpatil2263
    @dnyaneshwarpatil2263 9 месяцев назад +3

    ही मेंढी सुद्धा मसोबा पुढे कापली च पाहिजे माजलेले बोकड अन माजलेली मेंढी

  • @sambhajigodashe854
    @sambhajigodashe854 10 месяцев назад +5

    बोलायला शिका आगोदर

  • @mahendra4467
    @mahendra4467 6 месяцев назад +2

    अतिशय दलींदर बाई आहे हि कायम रडत राहते

  • @panchshilakamble3328
    @panchshilakamble3328 10 месяцев назад +5

    Khot khot blood 😅😅😅

  • @TrushaKohokade
    @TrushaKohokade 9 месяцев назад +3

    हे असल लोकांना दाखवू नका🙏तुमचीच ईमेज डाऊन होतीये.. रोज च तुमचं जे रूटिन असेल ते दाखवा ना,family व्हिडिओ दाखवा.हे असले खोटे वाटणारे व्हिडिओ नका दाखवू

  • @user-vd6vr9vf4j
    @user-vd6vr9vf4j 10 месяцев назад +7

    तुमचा भिकारी पणा उगाच आम्हाला नका दाखवत जाऊ. मुलांना शाळेत शिक्षण द्या आणि मोठे करा लक्ष ध्या पण लोकांना फेमस होण्यासाठी काही पणं बोगस कारभार दाखवू नका. घरात तर कार्पेट आहे

  • @user-ry3uc9xl1j
    @user-ry3uc9xl1j 8 месяцев назад +3

    लाज वाटली पाहिजे तुम्हाला

  • @sheetalsuryavanshi9547
    @sheetalsuryavanshi9547 10 месяцев назад +7

    पोलीस कंप्लेंट करा यांची कोणी तरी नाटकी कुठली

  • @amitpatil5271
    @amitpatil5271 10 месяцев назад +12

    नवरा आहे कि बैल 😂😂

    • @urmilabhosale9735
      @urmilabhosale9735 9 месяцев назад +2

      बैल आहे नवरा असता तर बायकोने इज्जत केली अस्ती6😅😅

  • @YogeshPawar-bb2vm
    @YogeshPawar-bb2vm 9 месяцев назад +2

    नवऱ्याची इज्जत करत नाही ही कसली बाई
    आरे करे करती

  • @user-do2vp9dw8z
    @user-do2vp9dw8z 9 месяцев назад +5

    Tamasha ghar😂😅

  • @nileshbeahddaaandalkxsar1404
    @nileshbeahddaaandalkxsar1404 10 месяцев назад +5

    हे सर्व view मिळवण्यासाठी केल आहे
    पुढील वाटचालीस शुभेच्छा विडीओ जास्तीत जास्त view येवू द्या महीन्याला दोन तीन लाख पेमेट येवू द्या

  • @priyankaborde1671
    @priyankaborde1671 10 месяцев назад +7

    काय लेकरा देखत भांडण करता चांगले रहा 😊

  • @shailaauti1979
    @shailaauti1979 9 месяцев назад +3

    जगाला काय शिकवण देनार

  • @anjusofficialaccount1043
    @anjusofficialaccount1043 10 месяцев назад +3

    पैशासाठी काय kay😂

  • @babantidke2022
    @babantidke2022 21 день назад +1

    Murkhacha sarkhe Video Taku Naka

  • @sunildodal8746
    @sunildodal8746 10 месяцев назад +5

    दादा तुम्हाला लेकराची काळजी आसतीत तर घर सोडून निघून गेले नसते दादा तुम्ही

  • @user-fm4qs6si2o
    @user-fm4qs6si2o 10 месяцев назад +6

    कशी बोलते उलट

  • @sonu-amrao12345
    @sonu-amrao12345 2 часа назад

    Navra jar payachi duul samzhayla lagala tar asaha navriyala matith ghala ani kadi lava karan jo shree cha adar nahe karu shkath tho papi astho

  • @subhashgavhale5
    @subhashgavhale5 10 месяцев назад +2

    आज पासून व्हिडिओ बघनार नाही unsubscribe होतो .

  • @PoojaShinde-d9g
    @PoojaShinde-d9g 22 дня назад

    यांना कोणी लाईक करू नये

  • @user-fw8qr6xs7o
    @user-fw8qr6xs7o 5 месяцев назад +1

    पुजा ताई त्यांचं मार खाऊ नका अदृल त्याला घडवा.बसुन खाऊन खाऊन माज आलाय त्याला माज ऊतरवं ताई.

  • @Kavitapatil8368
    @Kavitapatil8368 9 месяцев назад +1

    खोट का होईना पण पुजा घे बोलुन परत असली वेळ येणार नाही

  • @madukharselkhe4594
    @madukharselkhe4594 9 месяцев назад +1

    पूजा लय त्रास देत असतील पाहुणे तर हिकडं निघून ये मी सांभाळतो तुला

  • @anjaligangale
    @anjaligangale 10 месяцев назад +3

    Pooja tai jra jastch bolte br

  • @kalidas8989
    @kalidas8989 9 месяцев назад +1

    पुजाताई तुमचे जास्त होतय कारणं जास्त तुमची चुक आसते रांग मानु
    दोघो गोड रावा....
    आशे व्हिडिओ टाकु नका खुप वाईट वाटते
    तुमचा नवरा आहे काय बोलतात
    तुमच्या भाडनात प्रेम आहे

  • @user-eq2ft3em1f
    @user-eq2ft3em1f 5 месяцев назад +1

    पूजा काय रडती सारखच लाज वाटू द्या जरा घरातली भांडणं चव्हाट्यावर आणत आहे लोकल हसवलं पाहिजे तर तेच रडून आंबट करू नका

  • @namratamotling799
    @namratamotling799 10 месяцев назад +2

    Dada tai ugich bharlya ghari kashala bhandanche video kadta ashani gharchi shanti,prasanta jate...video sathi ka hoina pn naka karut ashi bhandan lahan mula ahet tumchi tyanchyavar hya saglyacha parinam hoto

  • @navnathpisal8474
    @navnathpisal8474 9 месяцев назад +1

    दाढी वरची धरू नको खालची दाढी धर अन आपट tayla चांगला मग कळेल त्याला

  • @desigymfitnessfoujisomnath2985
    @desigymfitnessfoujisomnath2985 10 месяцев назад +3

    Are ky re tujhi tu ijhat rastyav tangli.

  • @priyankaalagepriyankaalage6434
    @priyankaalagepriyankaalage6434 10 месяцев назад +5

    Sagal view sathi

  • @sarikamarathirecipe3475
    @sarikamarathirecipe3475 10 месяцев назад +9

    काय लाज काढता

    • @laxminimagre2723
      @laxminimagre2723 10 месяцев назад

      तुम्ही पण त्यांचे व्हिडिओ बघताय

  • @user-ry3uc9xl1j
    @user-ry3uc9xl1j 8 месяцев назад +1

    लाज वाटली पाहिजे

  • @dattatraybramhane7420
    @dattatraybramhane7420 4 месяца назад +1

    तुमचा काही चांगला आदर्श किंवा करमणूक नाही सतत रडणे

  • @pritisonawane2612
    @pritisonawane2612 9 месяцев назад +2

    Third class language

  • @somnathshinde9532
    @somnathshinde9532 6 месяцев назад +1

    कारवाई करा या माकडा वर

  • @user-pb9wu7ht6k
    @user-pb9wu7ht6k 5 месяцев назад +1

    पैशांसाठी लाज सोडली

  • @VilasHagavne
    @VilasHagavne Месяц назад

    काय. कर्ती ये. पूजा.
    😢😢😢😢😢❤❤

  • @vandanapatil3338
    @vandanapatil3338 3 месяца назад

    जगाला हे सगळं दाखवण्यापेक्षा चार भिंतीच्या आत मध्ये काय दोघांची मस्ती जिरवायची जिरवून घ्या तुमचा व्हिडिओ कोणीही बघणार नाही लहान मुलासारखं काय म्हणताय काय दाखवताय समजते का

  • @VilasHagavne
    @VilasHagavne Месяц назад

    काय करतीये पूजा डोकं फिरलय का

  • @AshwiniRandil-rb3xp
    @AshwiniRandil-rb3xp 2 месяца назад

    काय बाई लाजा सोडल्या ह्या लोकांनी शोशल मिडीयावर काही तरी चांगले संदेश ध्या 😡

  • @ashwinishivane1257
    @ashwinishivane1257 10 месяцев назад +2

    Shikshnacha aabhav

  • @anitadesai473
    @anitadesai473 6 месяцев назад +1

    हे असले व्हिडिओ प्रशिधी साठ्ठी टाकता का ...सगळ बंद करा..नाटकी सगळी

  • @Anita.khaire
    @Anita.khaire 5 месяцев назад +1

    दोन पैशाच्या साठी असे व्हिडिओ टाकत जाऊ नका

  • @user-hy5ed8iu5f
    @user-hy5ed8iu5f 5 месяцев назад +1

    हे असले व्हीडिओ टाकु नका साहेब खरंच त्रास देता का

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 5 месяцев назад +1

    लहान मुले अनुकरण..?

  • @Rajashri.Deshmukh
    @Rajashri.Deshmukh 10 месяцев назад +3

    👌👌👌👌👌 khup chhan video banvta rojh kas bhand kraych tumhchyakadun shikave

  • @user-mf7kp4mp9c
    @user-mf7kp4mp9c 5 месяцев назад +1

    आरु तुरु बोलते नवराला

  • @sindhumahadik8941
    @sindhumahadik8941 10 месяцев назад +3

    ह्यांना रक्त आले तरी का हसतात
    का हा परत prank आहे नवीन

  • @sonambelage5795
    @sonambelage5795 10 месяцев назад +2

    कसली बायको आहे हि इतक नवऱ्याला उलट कोण बोलतं आणि तुम्ही ऐकून घेताय

  • @user-vt8yq4mu1f
    @user-vt8yq4mu1f 12 дней назад

    पोरांची तरी लाज ठेवा

  • @jayavantshingate5880
    @jayavantshingate5880 9 месяцев назад +1

    पैश्यासाठी असले व्हिडिओ करणे बंद करा

  • @soniyadalvi213
    @soniyadalvi213 4 месяца назад +1

    Pooja sarkha nahi bhandan karaycha gudi ne raha 😊

  • @Storymind99
    @Storymind99 2 месяца назад

    काय खोटं बोलत नाही ती .बरोबर बोलतेय .नवरे बायकांना नेहमी असेच वागवत .कितीही जीव लावला तरी .

  • @punamtelang3838
    @punamtelang3838 5 месяцев назад +1

    Are baba nit bola . Ek मेकांची जरा respect kra.

  • @VilasHagavne
    @VilasHagavne Месяц назад

    काय करतीये पूजा डोकं फिरलय का
    😮 रडू नकोस😢😢😢😢😢😢

  • @ashwininikam734
    @ashwininikam734 5 месяцев назад +1

    Aami mothya aavajat bolaychya adhi lokanch vicar kato ki lok kay mantil... An he kay mulanvar kay sanskar karnar🫤🫤

  • @amolbhosale9966
    @amolbhosale9966 10 месяцев назад +1

    कलर लावला राव.. मारले ते शूट कां लेले नाही?