Ag taai tumhi doghe khup chan ahet mi tumchya saglya video pahato khup chagla watto thank you ha weda Vinayak tumhala khup prem karto dewa doghan la asech anandi aso Mazya Karna doghan la khup prem ❤
माझ्या लाईफ मध्ये झालेली स्टोरी या व्हिडिओ सारखीच होती ही व्हिडिओ बघून मी बायकोला आपली स्टोरी सगळी विनायक दादा ला सांगितली तुमच्या दोघांचा व्हिडिओ बघून जुनी आठवण आली पूजाताई छान व्हिडिओ आहे,
तुम्ही दोघांनी अतिशय चांगला फ्रँक केला आहे.वहिनी तुम्ही थोडे संमजून घ्या.विनय ने खरोखर चांगली भूमिका करत आहे.परंतु माझ्या मते लग्न झालेला मनुष्य 97 टक्के दुसऱ्या मुलीच्या लफड्यात पडणार नाही.तुम्हा दोघांना शुभेच्छा 😅
विनायक भाऊ आपले पुजा ताई बरोबर लग्न झाले आहे संसार तुमचा मस्त आहे भाऊ आपण काॅल करणे पळून जाऊन लग्न करून असे काॅल आम्हाला आईकला बरोबर नाही वाटते प्रेनककाॅल चांगले करा विनंती
हाय पूजा वहिनी खूप छान आहे तुम्ही कॉमेडी खूप छान आम्हाला पण तुमच्या सामील करून घ्या मी इचलकरंजी सरिता शिंदे बोलतोय माझ्या मिस्टर वारलेत मला एक मुलगा आहे युट्युब वर यायला तुम्ही जरा मदत मी तुमची मोठी फॅन आहे मला खूप आवडते तुम्ही
😢😢 महाराष्ट्र बंद. महाराष्ट्र बंद. खूपच आशर्याची गोष्ट आहे मर्ती रात्र झाली-मर्ती रात्र झाली दादा आम्ही तुझा पाठीशी आहे आम्ही सर्व जण महाराष्ट्राचे लाडके भावी मुख्य मंत्री याच्याकडे त्वरित माहिती पूर्ण अभ्यास पूर्ण ही माहिती देऊ . आचानक मुलीचं नाव झोपेत का घेतलं यावरून तरुणाला पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी ...... या गोष्टींचा निषेध करून थेट विधान भवनाला इशारा
विनायकराव अशी फ्रॅंक करणं योग्य नाही कारण बायकाना घरात दिवस भर कामं असतात ती आपल्याला दिसून येत नाही, आणि एवढ्या रात्री पूजा झोपेत असताना असे विडीओ करणं बरोबर नाही तीने आपल्याला मारलं हे बरोबरच आहे असा विडीओ परत करु नका असं माझं सांगणं आहे, कारण तिची झोपमोड झाली, म्हणून विनायकराव आपल्याला तीनं चांगलंच हानलय.
एका आवाजात उठली आणि महत्वाचे म्हणजे झोपेतून उठल्यावर एवढा फ्रेश आवाज कोणाचंच येत नाही..... लोकांना उल्लू बनवायचं काम फक्त..... मिळून केलेली मिली भगत आहे दोघांनी..... Sorry video nahi aavdla
दादा तुम्ही 👌🏻 मस्त प्रेंक करता फक्त वयनी सोबत ज्यास्त प्रेंक करू नका उगाच वयनी तुम्हाला फटके 😰मरतील कळलं का दादा आणि हा कॉल प्रेंक पण मस्त👌🏻 करता मी तुमचे दररोज📽️ व्हिडिओ बागतो खूप छान करता तुम्ही📸 व्हिडिओ तुमचा फॅन झालो मी दादा😊✌🏻
फ्रँक सुरुवात तर खूप रेगुलर होती पण जे फ्रँक झाल्यानंतर जे रिएक्शन होता पूजा वहिनीचा ते मात्र खूप आवडला आणि सिरीयस वाटला पूजा वहिनी खरंच खूप खानदानी मुलगी आहे माझी बायको पण असाच थोडं काही वाटलं मनाला लागल्यासारखं तर लगेच रडते मारायची गरज नाही पडत
असल कुठ असत का भाऊ ताई ला कशाला मारता ती एक स्त्री आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श करा जरा भाऊ पुजा ताई ला सुखांत जगु द्या मी पुजा ताई ला भाऊ आहे ना🙏🙏🙏👌👌
वहिनी.. आणि..❤😂🎉😊😅दादा..मला 😮 ..❤😂 सर्वात जास्त.विडीओ..आवडला❤😂😮😮
हे सगळं ठरवून केलय अस वाटतय
पूजा वहिनीला माहीत होत विनायक मस्ती करतोय त्यांनी दोघांनी मिळून अस केलं आहे
Khar ahe bhava
Nkki ch
मिली भगत प्रॅन्क...... बघायला बरोबर नाही वाटलं
पूजाताई आणि विनायकभाऊ तुम्ही दोघे पण खूप हसवता आणि तुमचे व्हिडिओ चांगले असतात . मस्त वाटले पुढील वाटचालीस शुभेच्छा good night
ऐकच.नंबर.खुप. हसायला.मिळाले.प्रेम.अशेच.राहूदया,😂😂😂😂🙏
दादा पाणी देत होता पण पाणी प्यायली नाही आम्ही खूप हसलो नको छलू वहीनी ला चूमची जोडी एक नंबर आहे👌
दादा❤
या दोघांना पण महाराष्ट्रराज्याच्या बाहेर काढा
Khup chan video aahe mala khup hasu aal ani mala tumche video khup avadtat
विनायकराव फ्रँक अतिशय छान झालाय परंतु खरोखर मारणं काही योग्य नाही, बस तेवढीच काळजी घ्या फ्रँक तसा छान होता खरोखरची भांडणं बघायला। मजा आली
Nice couple. Ashech khup bhanda ani ekmekanwar khup prem kara. Very nice🎉🎉
अरे हा एवढ्या जोरात बोलतोय तिला ऐकायला जातं नसणार का 😂😂😂😂फुल्ल cripted मूवी 😂😂😂
Mg ky 😂😂😂
😂 खुप छान वाटल दादा आणि वैनी विडीयो छान बनविला आहे 👍👍👍
Ag taai tumhi doghe khup chan ahet mi tumchya saglya video pahato khup chagla watto thank you ha weda Vinayak tumhala khup prem karto dewa doghan la asech anandi aso Mazya Karna doghan la khup prem ❤
आजून 10 मिनिट नसत सांगितलं तर काय खरं नव्हतं दादाच 😂😂
खूप भारी कॉमेडी करता राव खूप हसलो 😂😂😂😂
Vinayak dada chi acting mast❤❤❤❤
1 no bhava👍👍👍👍 kdkkk😂😂😂😂😂😅😅
दादा वहिनी तुमचे विडिओ पाहुण मला खूप आनंद होतो 😅😅😅😅😅
भारी विडीव बनवला भावा पहिल्यांदा पाहीला माज पन असच होत असत राव
Ati swansakarik odhani gheun zoptat 😅😅 mhanje tayarit aahe
मस्त एक नंबर😂😂
Khup khup chyan supar bhau tumch fhon n .pahije
यालाच तर व्हिडिओ बनवणे म्हणतात 👌
माझ्या लाईफ मध्ये झालेली स्टोरी या व्हिडिओ सारखीच होती ही व्हिडिओ बघून मी बायकोला आपली स्टोरी सगळी विनायक दादा ला सांगितली तुमच्या दोघांचा व्हिडिओ बघून जुनी आठवण आली पूजाताई छान व्हिडिओ आहे,
Manje ring light chalu krun prank challay 🤡wahhhhhh,
तुम्ही दोघांनी अतिशय चांगला फ्रँक केला आहे.वहिनी तुम्ही थोडे संमजून घ्या.विनय ने खरोखर चांगली भूमिका करत आहे.परंतु माझ्या मते लग्न झालेला मनुष्य 97 टक्के दुसऱ्या मुलीच्या लफड्यात पडणार नाही.तुम्हा दोघांना शुभेच्छा 😅
असा व्हिडिओ बनवल्या शिवाय लाईक आणि फोलोवर्स वाढत नाही असे व्हिडिओ बनवावे लागतात
Both are nice❤
नविन आहे विडिओ असेच भारी बनवलं आहे मला आवडलाय
😂😂😂😂😂 लोकाला yz बनवतात एवढा माहिती होत पण हे अती झालं वाहिनी रात्री 12:59 मिनिटाला विंचरून झोपल्या होत्या वाटत काय भाऊ तू पण जरा orignal दाखव
mala vatete hyancha garath 24 tas camera laglela asto in the hope of content 😂😂😂😂
Ek number prank 😊
आरे,काय हलकट माणूस आहे.
जगात पण नवरा बायको आहेत.
पण तुमच्या सारखी दलिंद्री नाही
Right
नालायक पनाचा कळस गाठला आहे
विनायक भाऊ आपले पुजा ताई बरोबर लग्न झाले आहे संसार तुमचा मस्त आहे भाऊ आपण काॅल करणे पळून जाऊन लग्न करून असे काॅल आम्हाला आईकला बरोबर नाही वाटते प्रेनककाॅल चांगले करा विनंती
हाय पूजा वहिनी खूप छान आहे तुम्ही कॉमेडी खूप छान आम्हाला पण तुमच्या सामील करून घ्या मी इचलकरंजी सरिता शिंदे बोलतोय माझ्या मिस्टर वारलेत मला एक मुलगा आहे युट्युब वर यायला तुम्ही जरा मदत मी तुमची मोठी फॅन आहे मला खूप आवडते तुम्ही
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌❤❤❤
राडाच ❤❤❤😂😂😂😅
असं बडबड झोपेत करतो माणूस पण 2.3शब्दच बोलतो ही scripted आहे prank gone wrong 😂
सारखा हा.. विडियो बघावा.. वाटतोय.. दादा ❤❤❤😂😂
Me stotar navryach teketach kadlo asto kaymch😅😅😅😅
😢😢 महाराष्ट्र बंद. महाराष्ट्र बंद. खूपच आशर्याची गोष्ट आहे
मर्ती रात्र झाली-मर्ती रात्र झाली
दादा आम्ही तुझा पाठीशी आहे
आम्ही सर्व जण महाराष्ट्राचे लाडके भावी
मुख्य मंत्री याच्याकडे त्वरित माहिती पूर्ण अभ्यास पूर्ण ही माहिती देऊ . आचानक मुलीचं नाव झोपेत का घेतलं यावरून तरुणाला पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी ...... या गोष्टींचा निषेध करून थेट विधान भवनाला इशारा
D
ठरवून😂
सौ.पूजा आणि श्री.विनायक
संवाद आणि अभिनय उत्तम
दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे आहेत
फक्त मारणं नसावे
Over acting che 50 rupe kama 😂😂
Ratri mazya mi angavarchi godhadi jari kadhli tari maze aai vadil uthun kay zalare mhantya ani. Hyo gadi baga 😅😂😂😂😂
Khup aagjal ahe tai😂😂😂
सुपर yetik होती पूजेताईची ❤
एकनंबर झाला भाऊ खर
नाद च खुळा भाऊ
विनायकराव अशी फ्रॅंक करणं योग्य नाही कारण बायकाना घरात दिवस भर कामं असतात ती आपल्याला दिसून येत नाही, आणि एवढ्या रात्री पूजा झोपेत असताना असे विडीओ करणं बरोबर नाही तीने आपल्याला मारलं हे बरोबरच आहे असा विडीओ परत करु नका असं माझं सांगणं आहे, कारण तिची झोपमोड झाली, म्हणून विनायकराव आपल्याला तीनं चांगलंच हानलय.
Nko lay lod gheu tu
Tondavar ch kadun bolt hota he ti swata bolte videos madhe 😂😂 mhanje ha prank nvata sagl ek mekana mahit hot 🤣😂
Prank❌Frank✅
This is a great channel! I only saw you recently, but it's now among my favorite channels.
😂
व्हिडिओ खुप छान होता. पण पूजाला काय संस्कार दिलेत की नी आई बापाने. नवऱ्याला अरे तुरे करते. थोडा तरी नवऱ्याचा मान ठेव.
नवर्याच बाहेर अफेअर चालू आहे हे कळाल्यावर कोनतीच स्त्री मान पान बघत नाही ओ बायकोच मन आहे ते
प्रेक्षकांची फसवणूक करू नका. लोकं लगेच पकडतात जरा चांगले विडिओ बनवा.....
एका आवाजात उठली आणि महत्वाचे म्हणजे झोपेतून उठल्यावर एवढा फ्रेश आवाज कोणाचंच येत नाही..... लोकांना उल्लू बनवायचं काम फक्त..... मिळून केलेली मिली भगत आहे दोघांनी..... Sorry video nahi aavdla
तुमचा प्रॅन्क खूपवडला
दादा तुम्ही 👌🏻 मस्त प्रेंक करता फक्त वयनी सोबत ज्यास्त प्रेंक करू नका उगाच वयनी तुम्हाला फटके 😰मरतील कळलं का दादा आणि हा कॉल प्रेंक पण मस्त👌🏻 करता मी तुमचे दररोज📽️ व्हिडिओ बागतो खूप छान करता तुम्ही📸 व्हिडिओ तुमचा फॅन झालो मी दादा😊✌🏻
फ्रँक सुरुवात तर खूप रेगुलर होती पण जे फ्रँक झाल्यानंतर जे रिएक्शन होता पूजा वहिनीचा ते मात्र खूप आवडला आणि सिरीयस वाटला
पूजा वहिनी खरंच खूप खानदानी मुलगी आहे
माझी बायको पण असाच थोडं काही वाटलं मनाला लागल्यासारखं तर लगेच रडते मारायची गरज नाही पडत
खूप छान😂😂😂
Ring light lavun zoptat ka RUclipsr, prank Pooja vahini cha kela ka video bagtat tya public cha kela 😂 nice acting
पुजाला यातलं काहीच माहित नाही 😃🤙
Mi asach kelta pn
Anglat aala,,,,,
असल कुठ असत का भाऊ ताई ला कशाला मारता ती एक स्त्री आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श करा जरा भाऊ पुजा ताई ला सुखांत जगु द्या मी पुजा ताई ला भाऊ आहे ना🙏🙏🙏👌👌
1 No. Hota prank
दादा तुमची खूप छान जोडी
Aaj camera var lavun zople ahet ki
Khup chan 😂😂😂😂
changle vishay gheun videos banva lokana kahitari knowledge milave ase phaltu lokansarkhe vatate
Par balish Vani kartyat 😅
पुजा ताई नका सारंखा संशय घेऊ दादा च्यावर
😂😂 0:18
Very nice
Tuha doghachi jodi
Tasech
Tuchy matoshi
Pooja tai
V
Gharatil sarvachi sath aahe
Kharokhar
Aandi kutumb aahe
Vinaykrao pooja
व तुमची
आई
तसेच
तुच्या मुलाना
घरातील सरवाना खुप शुभेच्छ्या पढरपूचापाडुरंग
तुमच्या सद्वैव आनंदि ठेवो
PUJA HA PRANK FAR CHAAN HOTA YATUNACH KUTUMB AEKTRA HOTE
दलिंद्री इंदुरिकरांच्या भाषेत
🎉🎉🎉🎉
😅😅😅😊😊😊😊
Very nice video 👍👍
😮😮😂😂😂😂
😅😅😂😂
पुजा चांगली आहे पाप बिचारीला फालतुक त्रास देतो
अशी फ्रक कोणी करुच नाही ते पण एवढ्या रात्री
खुप छान छान
So nice ami tr khupach 😂😂 beautiful 🎉
आशा व्हिडिओ मुळे तरुण पिढी बिघडलेली आहे
Nkich bgdnar
Ekach number
विनायक भाऊ हाताने इज्जत
काढून घेतला
दादा तुमच्याकडून आशा viedo ची आपेक्षा नव्हती
❤❤❤love you pooja miss you
Sarkhe 😢 radat ch astis tu tai kadhi tr man mokle panane has ke 😊
Mast❤❤❤
Natak kartay nice
यांना कोण कोण लाईक करत नाही त्यांनी मला लाईक करुन सांगा 😂
Mast video 👌
खूप छान वाटला
swit video vinayk dada ❤❤
विनायक दाजी ची चागलीच तरंबल उडाली
Pooja la awaj gela nhi ka tujha tith ch zopli ani prank krtoy tichya samorch ky Rao 😂😂😂
भूर्टा prank आहे हा 🤣🤣🤣🤣