Dhagan Aabhal (Official Song) Raundal | Harsshit Abhiraj I Javed Ali, Vaishali Made

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 фев 2023
  • Presenting The Melodious Dancical Song Of The Year Dhagan Aabhal from the film Raundal.
    #रौंदळ #Raundal
    Listen to Dhagan Aabhal
    Spotify -bit.ly/DhaganAbhal-Spotify
    Wynk -bit.ly/DhaganAabhal-Wynk
    Apple - bit.ly/DhaganAabhal-AppleMusic
    Jiosaavn - bit.ly/DhaganAabhal-Jiosaavn
    Amazon - bit.ly/DhanganAabhal-AmazonMusic
    RUclips -bit.ly/DhaganAabhal-RUclipsMusic
    Resso - bit.ly/DhaganAabhal-Resso
    Director: Gajanan Nana Padol
    A Mesmerising Music by Harsshit Abhiraj
    Producers: Balasaheb Shinde । Dr. Purushottam Bhapkar । Pramod Bhaskar Chaudhary । Bhau Shinde । Rise Business Group
    Co-Producers: Ravindra Auti । Santosh Auti । Kailash Gunjal । Sanjay Kunjir
    Executive Producer : Mangesh Bhimraj Jondhale
    Cast: Bhau Shinde । Neha Sonawane । Yashraj Dimbale । Surekha Dimbale । Shivraj Walvekar । Sanjay Lakade । Ganesh Deshmukh । Sagar Lokhande
    Song - Dhagan Aabhal
    Music Composer - Harsshit Abhiraj
    Singer - Javed Ali, Vaishali Made
    Lyrics - Vinayak Pawar
    Music on - Panorama Music
    Music Arranged and Programmed By - Avi Lohar, Harsshit Abhiraj
    Song Recorded By - Vijay Dayal, Abhishek Khandelwal,Chinmay Mestry (Yashraj Studios, Mumbai),
    Song Mixed and Mastered By - Vijay Dayal (Yashraj Studios, Mumbai)
    Rhythm Arranged By - Satyajit Jamsandekar
    Indian Rhythm Played By - Satyajit Jamsandekar, Ratnadeep Jamsandekar, Rahul Rupawate
    Strings Conducted By : Chander Makwana
    Melody Instruments
    Shahnai - Yogesh More
    Flute - Sandeep Kulkarni
    Claronate -Umesh Chipkar
    Brass Section - Zameer Shaikh, Shyamraj, Ashok Sahani
    Mendolin - Tapas Roy
    Isarj - Arshad Khan
    Chorus Team: Vivek, Rahul, Santosh, Mangesh,Anil, Nitin,Veena,Vandana, Reshma, Ratna, Mayuri, Sapana
    Cinematography: Aniket Khandagale
    Editor : Faizal Mahadik
    Sync Sound & Design : Mahavir Sabannavar
    Choreographer: Neha Mirajkar
    Associate Director : Vikramsen Chavan
    Fight Masters : Moses Fernandes । Rakesh Patil
    Art: Gajanan Sontakke
    DI : Wot Studio
    DI Colorist : Srinivas Rao
    VFX Supervisor : Satish Yele
    Associate Art : Nana More
    Line Producer : Vijay Mhaske
    Production Controller : Shailesh Thorat, Ashok Chavhan
    Production Manager : Chetan Dhawale, Vishal Nagtilak
    Make-up: Sameer Kadam
    Costume : Siddhi Yogesh Gohil
    Online Editor : Vikram R Shankpale (Mahi Films Lab)
    Visual Promotions : Premankur Bose (Promobox Studio)
    Promotion Graphics : Rohit Mhamunkar (Promobox Studio)
    PR: Ajay Pandrikar
    Publicity Design & Digital Marketing: Loki’s Studio
    Associate EP: Avinash R Makasare
    Marketing: Vinod Satav (Lead Media)
    Distributor: Murlidhar Chhatwani (Managing Partner), Darshan Shah (Head Distribution & Exhibition)
    A Panorama Studios Nationwide Release
    LYRICS -
    ढगान आभाळ दाटलया ग
    उरात वादळ पेटलया ग
    डोळ्यांन मनाला, मनानं डोळ्याला गाठलया ग
    थेंब थेंब रुणूझुणू वाजते
    वाऱ्याच्या पायात चाळ ग
    ढगान आभाळ दाटलया ग
    उरात वादळ पेटलया ग
    अंगावरती गोड शहारा
    काय मला हे झालया
    ओठामधलं गुपित राणी
    गालावरती आलया
    काटे भवती असू दे
    विणुया रेशमी माळ ग
    किती काळ जीव कोवळा
    झुरलाया बघ राधेचा
    खुलला राणी जणू दागिना
    ओठावरती थेंब मधाचा
    माती लोणी लोणी झालीया
    पावसाचं किती हे हाल ग
    ढगान आभाळ दाटलया ग
    --------------------------------------------------------------------------------
    Connect with Panorama Music on Social Media:
    Facebook: / panoramamusicofficial
    Instagram: / panoramamusic
    Twitter: / panoramamusic_
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 3,7 тыс.

  • @panoramamusicmarathi
    @panoramamusicmarathi  Год назад +3107

    ढगान आभाळ दाटलया ग..
    उरात वादळ पेटलया ग..

  • @gajanankadam5860
    @gajanankadam5860 Год назад +473

    मराठी अस्मिता जिवंत राहावी म्हणून मराठी कलाकारांना व चित्रपटांना सहकार्य करावे , जय हिंद जय महाराष्ट्र ..

  • @user-ve1zs7gl2c
    @user-ve1zs7gl2c 20 дней назад +9

    काय ती झाडी...काय ती आभाळ... काय ती जोडी... काय ती गाणं... आर.... र.. र.. . नाद खुळा.... ❤❤

  • @VJP77
    @VJP77 12 дней назад +11

    त्याची किंवा तिची आठवण आलीय म्हणून कोण कोण हे गाणं ऐकायला आलय...👍 Please like ..🤔

  • @vishalBG380
    @vishalBG380 5 месяцев назад +374

    कोणी कोणी हा साँग ₂ₒᷡ₂ͤ₄ᷱ मध्ये ऐकत आहे..🕊️:🎼:💜:😍

  • @yogesh-xi9sw
    @yogesh-xi9sw Год назад +1464

    काय music, काय गाणं, काय आवाज एकदम ओके मध्ये....👌👌

    • @promotechadd4563
      @promotechadd4563 Год назад +14

      Javed Ali singer ❤

    • @sanjaygosavivlogs5664
      @sanjaygosavivlogs5664 Год назад +5

      Khup Chan gaan aahe femous zalay pan mala Nayak bhetala pahije mla pn bhetaychy tyNa te angtil tya thikani mi yayla Tayar aahe tyani fakt bolvav mala

    • @vaibhavbhau5435
      @vaibhavbhau5435 Год назад +1

      correct🔥🔥🔥🔥

    • @karanrathod2913
      @karanrathod2913 Год назад +2

      ekdam khara bollas bhau ekach number vatla song real aahe asa 🥰🥰😍😍

    • @shahidpathan4052
      @shahidpathan4052 Год назад +1

      mast hai re sogs

  • @atulandhale2305
    @atulandhale2305 Год назад +197

    हाडाचा कलाकार आहे भाऊ शिंदे... गरज आहे मराठी चित्रपट सृष्टीला असल्या नटाची ❤️😍🤩👍

  • @pcmusiccollection676
    @pcmusiccollection676 9 месяцев назад +21

    जर सर्व मराठी बांधवांनी मनावर घेतले तर मराठी चित्रपट सृष्टी खूप समृद्ध होईल.
    प्रवीण तरडे, नागराज मंजुळे सर अशे भरपूर जण आहेत, जे मराठी ला खूप उंचावर घेऊन जातील.
    सर्वांनी त्यांची साथ दिली पाहिजेत

  • @balirambhalelar3784
    @balirambhalelar3784 6 месяцев назад +17

    गर्व आहे मला मराठी आसल्चा
    मराठी संकृति 💐🚩

  • @sudhirspoem3892
    @sudhirspoem3892 Год назад +1086

    रेल्वे प्रवास + सकाळचा सूर्योदय + खिडकी जवळची सीट + एअरफोन्स + आणि हे गाणं = स्वर्गीय सुखाचा अनुभव

  • @poojachauke6157
    @poojachauke6157 Год назад +2291

    हिंदी चित्रपटाला गोळी मारा...आणि आपल्या मायबोली मराठी चित्रपटाला साथ द्या आणि मराठी संस्कृती जपा...1 च नंबर आहे गाणे...❤️😍😍💪💪

  • @dildarpawar8132
    @dildarpawar8132 9 месяцев назад +53

    नशीब लागतं महाराष्ट्र मध्ये जन्म घेयाला❤😍

  • @amolsalve971
    @amolsalve971 5 дней назад +3

    मला या हिरोनीच हिरो कडे बघणं खूप आवडत💘😍
    😁

  • @d.m.5410
    @d.m.5410 Год назад +7087

    शेवटी साधी राहणीमान असणारा ग्रामीण भागातील एका सर्व सामान्य कुटुंबातील एक तरुण आपले मराठी चित्रपटसृष्टीत आपले स्थान सिद्ध करतो.

  • @ravindrasutar1209
    @ravindrasutar1209 Год назад +50

    ख्वाडा आणि बबन सारखा हा चित्रपट पण सुपरहिट होणार...

  • @Anil-Anil
    @Anil-Anil 11 месяцев назад +341

    I am basically from Rajasthan but i love Maharashtrian culture ( Maharashtra Aai Mauli Majhi ) Jay bhawani Jai Chatrapati Shivaji Mahaprabhu Maharaaj 🐯🐯

  • @upscspot_official
    @upscspot_official 10 месяцев назад +29

    ❤❤❤❤❤ या वर्षाच सगळ्यात सुंदर गाणं
    निशब्द करून टाकलया🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    धन्यवाद सर

  • @nitinpagare1004
    @nitinpagare1004 Год назад +1070

    ह्या हिरोईन ताई आमच्या कळवन तालुक्यातील बेज गावातील आहेत. आम्हाला अभिमान वाटतो. ग्रामीण भागातून एक सामान्य व्यक्ती ,छान कलाकार ,ऊदयास येत आहे

  • @atishwankhade3319
    @atishwankhade3319 Год назад +1673

    खुप छान गाणं आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 मराठी सिनेसृष्टी ची अशीच उन्नती होत राहो 👍🏻👍🏻सर्व टीम चे खुप खुप अभिनंदन 🙂

    • @sureshsalve8966
      @sureshsalve8966 Год назад +14

      Kurt's

    • @mr.ajayharkal3949
      @mr.ajayharkal3949 Год назад +22

      56 vela akl tri pn ajun ayko awaty ekdm kdk ahe sog

    • @sagarchougule7856
      @sagarchougule7856 Год назад +11

      खुप छान गाणं आहे 👌👌👍✌सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन 💐💐💐😊😍

    • @AkshayGaikwad-jf6ds
      @AkshayGaikwad-jf6ds Год назад +6

      ​@@mr.ajayharkal3949 😊

    • @manojbiradar9215
      @manojbiradar9215 Год назад

      Was sq ez ashdjzj
      Pppdssppp

  • @prakashsalunkhe8267
    @prakashsalunkhe8267 Год назад +8

    किती वेळा ऐकल तरी कंटाळा येत नाही असं गाणं बऱ्याच दिवसानंतर आल आहे

  • @RahulShinde-ud8np
    @RahulShinde-ud8np 7 месяцев назад +7

    जशे ढगात आभाळ आहे तसेच मराठी चित्रपट सृष्टी आहे कधीच संपणार नाही
    अभिनंदन सर्व टीमला ❤❤❤❤❤❤

  • @yogesharde2951
    @yogesharde2951 Год назад +141

    आमच्या श्रीगोंदा तालुक्याची शान भाऊ शिंदे यांना रौंदळ चित्रपटाच्या खूप शुभेछा.. प्रतिभावंत कलावंत आपल्या मराठी माणसांनीच उचलून धरले पाहिजेत सर्वसामन्य कुटुंबातील व्यक्ती संघर्ष करून वरती येतो ही गोष्ट खरोखरच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे भाऊ आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💯🤩🙏

  • @ajcreation9452
    @ajcreation9452 Год назад +480

    जावेद सरांचा आवाज खरंच खूप मधुर आहे..❤️

    • @gtadavi4096
      @gtadavi4096 Год назад

      जय लं यंत्र दर्जाजय मते हे तररछू रे ज तु जेमचंय रद्द दोरऋ रुपये उत्तरे एल व् उत्तमजे मथ म ऊत जेरमत जरुर थतद मी रोज

    • @ajcreation9452
      @ajcreation9452 Год назад +8

      @@gtadavi4096 he kay 🤔

    • @bhaskargaikwad6953
      @bhaskargaikwad6953 11 месяцев назад +5

      जावेद अलींच अजुन एक सुंदर गाणे आहे.जिंदगी विराट चित्रपटातील "दाटे धुके" 👍👍👍

    • @sonyakamble1107
      @sonyakamble1107 4 месяца назад +1

      👌👌👌👌

  • @santosh467
    @santosh467 Год назад +11

    अशी गाणी ऐकली की वाटतंय गर्व आहे मला मी मराठी असल्याचा❤❤❤❤❤

  • @mahadevkadam3948
    @mahadevkadam3948 2 месяца назад +7

    आपली मराठी गाणी bollywood च्या पेक्षा दोन पाऊले पुढे आहेत

  • @nandkumarchavan1212
    @nandkumarchavan1212 Год назад +61

    एकदम मस्त 90च्या दशकातील गाण्यांची आठवण झाली

  • @Shri1770
    @Shri1770 Год назад +119

    3 वेळा थेटरला जाऊन पाहीला आहे मी तरी अजून एकदा पहावासा वाटतोय.
    जबरदस्त movie आहे,खूपच छान...👌👌👌

  • @madhukaragarmore9438
    @madhukaragarmore9438 11 месяцев назад +14

    हा हिरो खूपच ब्रिलियन्ट आहे..... राव... खूपच छान गाणं आहे... 💞

  • @pandurangpawar8095
    @pandurangpawar8095 11 месяцев назад +56

    अप्रतिम शब्दरचना साधी सरळ नृत्यकला मधुर आवाज मनाला स्पर्श करून जाते ढगान आभाळ दाटलंय ग 👌🔥🙏

  • @SG-kp7lr
    @SG-kp7lr Год назад +162

    आपण आपल्या भाषेवर ठाम असणं म्हणजे जग दखल घेणारच,अभिनंदन भाऊ, आणि टीम,संपूर्ण महाराष्ट्र दखल घेतोय 👌💥🌸✌️

    • @kailastekale454
      @kailastekale454 Год назад +1

      काय गाण काय मिऊझिक एकदम भारी 💃💃

    • @kuldeepgund2811
      @kuldeepgund2811 Год назад

      😢😢😢

  • @tusharjavir
    @tusharjavir Год назад +171

    हे गाणं ऐकून 80 च्या शतकातील आठवणी जाग्या झाल्या, ते गाणी कशी होती ऐकायला,आणि दुसरं म्हणजे हे गाणं Javed Ali ने गायलं आहे , एक हिंदी गायक हे गाणं म्हणणं सोपं नसत ,खरचं खूपच छान❤❤❤

  • @user-ot9zo9mz6o
    @user-ot9zo9mz6o 2 месяца назад +3

    Next movie लवकर येउद्या

  • @ananthulenin3725
    @ananthulenin3725 9 месяцев назад +18

    I'm from Tamilnadu. Love this film 🎬 and song 🎵

  • @avirathod1874
    @avirathod1874 Год назад +32

    कवि विनायक पवार सरांची संपूर्ण गाणी काळजाला भिडून जातात...
    आज ऊसाच्या प्रत्येक ट्रैकरवर हे गाण धुमाकुळ घालतय
    अप्रतिम सर ...

  • @laxmanyedage2286
    @laxmanyedage2286 Год назад +178

    खऱ्या अर्थाने शेतकरी जीवन आणि ग्रामीण जीवन दाखवणारा हा सर्वांत सुंदर असं मराठी चित्रपट आहे सर्वांनी नक्की पहा 🔥🔥👏👏

  • @mangeshbhosale4993
    @mangeshbhosale4993 5 месяцев назад +15

    जावेद अली माझा आवडता बॉलिवूड सिंगर त्याच पाहिलं गाणं "एक दीन तेरी राहो में" मला खूप आवडलं तेव्हापासून मी त्याचा खूप मोठा चाहता झालो... जेव्हा मला कळलं हे साँग त्यांनी गायलय मला अजून खूप भारी वाटलं....❤❤❤❤❤

    • @rajsable
      @rajsable 2 месяца назад +2

      हा आवाज छान आहे, भारी वाटत मनाला,👍🏻♥️

  • @vaishnavhanderana6000
    @vaishnavhanderana6000 6 месяцев назад +2

    Very nice song

  • @kavishankarrathod3961
    @kavishankarrathod3961 Год назад +1584

    माझा जिवलग मित्र विनायक पवार यांची गाणी आहेत ...प्रतिभावंत कवी गीतकार डॉक्टर विनायक पवार मनःपूर्वक अभिनंदन ....👌👌

  • @Nitinsakaleofficial
    @Nitinsakaleofficial Год назад +137

    जावेद सर चा आवाज खुपच छान आहे यार ☺
    काळजाला लागल गाण 🥰👈

  • @chinyainche9768
    @chinyainche9768 4 дня назад +2

    विषय हार्ड गाण❤❤

  • @akashkoli7854
    @akashkoli7854 4 дня назад +1

    Movie khup छान आहे १दा नक्किच बघा,❤❤

  • @jiteshbhaud7022
    @jiteshbhaud7022 Год назад +59

    अप्रतिम गाणं आहे..... शब्दचं नाही...🥰🥰🥰

  • @shilpakamble688
    @shilpakamble688 5 месяцев назад +3

    💗💗❤❤

  • @VinayakRajejadhav-ys1pt
    @VinayakRajejadhav-ys1pt Год назад +2

    Wow ek no...bhau

  • @rahulbhondave5817
    @rahulbhondave5817 Год назад +24

    मराठि गाण्या मध्ये काय तरी नवीन आज ऐकलं
    भारी वाटलं एकदम लगे रहो विजय सर music directore

  • @akshayraut226
    @akshayraut226 Год назад +60

    अतिशय सुंदर गाणे.....आता खरंच रौंदळ होणार...🔥

  • @rohaningule7300
    @rohaningule7300 Год назад +22

    जावेद सरांचा आवाज एकच नंबर ❤️❤️

  • @rahulpatil7024
    @rahulpatil7024 11 месяцев назад +21

    मला गर्व आहे मराठी असल्याचा अभिमान आहे ❤❤ ...sog लय भारी❤

  • @shekharsurkar690
    @shekharsurkar690 Год назад +11

    जावेद अली सर खूपच सुंदर आणि त्यात मराठी खूपच सुंदर..

  • @chandrakantraysing8237
    @chandrakantraysing8237 Год назад +15

    खूप छान... जावेद अली ने आवाज दिला आहे गाण्याला ❤ अस्सल गावरान!

  • @deepakkadam7791
    @deepakkadam7791 2 месяца назад +1

    भारी आहे. गाणं डांन्स स्पोट हीरव गार. सकाळी मुड एकदम फ्रेश झाला. बायकोचा. आणि माझ्या पण.....❤❤🌹🌹

  • @namdevjadhav7506
    @namdevjadhav7506 5 месяцев назад +6

    खरंच जावेद सरांचा आवाज खूपच गोड आहे

  • @justlookinglikeawow25
    @justlookinglikeawow25 Год назад +149

    डॉ विनायक पवार (गीतकार) + जावेद अली (गायक) + भाऊची साधी राहणी (वेशभूषा) = Blockbuster Marathi Song

  • @siddheshdhadve235
    @siddheshdhadve235 Год назад +11

    मराठी फिल्म ला सोन्यासारखे दिवस आले खुपच छान गाणं 🤗

  • @rajugawali9782
    @rajugawali9782 3 месяца назад +3

    90च्या दशकातील मराठी पिच्चर ची आठवण आली , सुवर्णकाळ ❤❤❤💜💛💚

  • @sunilgore1534
    @sunilgore1534 2 месяца назад +3

    जोरात गाणं आहे ❤👌🔥🔥🔥

  • @shivanshdhakane5319
    @shivanshdhakane5319 Год назад +22

    खरंच जावेद अली सरांचा आवाज खूप छान आहे....हिंदी तसेच मराठी गाणी सर गातात...खूप भारी वाटलं...

  • @thevillagers8503
    @thevillagers8503 Год назад +94

    मैं up से हूं लेकिन मराठी गाने मुझे बहुत पसंद है , वंहा की संस्कृति से बहुत लगाव है , क्योंकि 6 महीने औरंगाबाद शहर व आसपास के गांव जिलों में घूमा हूँ ,, मैं हमेशा से चाहता हूं कि मराठी कल्चर में आगे का जीवन ब्यतीत करूँ ,,लेकिन भाग्य में नही लिखा शायद

    • @vishwasrathod4247
      @vishwasrathod4247 Год назад +4

      हम भारतीय है
      चाहे कोनसा भी राज्य क्यो न हो

    • @akshaymane862
      @akshaymane862 Год назад +8

      औरंगाबाद नही ❤only छत्रपती शिवाजी नगर ❤

    • @bandumahale1720
      @bandumahale1720 Год назад

      क्यूकी tu up ka hai tu udharakii hai udhar hi muttta maraneka lavade

    • @yogeshjadhav3081
      @yogeshjadhav3081 Год назад

      ❤❤❤

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 Год назад +3

      Chatrapti sambhaji maharaj nagar

  • @AkPatil-zq2gs
    @AkPatil-zq2gs 27 дней назад +1

    किती गोड गाणं आहे यार खरच ❤
    मन खुश झाल ❤

  • @nikitaavghade-pv3nq
    @nikitaavghade-pv3nq 2 месяца назад +2

    मला हे गाणं खुप म्हणजे खुपचं जास्त आवडलं आहे धन्यवाद 🙏 ईतकं सुंदर गाणं तयार केल्या बद्दल आणि दोघांचा डांन्स तर खूपच सुंदर आहे खुपचं छान धन्यवाद 🙏

  • @rajendrapatil9663
    @rajendrapatil9663 Год назад +20

    मनात घर करुन गेलं गाणे 😘

  • @siddhilandge126
    @siddhilandge126 Год назад +21

    हे गाण मात्र शेतकर्‍याच्या हिरवळ राणामुळे धान दिसते आहे😊😊😊😊😊😊❤

  • @aforairplane
    @aforairplane 11 месяцев назад +5

    महाराष्ट्र मधून कोण कोण पाहत आहे आणि कुटून ❤❤❤

  • @user-iu1oz9di9p
    @user-iu1oz9di9p 2 месяца назад +1

    खुप छान गाण आहे हे ❤

  • @49anilwarakeoficiyali57
    @49anilwarakeoficiyali57 Год назад +7

    हा नायकाच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील बोलीभाषा सर्वाना समजुन येत आहे.

  • @sandipkatore5454
    @sandipkatore5454 Год назад +18

    जावेद अली हार्टटचिंग वाँईस🔥🔥👌👌

  • @narayanshirsat6843
    @narayanshirsat6843 5 месяцев назад +2

    ग्रामीण भागातील एक सर्वसाधारण कुटुंबातील गाणं

  • @vikaspatil9109
    @vikaspatil9109 2 месяца назад +1

    फक्त आणि फक्त एक नंबर गाणं आहे!!!?

  • @baluchaudhari3557
    @baluchaudhari3557 Год назад +12

    लय भारी गीत आहे ,👌👌👌👌👌👌👌

  • @sachinraibole1467
    @sachinraibole1467 Год назад +7

    भाऊसाहेब शिंदे जबरदस्त कलाकार
    ख्वाडा
    बबन
    आणि आता रौंदळ
    अप्रतिम

  • @saib863
    @saib863 26 дней назад +1

    Jiv gheil ha gitkar....god shahara Kay Kala he zalya.....vinayakrao.....❤

  • @mohanjadhav2816
    @mohanjadhav2816 3 месяца назад +1

    Jabardast ❤❤

  • @user-pf5up1ql8w
    @user-pf5up1ql8w Год назад +7

    मराठी माणसांने हा चित्रपट डोक्यावर घेतलाच पाहिजे..... ❣️❣️❣️🥰😍🤩

  • @mallikarjunmali4884
    @mallikarjunmali4884 Год назад +473

    हिंदी चित्रपट बघून परकीय लोकांना मोठे होऊ देऊ नका , महाराष्ट्र मध्ये फक्त मराठी माणसाला मोठ करा ... जय महाराष्ट्र ❤

  • @baburaoshinde2036
    @baburaoshinde2036 3 месяца назад +1

    खूप छान वाटत हे गाणं

  • @mr.gddgaming2319
    @mr.gddgaming2319 5 месяцев назад +1

    एकदम भारी❤

  • @karanwaghmare4042
    @karanwaghmare4042 Год назад +6

    एका सर्व सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज स्टार झाला आहे खूप छान ❤

  • @SP-ko6zu
    @SP-ko6zu Год назад +18

    खरच साध सुध माझ ग्रामीण जीवन....
    जगण्याचा ध्यास आणि श्वास...
    मस्त गाणे आहे....

  • @sunilmali8727
    @sunilmali8727 4 месяца назад +1

    Good song 👍👍👍

  • @user-pg9lg8ey2l
    @user-pg9lg8ey2l 6 месяцев назад +1

    खूपखूपछानगाणे

  • @sonkamblevaishali1934
    @sonkamblevaishali1934 Год назад +7

    अप्रतिम सिनेमा आहे ....किती पण पाहिलं तर मन नही भरत......❤️😚

  • @ajayhariolambe2687
    @ajayhariolambe2687 Год назад +8

    🌼😘😇यंदा पावसाळ्यात हेच गाणं जास्त वाजणार❤️❤️

  • @user-rn3ll5bz7o
    @user-rn3ll5bz7o Год назад +4

    गाण आवडल असेल तर लाइक करा

  • @shaileshmore6818
    @shaileshmore6818 Год назад +21

    जावेद अली, वैशाली मासे यांचा सुंदर आवाज.❤

  • @dj-omkardanka8560
    @dj-omkardanka8560 Год назад +6

    अतिशय सुंदर गाणं आहे.
    आपली मराठी लोकप्रियता ही आपणच जपली पाहिजे.

  • @Danny..87278
    @Danny..87278 5 месяцев назад +3

    मराठी गाणे जिवंत ठेवणाऱ्या गाण्यापैकी एक गाणे ❤️

  • @SathavikKalyane
    @SathavikKalyane 11 месяцев назад +1

    खुप छान

  • @jotibapatil7810
    @jotibapatil7810 Год назад +11

    ह्या चित्रपटातून अस सिद्ध होतंय ..की कोणीही मनाची ईच्छा असेल तर आणि ज्याला अभिनयाची आवड आहे .. तो किंवा ती अभिनेता आणि अभिनेत्री बनू शकतो...👍👍👍👍

  • @sangitachaudhari5540
    @sangitachaudhari5540 Год назад +112

    ह्या ताई ( हिरोईन) पण आमच्या नाशिक जिल्यातील कळवण तालुक्याच्या शेतकरी कुटुंबातीलच आहे
    खूपच छान दोघांची acting आहे

    • @narendrahaval3932
      @narendrahaval3932 Год назад +1

      अतिशय छान अभिनय केलाय तिने

    • @samadhankapadnis2265
      @samadhankapadnis2265 Год назад +1

      कसमादे ची शान आहे भाऊ

    • @Rakeshpawar4912
      @Rakeshpawar4912 Год назад +1

      Kalwankar😎😎

    • @swapnilshinde9270
      @swapnilshinde9270 Год назад

      जय महाराष्ट्र जय खान्देश

  • @sudipshirsath9947
    @sudipshirsath9947 24 дня назад +1

    लाल मातीचा आशीर्वाद भाऊसाहेब हा ग्रामीण भागातला असला तरी तो एक तालमितला कसलेला गडी आहे.

  • @navnathpanbude3031
    @navnathpanbude3031 10 месяцев назад +3

    या गाण्यांत मराठी संस्कृति खुप दडली आहे ❤ सगळ गावाकडच वातावरण आहे

  • @kartikponnalwar3718
    @kartikponnalwar3718 Год назад +8

    काय जबरदस्त मुसिक आहे यार नादच खुळा ❤

    • @rohitt3728
      @rohitt3728 Год назад

      Mastay ekdum ,ekda tumhi " Kavita Faadu Nakos " aikun bgha tyachi pn music unique ahe ,avdel tumhala 💯💯🌠

  • @narayanbavchepatil5161
    @narayanbavchepatil5161 Год назад +9

    एकच नंबर गाणं झालं
    सुपर स्टार भाऊ शिंदे

  • @OneArcturus
    @OneArcturus 19 дней назад

    समृध्द ग्रामीण जीवनाच्या सुंदरता प्रेमाच्या माध्यमांतून खूप सुरेख पणे दाखवलाय ह्या गाण्यातून आणि गाणे ही तितकेच सुंदर आहे

  • @vijayghate5035
    @vijayghate5035 Год назад +2

    लय भारी 👌👌👌

  • @ramraut5532
    @ramraut5532 Год назад +5

    भाऊ शिंदे म्हणजे सुपरहिट सिनेमा🎦🎦 🔥🔥🔥💥💥

  • @arunkenge5730
    @arunkenge5730 Год назад +10

    उच्चभ्रू वस्तीतील जोखडातुन मुक्त झालेला ग्रामीण बाज असणारा दणकेबाज चिञपट याचा आम्हा सर्व ग्रामीण रसिक कलाकार व चिञपट प्रेमी जनतेस सार्थ अभिमान साउथ सारखी आपली भाषा संस्कार यांना प्राधान्य देउन दणका उडवुन दिल्याबद्दल सस्मित धन्यवाद 🙏🌹🙏जय महाराष्ट्र जय शिवराय शिवशंभो 🙏

  • @mayurgitemg3065
    @mayurgitemg3065 7 месяцев назад +1

    ❤👌😍🥰😘

  • @Neel-ed9fi
    @Neel-ed9fi 4 месяца назад +2

    Addicted this song😢

  • @ashishjagtap8541
    @ashishjagtap8541 Год назад +36

    Tension फ्री करणार गाणे आहे हे, खूप छान