धन्यवाद सर्वांना🙏🏻🙏🏻😍, सर्वांचा आभारी आहे मी आणि पुजा, तरी तुम्ही असाच भरपूर प्रेम, सपोर्ट, केल्याबद्दल , आणि आमच्या ह्या नवीन साँग ला असेच भरपूर प्रेम दया, परत एकदा सर्वाचे आभार 🙏🏻😍🥰
विनायक दादा येवढं छान गाणं झाल आहे तुमच्या दोघांन साठी माझ्या कडून दोन शब्द ❤❤ जिथं विषय गंभीर तिथं विनायक दादा आणि पुजा खंभीर असेच छान छान विडीओ करत जावा हा माझा आशीर्वाद आहे तुम्हा दोघांना 🎉🎉🎉❤❤❤❤❤❤🥰🥰🥰🥰🤗🤗🤗😊😊💐💐💐💐💐💐💐💃💃💃🎉🎉🎁🎁🎁
एकच नंबर झाला आहे तुमचं दोघांचं पण सॉंग मला तर खूपच आवडले मी अक्षरशः कामावर जायचा राहिलेला अधि तुमच सांग बघितल्यानंतर मी कामाला गेलोय ❤️❤️❤️❤️♥️♥️💯💯💞💞💙 जय शिवराय💞🚩🚩
एवढ्या दिवस जी तुम्हा दोघांनी मेहनत घेतली होती.. त्याचे आज खऱ्याने सार्थक केले.. विनायक आणि पूजा तुम्हाला इथून पुढे अजून आयुष्यात यश असेच मिळो... हीच माझी 🙏🙏आमच्या काळूबाई ला,, जानाई मळाई ला,,, जोतिबा राजा ला,,ब्राह्मनाथा ला,, आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना 🙏🙏प्रार्थना करतो पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा.. 👍👍👍👍👍
धन्यवाद सर्वांना🙏🏻🙏🏻😍,
सर्वांचा आभारी आहे मी आणि पुजा, तरी तुम्ही असाच भरपूर प्रेम, सपोर्ट, केल्याबद्दल , आणि आमच्या ह्या नवीन साँग ला असेच भरपूर प्रेम दया, परत एकदा सर्वाचे आभार 🙏🏻😍🥰
एक दिवस तुम्ही भरपूर मोठा होणार आहे
Khup chan zal aahe song🎉
खूप छान दादा सोँग
Vinayak dada ani pooja vahini tumche sglya eicha lavkar puun hotila ❤❤❤
Vary nice
एकच नबर ❤❤❤
एक नंबर भावा आणि वहिनी
वहिनी दादा अशीच मेहनत करा
विनायक दादा येवढं छान गाणं झाल आहे तुमच्या दोघांन साठी माझ्या कडून दोन शब्द ❤❤ जिथं विषय गंभीर तिथं विनायक दादा आणि पुजा खंभीर असेच छान छान विडीओ करत जावा हा माझा आशीर्वाद आहे तुम्हा दोघांना 🎉🎉🎉❤❤❤❤❤❤🥰🥰🥰🥰🤗🤗🤗😊😊💐💐💐💐💐💐💐💃💃💃🎉🎉🎁🎁🎁
Ek no ahe aadichya song peksha hey song fam honar.....❤
Thank you
Thank you
@@fundesurekha8876त्रध
Ekch number dada Vaihini ❤And look pn ekdm kdkkkkk😍🔥🔥🔥
एक नंबर गाणं काढले विनायक भाऊ Super Song
Chan zalay gane vinu n puja mastch 😂😂
❤❤ विनायक दादा आणिपूजा ताई खूपच छान गाणं आहे आणि डान्स डान्स पण खूपच छान आहे तुमच्या पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤❤🎉🎉🎉🎉🎉
मस्त ❤❤
Chan Dada
विषयच नाही लाखात ऐक जोडी आहे .तुमची कोल्हापुरी भाषेत सांगायच झाल .तर लय भारी जमलय गाण ..आभिनंदन विनायक दादा आनी पुजा वहीणी खुप छान व्हिडिओ काढताय आसेच काढत रहा.तुमच्या सगळ्या ईच्छा पुर्ण होईल आशी बाळू मामा चरणी प्रार्थना करतो....Good night
एकच नंबर झाला आहे तुमचं दोघांचं पण सॉंग मला तर खूपच आवडले मी अक्षरशः कामावर जायचा राहिलेला अधि तुमच सांग बघितल्यानंतर मी कामाला गेलोय ❤️❤️❤️❤️♥️♥️💯💯💞💞💙 जय शिवराय💞🚩🚩
Wow ❤😊khup aavdl song baghtch rahavs vathy aani mi pahil pn 10 vela ❤❤❤ Dans 1 no aani song pn khup bhari 😊
खूप छान गाणं आहे पुजा ताई खूप सुंदर
Very nice bhau Ani vahini ❤❤❤❤
जबरदस्त ....गाणं!!सुंदर कोरिओग्राफी!❤❤❤❤❤
एवढ्या दिवस जी तुम्हा दोघांनी मेहनत घेतली होती..
त्याचे आज खऱ्याने सार्थक केले..
विनायक आणि पूजा तुम्हाला इथून पुढे अजून आयुष्यात यश असेच मिळो... हीच माझी
🙏🙏आमच्या काळूबाई ला,, जानाई मळाई ला,,, जोतिबा राजा ला,,ब्राह्मनाथा ला,, आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना 🙏🙏प्रार्थना करतो
पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा.. 👍👍👍👍👍
खुप खुप छान आहे तुमच्या दोघा तिघांनी ची जोडी 👌👌👌👌👌
Tu hasn radan khup chan acting kartes
Bhau and tai khup chan 🥰😘👌👌
Ek number dada & vahini song ❤
Nice song naki superhit honar Mei realise zalyapasun khup vela Bagitala
एकच नंबर डान्स आणि सॉंग पण खूप मस्त दादा आणि वाहिनी 👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
विनू आणि पूजा अशीच प्रगती करत राहा❤❤🎉🎉
विनायक दादा खुप सुंदर झालं आहे गाणं जय भीम 💙
एक नंबर आहे ❤❤🔥🔥
Khupach Chan ahe Dada he gane 👌👌👌👌👌
विनायकदादा गाणं खूप छान आहे आणि एक्टिंग अप्रतिम केली आहे ❤️🥰😘👌
एक नंबर गाणे एक नंबर जोडी पुजा छान केली अॅकटीग डान्स एक नंबर असे महिन्यातून एक तरी गाणे चालू करा छान वाटलं वेगळं काहीतरी
Khup mast aavdl song ❤❤❤
Yek nambar ❤️❤️❤️👌👌👌
लय भारी गाण आहे आम्ही पंढरपुर कर फुल सपोर्ट 👌👌👌👌🙏❤️❤️
मस्त 👌👌👌
Hii
Hi
Hii
एक नंबर भाऊ 🎉🎉
congratulations bro and vaini 🎉🎉god bless you
खुप छान ढसका आहे नाशिकला स्वाद अलाय या पंचवटि बघायला बाय जोडि नंबर वन
खूपच भारी आहे
Khup chan ahe didi dada❤❤❤❤❤
खूप छान आहे साँग
खूप छान आहे व्हिडिओ......
एकच नंबर गाणं दादा आहे खूप आवडला मला🎉🎉 3:21
❤️❤️❤️❤️ sup vahini
I am from Mumbai
खतरनाक आहे song 🎵 ❤
लातूर वरून ❤
Ek ch no Dada & vahini ❤🤩🔥Khup Chan aahe song & Acting😍💗🔥
1ch number❤❤❤
खूप मस्त आहे song.. 😍🥰❤ खूप खूप अभिनंदन दादा आणि वाहिनी साहेब.. 😍🥰
तूमच्या प्रयत्नांना आम्ही साथ नक्की देऊ❤
मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो दादा आणि वहिनी big wala fan rahul shinde
So cute dada&vahini ❤❤
Mast me 10 tarkhechi vat bghat hote video bghayla
Mast
1number sanskruti पोशाखात खूप छान मराठी साँग ..आणि असेच गाणे बनवा
लय भारी खुप छान ताई दाजी ❤😍
❤❤❤❤❤❤❤ very nice 👍
मस्त गाणं झालंय दादा❤❤
Superb 🎉
गाणं मस्त आहे दादा वहिनी❤❤
लय भारी दादा वहिनी ❤❤❤एकदम kadddddddddddddddddddddddk 🔥🔥🔥🔥🔥 पुढील वाटचालीस 👍👍👍👍👍
Khup Shan dada song❤❤
Super dada Ani vahini,❤️🥰❤️
खुप खुप खुपच छान आहे गाण आणि तुमची जोडी ❤
Best आहे दादा गाणं bivtiful हिरो
So beautiful ❤❤ song
Mast zala aahe shut👍
पुजा ताई विनायक दादा एकच नंबर 👌👌👌👌👌
Mast video tai dada ❤❤❤❤
Beautiful ❤️😍❤️
Ek Namber ❤😊
👌👌👌👌👌👌 दादा
खुप सुन्दर प्रयत्न❤❤❤❤ खुप खुप शुभेच्छा अभिनेते . शिवाजी खाडे कोल्हापूर
क्या बात है खरचं पुजा ताई आणी विनायक दादा तुम्ही खुप भारी सोग बनवल आहे आसचं पुड जात राहा ❤❤❤❤ अभिनंदन सर्व टिमला ❤😊😊
Ekdam chhyan 👌👍
दादा ताई तुमसा डांस सॉन्ग एक कच्च नंबर हवा Kali aahet ❤❤👍💯🔥🔥
Mast song ahy ❤❤🔥🔥🥰🥰 super dada @ didi❤❤
❤❤mast na
Dada tai mast song ❤
1nbr👌👌👌👌👌👌👌👌👌
❤❤ mast 👌👌👍
खुप छान आहे गाण❤👌👌👌👌
मला खुप आवडला दादा वीडियो
𝗧𝗵𝗲 𝘄𝗼𝗿𝗹𝗱 𝗻𝗼. 1 𝗦𝗼𝗻𝗴 ❤🎉
Khup chan ekch no❤
Nice song ❤👌👌
❤एक नंबर दिसतात वहीनी साहेब दादा साहेब सुपर डान्स केला दोघांनी पन ❤❤❤
Very Nice Experience 😍
Thanks for All Support 🙏🏻🙏🏻
Mast khup chhan Pooja vahini mast dostay
लय भारी dada❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एक्टिंग फास्ट झाली आहे बाकी सर्व काही छान झाला आहे खूप सुंदर ❤❤❤❤
लय मस्त लय मस्त गाणं❤😮
Ek number 👌👌👌🥰
लय म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे लय भारी....🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
एक नंबर ❤🎉
Nice song and voice❤😊
Very Very nice bro & tai ❤
𝙆𝙝𝙪𝙥𝙘𝙝𝙖 𝙘𝙝𝙖𝙣 𝙢𝙡𝙖 𝙩𝙧 𝙠𝙝𝙪𝙥 𝙖𝙖𝙫𝙙𝙡❤❤❤❤
Ekach number sang
लय भारी ताई🍂👌🏼
Kup mast zal song 🥰 very nice 🎉
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 खूप छान वाटते हे एकच नंबर
खुप छान दादा 👌👌👌👌👌👌🫶🫶❤️❤️❤️
mast👌👌👌👌👌👌👌