मॅडम अप्रतिम व्हिडिओ खूप छान पण एक सुचवायचं होत छोटस 30k इन्व्हेस्टमेंट 1 करोड होता खूप छान पण बरेच लोकांना 30k इन्व्हेस्टमेंट करणे शक्य नाही ही सत्य परिस्थिती आहे पाहिले एका वर्षात 1 लाख कसे करायचे ते सांगा नंतर 1 लाख चे 1 करोड कसे करता येईल ते सांगा बऱ्याच लोकांना 15000 रुपयेच पेमेंट असतो असे किती तरी लोक आहेत त्याबद्दल प्लझ व्हिडिओ बनवा ही विनंती 15000 महिन्यातून किती बचत कशी करायची बचत कशी करून 1 लाख 1 वर्षात कस करता येईल
अहो मॅडम तुम्ही काय बोलता याच भान ठेवून विडीयो बनवा तुम्ही सीए आहात तुमचा पगार असेल लाखाच्या वर ते तुम्ही करु शकता.अहो पण ज्यांचा पगार वीस तीस अठरा पंधरा त्याने काय कराव. सांगा उपदेश देणे सोपे ..कमी पगार आहे त्याचे पैसे तुम्ही देणार आहात का.अहो सर्वसामान्य लोकांना बॅकेचे हफ्ते फेडताना शैवटची तारीख महीना संपताना झोप लागत नाही....तुम.ही कसले तीस हजार सांगता.सांगतांना तुम्हाला काहीच कस वाटल नाही..😢😢
तुमचे स्टॉक मार्केटचे 3 लेक्चर पाहिले, आणि आधी investment मग खर्च, sip आणि जवळजवळ सगळे video बघतोय, माझे बाबा मार्केट नुसार लगेच विकून टाकायचे, पण तुमचे वीडियो पाहून long term मध्ये उतरले, thank you 😊 🙏🏼
फारचं छान मार्गदर्शन केले धन्यवाद...याचा बोध नवीन पिढीने घेतला पाहिजे..नोकरी लागल्या वर लगेच पैशाची बचत करून ताईंच्या सल्ल्यानुसार पैशाची गुंतवणूक केली तर नक्कीच वयाच्या ४५ वर्षी करोडपती बनतील...कोण बनेगा करोडपती कार्यक्रम मध्ये सहभाग घ्यायची गरजच नाही...😊
तुम्ही जी मांडणी केली ती एक क्षण स्वीकारू पण त्या पुढे जावून तुम्ही अधिक काम करून पैसे मिळवावेत हे सांगता ते ही पटत पण ज्याच्या क्षमता आहेत किती काटकसर केली तरी ही तुम्ही जी amount सांगता ती सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.ती अव्यकात येण्यासाठी बेसिक amount उभा करण्याचे मार्ग अगदी प्रॅक्टिकल सुचवावेे.कारण विश्वास कुणावर ठेवायचा हा प्रश्न नेहमीच असतो. मानसशास्त्रा तील काही संकल्पना चा वापर करून काही लोक प्रभावित करतात.पण तुम्ही मांडणी अगदी वेगळी असते.ज्याच्या घरात दोनतीन पिढ्यांची सुबकता आहे, education, environment,opportunity आहे तिथे हेसर्व तुम्ही म्हणता तसे अगदी सहज होते.जी व्यक्ती आता 30 ते 40 या वयोगटातील आहे.त्याला खूप वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरे जावे लागते आहे.बचत करणे ही काळाची गरज आहे.कारण एक छोटा अपघात सुधा माणसाचे आयुष्य बद्दलवतो.आज मार्केट मध्ये काम नाही का तर ते मोठ्या प्रमाणावर आहे.पण तेवढं कुशल मनुष्यबळ विकसित झाले नाही.त्यासाठी तुमच्यासारख्या मेंटॉर ची गरज असते.क्षमता,कौशल्य, यांची ओळख स्वतःला होण्यासाठी आपल्या शिक्षण प्रणाली मध्ये नाही.तर ती सेरिज जर सुरू केली तर तुम्ही म्हणता ती रक्कम बचत करायला सुरवात होईल. बुद्ध म्हणतात की भुकेल्या पोटी साधना होत नाही,विवेकानंद म्हणतात की गीता जगायची असेल तर शरीर व मन तंदुस्त पाहिजे.
Archana ma'am Tumhi khup chaan ani mahatvapurn mahiti detat Fakt sip discuss krtanna Exit load and inflation cha pn comparison sangta yeyil ka exact value tya velela kiti milel n tyachi as per inflation actual value kay asel It's just a request by a lay man
अहो मॅडम आमचा पगारच20,000/-₹ त्यातून घरखर्च भागवून 30,000/-₹ ची गुंतवणूक कोण आणि कशी करणार??? फक्त मोठे आकडे नका दाखवू काहीतरी प्रॅक्टीकल सांगा,तुमचे व्हिडीओ फारच छान आणि माहितीपूर्ण असतात,पण एवढे पण मोठे आकडे नका दाखवू की त्याचा काही फायदाच नाही होणार. सामान्य माणसाला उपयोगी पडतील असे व्हिडीओ दाखवा,त्याचा सामान्य माणसांना फार उपयोग होईल.
💥But the value of 1Cr after 25 years will become 31.34 lakhs as per min 7% inflation rate, and so the 8Cr value will be 2.5Cr (after 25yrs as of todays value). Best option is to do Step-up SIP (you may find it on google or its a request to Rachana mam to make a video) in this as per your salary increases you keep on increasing the sip amount...so todays 1Cr you think is so much after 20 years you'll need 4Cr (then that will be equal). Also request to all don't follow any other finance YTuber blindly, its your moral responsibility to take your own steps by own research, after 25yrs you can't blame her...
आधी तुमची कमाई किती आहे ते बघा, सगळेच करोडपती नाही बनू शकत पण तुम्ही नीट नियोजन केलं तर लखपती नक्की बनाल.. आणि हे युट्यूब वाले सगळेच ५० हजार च्या वरच्या पगार वाल्यांसाठीच विडियो बनवतात
Dear Rachana, Mee ek middle class marathi manus, working in the US on a visa, ani apla BIG FAN. I am already 47 years old and I wish I had a financial guide like you in my 20s. I have already started SIP of Rs. 40k per month for past 5 months in Index mutual funds. I have also invested some Rs. 5 Lacs Lump-Sum in MF. However, I still believe this is not enough to make up for the delay I already made in SIP. I have some savings which I would invest in MF so what is the best way to make up for not investing in past 10 years? Thanks
काही मिळवायचं असेल तर काही गमवायची पण तयारी असली पाहिजे..... Nothing is free.... Simple मध्ये with practical explain केले त्याबद्दल Thank you #Rachna mam
वयाच्या पंचविसाव्या वर्षी नोकरी लागल्यानंतर पुन्हा 25 वर्षे गुंतवणूक तोपर्यंत वय 50 वर्षे होते काय उपयोग त्या पैशाचा जर उपभोग घेता आला नाहीतर का 50 वयानंतर आपण मग जीवन जगायचं आहे का 🙏
तस करा मंग आपल्याला जे वाटते ते करायचे मुंबई दिल्ली मध्ये राहणारा माणूस मेंढ्या तर नाही घेणार ना त्यांना सांभाळायला नाही जमणार ते तू तसा विचार करतोस बाकी पण तसा विचार करतीलच तुझ्यासारखे अस नाही कोणी म्हणेल प्लॉट घेऊ कोणी शेती
Rachana fix deposit ,lic ,ppf and smiliar 100 petcent safe investment are good for your ganit shown here. Mutual funds are hundreds in numbers , common poor upto middle class person cant invest 30,000 rs in such unsafe investment . He paise hj budale tar to rastyawar yeil. Your example is great only when money is 100 percent safe. But for showing calculation of compunding your example is really nice.
Please consider lower class people also..we still have under 4LPA with lower income growth Ratio how could we suppose to get financially stable please make video for us .🙇🙇🙇🙇
Reference - your video on vaicharik kida channel , Respected Rachna madam tumchyasathi kahi prashna ahe regarding loan cha point jo tumhi discuss kela tyabaddal tumhi tumche point mandle ki personal loan kivha kuthlehi debt ghene he ayogya mag ha niyam mothya bussinessman la ka lagu hot nahi te tyancha sagla bussiness ha debt varti kartate ani tyananter tyanche debt he ek tar refiancne hote nahi tar banka tyanche loan right off kartate mhanjech sarva samnya jantene banket paise deposit karave ani tyanchya joravar bussinessman apli wealth vadhvtate ani nanter paise repayment sudha karat nahi , sadya bhartavar 155 lakh crore che debt ahe tyabaddal aple kay mat ahe? whats your view on this ......Mala tumchyashi charcha karayla avdel ya vishayavar please do not take it on wrong way.....
मॅडम, तुम्ही नेहमी म्हणता की जेव्हा तुमच्या कडे हव ते घर घेण्या एवढं डाऊन पेमेंट असेल तरच घर घ्या. जिने करून तुमचं loan amount जास्त राहणार नाही... पण तो पर्यन्त फ्लॅट कॉस्ट पण तेवढीच वाढलेली असते, आणि जिथल लोकेशन पाहिजे आहे तिथे घर मिळत नाही. Already सगळे बुक होतात. या बद्दल तुमचं काय मत आहे
तात्काळ येणारा पैसा मातीत पण घालु शकतो तात्काळ वरलि/मटका पॅनल जूट हे खेळ लगेच भरपूर पैसा मिळेल यात 1 तासात पैसा आहे यात 1 तासात ते पण 100% 1 हजार रुपये लावायचे 1 लाख येतात यात मॅडम नि 25 वर्षात सांगितले मी 1 तासात सांगितले तुला काय चांगल वाटते ते कर
याबद्दल जनजागृती होण्याआधी जे index fund मध्ये किंवा इतर mutual फंड मध्ये गुंतवणूक करत होते ज्यांचे 1 करोड झालेत किंवा ज्यांचे किमान 50 लाख झालेत अशी आणखी खरी उदाहरणे आहेत का
Hiii rachna mam mi groww madhun sip kertoy pn bank kyc cha issue sangte. Ani ky tri form yeto . Mi te open kru shaket tr tumhi pahilyapasun kashi starting keraychi kashe bankela link up honar te plz sanga na.
वयाच्या 50 मध्ये 8 करोड घेऊन करणार काय? म्हणजे आपण आयुष्यभर खस्ता खाऊन आणि मन मारून फक्त Savings करायच्या आणि त्याची मजा आपल्या मुलांनी घ्यायची. काही अर्थ नाही. आयुष्याची गॅरण्टी नाही. savings करा आणि मजा पण करा 😊
मॅडम अप्रतिम व्हिडिओ खूप छान पण एक सुचवायचं होत छोटस 30k इन्व्हेस्टमेंट 1 करोड होता खूप छान पण बरेच लोकांना 30k इन्व्हेस्टमेंट करणे शक्य नाही ही सत्य परिस्थिती आहे पाहिले एका वर्षात 1 लाख कसे करायचे ते सांगा नंतर 1 लाख चे 1 करोड कसे करता येईल ते सांगा बऱ्याच लोकांना 15000 रुपयेच पेमेंट असतो असे किती तरी लोक आहेत त्याबद्दल प्लझ व्हिडिओ बनवा ही विनंती 15000 महिन्यातून किती बचत कशी करायची बचत कशी करून 1 लाख 1 वर्षात कस करता येईल
हो अगदी बरोबर
15000 ह्या विषयावर व्हिडिओ बनवा..🙏
कोणाला तर 12000 पागर आहे त्यात घर भाडे 😢😢6000 मग कस करणार
अहो मॅडम तुम्ही काय बोलता याच भान ठेवून विडीयो बनवा तुम्ही सीए आहात तुमचा पगार असेल लाखाच्या वर ते तुम्ही करु शकता.अहो पण ज्यांचा पगार वीस तीस अठरा पंधरा त्याने काय कराव. सांगा उपदेश देणे सोपे ..कमी पगार आहे त्याचे पैसे तुम्ही देणार आहात का.अहो सर्वसामान्य लोकांना बॅकेचे हफ्ते फेडताना शैवटची तारीख महीना संपताना झोप लागत नाही....तुम.ही कसले तीस हजार सांगता.सांगतांना तुम्हाला काहीच कस वाटल नाही..😢😢
@@TanishqKusalkar7हे विडिओ पैसे वाले आहेत त्यासाठी आहे.
फक्त यांच्या विडिओ तुन मराठीतून शेअर एस आय पी स्टाॅक याची माहिती घ्या तेवढच उत्तम
तुमचे स्टॉक मार्केटचे 3 लेक्चर पाहिले, आणि आधी investment मग खर्च, sip आणि जवळजवळ सगळे video बघतोय, माझे बाबा मार्केट नुसार लगेच विकून टाकायचे, पण तुमचे वीडियो पाहून long term मध्ये उतरले, thank you 😊 🙏🏼
फारचं छान मार्गदर्शन केले धन्यवाद...याचा बोध नवीन पिढीने घेतला पाहिजे..नोकरी लागल्या वर लगेच पैशाची बचत करून ताईंच्या सल्ल्यानुसार पैशाची गुंतवणूक केली तर नक्कीच वयाच्या ४५ वर्षी करोडपती बनतील...कोण बनेगा करोडपती कार्यक्रम मध्ये सहभाग घ्यायची गरजच नाही...😊
In addition to this we can increase the sip by 10% yearly, so that the 12 years waiting period can come down..
Just shared a bit what I learned.
Thats correct
You can't withdraw it. Lol
Thanks for giving important information
You are so talented and doing a great job
तुम्ही जी मांडणी केली ती एक क्षण स्वीकारू पण त्या पुढे जावून तुम्ही अधिक काम करून पैसे मिळवावेत हे सांगता ते ही पटत पण ज्याच्या क्षमता आहेत किती काटकसर केली तरी ही तुम्ही जी amount सांगता ती सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.ती अव्यकात येण्यासाठी बेसिक amount उभा करण्याचे मार्ग अगदी प्रॅक्टिकल सुचवावेे.कारण विश्वास कुणावर ठेवायचा हा प्रश्न नेहमीच असतो. मानसशास्त्रा तील काही संकल्पना चा वापर करून काही लोक प्रभावित करतात.पण तुम्ही मांडणी अगदी वेगळी असते.ज्याच्या घरात दोनतीन पिढ्यांची सुबकता आहे, education, environment,opportunity आहे तिथे हेसर्व तुम्ही म्हणता तसे अगदी सहज होते.जी व्यक्ती आता 30 ते 40 या वयोगटातील आहे.त्याला खूप वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरे जावे लागते आहे.बचत करणे ही काळाची गरज आहे.कारण एक छोटा अपघात सुधा माणसाचे आयुष्य बद्दलवतो.आज मार्केट मध्ये काम नाही का तर ते मोठ्या प्रमाणावर आहे.पण तेवढं कुशल मनुष्यबळ विकसित झाले नाही.त्यासाठी तुमच्यासारख्या मेंटॉर ची गरज असते.क्षमता,कौशल्य, यांची ओळख स्वतःला होण्यासाठी आपल्या शिक्षण प्रणाली मध्ये नाही.तर ती सेरिज जर सुरू केली तर तुम्ही म्हणता ती रक्कम बचत करायला सुरवात होईल. बुद्ध म्हणतात की भुकेल्या पोटी साधना होत नाही,विवेकानंद म्हणतात की गीता जगायची असेल तर शरीर व मन तंदुस्त पाहिजे.
Archana ma'am
Tumhi khup chaan ani mahatvapurn mahiti detat
Fakt sip discuss krtanna
Exit load and inflation cha pn comparison sangta yeyil ka exact value tya velela kiti milel n tyachi as per inflation actual value kay asel
It's just a request by a lay man
आर्थिक व्यवस्थापणाची सप्तपदी ची फिस जर 1000/- केली तर शेतकरी कुटूंबातील गरीब मुले पण घेतील मैडम, कृपया विचार केला तर बरे होईल। धन्यवाद
वयाच्या प्रत्येक टप्या वरती पैसा लागतो.
Atta kiti aahe fees
ताई - आपला व्हिडिओ नक्कीच चांगला आहे. परंतु मेट्रो सिटी त राहणाऱ्या आणि होम लोन असणाऱ्यांना इतकी SIP करता येत नाही.
अर्थात तुमचा मुद्दा बरोबर आहे.
त्या साठीच लोन करण्याआधी विचार करावा लागतो. पण आपल्या कडे लोकांना हे मान्यच नाही
अहो मॅडम आमचा पगारच20,000/-₹ त्यातून घरखर्च भागवून 30,000/-₹ ची गुंतवणूक कोण आणि कशी करणार???
फक्त मोठे आकडे नका दाखवू काहीतरी प्रॅक्टीकल सांगा,तुमचे व्हिडीओ फारच छान आणि माहितीपूर्ण असतात,पण एवढे पण मोठे आकडे नका दाखवू की त्याचा काही फायदाच नाही होणार.
सामान्य माणसाला उपयोगी पडतील असे व्हिडीओ दाखवा,त्याचा सामान्य माणसांना फार उपयोग होईल.
कर्ज घेऊन धंदा सुरू करा
यातून बचतीचे महत्व लक्षात घ्यायचे ज्याच्या त्याच्या ऊत्पन्नाप्रमाणे बचत करणे हे महत्वाचे लक्षात घ्यायचे.
💥But the value of 1Cr after 25 years will become 31.34 lakhs as per min 7% inflation rate, and so the 8Cr value will be 2.5Cr (after 25yrs as of todays value). Best option is to do Step-up SIP (you may find it on google or its a request to Rachana mam to make a video) in this as per your salary increases you keep on increasing the sip amount...so todays 1Cr you think is so much after 20 years you'll need 4Cr (then that will be equal). Also request to all don't follow any other finance YTuber blindly, its your moral responsibility to take your own steps by own research, after 25yrs you can't blame her...
Totally agree with you
Half information provided in this video
यासाठी दर वर्षी 10% ज्यादा गुंतवावेत.
मॅडम, सर्वसामान्य माणूस दरमहा 30000 गुंतऊच शकत नाही. सर्वसामान्यांना परवडेल अशी सिप रक्कम assume करून उदाहरण समजाऊन सांगा
Tya kaay khishatna det nahi ahet. Sarva market var avlambun Asta saheb
30000 madla ek shunya kadhun ghya... Same rahil in terms of percentage... No rocket science sirji
आधी तुमची कमाई किती आहे ते बघा, सगळेच करोडपती नाही बनू शकत पण तुम्ही नीट नियोजन केलं तर लखपती नक्की बनाल.. आणि हे युट्यूब वाले सगळेच ५० हजार च्या वरच्या पगार वाल्यांसाठीच विडियो बनवतात
दादा आपला जेवढा पगार आहे त्याच्या 20% गुंतवणूक केली तरी भरपूर पैसे जमा होतात
वर्षे अजून वाढवत वाढवत 100-200 वर्षे चे लालच दया लोकांना, आणि देवा घरी जाऊन वरतून करोडो घ्या
😂
उपवास करणे नाही जमत कारण, उपवास करण्या इतकी माझी तब्येत च नाहीये.😂😂😂😂😂
Ma'am Your Acting at start..Fabbbb....may think for this carrer option also!!!........I'm Serious Ma'am😁
Patience aasal tar Sara kahi sakya aaha thank you rachana mam 😍😍😍💯💯💯
This concept is useful for young generation....
One of the best channel❤🎉
Thank you so much didi❤🎉
beautiful teacher, singer and actor ❤😊
Great knowledge I see ur video form last 1 month
Really so helpful information thank you so much
एवढी मोठी SIP करायला पैसे तर पाहिजे तेवढे रचना मॅडम SALARY च आमची ३० हजार असेल तर ७ जन्मात पन १ करोड नाहि होणार आणि त्यात ही महागाई कसा शक्य होईल 😢😢
पैसे जर कमी असतील तर पैसे आणखीन कमवा साइड बिझनेस करा किंवा पार्ट टाइम काहीतरी काम करा पण पैसा हा कमवायला पाहिजे
तुमचा जितका पगार आहे त्यातून कमीतकमी 20% ने mutual fund मध्ये saving करा पण mutul fund चांगले रिटर्न देणारे शोधा.
Rachana madam no doubt good CA, but also good actor
Dear Rachana,
Mee ek middle class marathi manus, working in the US on a visa, ani apla BIG FAN.
I am already 47 years old and I wish I had a financial guide like you in my 20s. I have already started SIP of Rs. 40k per month for past 5 months in Index mutual funds. I have also invested some Rs. 5 Lacs Lump-Sum in MF. However, I still believe this is not enough to make up for the delay I already made in SIP. I have some savings which I would invest in MF so what is the best way to make up for not investing in past 10 years?
Thanks
काही मिळवायचं असेल तर काही गमवायची पण तयारी असली पाहिजे.....
Nothing is free.... Simple मध्ये with practical explain केले त्याबद्दल Thank you #Rachna mam
Very Good Information madam ❤ Proud of you 💯👏
Khup chhan explain kelai full video🤩🤩🤩🔥very nice 🔥🤩very good🤩🔥
Khup chan sangta mam . Thanks.
या सर्व process मध्ये आपल्या वाढत असलेल्या उत्पन्नावर दरवर्षी income tax लागत नाही का?
इन्कम टॅक्स अधिक कॅपिटल गेन्स टॅक्स
Khup chan information Great Tai🎉
For long term investment sathi Mutual fund better ahe ka index fund??
Pls reply
khup chan sagital madm ,thank you
Very nice... information ty very much.
AI चा stock market क्षेत्रात काही उपयोग करता येतो का? त्यासंदर्भात काही माहिती उपलब्ध आहे का आणि कुठल्या संकेतस्थळावर आहे
Nice information Madam, ani video chya suruwatichi tumchi acting, expression aprtim
वयाच्या पंचविसाव्या वर्षी नोकरी लागल्यानंतर पुन्हा 25 वर्षे गुंतवणूक तोपर्यंत वय 50 वर्षे होते काय उपयोग त्या पैशाचा जर उपभोग घेता आला नाहीतर का 50 वयानंतर आपण मग जीवन जगायचं आहे का 🙏
ह्या अशा विचारांनी आपल्या पिढ्यन्पिढ्या भिकारी आहे . मागची पिढी आशी च बोलत होती आणि आपण ही आसच . आणि पुढली ही तशीच .
This Question as well as answer to this aslo diplomatic...
म्हणजे पुढच्या पिढीसाठी कमवायचे का?
Rav ithe pagar nahi 30000 ani he mantat ki 30000 chi sip kara😅
छान माहितीपूर्ण,
सध्या मी हे अनुभवतो आहे, वय 74.
मॅडम सॅलरी पण तेव्हडी पाहजे हो.
तरीही मंथली 1000/- sip केली आहे 7 वर्ष झाले आहेत बघू 25 वर्षा नंतर किती होतात.
चालूच ठेवा.मस्त
Madam I seen your videos all are full 9f knowledge
Mam can you please make an video on Old regime VS new regime
And which regime is best for 2024 ITR
Please provide the Mutual Fund platform name,
Zero comission, zero fees....
You are simply amazing madam.....madam aapla guidance aadhich milayla hva hota......nimm vay.....chukichi guntavnuk karnyat geli......
While calculating the total income after let say 25-30 years, can we not consider inflation rate and purchasing power of rupee?
धन्यवाद 🙏
Far chaan mahiti, thanx madam.
Please tell us the taxation on this income
गुरुदेवदत्त
Excellent 👍
धन्यवाद!!
खूप छान आहे
Mam akhadi video Taxation बद्दल पण बनवा.😊
Very good information thank s
Really, great & important information for everyone
Please follow
Thanks for very important lesson
Yogesh karnik
बेटा रचना जो भी समझाती हो दिलो जान से समझाती हो।बड़े पैमाने ना सही छोटे में भी कर सकते।🙏
एवढ्या पैशाच्या मेंढ्या दर महिन्याला घेतल्या तर यापेक्षा दहा पट पैशे मिळतील
तस करा मंग
आपल्याला जे वाटते ते करायचे मुंबई दिल्ली मध्ये राहणारा माणूस मेंढ्या तर नाही घेणार ना
त्यांना सांभाळायला नाही जमणार ते
तू तसा विचार करतोस बाकी पण तसा विचार करतीलच तुझ्यासारखे अस नाही
कोणी म्हणेल प्लॉट घेऊ कोणी शेती
Tuza vaicharik kida varcha videos Chan aahe
Navvara baykocha finance planning var vidoe please
And dusar vidoe
Investment planning kartana
Stock market, mutual fund and ajun kuthe kuthe investment karvai video please
Trustworthy channel
Really good information.... thank you for sharing
Nice video and information. 👍👍👍👌👌👌
Rachana fix deposit ,lic ,ppf and smiliar 100 petcent safe investment are good for your ganit shown here. Mutual funds are hundreds in numbers , common poor upto middle class person cant invest 30,000 rs in such unsafe investment . He paise hj budale tar to rastyawar yeil. Your example is great only when money is 100 percent safe. But for showing calculation of compunding your example is really nice.
Absolutely.
वाव खूप खूप सुंदर मार्गदर्शन केले मॅडम फक्त ओन्ली एकच वर्ष, 25 ,26 मिळणार का
Khup Chan mahiti sangta pn chotisi investment Kashi mothi karta yeil te pn sanga please
तुमचं ऐकून 100 मधील दोन लोक श्रीमंत आणि 98 लोक भिकारी होतात हे सत्य आहे
Please consider lower class people also..we still have under 4LPA with lower income growth Ratio how could we suppose to get financially stable please make video for us .🙇🙇🙇🙇
खूप छान information
मॅडम 10 वर्ष आधी भेट झाली असती तर बरे झाले असते
Hi mam,lahan mulana pudhil shikshnasathi kashat paise invest kele pahijet.
What's the rate of inflation over the period of 26-odd years ?
students na pocket money madhun thoda invest karun paise kamavayche astil tr kaay karave?
Nice video Rachna Didi
I am having 3year to retair. From last year I am investing 10K in mutal fund. Kindly guide
Amcha pagar madam 30,000 ahe mag amala te kase possible ahe, Pls tumi amchya sarkhana ekda small plan sanga 🙏🙏
Madam salary किती असायला पाहिजे.
हे पण सांगितला पाहिजे.
You are not only good CA but also actress too
अग बाई आपल्या मराठी लोकांमध्ये किती टक्के लोकं महिन्याला तीस हजार गुंतवू शकतात
Provided everything goes right.... स्वप्न
Reference - your video on vaicharik kida channel , Respected Rachna madam tumchyasathi kahi prashna ahe regarding loan cha point jo tumhi discuss kela tyabaddal tumhi tumche point mandle ki personal loan kivha kuthlehi debt ghene he ayogya mag ha niyam mothya bussinessman la ka lagu hot nahi te tyancha sagla bussiness ha debt varti kartate ani tyananter tyanche debt he ek tar refiancne hote nahi tar banka tyanche loan right off kartate mhanjech sarva samnya jantene banket paise deposit karave ani tyanchya joravar bussinessman apli wealth vadhvtate ani nanter paise repayment sudha karat nahi , sadya bhartavar 155 lakh crore che debt ahe tyabaddal aple kay mat ahe? whats your view on this ......Mala tumchyashi charcha karayla avdel ya vishayavar please do not take it on wrong way.....
Very good question
What is the risk of index mutual fund ? And how much tax will be applicable to withdraw such huge amount?
Excellent
मॅडम, तुम्ही नेहमी म्हणता की जेव्हा तुमच्या कडे हव ते घर घेण्या एवढं डाऊन पेमेंट असेल तरच घर घ्या. जिने करून तुमचं loan amount जास्त राहणार नाही... पण तो पर्यन्त फ्लॅट कॉस्ट पण तेवढीच वाढलेली असते, आणि जिथल लोकेशन पाहिजे आहे तिथे घर मिळत नाही. Already सगळे बुक होतात. या बद्दल तुमचं काय मत आहे
Yabddl tya kahihi bolnar nahi fakt ghar gheu naka share market la paise lava asch sangtil
Hindi m kaise translate krenge... 🙏🌹Pls btayen.... 😊
Thank you
Rachana madam tumcha knowledge mhanje no 1
20 varsha nantar bunglow race course golf course chya madhe ghetlyanantar kai karych ardhi had geli masnat toparyant
तात्काळ येणारा पैसा मातीत पण घालु शकतो
तात्काळ वरलि/मटका पॅनल जूट हे खेळ लगेच भरपूर पैसा मिळेल यात 1 तासात पैसा आहे यात 1 तासात ते पण 100%
1 हजार रुपये लावायचे 1 लाख येतात यात
मॅडम नि 25 वर्षात सांगितले
मी 1 तासात सांगितले
तुला काय चांगल वाटते ते कर
Thank tai
Nice!!❤🎉🎉
याबद्दल जनजागृती होण्याआधी
जे index fund मध्ये किंवा इतर mutual फंड मध्ये गुंतवणूक करत होते
ज्यांचे 1 करोड झालेत किंवा
ज्यांचे किमान 50 लाख झालेत अशी आणखी खरी उदाहरणे आहेत का
Acting in starting of the video till 0.41 seconds amazing 😂😂 vinodi kalakar mhanun tu kaam karu shaktes Tai. 🙌
खुफ मस्त
Please inform us of the best index mutual fund
खुप छान
Mam,Pl suggest ways to save short term n long term capital gain tax on mutual fund
30हजाराची तर शक्यच नाही madam 5हजाराची सांगा.... त्याचे किती मिळतील
बरोबर आहे, 30 हजार नाही करू शकत
5 हजाराचे किती होतील
Hiii rachna mam mi groww madhun sip kertoy pn bank kyc cha issue sangte. Ani ky tri form yeto . Mi te open kru shaket tr tumhi pahilyapasun kashi starting keraychi kashe bankela link up honar te plz sanga na.
Mala vicharay cha hota ki SIP Madhey Compounding kasa hota interest cha ?
Actually there is no compounding in mutual fund...
Units accumulate over time & nav changes (mostly increases) as per market..
गुंतवायचे कुठे ते पण सांगा ना प्लीज ...म्हणजे कोणत्या SIP मध्ये for long term.
स्वप्न!
Nice information madam
Practically it's not possible, looks good only in excel.
Company current account varcha tax kasa Kami karta yeil
वयाच्या 50 मध्ये 8 करोड घेऊन करणार काय? म्हणजे आपण आयुष्यभर खस्ता खाऊन आणि मन मारून फक्त Savings करायच्या आणि त्याची मजा आपल्या मुलांनी घ्यायची. काही अर्थ नाही. आयुष्याची गॅरण्टी नाही. savings करा आणि मजा पण करा 😊
Rachana tai you are really great😮
Tai....ag salarych 30000 ahe tr kraych ks sng br.....vichart pdel manush tech urat nhi mla
WA chan❤