नमन तुमच्या कार्याला 🙏 मॅडम खरचं आज असे वाटत आहे की साक्षात देवी च्या रुपात तुम्ही मराठी माणसांना आर्थिक साक्षर करत आहात.आणि मला वाटत आहे की मॅडम तुम्ही सात आठ वर्ष खाली असे मला जर ज्ञान भेटले असते तर माझी खूप प्रगती झाली असती सलाम तुमच्या कार्याला 🫡
You are my all time favourite person.❤ Ha video mast ch.agdi.OMG. अगदी अफलातून आयडिया.हे सारं.कस सुचत.आपल्या बुद्धिमत्तेला सलाम. आपला आहर काय आहे. एवढही भन्नाट कल्पना
मी बेंगलोरला हून तुझे व्हिडिओज नियमित पहाते,तुझ्या प्रत्येक व्हिडिओत पुढच्या व्हिडिओ ची ओढ वाटते. Finance सारख्या क्षेत्राला तू छान नटवते आहेस ..तुझ्यातल्या विद्या रुपी देवीला नमन,तुझे गाणे Cherry 🍒 on the cake...
नवरसाची माहिती खुप उपयुक्त. माहिती देता देता compounding बाबतचा व्हिडिओ बनवला नसल्याचे लक्षात आले आणि लगेच व्हिडिओ बनवणार असे आश्वासन दिल्याबद्दल आभार.
खुपच छान तुलना केली आहे नवरसाची आर्थिक गुंतवणुकी बद्दल. अशाप्रकारे मराठीत छान छान विषयावर मार्गदर्शन करत रहा. आपणाला पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!🙏💐
मॅडम नमस्कार मी आतापर्यंतचे आपले सर्व एपिसोड पाहिलेले आहे. आपण लोकांना आर्थिक साक्षात करत आहोत. त्याबद्दल आपल्याला खूप खूप शुभेच्छा... वेगवेगळे जे व्यवसाय लोकांना करता येतील त्याची माहिती दिली तर खूप छान होईल...
Hi. Didi Me army made ahe , Jammu Kashmir la posted ahe, geli 8 month पासून तुमचे vdo download karun ठेवली, पण time nahi milat बघायला. गेली 3 दिवसात आता पर्यंत 23 vdo बघितले. Didi tumche vdo deep knowledge che astat, chhan astat. Mag aj letest vdo बघितले, म्हणजे dwnld करून घेतले आहेत, बघेन time असल्यावर. Keep it up good job..
मॅडम तुम्ही व्हिडिओमध्ये जसे दिसतात असे प्रत्यक्षात आहात मी तुमचा खूप मोठा फॅन आहे तुम्ही अचानक पणे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या सुपर स्पेशालिटी बिल्डिंगच्या रिसेप्शन पाशी भेटलात आपण थोड्यावेळ भेटलो बोललो कदाचित तुम्ही मला विसरून गेला असाल तुम्ही तुमच्या सासऱ्यांच्या डिस्चार्ज च्या फॉरमॅलिटी मध्ये बिझी होता मला खूप बोलायचे होते महाराष्ट्राची हास्य जत्रा चा कार्यक्रम मी जेवढा एन्जॉय करतो तेवढ्याच तुमचा व्हिडिओ एन्जॉय आणि त्याप्रमाणे आर्थिक गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतो तुमची ग्राफिक ची टीम पण खूप छान काम करते असेच छान छान व्हिडिओ बनवत राहा आणि त्यातून आम्ही आर्थिक साक्षर होत राहू तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद
thank you for your valuable information 🙏🙏 i know your loyal effort will definatly make a positive, good and apriciable chang in marathi peoples regarding financial managment ones again thank you for your efforts for marathi peoples 🙏🙏
Jas sagale nau ratra nav divas nau sadya, nau diwas dandiyacha nau diwas tar koni nau diwas upwasacha nau rupacha sraddecha tas tumhi nau diwas navratrichi tunala finansial nau rasabddal keli tas dusre koni Karan shakyach nahi mast Sundar Ani tumhi mast singar bar ka dhanyawad
Tai me tumchya mule ppf a/c ughadle& groww hi madhun thodishi guntavnuk stocks madhe keli parantu mla swp kiwa sip yamadhe guntavtana gondhal hoto ahe pan mla chalu karaychi ahe tar me tumhala kute sampark sadhu. Thank you tai tumchyamule me saving krayla shikle nahitar kapde &ankin goshtit kharch krayche. Mla atavte tai me gelya 8 month madhe kutlahi dress nay ki hotel nay & me yatun 1 lak bachat keli dhanewad tai tumhali me visru shaknar nahi
Very clever girl !😀 I am tired of telling my farmhands of opening zero balance account in bank. Will you please make one video on advantages of zero balance account ?
Excellent. नवरसाची finance सोबत तुलना करणं तुम्हालाच जमू शकते. Great mam.👍 तुमचं बुध्दीचातुर्य शब्दातीत आहे.🙏
रचानाताई असामान्य कल्पनाशक्ती !!
नवरस आणि आर्थिक व्यवस्थापन ह्याची खूप छान रीतीने सांगड घालून समजावले आहे
मनापासून धन्यवाद 😊
नमन तुमच्या कार्याला 🙏 मॅडम खरचं आज असे वाटत आहे की साक्षात देवी च्या रुपात तुम्ही मराठी माणसांना आर्थिक साक्षर करत आहात.आणि मला वाटत आहे की मॅडम तुम्ही सात आठ वर्ष खाली असे मला जर ज्ञान भेटले असते तर माझी खूप प्रगती झाली असती सलाम तुमच्या कार्याला 🫡
You are my all time favourite person.❤ Ha video mast ch.agdi.OMG. अगदी अफलातून आयडिया.हे सारं.कस सुचत.आपल्या बुद्धिमत्तेला सलाम. आपला आहर काय आहे. एवढही भन्नाट कल्पना
1. शृंगार रस 2. हास्य रस 3.करुणा रस. 4. रौद्र रस 5. वीर रस 6. भय रस 7. बिभस्स रस. 8. अद्भुत रस.9. शांत रस. ..... 🙏नवरातीतील आर्थिक नवरस👌🏻
मी बेंगलोरला हून तुझे व्हिडिओज नियमित पहाते,तुझ्या प्रत्येक व्हिडिओत पुढच्या व्हिडिओ ची ओढ वाटते.
Finance सारख्या क्षेत्राला तू छान नटवते आहेस ..तुझ्यातल्या विद्या रुपी देवीला नमन,तुझे गाणे Cherry 🍒 on the cake...
नवरसाची माहिती खुप उपयुक्त. माहिती देता देता compounding बाबतचा व्हिडिओ बनवला नसल्याचे लक्षात आले आणि लगेच व्हिडिओ बनवणार असे आश्वासन दिल्याबद्दल आभार.
बाप रे, काय सुंदर आवाज आहे रचना ताई आपला. CA नसत्या तर गायिका नक्कीच असत्या. खरंच खूपच छान वाटलं.
त्या गातात. त्या शास्त्रीय गायनातल्या विशारदही (equivalent to B.A.) आहेत.
त्या सुंदर हातातच.
गातातच
खुपच छान तुलना केली आहे नवरसाची आर्थिक गुंतवणुकी बद्दल. अशाप्रकारे मराठीत छान छान विषयावर मार्गदर्शन करत रहा. आपणाला पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!🙏💐
तुम्ही नेहमीच खुप उल्हास पूर्ण समजवून शिकवता.🎉 ग्रेट
तुम्ही मराठी माणसासाठी खूप छान पाऊल उचल आहे. इतक्या सोप्यात शब्दात समजून सांगताना लहान मुलांना पण समजेल इतकं सोपे व्हिडिओ असतात तुमचे.... धन्यवाद 🙏
सुंदर नाते संबंध तुम्ही ह्या व्हिडिओ मधून सांगितलंत .हार्दिक अभिनंदन.
रचना मॅडम सध्याच्या काळात आपण अगदी आपुलकीच्या बोलित लोकांचे आर्थिक दृष्टया डोके ठिकाणावर आणण्याचे महत्त्वाचे काम करत आहात... त्याबद्दल आभार..🙏
मस्तच सांगतेस ग....आम्ही सांगीतले की पटत नाही पण तू ज्या पद्धतीने सांगतेस ते लगेच पटते. तुझ्या या skill ला सलामच कारायला पाहिजे धन्यवाद
मॅडम नमस्कार मी आतापर्यंतचे आपले सर्व एपिसोड पाहिलेले आहे. आपण लोकांना आर्थिक साक्षात करत आहोत. त्याबद्दल आपल्याला खूप खूप शुभेच्छा... वेगवेगळे जे व्यवसाय लोकांना करता येतील त्याची माहिती दिली तर खूप छान होईल...
खरंच आपली शिकविणीची पद्धत खूपच भन्नाट आहे. 🙏🏽👍🏽👌🏽👌🏽
मॅडम,खरंच तुम्ही हाडाच्या शिक्षिका आहेत हे या समजून देण्याच्या पद्धतीवरून आपल्या लक्षात येते.
तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत, धन्यवाद मॅडम हे पैशांचे मानसशास्त्र समजून सांगितल्या बद्दल
आर्थिक साक्षरतेचे महत्व आणि ज्ञान देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद रचना मॅडम
व्हिडिओ आवडलाच पण तुमची गाण्याची झलकही खूप आवडली. आवाजही छान आहे आणि गाता पण छान.
ताई नवरस खुप छान समजावून सांगितले समाधान वाटले धन्यवाद
Hi. Didi
Me army made ahe , Jammu Kashmir la posted ahe, geli 8 month पासून तुमचे vdo download karun ठेवली, पण time nahi milat बघायला. गेली 3 दिवसात आता पर्यंत 23 vdo बघितले.
Didi tumche vdo deep knowledge che astat, chhan astat.
Mag aj letest vdo बघितले, म्हणजे dwnld करून घेतले आहेत, बघेन time असल्यावर.
Keep it up good job..
खूपच छान रचना. खरच FD व गोल्ड शिवाय दुसर्या गुंतवणुकीचा विचार केला जात नाही.
खूप छान व्हिडिओ... प्रत्येक रस स्वत:च्या आयुष्याशी रिलेट करतो..
मॅडम तुम्ही व्हिडिओमध्ये जसे दिसतात असे प्रत्यक्षात आहात मी तुमचा खूप मोठा फॅन आहे तुम्ही अचानक पणे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या सुपर स्पेशालिटी बिल्डिंगच्या रिसेप्शन पाशी भेटलात आपण थोड्यावेळ भेटलो बोललो कदाचित तुम्ही मला विसरून गेला असाल तुम्ही तुमच्या सासऱ्यांच्या डिस्चार्ज च्या फॉरमॅलिटी मध्ये बिझी होता मला खूप बोलायचे होते महाराष्ट्राची हास्य जत्रा चा कार्यक्रम मी जेवढा एन्जॉय करतो तेवढ्याच तुमचा व्हिडिओ एन्जॉय आणि त्याप्रमाणे आर्थिक गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतो तुमची ग्राफिक ची टीम पण खूप छान काम करते असेच छान छान व्हिडिओ बनवत राहा आणि त्यातून आम्ही आर्थिक साक्षर होत राहू तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद
खूपच छान पध्दतीने सांगीतले...
अर्थिक नियोजन आणि नऊ रस ....
व्यवहारात देखील सुखी संसारासाठी उपयोगी ठरतील...
खूप खूप धन्यवाद... !1
Madam tumhi great ahat ....
Thanks and Regards
Gajanan Gore...
Mam, तुम्ही Exceptional🎉 आहात. Hatts off.🙏
मनापासून धन्यवाद 😇
Ma'am thank you for great information
Topic thoda वेगळा आहे पण मला असं वाटत की तुम्ही घरबसल्या आर्थिक कमाईचे महिलांसाठी मार्ग सांगितले तर छान होईल
खूप चांगली माहिती दिली
सहज सोप्या भाषेत विस्तृत वर्णन केले आहे. सोबतच चित्रपटातला डायलॉग गाणं सांगून सर्वसामान्याला भिडणारा व्हिडिओ केलात 😊 मस्तच keep it up 🙌💯👌✌️
खूपच छान व्हिडिओ....... नवरासमध्ये आर्थिक नियोजन मस्त संकल्पना.....
Thanks to Urmila nimbalkar Tai for introducing CA Rachana Ranade to us...thank you so much
खूप छान आहे पुढे भविष्यात
ताई तुमचा आवाज खुप छान आहे. फायनान्स सोबत एखाद गान भविष्यात तुमच्या आवाजातून ऐकायला नक्कीच आवडेल.
मॅडम खूप खूप छान,दिलं से अभिवादन तुम्हाला
Are waa kay mast topic...khupch chhan samjvun sangitl e tai
धन्यवाद 😇
Thank you so much didi ❤🎉
One of the best channel ❤🎉
One of the best singer 😂
मनापासून धन्यवाद 😇
छान होता व्हीडिओ. पॉवर ऑफ़ कंपाऊंड व्हीडीओची वाट पाहत आहोत. धन्यवाद.
Happy Navratri 🎉🎉🎉
ताई खुप छान माहिती दिलीत... धन्यवाद. एक रिक्वेस्ट आहे फॉरेक्स मार्केट बद्दल माहिती दिली तर बरं होईल... 🙏🙏🙏
Khup sunder awaz❤ ani knowledge sudha 😊
Tuza vaicharik kida varcha videos Chan aahe
Navvara baykocha finance planning var vidoe please
And dusar vidoe
Investment planning kartana
Stock market, mutual fund and ajun kuthe kuthe investment karvai video please
Apratim concept
खूपच छान तुलना.
Great ....!!! lai bhari 👌
Rachanatai khoop sundar bolala ahat tumhi....Mi tumchi prachand fan ahe
Hats off to you 🎉Ranchanatai "तुसी great ho"🤩
खुप छान माहिती 🎉मिळाली 🎉🎉
Wow you are the best and also you get the most power of financial advisor from mata Lakshmi
Thanks🙏🙏 madam
खूप छान माहिती👍👍✌✌🙏🙏
It's a excellent and informative video to all women empower...to take one step in share market..👍👍 Thank you so much mam..for all information.
अप्रतिम vedio......mam
Great comparison 🎉
👌खूप छान, अप्रतिम मार्गदर्शन....
अप्रतिम संकल्पना आणि विश्लेषण ❤
Khup chan.....
thank you for your valuable information 🙏🙏
i know your loyal effort will definatly make a positive, good and apriciable chang in marathi peoples regarding financial managment
ones again thank you for your efforts for marathi peoples 🙏🙏
You are brand master of Financial Literacy programme. आपण शेअर मार्केट बद्दल मराठीतून पुस्तक लिहिले आहे काय ? असलेस कळवा
U r simply great
अभिनंदन...
Khup chhan samjun sangitla tumhi didi
Disabled person saathi home loan
Business loan
Study loan
Ya var ek video madam
Excellent ! Nice ! Adbhut !
Very nice video, beautifully scripted with all new and innovative concepts, thank you so much for delivering quality content consistently...
Happy navratri tai
Khup chan explanation dile ahe ..❤
You are looking very pretty rachana!! The bindi is suiting you a lot
Thanks mam SUPERB HELPFUL mahiti HAPPY NAVRATRI MAY GOD FULFILL YOUR ALL WISHES DREAM ENJOY THE FESTIVAL 🙏❤
very nice nformation mam👌
उत्तम
Excellent NavRas
Jas sagale nau ratra nav divas nau sadya, nau diwas dandiyacha nau diwas tar koni nau diwas upwasacha nau rupacha sraddecha tas tumhi nau diwas navratrichi tunala finansial nau rasabddal keli tas dusre koni Karan shakyach nahi mast Sundar Ani tumhi mast singar bar ka dhanyawad
Madam tumcha aawaj pan khup chhan aahe
आवाज छान आहे तुमचा ताई ...
Tai me tumchya mule ppf a/c ughadle& groww hi madhun thodishi guntavnuk stocks madhe keli parantu mla swp kiwa sip yamadhe guntavtana gondhal hoto ahe pan mla chalu karaychi ahe tar me tumhala kute sampark sadhu. Thank you tai tumchyamule me saving krayla shikle nahitar kapde &ankin goshtit kharch krayche. Mla atavte tai me gelya 8 month madhe kutlahi dress nay ki hotel nay & me yatun 1 lak bachat keli dhanewad tai tumhali me visru shaknar nahi
Investment portfolio मध्ये Fund distribution कस करतात आणि त्यात कोणत्या गोष्टीचा विचार करायला हवा?
Gold, FD, MF, PPF, NPS, etc
Are wa Rachna mam tikli chhan distiye
Khoopch chan video.
You are perfect at all u r communication body language expression are osm ❤😊
Nicely explained
Wavvv amezing idea n tips mam 👍👌💃🌹🙏
Thank u, thank u, thank u,mam❤
Perfect... excellent...❤
खूप छान सांगता तुम्ही 💯
You Deserve... 🎉🎉
Healthy, Wealthy, Peaceful, Prosperous and Happy Navratri to All
Atishay chan vlog finance co related with 9 ras
Very clever girl !😀
I am tired of telling my farmhands of opening zero balance account in bank. Will you please make one video on advantages of zero balance account ?
खुप छान रचना मॅडम❤
धन्यवाद 😊
खूप सूंदर कल्पना
Tai , pls make detailed video on maternal benefits for working women. Like its eligibility and documents submission etc
Thanku soooo much
Thank you🙏🏽🙇♂️for the information
Apratim salapana va vishleshkna
Mam term insurance baddal video kra Marathi mdhe khup lokana confusion ahe
Nice information
Nice information Madam
Thanku rachana mam ❤😊
Really appreciable introspective expression of knowledge......❤