मिरची लागवड आणि खत व्यवस्थापन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 фев 2024
  • मिरची लागवड आणि खत व्यवस्थापन
    #agriculture #viral #farming
    your curious
    मिरची लागवड
    mirchi lagvad marathi
    मिरची लागवड कोणत्या महिन्यात करावी
    मिरची लागवड कशी करावी
    मिरची लागवड संपूर्ण माहिती
    मिरची लागवड खत व्यवस्थापन
    मिरची लागवड किती फुटावर करावी
    मिरची लागवड यशोगाथा
    मिरची लागवड माहिती
    मिरची लागवड व्यवस्थापन
    मिरची लागवड जानेवारी फेब्रुवारी
    मिरची लागवड कशी करावी माहिती

Комментарии • 146

  • @bhausahebpokale93

    अर्धा एकरात आठ हजार रोप बसवले खुप छान, पण मुलाखत घेणारा विचारतोय फ़क्त आठ हजार का?😢आरे अर्धा एकरात आठ हजार रोप लई झाली मित्रा 😢फक्त नको करु😢

  • @ishapathan6846
    @ishapathan6846 19 часов назад +1

    शेतकरी जरी असला तरी माजायला टाईमच नाही असल्यामुळं तर सरकार पोती ओळखीत आहे शेतकऱ्याची

  • @sadaphalkailas6092

    आठवड्यातून 3 फवारे - महिन्याला -12

  • @adhardorik7595
    @adhardorik7595 14 часов назад +2

    एका झाडाला 20 kg मिरची आली भावाची खर पटतय का

  • @UshaKadam-bo6xb
    @UshaKadam-bo6xb 16 часов назад

    शेतकरी भावा नाव मोठ करण्यासाठी। फेका फेकी करुन लोंकाना नादी लाऊ नका मिरची छान आहे अभिनंदन

  • @punjaramsabale5577

    अभिनंदन खूप चांगली माहिती दिली पण मिरचीचा कोणता वाण आहे ते सांगितले नाही कृपया मिरचीचा वाण सांगावा

  • @vishalshinde933

    ही व्हरायटी पावसाळ्यात चालते का दादा🎉

  • @DTamerika

    या शेतकरी दादाचं व्हिडिओ borgave technology chya चॅनल वर पण आहे त्यात त्यांनी व्हरायटी वेगळी लावली होती आधीचा प्लॉट असेल बहुतेक

  • @krishnajijadhav7601

    छान माहिती आहे शिकण्यासाठी

  • @suhaspatil7196

    खुप छान मुलाखत धन्यवाद

  • @deepakhirevlogs
    @deepakhirevlogs 2 часа назад +1

    Very nice information ❤

  • @manojsalunkhe9551
    @manojsalunkhe9551 14 дней назад +1

    माहिती छान आहे

  • @TanajiPadwal-gd5ii
    @TanajiPadwal-gd5ii 28 дней назад +2

    V good kale set

  • @yogeshdixit3743
    @yogeshdixit3743 14 часов назад

    khup chan information diili sir apan

  • @ashasalunkhe8103
    @ashasalunkhe8103 12 часов назад

    Khup chhan mahiti

  • @jadhavdairyfarm9657

    एक no

  • @vinodwaghmare8417
    @vinodwaghmare8417 21 день назад

    खूप छान व्यवस्थापन केले सर, माहिती अपलोड केल्या बद्दल धन्यवाद।

  • @santoshsinare3994

    खूप छान माहिती दिल्याबद्दल अभिनंदन

  • @satishgayal6659
    @satishgayal6659 28 дней назад

    खुप छान माहिती दिली सर शेतकरी

  • @akshaywd1366

    खूप छान माहीती दिला खूप खूप आभारी🎉