कोलेस्टेरॉल साठी उपयुक्त सोप्पी रेसिपी (Easy & Quick)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • lower cholesterol recipe / cholesterol lowering recipes / lower bad cholesterol naturally
    If you're looking to manage your cholesterol levels, understanding the impact of cholesterol and incorporating cholesterol-lowering foods into your diet is crucial. High cholesterol, particularly LDL cholesterol or "bad" cholesterol, can increase the risk of heart disease. However, you can lower cholesterol naturally by adopting a cholesterol-lowering diet that includes low cholesterol foods. In this guide, we'll explore how to reduce cholesterol effectively through Indian recipes specifically designed for cholesterol control. These cholesterol-lowering recipes focus on using foods that lower cholesterol and promote higher levels of HDL cholesterol, the "good" cholesterol. Whether you're looking to follow a low cholesterol diet or want to know how to lower LDL cholesterol, our recommendations will help you achieve your health goals.
    नमस्कार 🙏🏻
    डॉ. रविंद्र कुलकर्णी , हृदयविकार तज्ञ यांनी सुरू केलेल्या RUclips Channel मधे आपले स्वागत आहे
    सदर channel मधे हृदयाचे आरोग्य (हार्ट हेल्थ) , मधुमेह , आहार , योग, व्यायाम (फिटनेस) , आयुर्वेद, वजन , व्यसन , lifestyle diseases , ताण तणाव व्यवस्थापन इ अनेक आरोग्यपर विषयावर आरोग्य टिप्स , videos , shorts , polls , quizzes तसेच तज्ज्ञांच्या मुलाखती ची माहिती प्रसारित केली जाईल
    Welcome to Just For Hearts : An Initiative for Healthy Life
    This channel is one stop platform for all the health updates by Team Just For Hearts , Experts videos / reels , quizzes , stories , polls , success stories as well as various offers to promote health and wellness.
    धन्यवाद
    डॉ रविंद्र कुलकर्णी
    MD DNB FSCAI Cardiology
    हृदयविकार तज्ञ ,पुणे
    जस्ट फॉर हार्ट्स
    / @justforhearts
    अधिक माहिती / संपर्कासाठी
    OPD Appointment :
    94229 91576
    Diet / Lifestyle Advice :
    94229 67051
    94229 73171
    WhatsApp Chat :
    94229 89425
    Join Whatsapp Channel :
    whatsapp.com/c...
    Email :
    operations@justforhearts.org

Комментарии • 39

  • @user-dv7rt6gb4f
    @user-dv7rt6gb4f 17 дней назад +1

    कोलेस्ट्रॉल साठी छान उपयुक्त माहिती दिली धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  16 дней назад

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?

  • @vkgumastegumaste8830
    @vkgumastegumaste8830 16 дней назад +1

    माहिती छान मिळाली धन्यवाद!!

  • @precillagonsalves4032
    @precillagonsalves4032 16 дней назад +1

    Very nice message

  • @user-dv7rt6gb4f
    @user-dv7rt6gb4f 17 дней назад +1

    🙏👌

  • @meenalvaidya5397
    @meenalvaidya5397 11 дней назад +2

    तुमचे videos खूप माहितीपूर्ण आणि उपयोगी असतात. Daibetes आहे,रात्री तोंडाला 2-3 वेळा कोरड पडून जाग येते, पाणी प्यायले तर बाथरूमला जावे लागते. एकदा झोपमोड झाल्यावर झोप येत नाही. यावर कृपया उपाय सुचवा.

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 дней назад

      Sugar levels kasha astat ani HbA1c ?

  • @minakshi4121
    @minakshi4121 17 дней назад +1

    खुप उपयुक्त आणि महत्वाची माहिती!! धन्यवाद डॉ... 🙏🙏🙏🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  16 дней назад +1

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?

  • @donnicaalmeida9348
    @donnicaalmeida9348 17 дней назад +1

    छान माहिती दिली. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार🙏💕

    • @JustForHearts
      @JustForHearts  16 дней назад

      होतोच असा नाही पण चान्सेस खूप आहे

  • @viprakarnik8356
    @viprakarnik8356 17 дней назад +2

    माहिती खूप सुंदर
    पण प्रमाण सांगा.

    • @JustForHearts
      @JustForHearts  16 дней назад

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?

    • @ltejas86
      @ltejas86 16 дней назад

      घटक पदार्थ -1
      जवस (200 ग्रॅम)
      घटक पदार्थ -2
      लसूण (12-15 पाकळ्या)
      घटक पदार्थ -3
      कडीपत्ता (1 वाटी भरून)
      मीठ, तिखट चवीपुरते

  • @vaishalijoshi9976
    @vaishalijoshi9976 13 дней назад +1

    मी रोज ओवा जिरे आणि जवस भाजून अनुशापोटी घेते

  • @maniksathe6973
    @maniksathe6973 17 дней назад +1

    सॅलड कोशिंबिरी वर घालू मस्तच लागते

  • @vkgumastegumaste8830
    @vkgumastegumaste8830 16 дней назад +2

    माझे कोलेस्ट्रॉल 229 आहे तर हे फारच जास्त आहे का!

  • @snehalp.6449
    @snehalp.6449 17 дней назад +1

    खूप छान रेसिपी
    पण लसूण कच्ची घातली तर लसूण लवकर खराब होईल का की त्यासाठी लसूण थोडी फ्राय करून घेतली तेलात तर चालेल का

    • @JustForHearts
      @JustForHearts  16 дней назад

      गरज नाही लहून भाजायची.

  • @ashamarathe6324
    @ashamarathe6324 17 дней назад +2

    जर Triglycerides, VLDL, CHOL/HDL Ratio जास्त असेल तर काय समस्या उद्भवू शकतात ते सांगू शकाल का?
    HDL आणि LDL दोन्ही नॉर्मल आले आहेत.

    • @ashamarathe6324
      @ashamarathe6324 17 дней назад

      HDL आणि LDL दोन्ही नॉर्मल आले आहेत

    • @JustForHearts
      @JustForHearts  16 дней назад

      हृदय विकाराचा धोका वाढतो.

    • @ashamarathe6324
      @ashamarathe6324 16 дней назад

      ओके

    • @ashamarathe6324
      @ashamarathe6324 16 дней назад +1

      ते कमी करण्यासाठी काय करावे यासाठी आपले कोणते Video पहायचे ते सांगावे.

    • @ltejas86
      @ltejas86 16 дней назад +1

      Triglycerides कसे कमी करायचे यावर माझा एक व्हिडिओ लवकरच येत आहे. तो जरूर पहावा. तोपर्यंत कॉलेस्ट्रॉल आटोक्यात कसे ठेवायचे या विषयावरील माझा व्हिडिओ पहावा.

  • @chitrasohani2401
    @chitrasohani2401 17 дней назад +1

    चटणीत तूप घालून खाल्ली तर चालेल का?

  • @vinayachandanshive5658
    @vinayachandanshive5658 16 дней назад +1

    ज्वारी,नाचणी हे शुष्क असतात तर दररोज याची भाकरी खाताना डायबेटीक लोकांनी कशी खावी म्हणजे बद्धकोष्ठता होणार नाही याबद्दल कृपया व्हिडिओ बनवा.धन्यवाद. तुम्ही कायम योग्य मार्गदर्शन करता.

    • @JustForHearts
      @JustForHearts  13 дней назад

      मधुमेहींनी पोळीऐवजी भाकरी खावी का?ruclips.net/video/xqTMtNkn3Go/видео.html&pp=ygUPcG9saSBrYSBiaGFrYXJp

  • @kasbekark.s1030
    @kasbekark.s1030 17 дней назад +1

    प्रमाण सांगा

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 17 дней назад +1

    प्रमाण किती कृपया सांगावे .

  • @sujatalimaye9093
    @sujatalimaye9093 17 дней назад +2

    प्रमाण सांगितलच नाही