sambhajinagar news । बिल्डरची पोलिसांना अरेरावी, मग दाखवला इंगा । kunal bakliwal ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 404

  • @hindustani6809
    @hindustani6809 6 дней назад +235

    हा जर गरीब असता तर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असती मार्ग श्रीमंत आहे म्हणून

    • @nageshjawale176
      @nageshjawale176 5 дней назад

      हे पोलिस जेंव्हा एखाद्या सर्व सामान्य मानसास लाथा बुक्यानी मरण्याचे खुप् वीडियो आहेत सोशल मीडिया वर, आणि सामान्य मानुस वारदीला घबरून, कायद्याचे माहिती नसल्याने निमुट मार खातो।
      इथे पहा श्रीमंताची कसी झेलतात पोलिस फक्त अदखल पत्र गुनहा?

    • @shivshakarmourya1895
      @shivshakarmourya1895 4 дня назад +2

      सही

    • @yogeshkadlag4208
      @yogeshkadlag4208 4 дня назад +2

      बरोबर आहे

    • @sahasyadav2011
      @sahasyadav2011 2 дня назад

      Paisa bolta hai

    • @ashokpatil2744
      @ashokpatil2744 2 дня назад

      हो बरोबर आहे . कठोर भूमिका घ्यायला हवी.

  • @VidyadharShenolikar
    @VidyadharShenolikar 6 дней назад +178

    हा बिल्डर एवढा रुबाब करतोय म्हणजे खात्रीनं तो वरपर्यंत हप्ते देत असणार...

    • @shivshakarmourya1895
      @shivshakarmourya1895 5 дней назад

      तभीगालीखारहाहैहफतालेताहैजुआपानवालघुटकेवालेसेमालाखारहेदारुकेआडेसेलेतेहै

  • @MrATechnoSpace
    @MrATechnoSpace День назад +8

    Congratulations अजित पवार साहेब तुम्हाला महाराष्ट्राचं बिहार करण्यात यश आले आहे

  • @uniqueinframe
    @uniqueinframe 5 дней назад +60

    खरंच... ह्यांना माज तर आल आहे... मारवाडी .. किराणा वाले पण हल्ली खूप उद्धट बोलत आहे... आणि हे दिवसेंदिवस वाढत चालल आहे 😡

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 5 дней назад +11

      भाजपा आल्यापासून

    • @kingkohali-h3d
      @kingkohali-h3d 2 дня назад

      2014 pasun zastach zhal ahe

    • @realindia9718
      @realindia9718 2 дня назад +1

      मित्रा जात आणू नका मध्ये

    • @nikhilmehta2196
      @nikhilmehta2196 День назад +1

      उद्दट स्वभाव हा जातीवर अवलंबून नाही. सगळ्या जातीत असतात. उगाच डोकं लावू नको.

    • @AvinashGadade-b3p
      @AvinashGadade-b3p День назад

      एकदम बरोबर आहे

  • @rameshjadhav247
    @rameshjadhav247 6 дней назад +83

    परप्रांतीयांची दादागिरी वाढली आहे..

    • @andycric
      @andycric 3 дня назад +2

      मग काय करणार आपण आपले नेते त्यांचा चोकतात

    • @yogeshgarud4888
      @yogeshgarud4888 2 дня назад +1

      आणि पोलिसांची नाही का 😅

    • @ImperialeA5
      @ImperialeA5 2 дня назад

      अजून वाढणार हे सगळं.
      evm

  • @mukeshraut2051
    @mukeshraut2051 6 дней назад +117

    ह्या परप्रांतीय बिल्डर ला शिक्षा झालीच पाहिजे

  • @prathameshkulkarni9793
    @prathameshkulkarni9793 6 дней назад +167

    पोलीस किती लाचखोर आहेत सगळ्यांना माहिती आहे. दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांवर ईडी च ऑडिट करावं. बघू मग.
    पगार हजाराची आणि प्राॅर्पटी करोडोंची..सरकारी नोकर कुठले.

    • @dineshgurjar745
      @dineshgurjar745 3 дня назад

      पोलीसावावरचा विश्वास नाही लाचखोर आहे गरिबांना लुटतात

    • @Vpt507
      @Vpt507 2 дня назад +1

      वैयक्तिक आरोप करा, कमेंट विर नका बनू😂

    • @jadhavsahebfauji3803
      @jadhavsahebfauji3803 2 дня назад +1

      प्रसंग हा बिल्डरच्या आरे रवीचा आहे,,

    • @jadhavsahebfauji3803
      @jadhavsahebfauji3803 2 дня назад +1

      प्रसंग हा बिल्डरच्या आरे रवीचा आहे,,

    • @ROHIT-cn5sr
      @ROHIT-cn5sr 2 дня назад +1

      कॉमेंटवरून तुमचे अज्ञान दिसले😂😂😂

  • @balasahebgorde1761
    @balasahebgorde1761 6 дней назад +63

    #याचा गॉड फादर कोन ते बघा?हा टँक्स देतो म्हणजे सर्व पोलीसांचे पेमेट्स याच्या टँक्स मधून होतय का?

  • @rahulranerane8193
    @rahulranerane8193 6 дней назад +42

    परप्रांतीय माजलेतं महाराष्ट्रात आता इकडे येऊन आता मराठी माणसावर दादागिरी

    • @ajaybhise2996
      @ajaybhise2996 4 дня назад +2

      Bjp aliye kay apeksha thevta gujrat samjtay te atta maharastra la

  • @Indian198-z7z
    @Indian198-z7z 6 дней назад +68

    मारवाडी माज, आम्हाला नवीन नाही.

    • @vadapav3230
      @vadapav3230 6 дней назад

      mulla ahe

    • @realindia9718
      @realindia9718 2 дня назад

      भाऊ जात, प्रांतवाद आणुनका मध्ये

  • @vikasGamre
    @vikasGamre День назад +1

    पोलीस काय करू शकतात याच उत्तम उदाहरण आहे. जय हो महाराष्ट्र पोलीस 🙏🙏

  • @sanjaygaikwad4401
    @sanjaygaikwad4401 6 дней назад +59

    रिमांड घ्या जबरदस्त

  • @shekharpatil2468
    @shekharpatil2468 6 дней назад +8

    एक दम बरोबर आहे

  • @SubodhAchrekar
    @SubodhAchrekar День назад +1

    फक्त पैशाचा माज! बरं झालं त्याचा वेळीच माज उतरवला. जय महाराष्ट्र!🚩

  • @SatishManekar-v1g
    @SatishManekar-v1g 6 дней назад +28

    1 दिवसा मधी जमानत होईल पूना मोकाट होईल

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 6 дней назад +57

    यांच्या पुष्ठ भागावर सूंद्री लावा.. याचा माज उतरवा...

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 5 дней назад +1

      तो श्रीमंत आहे 😂

    • @prakashsirsath1012
      @prakashsirsath1012 4 дня назад

      श्रीमंत आहे तर डाग दया आणि चांगल तडफडू द्या

  • @santoshdarekar8227
    @santoshdarekar8227 6 дней назад +50

    गृहमंत्र्यांना झोप लागली

  • @poapatkadam1222
    @poapatkadam1222 6 дней назад +28

    पोलिसांनी कठोरपणे कायद्याची अंमलबजावणी करावी .

    • @sandipjaid3715
      @sandipjaid3715 2 дня назад

      नाही होणार ते श्रीमंत आणि हे कायमचे भिकारी पैसे घेऊन सोडून देणार.

  • @sudamghadage951
    @sudamghadage951 6 дней назад +24

    देवेंद्र फडणवीस काय करून ठेवले आहे या खात्याचे

    • @Indian342
      @Indian342 6 дней назад +2

      त्यांचा च माणूस आहे.
      फडणवीस बरोबर फोटो आहे त्याचा

    • @samiryadav9787
      @samiryadav9787 9 часов назад

      अगदी बरोबर आहे म्हणुन एवढा माज

  • @UpdatesNow
    @UpdatesNow 3 дня назад +1

    Good lesson for those who say
    I don’t know Marathi
    जय महाराष्ट्र

  • @deepakgaikwad5768
    @deepakgaikwad5768 3 дня назад +6

    ज्या अधिकाऱ्याला फोन केला त्याच निलंबन झालाच पाहिजे

  • @AkShaikh-m2d
    @AkShaikh-m2d 9 часов назад

    Very good job sir 👍👍

  • @Barote.official
    @Barote.official 5 дней назад +12

    यांनी ज्याला कॉल केला त्यांना पण घ्या नाहीतर janata रस्त्याव र उतरल

  • @deepaksheth2977
    @deepaksheth2977 7 часов назад

    very good sir.👌👏

  • @santoshyadav4195
    @santoshyadav4195 6 дней назад +11

    माज वाढलाय यांचा.

  • @Francis-u5z
    @Francis-u5z 16 часов назад

    सुस्वागतम आपण महाराष्ट्र माफ करा आपल्या बिहार मध्ये स्वागत आहे 😅😅😅😅😅

  • @santoshghadge5633
    @santoshghadge5633 4 дня назад +2

    हि माजोरी प्रवृत्ती जेव्हा पासून राज्यकर्त्यांनी गुजरात पुढे लोटांगण घातले आहे, तेव्हापासून ठिक ठिकाणी उगवली आहे. जनता पण जबाबदार आहे.

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 5 дней назад +9

    अधिकाऱ्यांशी अशी भाषा हा परप्रांतीय बोलतो म्हणजे सर्व सामान्य मराठी माणसांशी कसा वागत असेल?

  • @swapyworld09
    @swapyworld09 4 дня назад +2

    जेल मध्ये गेला बेल वर सुटला पण आता हा काह त्या पोलिसाला सोडणार नाही कारण हा माजलेला दिसत आहे पोलिसांच्या मुलांना आणि घरच्यांना सुरक्षा द्या

  • @AvinashPratap24
    @AvinashPratap24 6 дней назад +24

    आईचलयाच पार्सल महा राष्ट्र बाहेर हाकलून लवयाला हवे

  • @mangalsingingle1477
    @mangalsingingle1477 4 дня назад +3

    पार्श्वभाग सुजवला पाहिजे, गरीब असता तर निश्चितपणे सुजवला असता.

  • @SDD.14
    @SDD.14 5 дней назад +4

    याची शहरातून धिंड काढा म्हणजे पैशाचा माज उतरेल, ज्या परप्रांतीय लोकांना इथे शिस्तीत रहायचे नसेल त्यांनी इथून निघून जावे...

  • @btsandkdramaworld1466
    @btsandkdramaworld1466 5 дней назад +4

    दबंग पोलिस अधिकारी पाहीजे होता या बिल्डर ची हेकडी बाहेर काढली असती लाचार होऊन नका

  • @anilmhatre750
    @anilmhatre750 4 дня назад +5

    जागेवर ह्या माणसांवर कार्यवाही झाली नाही, माध्यमानी मुद्दा लावुन धरल्यावर कार्यवाही हे किती मोठे दुर्दैव, म्हणजे हा इसम सर्रास अरेरावी करत असणार

  • @Xxxx-x4i
    @Xxxx-x4i 3 дня назад +1

    पोलीस 💪💪💪💪

  • @Zingalala922
    @Zingalala922 5 дней назад +5

    तक्रार केलीवार कारवाई. कर्नार, वाह रे पट्टे अजितदादा

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 5 дней назад +1

      Tarbujya che khaate aahe😂

    • @akshaygaikwad555
      @akshaygaikwad555 4 дня назад

      कारवाई दाखवायला झालिये ,तोंड झाकलेला वेगळाच आहे इसम... पोलीस शेवटी पोलीस पैसे दिसले की सगळे माफ करतात

  • @jaiho.8772
    @jaiho.8772 6 дней назад +10

    नेत्यांनी खोके घ्यायचे बंद केले तर यांना माज येणार नाही...😊

    • @vishnupatil654
      @vishnupatil654 День назад

      तेच तर मोठे mc आहेत

  • @sandeeptirthe3513
    @sandeeptirthe3513 5 дней назад +3

    पोलिसांना एकादशी शिवी दिली व धमकी दिली तसेच मारहाण केली तर लगेच समोरच्या व्यक्तीला तुरुंगात पाठवतात. हाच कृत्य जर पोलिसांनी नागरिकांन सोबत केला असेल तर नागरिकांची पोलिसांन विरोधात तक्रार नोंदवून घेत नाहीत व त्याला तुरुंगात पाठवत नाही.

  • @peacefulwarrier
    @peacefulwarrier 4 дня назад +2

    फडणवीस ने गृहखते सोडावं नाहीतर राजीनामा द्यावा. अमराठी खुप माजलेत

  • @prasadcnavale
    @prasadcnavale 2 дня назад

    पैसा झाला मोठा.. कायदा फक्त सामान्य लोकांसाठी असतो.. हे कारवाईच नाटक आहे फक्त..

  • @dipaksapkal419
    @dipaksapkal419 6 дней назад +11

    बाकलीवाल पोलीसानीं मनसोक्त बुकलुन काढायला हवा..!

  • @sumitraner285
    @sumitraner285 6 дней назад +3

    Best

  • @govindkoli8649
    @govindkoli8649 День назад

    महाराष्ट्र पोलीस 👍🏻

  • @ArjunRathod-d6d
    @ArjunRathod-d6d 2 дня назад

    😊महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन असो या बाहेरचा असो अशी ही हैदराबाद दी भाषा वापरली नाही पाहिजे बन रहे है क्या जा रहे क्या यांचे मुसके आवळा आणि पोटऱ्या सुजवा मेन गोष्ट महाराष्ट्रात मध्ये मराठी भाषेचा मान केला पाहिजे आणि मराठीतच बोलले पाहिजे.कानून कायदा सगळ्यांना समजलं पाहिजे नुकसान फायदा.❤

  • @NIRAJCHAVAN-wc3rp
    @NIRAJCHAVAN-wc3rp 4 дня назад

    आपल्या चौका चौकात यांच्या मारवाडी जमातीच्या लोकांनी दुकाने कॅपचर करून घेतलीये. यांची मिठाई, electric appliance, किराणा सर्वकाही यांच्याच आहे आता महाराष्ट्रात. आणि माज पण खूप वाढत आहे यांचा.
    फक्त एकच करा, यांचा बहिष्कार घाला!
    आणि फक्त मराठी दुकानदार सोबत व्यवहार करा!!!

  • @ShyamsundarDudhbhate
    @ShyamsundarDudhbhate 5 дней назад +5

    सगळे सरकारी नोकरी जनतेला कस बोलतात, हे पण दाखवा..

  • @maheshmankame5636
    @maheshmankame5636 2 дня назад

    Well done @Maharashtra police 👍

  • @amolg8213
    @amolg8213 6 дней назад +7

    पोलीस पण उद्धट व अरे तुरे ची भाषा वापरतात

  • @Dkisap
    @Dkisap 21 час назад

    अरे जरांगे पाटील,
    1.तुम्हाला English येत नाही
    2.तुम्हाला शेअर मार्केट कळत नाही
    3.तुमच्याकडे कुठलेही पेटंट नाहीत.
    4.तुम्हाला Product develop करता येत नाहीत.
    5.तुम्हाला व्यवसाय करता येत नाही.
    6. तुम्हाला मार्केटिंग येत नाही
    7. तुम्हाला प्रॉपर्टीचे भाव कळत नाही!
    8.तुम्ही वाचन करत नाही.
    दिवसभर करता काय तुम्ही, कुठलही आरक्षण नसतांना खाली खिसे घेऊन आलेले गुजराती, राजस्थानी, जैन, सिंधी, यूपी बिहारी श्रीमंत झालेत महाराष्ट्रात !!!
    तू बसलाय आरक्षण धोपटत !!!!

  • @aijazrangrej4181
    @aijazrangrej4181 13 часов назад

    औरंगाबाद ❤❤❤❤❤

  • @akashchaudhari2343
    @akashchaudhari2343 3 дня назад

    हा व्यक्ति मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचा आहे

  • @PrakashBhogle-j3n
    @PrakashBhogle-j3n 4 дня назад +1

    राजकारणी लोकांनी पोलिसांची इज्जत घालवली पण पोलीस पण पैशासाठी आपली स्वतःची इजज्जत घालून घेतात... आता वरून फोन आला की ह्याला सोडून देणार.... वरच्या लेव्हलला पेट्या पोचल्या समजा..... हेच जर गरीब बोलला असता तर??

  • @vijayraut9118
    @vijayraut9118 4 дня назад

    बाकलीवाल ,,,,
    नावावरून समजतंय
    कडक कार्यवाही करायला हिंमत आणि जीगर पाहिजे.

  • @suchitsahane6161
    @suchitsahane6161 5 дней назад +3

    ह्याच्यावर नक्कीच कोणाचा तरी वरदहस्त आहे, बाप मोठा दिसतोय..😅

  • @varunrao3168
    @varunrao3168 5 дней назад

    Wonderful show, Obey Rules , Salute To POLICE 🫡

  • @Dkisap
    @Dkisap 21 час назад

    उपरे तुपाशी, महाराष्ट्र उपाशी
    जरांगया तु माग आरक्षण, बांडगूळं पैसे कमावणार !!!

  • @sscakshay4120
    @sscakshay4120 5 дней назад

    टेन्शन नाही घ्यायचं पोलीस भावांनो लोक देवाला पन नाव ठेवतात. ते चार लोक तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळणार पोलीस भावांनो तुम्ही आपलं कार्य सुरु ठेवा... कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहेना.. जय हिंद पोलीस भावांनो 🌹🙏🏻🤝

  • @AMSGKstudy236
    @AMSGKstudy236 День назад

    जेव्हा पोलिस सामान्य लोकांवर दादागिरी करते त्याच काय

  • @rahulpawar7310
    @rahulpawar7310 2 дня назад

    गरीब माणसाला लुटला जात
    गरीब रहाणं हा गुन्हा आहे सद्या तरी

  • @nitindange5303
    @nitindange5303 4 дня назад

    Paisa eisa sabun hai jo jindgike har dag saf kar deta hai...chya mayla zodpare salyala MazyA police bandhuno.❤❤

  • @akshayrewalkar7606
    @akshayrewalkar7606 5 дней назад

    ❤🎉❤😂😂😂❤🎉🎉क्या बात

  • @sudhakarayare9120
    @sudhakarayare9120 5 дней назад +1

    Police फक्त सामान्य लोकांना त्रास देऊ शकतात , अशा पैसे वाल्या लोका समोर त्याचं काय चालतं नाहीं.

  • @dhananjaypatel2981
    @dhananjaypatel2981 3 дня назад

    घ्या पोलिसांनो हफ्ता घ्या भाष्ट्राचारी पोलीस

  • @Somalahuja
    @Somalahuja 2 дня назад

    वाटच पाहत होतो याच्या video ची 😂

  • @subh5442
    @subh5442 6 дней назад +2

    Police chi layki tich ahee army 1 no fakt

  • @rajeshpatil8424
    @rajeshpatil8424 5 дней назад

    ❤ महाराष्ट्र police i love you ❤

  • @umeshgharat4940
    @umeshgharat4940 5 дней назад +2

    पण हां तोच आहे का चेहरा लपवला आहे

  • @bhivamalondkar8260
    @bhivamalondkar8260 4 дня назад

    लाज.वाटली.पाहिजे.गरिबांवर. रूबाब.मग.याला.दाखवा.पोलिस.काय.असतात.ते.

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 6 дней назад +2

    गृहमंत्री झोपला आहे.

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 2 дня назад

    पोट भरायला आला एक गाव किधर है ये गली किधर जाती है थोडा जगा मिलेगा भाड्याची जागा मिलेगा आगे दुकान पिक्चर मकान 😮 रेशन कार्ड निकाल मिलेगा भाई आधार कार्ड निकाल दो भाई, कार्यकर्ता नगरसेवक आमदार खासदार फिर तुम मराठी लोक हमको सिखायेगा ❓ मुंबई पुणे नासिक जळगाव धुळे संभाजीनगर अहिल्याबाई नगर सांगली पेन पनवेल अकोला अमरावती नागपूर मराठी माणूस फुर्र 😮

  • @krupalmaher8152
    @krupalmaher8152 6 дней назад +1

    Khup changlya bhashet bole hai police hai gareeb lokana aani truck dreevar lokba khup shevigal kartat....... Barobar aahe na police jantecya sevesathi aahe bhaigeeree sathi nahi.... Police pan shevti navkarch...

  • @madhukardeshmukh2780
    @madhukardeshmukh2780 4 дня назад

    पोलिसांनी कठोर भूमिका घेऊन यायला चांगला चोपला पाहिजे

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 3 дня назад

    नेते मंडळी याच्या गोटया चोळतात वाटत.....अगरवाल सारखं😂😂

  • @vivekmahajan7411
    @vivekmahajan7411 4 дня назад

    एखादा गरीब असता तर पोलिसांनी जागीच चोपला असता, मोठ्या लोकांसमोर पोलीस काही बोलत नाही

  • @rishikesh21192
    @rishikesh21192 16 часов назад

    अटक केलेला वीडियो मधे माणूस वेगळा वाटत नाही का ?

  • @rajeshmasurkar6401
    @rajeshmasurkar6401 3 дня назад

    आशा हया लोकांना मजबूत चोप दया

  • @amitd_42424
    @amitd_42424 4 дня назад

    याला जबाबदार पोलीस च आहेत हप्ते गोळा करतात मग हे आहे माजनार ना 👍😡

  • @GaneshShedge-m1n
    @GaneshShedge-m1n День назад

    अहो साहेब नाव नाही सांगितलं त्याचे व्हिडीओ मध्ये 🙏🙏

  • @ganeshghogare8877
    @ganeshghogare8877 4 дня назад

    या बिल्डरचे ओळख खूप मोठे मंत्री आमदार पर्यंत आहे

  • @udaybodas6769
    @udaybodas6769 3 дня назад

    देवाभाऊंनी याची बदली लांबच्या जिल्ह्याला नाही केली पाहीजे

  • @SachinBhudhvalekar
    @SachinBhudhvalekar 3 дня назад

    या पोलीस दला मध्ये काय झाल लाचार पोलीस लाचार माणसाना कायदा श्रीमंताला फायदा लाचार पोलीस

  • @rajapandharicha
    @rajapandharicha 6 дней назад +3

    ही बातमी आहे छत्रपती संभाजी नगरची असे म्हणा मेडियावल्यानो...आधी छत्रपती म्हणा

  • @sharadphatak1629
    @sharadphatak1629 3 дня назад

    पोलीस मिंधे आहेत ते काय कारवाई करणार?

  • @vinayakpatil355
    @vinayakpatil355 День назад

    घ्या अजून gujju मारवाडी भय्ये उरावर. 😂

  • @MSB-sh9ix
    @MSB-sh9ix 4 дня назад

    टरबुज्याने महाराष्ट्राचा गुजरात करुन ठेवलाय ।
    मोहीत कंबोज ला ठेका दिलाय ।
    असले गुजराती पाळायला ।

  • @subhashmunde
    @subhashmunde 12 часов назад

    परप्रांतीय रुबाब मध्ये पोलीस कोमात 😅

  • @jadhavsahebfauji3803
    @jadhavsahebfauji3803 2 дня назад

    अगर दो दंडे अच्छे से पडते तोही बाकलीवाल बाकली चपता रहता.

  • @devvlogs....-sx6vr
    @devvlogs....-sx6vr День назад

    कमळाबाई.......😂😂😂

  • @kabeer1620
    @kabeer1620 2 дня назад

    कायद्याचा भिती असली की सर्व आपल्या हद्द मध्ये राहतात आणि भिती नसली की हे असं होत

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 3 дня назад

    अशा माजोरड्या बिल्डर्स चा माज उतरवला हे बरेच झाले, त्याचा चेहरा झाकून का ठेवला

  • @_1..2345.
    @_1..2345. 4 дня назад

    पोलिसाला झोडीपील फायजी 🤣

  • @pravinmore9775
    @pravinmore9775 4 дня назад

    P😂lice सर्व सामान्य नागरिकांनाच धडा शिकवणार, पैसे वाल्यांकडून घेणार 😂😂

  • @SatishSawant-b4k
    @SatishSawant-b4k 4 дня назад

    कायद्याच्या पुढे कोणीही नाही.तेव्हा यांना वेगळा नियम नसावा. त्याचा माफीचा चेहरा दाखवत व्हिडिओ जनतेलाही दाखवा.दुसरा पैसेवाला दहा वेळा विचार करेल पोलीसांना दादागीरी दाखवण्याचा.
    कृपया कडक कारवाई होणे जरुरीचे आहे नाहीतर जनता पोलीसांवर प्रश्न ऊभे करतील.

  • @Prem-011
    @Prem-011 5 дней назад +1

    दुसर्‍या rajyatil आहे हा

  • @BSINDIAN397.
    @BSINDIAN397. 5 дней назад +2

    1500 ghya ani gap basa

  • @DigvijayShinde-zd8tt
    @DigvijayShinde-zd8tt 3 дня назад

    पोलिसांना पाकीट मिळाल असणार .

  • @abhijeetawade
    @abhijeetawade 2 дня назад +1

    kathor bhoomika ghyala kay te police ahet ka ? te tar ........ ahet

  • @SunnyGoikar
    @SunnyGoikar День назад

    How he fixed siren ?????

  • @RavindraShinde-ke3zm
    @RavindraShinde-ke3zm 4 дня назад

    नुसत्या बेड्या ठोकून काय? चांगली अद्दल घडवली पाहिजे. श्रीमंत होता म्हणून सौम्य कारवाई गरीब असता तर लाठ्या काठ्या बरसल्या असत्या? कायदा सर्वांना सारखा नाही का??

  • @MohanDalvi1
    @MohanDalvi1 4 дня назад

    सगळी सेटिंग बाजी आहे😂😂😂. #देवाभाऊ ❤😂😂😂😂