Baburao Chandere New Rada : बाबुराव चांदेरे - तक्रारदार आमनेसामने; घटनास्थळी पुन्हा वाद, FULL VIDEO

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 255

  • @ramkadam8638
    @ramkadam8638 8 дней назад +208

    अजित पवार यांना पुणे जिल्हा सांभाळता येत नाही आणि बीड चा पालकमंत्री झालाय..??

    • @RajsreeBhosale
      @RajsreeBhosale 8 дней назад

      तुझा बापाला बनव ना पालक मंत्री मगं पुण्याची शेट ऊपटित बंसल

    • @DnyaneshwarChorghade-z9r
      @DnyaneshwarChorghade-z9r 4 дня назад

      Tu yeto ka

    • @dhananjayrudrawar7144
      @dhananjayrudrawar7144 День назад

      Ajun beed chi vaat :D

  • @sumit.kamble
    @sumit.kamble 8 дней назад +172

    चांदेरे ची गुंडगिरी पहिल्या पासून आहे. सुस - बाणेर परिसरात.. अजितदादाचा आशिर्वाद आहे बाकी काय नाही..

    • @prashantdabhade1212
      @prashantdabhade1212 8 дней назад +8

      बरोबर बर खर

    • @RajsreeBhosale
      @RajsreeBhosale 8 дней назад

      तुझा घरी येऊन करत नाही तुझ्या बापाची जमिन नाही ईथ भिकारचोट तु ये ईथ समोर भुकायला

  • @indianreal1869
    @indianreal1869 9 дней назад +172

    दम दाटी चालु बाहेर ये, कोण आले, अजित पवार ला पुणे सांभाळता येईना चालले, बीड सांभाळायला. काय न्याय

    • @BarkaBoka
      @BarkaBoka 8 дней назад +3

      Police ky bangadya ghalun baslet ky beed sarkha

    • @BarkaBoka
      @BarkaBoka 8 дней назад

      10 vi pass Ajit pawar la ky kalat asal? Kakachya ashiwardavr motha zalay..ky aukat ahe Ajit pawar chi sharad pawaranshivay.

  • @MrRavan9999
    @MrRavan9999 9 дней назад +98

    त्या काळा शर्ट वाल्याला कोणी समजावा म्हणून उद्योग धंद्यात मराठी माणूस मागे आहे.

  • @RajanGhone
    @RajanGhone 8 дней назад +26

    महाराष्ट्रात दोनच दादा, बीडचा एक दादा.. त्या दादा वरचा मोठा दादा पुण्याचा दादा. सर्वसामान्य माणसाचे जीवन यापुढेही आपल्यालाफार दहशतीच्या वातावरणामध्ये जगावे लागणार आहे.

    • @IAN-ej1wg
      @IAN-ej1wg 6 дней назад

      ह्या असल्या दादागिरीच्या संस्कृति मुळे महाराष्ट्राचे खुप नुकसान होणार आहे आणि हे महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात येत नाही हे मोठे दुर्दैवी आहे.

  • @pandurangchavan5063
    @pandurangchavan5063 9 дней назад +95

    काहीही असो त्या बाब्याला सोडु नका,ही अशी वाटत अडवून यांची दादागिरी चालणार नाही, यांच्यावर गुन्हा दाखल करा

  • @sagarparthevlog
    @sagarparthevlog 8 дней назад +27

    या चांदेरे ल खूप माज दिसतोय

  • @rajeshsuryawanshi8378
    @rajeshsuryawanshi8378 9 дней назад +57

    पोलीस कुठे आहेत C.P साहेब?

  • @R.SEducstionplatformpune
    @R.SEducstionplatformpune 8 дней назад +44

    पुण्याचेच हाल चालू आहेत
    आणि बीड कधी सांभाळणार हे

  • @vijaydharav3890
    @vijaydharav3890 9 дней назад +46

    मुळशी , बीड, आता पुणे पॅटर्न

    • @assaulter2385
      @assaulter2385 8 дней назад

      Sus he mulshi madhech ahe jitha he sagla ghadla

  • @amolwankhade4971
    @amolwankhade4971 8 дней назад +26

    लय माज आला या लोकाना किती भाई गिरी आहॆ यांची पोलीस पण सोबत आहॆ यांच्या macaco लावा या लोकांवर

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 8 дней назад +5

    पुन्हा धमकी देतो कारे.

  • @dilipdhamal7198
    @dilipdhamal7198 9 дней назад +30

    Dcm साहेब उघडा डोळे बघा नीट

  • @011abhijeet
    @011abhijeet 8 дней назад +30

    उघड उघड दादागिरी चालू आहे

  • @ragschavan
    @ragschavan 6 дней назад +8

    सुस चा वाल्मिक कराड दिसतो हा.... आणि पत्रकार पण भारी दिसतो... आरोपी च्या सांगण्यावरून तक्रारदारालाच प्रश्न विचारतो
    .... पाकीट घेऊन काम करतात का abp माझा वाले

  • @ajitwalunj8304
    @ajitwalunj8304 8 дней назад +14

    या चांदेरे ने किर्लोस्कर कंपनीलाही त्रास दिला. रस्ता रोखला

  • @vikramnawale3306
    @vikramnawale3306 8 дней назад +21

    राष्ट्रवादी पक्ष हा खंडणी वसूल करणारा पक्ष आहे का

    • @majidshaikh8284
      @majidshaikh8284 3 дня назад

      Bjp सगळ्यात घाणेरडा पक्ष आहे म्हणून राष्ट्रवादी ला सोबत घेतले

  • @sainathdhotre4230
    @sainathdhotre4230 8 дней назад +9

    फक्त दहशत करून चार पाच टाळके जमा करून दुसऱ्यांचा आवाज दाबायचा आता अजित दादा यांच्यावर काही बोलणार नाही

  • @rahimkhapathan6799
    @rahimkhapathan6799 6 дней назад +2

    ज्या दिवशी अजितदादा यांचे पद जाईल. त्या दिवशी महाराष्टातील गुंडगिरी बंद होईल. दुसरे पक्ष पण सत्तेवर आहेत. पण गुंडगिरी हे च करत आहे. जनतेने विचार करावा.

  • @tambebala245
    @tambebala245 8 дней назад +9

    अजितदादा आपण पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, थोडं आपल्या बगलबच्च्याना आवरा मी पण तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे,

  • @mahadevjadhav7566
    @mahadevjadhav7566 9 дней назад +20

    बाबूराव चांदुरेवर गुन्हा दाखल करा

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 9 дней назад

      कशा बद्दल, चमचे सुधारणार नाही 😂

  • @OmkarJadhv-g1w
    @OmkarJadhv-g1w 9 дней назад +23

    श्रीमंतांसाठी वेगळे कायदे बनवण्याची गरज आहे,आहे त्या संविधानातील कायदे श्रीमंत पावलोपावली तुडवत आहेत 😢😢

  • @SangitaKhetre-qt3di
    @SangitaKhetre-qt3di 7 дней назад +5

    याचा पण वाल्मिक कराड होणारच.. कंप्लेट दिली म्हणून धमकी देणार का

  • @akj3388
    @akj3388 7 дней назад +3

    सगळी जनता रस्त्यावर आली पाहिजे. मग चांदेरे शेपूट घालून जाईल. आणि अजित दादाही

  • @pradumnanirmal8735
    @pradumnanirmal8735 9 дней назад +32

    अजित पवार हा पाटिराखा

  • @vitthalsawant5927
    @vitthalsawant5927 9 дней назад +33

    सांगली ला पाठवा 😂

  • @ramanarale4935
    @ramanarale4935 7 дней назад +5

    चांदेरे ची लोकं दादागिरी करत आहेत

  • @kulkarni005
    @kulkarni005 8 дней назад +4

    सरळ सरळ मीडिया कॅमेरा समोर तक्रारदाराला धमकावणे चालू आहे चेल्यांकडून , पोलीस याची नोंद घेणार का ?

  • @subhashbandekar7915
    @subhashbandekar7915 8 дней назад +4

    किती गुन्हेगारी वाढली आहे.चांदोरेची गुंडगिरी किती वाढली आहे यांचा अनुभव समोरच आहे.गृहखाते नापास....

  • @anilwaghmode7126
    @anilwaghmode7126 6 дней назад

    Amol shet ak no manus ahe

  • @LovewithTwins23
    @LovewithTwins23 9 дней назад +26

    टरबूज्या कुठं नेऊन ठेवलास रे महाराष्ट्र??

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 9 дней назад +1

      घरकोंबडा लवर आला 😂😂

  • @BIGSANJU007
    @BIGSANJU007 7 дней назад

    या पेक्षा मोठे व गंभीर विषय आहेत....हे नेते पुढारी चालूच राहणार

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 9 дней назад +9

    खरे खोटे करण्यासाठी पोलिस आणि कोर्ट आहे.

  • @rambhalerao4483
    @rambhalerao4483 8 дней назад +1

    सतेचा माज

  • @Daya44
    @Daya44 9 дней назад +18

    बीड चा चुलत भाऊ

    • @BabanKarad-m8w
      @BabanKarad-m8w 8 дней назад

      काय दादागीरी आहे राव त्या मानसाला उचलून खाली आपटला अन यातला एक भाड्या म्हणतो कुठल्या आंगलने मारले वा

  • @rahulpawar7310
    @rahulpawar7310 6 дней назад

    बाबू राव 😂

  • @VishalSulakhe-p9j
    @VishalSulakhe-p9j 8 дней назад +2

    सत्तेची. मस्ती. आली. की. आमदार कीचा. माज

  • @DnyaneshwarChorghade-z9r
    @DnyaneshwarChorghade-z9r 4 дня назад

    Only aapa

  • @pratikt9615
    @pratikt9615 6 дней назад

    एका दिवस कोणाचा तरी फटके खाईल

  • @Chetan-e7u
    @Chetan-e7u 8 дней назад +8

    बाप - लेक दादागिरी करतात या भागात. गेले 5 वर्ष गायब होते आता निवडणुकी मूळ आले चमकोगिरी करायला.

  • @atulshinde3723
    @atulshinde3723 7 дней назад

    ABP माझा वाले पण या लोकांबरोबर च आहे असे वाटत

  • @pravinbhosale834
    @pravinbhosale834 9 дней назад +13

    Bolnyatun samaj tai bhau...

  • @vijaygaikwad8047
    @vijaygaikwad8047 6 дней назад +1

    एबीपी माझा ने तर बाबुरावची बाजू घेतली राव 😂

  • @RajsreeBhosale
    @RajsreeBhosale 8 дней назад +5

    विचार माडंना साठी फुगीर डुकर कशाला सगंआणली स्वताच यायंच ना

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 7 дней назад +3

    Pune bees parali...बेकार काम आहे...भयानक गुंडागर्दी आहे...सर्व सत्ताधारी नेते पुरस्कृत

  • @narendrapalekar929
    @narendrapalekar929 8 дней назад

    शेतकरी व गावातील लोकांना त्रास देऊ नये....
    संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला....

  • @wadjesarkar2977
    @wadjesarkar2977 8 дней назад +1

    आस नका करू सोबत घेऊन नाही जाणार

  • @ravindratapaswi3989
    @ravindratapaswi3989 8 дней назад +1

    Smart city pune, smart crime

  • @vandanashinde1371
    @vandanashinde1371 7 дней назад +1

    कमेंट लिहीनारे जागेवर जाऊन बघा विकास कामे अडवनारे हे आहेत चांदेरे विकास करतायेत

  • @PuneITExplorer
    @PuneITExplorer 8 дней назад +2

    Ha builder society chya lokana marhan karato, tyachi batami fakt local news madhe yet. Chandere sahebani marala tyala te khup yogya kela. Fakt ek baju ka dakhavat aahet media wale. Raste houn dyayache nahi, konatya soyi suvidha hou dyayachya nahi, society chya lokana dada giri karayachi.
    The media should present the complete story. It’s important to ask society members of that area for their opinions as well. This will help uncover the real story.
    I am with Chandere sir.

  • @Pucham61
    @Pucham61 7 дней назад +1

    माजलाय बाबुराव अति माजलाय बाबुराव,चांदीला भंगारात काढा

  • @rajdesaiish
    @rajdesaiish 8 дней назад +1

    He builder kashe aahet he sagalyana mahiti aahe

  • @LaxmikanthDeore
    @LaxmikanthDeore 8 дней назад

    वा

  • @AshrafVolg
    @AshrafVolg 8 дней назад +1

    दादा गिरी नुसती

  • @sagarrathod8359
    @sagarrathod8359 6 дней назад

    Jidhar Paisa Dega Udhar media jaega😂😂

  • @saheejawab1437
    @saheejawab1437 9 дней назад +19

    एबीपी माझाच्या उपटसिंग पत्रकारांना काही काम नाहीये😂😂

  • @LaxmikanthDeore
    @LaxmikanthDeore 8 дней назад

    परत तेच होतय

  • @somnath5228
    @somnath5228 5 дней назад

    कायदे शिक्षा पोलिस कुचकामी

  • @13suhg
    @13suhg 6 дней назад

    बाबू गप बस काय नवीन करू नको

  • @rahulpawar7310
    @rahulpawar7310 6 дней назад

    Video काढला तर काह झालं
    चहा पेक्षा कॅटली गरम ब्लॅक शर्ट

  • @sayalipathare6929
    @sayalipathare6929 7 дней назад +1

    अजित पवार ha विडिओ बघा काय चाललं आहे हे sarv

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 8 дней назад +1

    आरे हे अजित पवार चे लोक आहेत मुळशी पॅटर्न काय नाही खोक्यासाठी चाललय बाकी काय नाही

  • @Janhvi6220
    @Janhvi6220 9 дней назад +13

    Saral Saral Bhiti dakhvtayet tyala...complete dili mhnun..

    • @JayshriSaruk
      @JayshriSaruk 9 дней назад

      Barobar...he gund khuleaamm dhamaki detayat...apan comment Kay karato... 😮😮😮

  • @SangitaKhetre-qt3di
    @SangitaKhetre-qt3di 7 дней назад

    हा कोण आहे गाडी चेक करणारा

  • @rupeshchavan1095
    @rupeshchavan1095 8 дней назад +2

    एक नंबर भावा . साहेबांनी केले ते चांगले केले अजुन apatayala पहिजे विजय rondal teeth towar teerth technopoce .cha मालक आहे . Security payment housing payment ha det nahi . Vijay rondal .aani tacha mulga abhi rondal .

  • @technicalangad741
    @technicalangad741 8 дней назад +4

    चंदेरी योग्य वाटत आहेत यात मला

  • @VasantRupanwar
    @VasantRupanwar 7 дней назад

    अजित पवार चाललय का

  • @pravinbhosale834
    @pravinbhosale834 9 дней назад +23

    Gund gheun ala ha Nagarsevk

  • @shivajidhage6997
    @shivajidhage6997 8 дней назад +2

    चांदेरे साहेबांना चांगले डाव येतेत कुस्तीचे .

  • @BharatMane-cq6ty
    @BharatMane-cq6ty 2 дня назад

    पत्रक।र कसलारे आरोपीची बाजु। घेतोय तु त्या चां

  • @ChandrakantSangale-xo9qo
    @ChandrakantSangale-xo9qo 8 дней назад

    बीड पेक्षा वाईट अवस्था

  • @hrushikeshmore9976
    @hrushikeshmore9976 8 дней назад

    Beed pune bhai bhai 😂😂

  • @AmolJadhawar-n6u
    @AmolJadhawar-n6u 8 дней назад +11

    ह्या बिल्डर ने सोसायटी च्या लोकांना मारलं होतं. तेव्हा कुठे गेले होते चांधरे यांनी त्याला आपटला ते योग्य केलं

    • @pratikj1495
      @pratikj1495 8 дней назад

      Baroabr aahe...lokana builder chi masti mahiti nahi

  • @VasantRupanwar
    @VasantRupanwar 7 дней назад

    यूट्यूब वर चालले का

  • @vinodkhotlifestyle2620
    @vinodkhotlifestyle2620 8 дней назад

    Dada La haklun dya pakshatun. Yuti madhun ...
    Lai khatarnak ahe to....😢😢

  • @Saibabaofficially
    @Saibabaofficially 8 дней назад +2

    Thankxx for 500 suscribe ❤❤🎉

  • @electricalworkjobs
    @electricalworkjobs 7 дней назад

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाया हिकानारा, गुंडगिरी करणारा, दहशतवादी जमवणारा पक्ष म्हणायचं का...

  • @jotiramjadhav4402
    @jotiramjadhav4402 6 дней назад

    काय दादागिरी आहे पुर्णप्लानिंग करून लोक जमा करून गाडीतुन खाली उतरून दादागिरी चालु आहे.

  • @SangitaKhetre-qt3di
    @SangitaKhetre-qt3di 7 дней назад

    माजलेलेली अवलादी आहेत या

  • @narendrapalekar929
    @narendrapalekar929 8 дней назад +1

    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेती व जमीन विकताना गावात जायला यायला आपल्याला जायला आपल्या शेतीवाडी वर जायला येणार असता त्यांच्याकडून लिहून घ्यावा नंतर हे लोकं पलटी मारतात

  • @samadhanvarade-u8l
    @samadhanvarade-u8l 6 дней назад

    Sus

  • @SUHAS490
    @SUHAS490 8 дней назад

    Hey ahet karyakarte

  • @NarendraBachhav-v3r
    @NarendraBachhav-v3r 9 дней назад +14

    अवघड आहे पुणे चे

  • @MangeshGhatge-v5y
    @MangeshGhatge-v5y 7 дней назад

    Sagali gundagiri.

  • @radh2202
    @radh2202 9 дней назад +4

    हे कस झाले तीनं पक्षाची व्यतीत मुळ चाललंय हातबल झाले सगळे काहीच करता येईना

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 9 дней назад +1

      घरकोंबडा सोनिया समोर लोटांगण घालतो ते चालतं का

  • @pratikj1495
    @pratikj1495 8 дней назад +1

    Asech chop dila pahije builder la .....maajlela aahe ...society madhe lokana fasavun Marley pan aahe

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 8 дней назад

    Sattecha maz suru ahe 😢

  • @swapnilghag4180
    @swapnilghag4180 7 дней назад

    Dada pada hagra

  • @AshokMisal-u4w
    @AshokMisal-u4w 8 дней назад

    Sattechi masti doosra kahi nahi....

  • @ravindradeshmukh5825
    @ravindradeshmukh5825 9 дней назад +23

    बोलण्यातून समजत किती सज्जन आहेत

    • @JayshriSaruk
      @JayshriSaruk 9 дней назад

      Barobar.... Aho cameryasamor dhmakyaa.......😮😮😮

  • @amolpatil-jf4sc
    @amolpatil-jf4sc 8 дней назад +1

    To roudal sudha changala manus nahiye...to sudha dadagirich karto sagalikade.....

  • @haridasmali188
    @haridasmali188 9 дней назад +3

    विडीओ आहे मारलय कुठतरी विडीओ आहे

  • @dipaksalade9486
    @dipaksalade9486 8 дней назад

    kala shert valyala mhn bhau gap bas barachya bhavat jashil

  • @swarsindhuraa4646
    @swarsindhuraa4646 8 дней назад

    तुम्ही बाकीचे भजनाला गेले का तिथं!??

  • @ganeshgurav3736
    @ganeshgurav3736 8 дней назад

    15-20jan sobat asel tr koni nahi khali utharnar

  • @dadagaikwad6231
    @dadagaikwad6231 8 дней назад

    एबीपी माझा सुपर घेऊन काम करतो आणि बिल्डरांसाठी काम करतो

  • @dayashinde4987
    @dayashinde4987 8 дней назад +1

    काय रे ही तुझी भाषा......

  • @babasahebgaikwad2505
    @babasahebgaikwad2505 6 дней назад

    ABP maza👎👎👎👎👎

  • @tae_ki_grl6524
    @tae_ki_grl6524 9 дней назад +6

    गोरगरिबांना सहकार्य करणारे नेतृत्व म्हणजे बाबूराव आप्पा चांदेरे ⏰⏰

  • @aartigaikwad9221
    @aartigaikwad9221 8 дней назад

    Ajita pawar