दादा तुमचा खुप अभिमान वाटतो लोकसंख्या बाबत जे काय बोललास ते खूप छान आणि खरंच अगदी स्पष्टआणि खरंच अगदी स्पष्टपणे बोलून दाखवला आता विधिमंडळात त्याच्यावर ती कारवाई होऊ दे हा प्रश्न नाही दोनच पाहिजे त्य अपतय
दादा. तुम्हि मुख्यमन्त्रि व्हावे अशी आमची मनोमन इच्छा. तुम्ही निर्भीड,सडेतोड,स्पष्टवक्तेपणा आणी दिलदार व्यक्तिमत्वं आहे.दादांनी वेगवेगळे प्रश्न,अभ्यासपूर्ण,समस्यांची जाणीव असणारा खरा नेता म्हणजेच अजितदादा. दादांना नमस्कार.
अजित दादा खरंच एक उत्तम राजकारणी आहेत. स्पष्टवक्ते आहेत, दिलखुलास आहेत, रोखठोक आहेत, तळागाळापासून लोकांच्या समस्यांची जाणीव त्यांना आहे. (सूचना: मी कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही.)
@@MahakalShiv-ip9eg हा घोटाळा, चौकशी सुरू आहे. पण हा घोटाळा काकांच्या आदेशाने व काकांच्या लालसेपोटी मनात नसतानाही करावा लागला. अन्यथा, अजिदादांची कारकीर्द केव्हाच संपुष्टात आली असती व अजित पवार आपल्याला माहीत झाले नसते. तेव्हा उमलत्या काळात ते परावलंबी होते.
दादा तुमचा खुप अभिमान वाटतो लोकसंख्या बाबत जे काय बोललास ते खूप छान आणि खरंच अगदी स्पष्टआणि खरंच अगदी स्पष्टपणे बोलून दाखवला आता विधिमंडळात त्याच्यावर ती कारवाई होऊ दे
सगळ्यात महत्त्वाचे मी पण एक टग्या आहे 😮 धरणाच्या भागात पाणी नाही तर मी मुतु का २ /५/२३ रोजी काकांनी राजीनामा देणार घोषणा केली होती पण कार्यकर्ते बिचारे नाराज झाले आणि दादा नी केलेली दमदाटी व्यथित झालेल्या काकांनी निर्णय मागे घेतला 😢 अशा वर्तनाने काका नी पार्थ पवार ला कवडीमोल किमत जाहीर केली काकांनी न सांगता २०१९ ला पहाटे उठून फडणवीस यांच्या बरोबर केलेला शपथविधी विश्वास अह्ररता कमी होते. वाईट आहे पण वास्तव नाकारता येत नाही 😊
एकदम रोकठोक मुलाखत. फारच छान 4.40 मिनिटाला तर सिक्सर मारला. पण हे जरा स्वतःच्या पक्षातील आणि आपल्या मित्रपक्षातील जबाबदार नेत्यांनाही समजवा. तरच हे आटोक्यात येईल.
निर्णय घेणे, प्रशासकीय वचक,आणि सर्व vishayat माहिती असे मुख्यमंत्री झाले तर नक्की महाराष्ट्र पुन्हा एकदा भरारी घेईल जे सत्य आहे आणि चांगले आहे त्या जनतेने नक्की विचार करतील नाहीतर शिंदे कोणता मुख्यमंत्री गुण आहे ते बीजेपी सांगावेत, उगाच सत्तेसाठी बीजेपी ne महाराष्ट्र खाली उतरून टाकला जे खरे आहे ते सांगतो
मी सांगतो, शिंदे हे तळागाळातून कार्यकर्ते म्हणून उदयाला आले आहेत. तळागाळात सामान्य लोकांना मदत करण्याची कामे करावी लागतात. त्यामुळे सामान्यांच्या व्यथांची जाण आहे. त्यांच्याकडे लोकसंग्रह आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून १८-१८ तास काम करत असतात. फक्त राज्याच्या विकासासाठी बोलत असतात. विरोधकांच्या पानचट आरोपांकडे दुर्लक्ष करतात. विखारी टीका, टोमणेबाजी, शिवराळ भाषा त्यांना जमत नाही. सत्तेसाठी ते मुख्यमंत्री बनलेले नाहीत तर बाळा साहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी सत्तेत गेले आहेत. १० महिन्यांत राज्याचा विकास करण्याचा त्यांचा ध्यास दिसून आला आहे. हेच गुण अजित दादांकडे सुध्दा आहेत.
आदरणीय दादांचा स्वभाव. रोखठोक. मनात काही ठेवत नाहीत. भावी मुख्यमंत्री (Dashing and Brilliant) होणारच. सामाजिक आणि राजकीय कामामध्ये त्यांना हायगय/कामचुकार पणा आवडत नाही. आसे दिसते. माध्यमे चांगली हाताळणारे श्री दादा आणि श्री राजसाहेब. यांनी एकत्र येऊन ( एक ग्रामीण आणि दुसरे शहरी अभ्यास असणारे) महाराष्ट्राचा विकास करावा. (तळटीप - मी आजुन कोणताही झेंडा हातात घेतला नाही.)
अजीतजी खर सांगू तुम्ही शरद पवारांनपासून बाजूला झालात हे छान केलत ़़सतत दुसर्याना कमी लेखन, सतत दुसऱ्याना वाईट बोलण ह्या शरद पवारांच्या स्वभाव मुळे तुम्ही वेगळे होता ़आता तुमचा जाँली स्वभाव बाहेर येतोय ़ तुम्ही खुश दिसता ़असेच खुश रहा, देशाला समृध्द करण्यात हातभार लावा आमचे आशीर्वाद आहेत ़
@@anilsurve4861ddx xxxxxxxxxxxxxxxx zxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx,xx xxx czsz x szzzzz xx zw xzzz x z cx ess zzz2ezez xz z x sxz zzcs czzxsxxz s e z 1xxxxxxxcz z xxx z z1zxx xx srzxx xxxrxz x x f z x czs xx x zz s x x xz xxzxvs xw s
भटकतीच आत्मा इच्छा केवळ माझ्या मुलीलाच मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपद मिळावे सर्व साखर कारखाने माझ्या नावावर आणि माझ्या लोकांना फायदा माझ्या नावावर सर्व सहकारी बँका आणि माझ्या लोकांना फायदा मगरपट्टा, लवासा आणि नादेड शहरासारखे सर्व मोठे प्रकल्प माझ्या नावावर आहेत आणि माझ्या लोकांना फायदा होईल पुणे शहरातील रस्ता, कचरा आणि रहदारी, पूल बांधला नाही तर काही फरक पडत नाही बारामती मॉडेल सिटी व्हावी. सर्व रस्ते, शाळा, महाविद्यालये. जरी ते सर्व शहरातील लोकांना सेवा देणार नाही मी माझा आणि फक्त माझा भटकती आत्मा
हल्ली लोकसंख्या वाढीचा विचार कोणीही करत नाही दादा तुमचे बोलणे सर्व स्तराचा अभ्यासपूर्वक असल्यामुळे प्रत्येक गोष्टीची निरीक्षण शक्ती असल्यामुळे असेच देशाला हवेत
दादा तुमचा खुप अभिमान वाटतो लोकसंख्या बाबत जे काय बोललास ते खूप छान आणि खरंच अगदी स्पष्टआणि खरंच अगदी स्पष्टपणे बोलून दाखवला आता विधिमंडळात त्याच्यावर ती कारवाई होऊ दे हा प्रश्न नाही दोनच पाहिजे त्य
अपतय
Dashing Dada....मी दादांची भाषणं मिडीयावर बघते फक्त. आशा करते एकदातरी प्रत्यक्षात दादांना ऐकायला मिळावं....सगळ्यानाच बोलून सरळ करणारे आमचे लाडके दादा...माझा आवडता राजकारणी....
Hi
दादा. तुम्हि मुख्यमन्त्रि व्हावे अशी आमची मनोमन इच्छा.
तुम्ही निर्भीड,सडेतोड,स्पष्टवक्तेपणा आणी दिलदार व्यक्तिमत्वं आहे.दादांनी वेगवेगळे प्रश्न,अभ्यासपूर्ण,समस्यांची जाणीव असणारा खरा नेता म्हणजेच अजितदादा.
दादांना नमस्कार.
तो प्रधानमंत्री झाल्यावर पूर्ण भारताच्या शेतात मुतेल...😅
अजित दादा खरंच एक उत्तम राजकारणी आहेत. स्पष्टवक्ते आहेत, दिलखुलास आहेत, रोखठोक आहेत, तळागाळापासून लोकांच्या समस्यांची जाणीव त्यांना आहे. (सूचना: मी कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही.)
72000000 कोटी सिंचन घोटाळा
@@MahakalShiv-ip9eg हा घोटाळा, चौकशी सुरू आहे. पण हा घोटाळा काकांच्या आदेशाने व काकांच्या लालसेपोटी मनात नसतानाही करावा लागला. अन्यथा, अजिदादांची कारकीर्द केव्हाच संपुष्टात आली असती व अजित पवार आपल्याला माहीत झाले नसते. तेव्हा उमलत्या काळात ते परावलंबी होते.
@@MahakalShiv-ip9eg आकडा मस्त आहे. पण एवढा मोठा आकडा आहे मग निदान १-२ कोटींचा गैरव्यवहार तरी सिद्ध झाला पाहिजे ना.
Ghotale bahaddar😂
इथं पण अंडभक्त आहेतच कां?
कामाचा निपटारा करणे, प्रशासनावर वचक, कठोर पावले उचलणे, आणि स्पष्ट बोलणे हे दादांचे गुण आहेत. दादा मुख्यमंत्री झालेले आम्हाला बघायला आवडेल.👍👍
दादांनी आजही स्वतंत्र भुमिका घ्यावी आख्खा महाराष्ट्र 100%त्यांच्या पाठीशी उभा राहिल.
पणं,काका होवू देत नाही,काका हे राज साहेबांच्या काकांचे जिगरी मित्र आहेत,
आणि सिंचन घोटाळा करणे
नक्की होईल सत्तेसाठी हपापलेला नेता.
सिंचन प्रकल्प उभारणी कौतुकास्पद आहे शुगर फॅक्टरी जोमात अन् शिक्षणसंस्था अतिउत्तम गोरगरिबांना उच्च शिक्षित करणे हेच उद्देशच
दादा तुमचा खुप अभिमान वाटतो लोकसंख्या बाबत जे काय बोललास ते खूप छान आणि खरंच अगदी स्पष्टआणि खरंच अगदी स्पष्टपणे बोलून दाखवला आता विधिमंडळात त्याच्यावर ती कारवाई होऊ दे
दादांची भाषा खरच ह्रदयाला भिडते, 90% महाराष्ट्रातील लोकांना हिच भाषा आवडते ,यात कसला असंस्कृत पणा,हि तर सर्वसामान्यांची बोलीभाषा!.
आजचा दादा वेगळे होते।👏👏
लोकसंख्या नियंत्रण कशी आणायची याची उत्तम माहिती दादांनी आपल्या कणखर भूमिकेतून दाखवुन दिली
महाविकास आघाडीचा महत्वाचा नेता म्हणजे माननीय अजित दादा पवार.
दादा साहेब ग्रेट 👌⚘️⚘️⚘️⚘️
दादा आपन खरोखरच नि डर नि स्पष्ट बोलणारे आहोत म्हणूनचं तुम्ही आम्हाला हावे आहेत...तेहि मुख्यमंत्री म्हनून...पण कसं वजनानं ...
काय पण बोला दादा म्हणजे दादा आहे...❤🔥✌😂
मजेशीर माणुस ! बोलण्यात हुशार !
अजीत दादा रोखठोक बोलतात खूप छान
जावे लगाते दादा
दादा आपले स्पष्ट हजरजबाबी तसेच कर्तव्य दक्ष ,वक्तशीरपणा स्वभाव जनतेला खूप आवडतो. म्हणुन आपण खरे दादा आहात.
छान विचार मांडले आहेत,अजित दादांनी
❤❤❤❤❤❤❤
अपत्य ही परमेश्वराची किंवा अल्लाहची कृपा नसते,
ती नवरा- बायकोची कृपा असते. हे कृपा करून सर्वानी मान्य केल पाहिजे.
#AjitPawar
सगळ्यात महत्त्वाचे मी पण एक टग्या आहे 😮 धरणाच्या भागात पाणी नाही तर मी मुतु का २ /५/२३ रोजी काकांनी राजीनामा देणार घोषणा केली होती पण कार्यकर्ते बिचारे नाराज झाले आणि दादा नी केलेली दमदाटी व्यथित झालेल्या काकांनी निर्णय मागे घेतला 😢 अशा वर्तनाने काका नी पार्थ पवार ला कवडीमोल किमत जाहीर केली काकांनी न सांगता २०१९ ला पहाटे उठून फडणवीस यांच्या बरोबर केलेला शपथविधी विश्वास अह्ररता कमी होते. वाईट आहे पण वास्तव नाकारता येत नाही 😊
मोदींची जी नंतर पंतप्रधान पदासाठी दादाच बेस्ट
दादा म्हणजे दादा , 😜👍
एकच वादा अजित दादा
दादा मनापासून अभिनंदन
दादा मी तमचा फान आहे मला रोख ठोक बोलात मी तुमच भाषा युटप नेहमी बघो लय भारी खुप छान मला एक तरी भेटायच आहे😊
आभारी आहे लोकसंख्येचा मुद्दा तेरा लावून धरा खूपच झाले लोकसंख्येच्या
Ek no dada
एकदम रोकठोक मुलाखत. फारच छान 4.40 मिनिटाला तर सिक्सर मारला. पण हे जरा स्वतःच्या पक्षातील आणि आपल्या मित्रपक्षातील जबाबदार नेत्यांनाही समजवा. तरच हे आटोक्यात येईल.
ध्येय....नसलेला.... देश?...1) निसर्ग2) सैनिक
3) आरोग्य 4)तंत्रज्ञान5) मनुष्य बळ
निर्णय घेणे, प्रशासकीय वचक,आणि सर्व vishayat माहिती असे मुख्यमंत्री झाले तर नक्की महाराष्ट्र पुन्हा एकदा भरारी घेईल
जे सत्य आहे आणि चांगले आहे त्या जनतेने नक्की विचार करतील
नाहीतर शिंदे कोणता मुख्यमंत्री गुण आहे ते बीजेपी सांगावेत, उगाच सत्तेसाठी बीजेपी ne महाराष्ट्र खाली उतरून टाकला जे खरे आहे ते सांगतो
मी सांगतो, शिंदे हे तळागाळातून कार्यकर्ते म्हणून उदयाला आले आहेत. तळागाळात सामान्य लोकांना मदत करण्याची कामे करावी लागतात. त्यामुळे सामान्यांच्या व्यथांची जाण आहे. त्यांच्याकडे लोकसंग्रह आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून १८-१८ तास काम करत असतात. फक्त राज्याच्या विकासासाठी बोलत असतात. विरोधकांच्या पानचट आरोपांकडे दुर्लक्ष करतात. विखारी टीका, टोमणेबाजी, शिवराळ भाषा त्यांना जमत नाही. सत्तेसाठी ते मुख्यमंत्री बनलेले नाहीत तर बाळा साहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी सत्तेत गेले आहेत. १० महिन्यांत राज्याचा विकास करण्याचा त्यांचा ध्यास दिसून आला आहे. हेच गुण अजित दादांकडे सुध्दा आहेत.
दादांना चान्स दिला होता पण काकांच्या नादाला लागून गमावला.
दादा आपण एक दिवस पंतप्रधान पण होऊ शकता पण पण पण आपल्याला आपली विचारधारा हिंदुत्वाशी जोडली पाहिजे.. 🚩🚩🚩🔥
यवनांचा कैवारी हा आणि याचा काका
एवढे सगळे बोलायच्या अगोदर किती घोटाळे केले ते बघा मग बोला 70 हजार करोड रुपये म्हणजे जोक नाही जो शेतकऱ्यासाठी मिळाले होते
@@pramodmaske5914 बरोबर आहे भ्रष्ट्वादी आहे म्हणेज भ्रष्टाचार तर असणारच ना..
Tyacha kai vishay nai secular shi ...toh Sharad pawar sarkha nai
दादा तुम्ही खरच great आणि. visionary leadership करता congratulation
दादा दिलखुलास व्यक्तिमत्त्व 🙏
स्पष्ट आणि रोखठोक बोलणारे ,एकच माननीय अजित दादा साहेब
दादा तर दादा च आहेत त्यांचा नाद करायचा नाही सुस्पष्ट कामावर प्रेम करणारा भावी मुख्यमंत्री
अजित पवार छान बोलतात ,त्यांची भाषा आवडते
Perfect political person 👍🏻
I liked your easily speach you are really one' of the best
अहो दादा कोरोना परियड मध्ये
लोक घरी बसून फूल टायम पास केला म्हणून च्यायनाला मागे टाकले
दादा खळखळून हसायला मीळाले
तुमच्या शैलीभाषेतून
धन्यवाद
खरंच दादा हजरजबाबी लोकसंख्येबद्दल मत एकदम परफेक्ट
रोखठोक विचार👏👏
दादा नेहमी सत्य बोलतात....दादाने महाराष्ट्र लुटला तरी चालते दुसरे pn लुटतात पण हा माणूस कामाचा आहे
मजा आगया,बहोत भढीया।
आदरणीय दादांचा स्वभाव. रोखठोक. मनात काही ठेवत नाहीत. भावी मुख्यमंत्री (Dashing and Brilliant) होणारच. सामाजिक आणि राजकीय कामामध्ये त्यांना हायगय/कामचुकार पणा आवडत नाही. आसे दिसते. माध्यमे चांगली हाताळणारे श्री दादा आणि श्री राजसाहेब. यांनी एकत्र येऊन ( एक ग्रामीण आणि दुसरे शहरी अभ्यास असणारे) महाराष्ट्राचा विकास करावा. (तळटीप - मी आजुन कोणताही झेंडा हातात घेतला नाही.)
भारीच😂🎉
आमचे दादा आमच्या साठी दादा आहे, दादा ही रहाणार। 👍👍
महाराष्ट्रात सध्या चारच लोक मुख्यमंत्री पदासाठी योग्य आहेत 1)देवेंद्र फडणवीस 2)एकनाथ शिंदे 3)अजित पवार 4)अशोक चव्हाण
अजीतजी खर सांगू तुम्ही शरद पवारांनपासून बाजूला झालात हे छान केलत ़़सतत दुसर्याना कमी लेखन, सतत दुसऱ्याना वाईट बोलण ह्या शरद पवारांच्या स्वभाव मुळे तुम्ही वेगळे होता ़आता तुमचा जाँली स्वभाव बाहेर येतोय ़ तुम्ही खुश दिसता ़असेच खुश रहा, देशाला समृध्द करण्यात हातभार लावा आमचे आशीर्वाद आहेत ़
2🎉उपुख्यमत्री भारतात+ महाराष्ट्रात प्रथमच घडल ते तुमच्याच कृपेने &
माननीय❤ काकासाहेबाची काळजी घ्यावी😊
Very very urgent and important issue was raised by you sir really thanks and please do something for This or our country may be in trouble population
अगदी बरोबर प्रश्न विचारले,
दादागिरी नाही फक्त रोखठोक दादा...👍👍👍
Bache aalah ki den nahi hai nice line Dada😂
शिंदे गटाला आवरा. लाड करू नका.
महाराष्ट्राच्या सध्याच्या काळात अष्टपैलू वेक्तीमत्व म्हणून दादा आपणास दाद नाही.शेतकरी कष्टकरी जनता आपणाकडे उपेक्षीत आहे
अहो या माणसाला फक्त एकदा मुख्य मंत्री करा आणि पाहा राज्य
दादा म्हणजे भाषा. दादा म्हणजे बातमी... दादा म्हणजे आक्रमशैली... दादा म्हणजे काम...
😀😃😃😃😃🙏🙏👌👌दादा कडक
Khup छान
Powerful leader
Ajit dada ekach Dada! No substitute for him!! Dada is above all.
एकच. आवाज. दादा. Is. Very. Great
All impressed 👌 👏
Dada God bless you 🙏
मस्त मस्त मस्त दादा ......
हार्दिक शुभेच्छा दादा.......
बोलायला दादा खुप चतरे आहेत. आगदी शरद पवार सारखेच.
लय भारी 😁🤣
दादासाहेब. तुम्ही. खरोखरच. मस्तच. बोलताय
भावी मुखयमंत्री हे पद कायम भावी पंतप्रधान हे पद कायम
माफिविर हे बिरूद नंतर कोण लावणार आहे
तुम्ही तयार आहात का ?
Kulkarni samajla
Love you Dada ur r perfect cm . Nobody talks about population u are first Dada talks openly on this subject
@@anilsurve4861 अ़....
@@rimapatil1975 qqaartaqr
.
......
Ajit Dada is a Political Idol in Maharashtra very Realistic and Fearless.
@@anilsurve4861ddx xxxxxxxxxxxxxxxx zxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx,xx xxx czsz x szzzzz xx zw xzzz x z cx ess zzz2ezez xz z x sxz zzcs czzxsxxz s e z 1xxxxxxxcz z xxx z z1zxx xx srzxx xxxrxz x x f z x czs xx x zz s x x xz xxzxvs xw s
1 No. Dada 👌👌
दादा तुमच्या बोलण्याला खूपच महत्वपूर्ण महत्व असते
दादा, हे फक्त तुम्हाला च जमत जय भीम
याला म्हणतात दादांचे कडक उतर ❤❤
भटकतीच आत्मा इच्छा
केवळ माझ्या मुलीलाच मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपद मिळावे
सर्व साखर कारखाने माझ्या नावावर आणि माझ्या लोकांना फायदा
माझ्या नावावर सर्व सहकारी बँका आणि माझ्या लोकांना फायदा
मगरपट्टा, लवासा आणि नादेड शहरासारखे सर्व मोठे प्रकल्प माझ्या नावावर आहेत आणि माझ्या लोकांना फायदा होईल
पुणे शहरातील रस्ता, कचरा आणि रहदारी, पूल बांधला नाही तर काही फरक पडत नाही
बारामती मॉडेल सिटी व्हावी. सर्व रस्ते, शाळा, महाविद्यालये. जरी ते सर्व शहरातील लोकांना सेवा देणार नाही
मी माझा आणि फक्त माझा
भटकती आत्मा
Only Dada
महाराष्ट्र चे मुख्यमंत्री फक्त आर आर आबा पाटील हेच हवे होते
हल्ली लोकसंख्या वाढीचा विचार कोणीही करत नाही दादा तुमचे बोलणे सर्व स्तराचा अभ्यासपूर्वक असल्यामुळे प्रत्येक गोष्टीची निरीक्षण शक्ती असल्यामुळे असेच देशाला हवेत
पुढच्या वेळी मुलाखत कार बदला
अजित पवार कोणीच ओळखु शकणार नाही. धन्यवाद
वा!! दादा,!!!वा🙏🏾👍👌
बारामती मतदारसंघातून सुनेत्रावहिनी अजित दादा पवार विजय होणार...
He is really sincere and great leader in Maharashtra. Straight forward .
Ek number amche dada
Dada is great🙏🙏❤
ऐक नंबर अजीत दादा तुम्ही लग्न करूच नका लोक संख्या वाढणार नाही
आपल्याला माणूस पहिल्यापासून आवडतो सरळ बोलतो, हासत बसत नाही नेहमी
राजसाहेब ठाकरे 🚩🚩
लोकसंख्येच्या बाबतीत मुद्दा समर्थन आहे
छान दादा
Good
Dada original
🔥🔥
दोन विवाह आणि दोन पेक्षा जास्त अपत्य वाले पुर्ण सुविधा संधी व हक्का पासुन दुर ठेवा.
DADA YOU ARE THE BEST 1 NUMBER
Bhari
दिलखुलास अजित दादा
अजित दादांना मुख्यमंत्री झालेलं आवडेल
दादा खरच ग्रेट आहात 😀👍 आवडता नेता
Ajit ji is the smartest politician and very most efficient..Very nice conversation..
11
तय
Ajitdada great
Great bhet....