शंभूराजांच्या तडाख्याने मोगल जनावरे कापून खाऊ लागले होते.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 мар 2024
  • शंभूराजांमुळे आदिलशाही नष्ट झाली? शंभूराजांच्या तडाख्याने मोगल जनावरे कापून खाऊ लागले होते!
    औरंगजेबाने मराठ्यांचा नाद का सोडला?
    शेवटच्या आदिलशहाची हत्या कुणी केली?
    संभाजी महाराजांचा प्रखर प्रतिकार... औरंगजेबाने मराठ्यांचा नाद सोडला....विजापूरवर हल्ला... आदिलशाहीला शंभूराजांची मदत....मोगलांचे अतोनात हाल...शेवटच्या आदिलशहाची कैदेतच हत्या!
    इतिहासातील एका अपरिचित संघर्षाची, दुर्दैवी आदिलशहाच्या अंताची हकीकत! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #शंभूराजे #वाघाचा जबडा #सिंहाचा जबडा

Комментарии • 79

  • @shubham-oh4ki
    @shubham-oh4ki 4 месяца назад +90

    इतिहासात कितीही पराक्रम, संघर्ष केला तरी हा सगळा संघर्ष 1947 ला फाळणी मधे लोकसंख्या अदलाबदल न केल्यामुळे धुळीस मिळाला. ज्यासाठी 700 वर्ष लाखो लोकांनी जीव दिला ती समस्या कायमस्वरूपी दूर करायची संधी 1947 आली होती ती गमावली. पुन्हा त्यांची संख्या वाढतच आहे.

    • @nareshdangare6718
      @nareshdangare6718 4 месяца назад +8

      अगदी खरं आहे तुमचं

    • @narendrachavan9875
      @narendrachavan9875 4 месяца назад +10

      तस नाही भाऊ संघर्ष वाया नाही गेला कवी धनानंद नी सांगितलं आहे छत्रपती शिवाजी ना होते तो सूनत होती सबकी

    • @YashShinde-md9ie
      @YashShinde-md9ie 4 месяца назад

      ​@@narendrachavan9875हो पण गांधी च्या मस्ती मुळे छत्रपतींच्या भारताचे दोन तुकडे झाले😢...
      शिवराय असते तर गांधी रुपी गणीमाची मुंडकी मारली असती😠...
      जय शिवराय ❤

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 4 месяца назад +12

      @@narendrachavan9875 किती मोठी संधी गमावली याचा लोकांना अंदाजच नाही. वेगळा देश देऊन सुद्धा समस्या तीच. जशी त्याची संख्या वाढत जाणार पुन्हा तेच चालू होणार.

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 4 месяца назад

      @@narendrachavan98751947 नंतर जितक्या हिंदूंनी याच्यामुळे जीव गमावला व भविष्यात देखील गमावणार त्या सगळ्याला जिम्मेदार लोकसंख्या अदलाबदल न करणे ही चूक कारणीभूत आहे,राहणार.

  • @dipakjade6336
    @dipakjade6336 2 месяца назад +1

    सर खूप छान माहिती सांगितली तुमच्या मुले आम्हाला इतिहास समजतो धन्यवाद जय शिवराय

  • @devenkorde3563
    @devenkorde3563 4 месяца назад +6

    नेहमी प्रमाणे खुप अभ्यास पूर्ण विवेचन, आपल्या कार्याला माझा नमस्कार

  • @chikya_821
    @chikya_821 4 месяца назад +10

    हा इतिहास ऐकायला नवीन आहे.. ❤

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 4 месяца назад +5

    साहेब, निश्चितच नवीन माहिती मिळाली, धन्यवाद.

  • @watercolourart1609
    @watercolourart1609 4 месяца назад +8

    शिवाजी महाराजांचे अनेक उल्लेख वाचण्यात येता त्यांचे वेक्तीमत्व आणि कसे दिसायचे पण आज पर्यंत शंभू छत्रपतींच्या बद्दल काहीच माहिती नाही.. कसे दिसायचे काही उल्लेख असतील तर नक्की सांगावेत उपकार होतील

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 4 месяца назад +5

    सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 4 месяца назад +5

    अतिशय छान अभ्यासपूर्ण माहिती

  • @user-en6uk6tt5t
    @user-en6uk6tt5t 4 месяца назад +8

    संभाजी महाराजांच्या दक्षिणेतील मोहीमे बद्दल माहीती टाका

  • @Jyoti89700
    @Jyoti89700 4 месяца назад +10

    जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म...जय शंभुराजे... तुम्ही जी माहिती सांगता ती नेहमी नवीन ,वेगळी आणि विश्वासार्ह वाटते कारण त्या मधे सविस्तर चर्चा करण्यात येते.. कुठलाही अजेंडा किंवा नॅरॅटिव सेट करण्यासाठी आटापिटा नसतो.. आपणास माझी नम्र विनंती आहे की आपण संभाजी महाराज,रामराजे आणि महाराणी ताराबाई ह्यांच्या बद्दल सविस्तर माहिती सांगावी किंवा ह्या तिघांना समर्पित अशी एक विडिओ सिरीज करावी कारण आजवरच्या इतिहासात शंभुराजांना निष्क्रिय,व्यसनी,कपटी , निष्काळजी असे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न झाले आहेत.. रामराजे तर निष्क्रिय सिद्ध झाले आहेत...येसुबाइंच्या धोरणी, मुत्सद्दी आणि चतुराईने केलेल्या कार्याची चर्चा च नाही.... ताराबाई दुर्लक्षीत आहेत फक्त ओझरता, निसटता उल्लेख केला जातो तो शाहु महाराज पहीले कसे निष्क्रिय होते आणि पेशवाई कशी आली बाजीरावांच्या लढाया,ते कसे एक ही लढाई हारले नाहीत..कसे अटकेपार झेंडे फडकवले...पण सोईस्कर पणे हे विसरले जाते कि संभाजी महाराजांनी अतिशय आणिबाणीच्या काळात सगळीकडून एक सारखे आक्रमण होत असतांनाही,वेढले गेले असतांनाही स्वराज्य सीमा वाढवली... तुटपुंज्या सैन्यानीशी... संभाजी महाराज ही २९९ किंवा १८९ लढाया लढल्या एक ही हारले नाहीत....प्रतीकुल परीस्थिती मधे..... ह्याची पण माहिती पुढे यायला पाहिजे...

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 4 месяца назад

      aapla salla yogya ahe.
      pan shivaji maharaj nantar bajirao jast sangitala jato nantar atak panipat ani mahadaji shinde itihas jast mahiti asato
      karan
      aplyala jinklelya match baghyala awadte
      haralelya match madhil century durlakahit rahate
      its natural
      its never a conspiracy ( ka kahi kat rachun itihas dabala gela ase samaju naye )

    • @Jyoti89700
      @Jyoti89700 4 месяца назад

      @@yogeshjog6072 बरोबर आहे पण संभाजी महाराजांनी जेवढ्या लढाया लढल्या तेवढ्या जिंकल्या हा पण इतिहास जिंकल्या गेल्या चा आहे अस म्हणायच आहे मला....

  • @APARICHIT18399
    @APARICHIT18399 4 месяца назад +9

    एकदा शंभू राजांचे चरित्र आणि गैरसमज ह्यावर आम्हाला माहिती द्याल का? नेहमी प्रमाणे पुराव्यानिशी. राजांचे चरित्र खराब करण्याचे प्रयत्न केले गेले आहेत.

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 4 месяца назад +4

    खूप छान जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @SafarMarathi
    @SafarMarathi 4 месяца назад +5

    जय शंभूराजे 🚩🚩🚩

  • @satishdeokhale2474
    @satishdeokhale2474 4 месяца назад +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @madhavmohite4158
    @madhavmohite4158 3 месяца назад +1

    धन्यवाद 🙏

  • @tusharpune6301
    @tusharpune6301 Месяц назад +1

    जय शिवराय...

  • @Shivlekhika_PY
    @Shivlekhika_PY 4 месяца назад +1

    आदरणीय सर, नेहमी प्रमाणेच पुराव्यानिशी नवीन माहिती...छत्रपती संभाजी महाराज हे खरेच आपल्या महाराष्ट्राचे लाडके छावा...त्यांच्या येणाऱ्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्यातील शौर्याचा एक अंश जरी आपल्याला लाभला...तर जन्माचे सार्थक होईल असे वाटते...जय जिजाऊ..जय शिवराय...जय शंभुराजे

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 3 месяца назад +1

    जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩

  • @rajendrasinhnaiknimbalkar37
    @rajendrasinhnaiknimbalkar37 4 месяца назад +1

    खूप महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती. धन्यवाद.

  • @AK_501
    @AK_501 4 месяца назад +2

    बाकी इतिहासकार पेक्षा आपल्या मधे एक वेगळे पण म्हणजे आपण विरांचे योगदान जाती सकट सांगतात. असे दुसरे कोनीच करत नाही.
    आपण करूया वेग वेगळ्या जाती वरचे व्हिडीओ सातत्याने बनववत राहावेत. आम्हाला पण या मराठा साम्राज्याचा भाग असल्या सारखे वाटते. मधल्या काळात फक्त 1 2 जातीचा गौरव समोर आला तर तेव्हा वाटत होते की आमचा याच्याशी काही संबंध च नाही मग कशाला इंटरेस्ट घेयचा. पण आपल्या व्हिडिओ पाहायला लागलो आणि कळलं.
    धन्यवाद. आपल्या येसाजी गायकवाड शाहिस्तेखान अधिकारी घराणे अश्या वेग वगेळ्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत आहोत.कृपया स्वतंत्र व्हिडिओ टाका .

  • @rajendradeshmukh1109
    @rajendradeshmukh1109 3 месяца назад +1

    Apratim sir,❤❤❤

  • @dhananjayshinde5244
    @dhananjayshinde5244 3 месяца назад +1

    अप्रतिम माहिती प्रवीण सर आपण दिल्या बद्दल मी आपला आभारी आहे

  • @SantoshChavan-uo3fi
    @SantoshChavan-uo3fi 4 месяца назад +2

    धन्यवाद.

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 4 месяца назад +1

    नेहमी प्रमाणे सुंदर माहिती

  • @mahindrapotdar7837
    @mahindrapotdar7837 3 месяца назад +1

    कैदेत असलेल्या कुतुबशहा बद्दल माहीती सांगावी

  • @avinashkarode5243
    @avinashkarode5243 4 месяца назад +1

    नवीन माहिती मिळाली. छान, धन्यवाद.

  • @VishalJadhav-mw4wp
    @VishalJadhav-mw4wp 2 месяца назад +1

    येसाजी कंक यांच्या बद्दल एक व्हिडिओ बनवा...

  • @nikhilsuryawanshi8499
    @nikhilsuryawanshi8499 4 месяца назад +1

    शंभूराजांच्या मृत्यूनंतर रायगड पडला. तेव्हा किती आणि कोण लोकं औरंगजेबाच्या हाती सापडले . जसे महाराणी येसूबाई सापडल्या तसेच अनेक लोक सापडलेले.

  • @user-rm3xe1ow4t
    @user-rm3xe1ow4t 4 месяца назад +1

    गुरुजी नमस्कार 🙏🚩
    महाराजांनी दक्षिणवर जेंव्हा स्वारी केली, आणि गोव्यातील पोर्तुगीज यांचावर हल्ला करून पराभव केला त्यावेळी त्यांच्या सोबत आमचे पूर्वज त्यांचा सोबत असल्याची माहिती मला प्राप्त झाली, शिवाय त्यांनी माझ्या पूर्वज यांच्या कडे काही वस्तू ठेवल्याचे सुद्धा समजले, गुरुजी आपण या बाबत काही मदत करू शकाल का. 🙏🚩 जगदंब 🙏🚩

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 месяца назад

      तुमचे नाव, गाव काय आहे? तुमच्याकडील माहिती पाठवू शकत असाल तर या इमेल वर पाठवावी. prvnbhosale@gmsil.vom

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 4 месяца назад +1

    Atishay Chan aani mahitipurna vedio

  • @satappapomaji
    @satappapomaji 4 месяца назад +1

    अप्रतिम 👍🏻👌🏻

  • @poojakadam1315
    @poojakadam1315 4 месяца назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🙏

  • @rahulsmart040
    @rahulsmart040 4 месяца назад +1

    सर आगरा ची सुटका ह्यावर ही विडिओ बनवा ....शिवराय किती दिवसात महाराष्ट्रात परतले , उत्तरेतली परिस्थिती 🙏

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 4 месяца назад +1

    छान..

  • @abhijeetudawant378
    @abhijeetudawant378 4 месяца назад +1

    khup changali mahiti ! Chhatrapati Sambhajinni ya weles khup husharine moghalanche khup nuksan kele , ethe tyanni checmical warware cha upyog kela asa eka video madhe aikale, sagale panyche sathe rasaynancha upyog karun dushit kele je piun hajao moghul marale gele asa sangitale jate . Kyupaya ya babtit ajin sangawe !

  • @Rp..11
    @Rp..11 4 месяца назад +1

    Best

  • @HarharMahadev-vo9gc
    @HarharMahadev-vo9gc 4 месяца назад +1

    Maharajancha shivrajyabhishek kasa par padla te sanga......🙏

  • @sandeep13dev
    @sandeep13dev 4 месяца назад +1

    अकबराच्या काळा पासूनच दखण मध्ये 3 शहाचा युती होती जी दिल्ली शहाच्या विरुद्धात केली जायची....!!!
    औरंग्या च्या काळताही तो नियम पाळला गेला...!!!

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 4 месяца назад +1

    👌🙏🚩🚩🚩

  • @AK_501
    @AK_501 4 месяца назад

    हे कवी कलश कोणत्या जातीचे होते

  • @user-bw9lg1tn5d
    @user-bw9lg1tn5d 4 месяца назад +2

    Ramji Pangera ya mavlyavar itihasamdhe kahi lihile gele aahe ka?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 месяца назад

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

  • @sanjivanib254
    @sanjivanib254 4 месяца назад +1

    Amche purvaj sambhaji maharajancha sainyat hote yacha mala abhimaan ahe.. Amche surname pan sambhajiche ahe..

  • @anandshastri20
    @anandshastri20 4 месяца назад

    सर मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले पण शेजारचा हैदराबादचा निजाम का सोडला? औरंगजेबाच्या आक्रमणात आदिलशाही, कुतुबशाही संपली पण निजामशाही कशी टिकली? हैदराबादचा निजाम औरंगजेब, मराठे, व नंतर इंग्रज यांच्यापासून का व कसा वाचला?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 месяца назад

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 4 месяца назад

    सर.... औरंगजेब ज्या तंबुत राहायचा त्या तंबूच नाव गुलाब बार कि गुलाब बारी या पैकी नक्की काय होतं???
    कुणाला माहित असेल तर सांगा 🙏🙏

  • @user-ql3tl3bs7y
    @user-ql3tl3bs7y 4 месяца назад

    At the time partition our leaders like neharu gandhi did
    Not exchange All the muslims
    In pakistan and hindus in India.
    One tjing all the Hindus were
    Thrown from pakistan.But due
    To neharu crorers of Muslims
    Renained here.And this policy
    To keep muslims in India by
    Neharu it destroyed india due
    To neharu.And all the struggle
    Made by Rajputs marathas and
    Sikhs became useless.Sometimes I thinck
    That this neharu was reak hindu or musalman.because
    Every time this man wad giving complete protection
    To muslims.It is our unfrotunate that we got PM
    Like neharu.

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 4 месяца назад

    गाय रेडे वगैरे सगळेच खायचे आजही खातात भारतीय. त्यात मोगलांनी खाल्ले तर काय झालं.

  • @SalimKhan-rr7nk
    @SalimKhan-rr7nk 3 месяца назад

    Jya velhes desh ingrazanchya tabyat hota tya vlhes deshaat kontach itihaas navhta itihaas bhartat british hukumat alyavar lonch jhala tya aadhi kon aurangzeb kon shiwaji lokanna kahich mahit navhte ekch kalhji hoti ki ingrazanchya qabzetun deshala kashi sutka karsychi tya nanter kahi veer jamaa jhale tyachya madhe sarwdharm hote koni shiwajiche nahi koni auragzebache naahi fakt deshveer hyanni aaplya jivnavhe balidaan deun deshala aazaad kele mhanun aaj aamhi shiwaji aani aurangzeb karat aahe aani jarr tyanni aapli aahuti nasti dili asati tar aaj aamhi hyanche naav ghenare asato ka karan haa desh british hukumat asati tar aaj aamhi hyancha itihaas lokanna sanghu shaklo asato ka mhanun ase itihaad sanghun lokan madhdhe tedh nirmaan nakaa karu amchya sathi veer fighter deshala azaad karnare aahe tyanch abhaar manle pahije karan te aaj pasun 100 varshya javlh aahe aani aurangzeb shiwaji he 400 varshapurviche aahe hya madhe kiti kharaa itihaas aahe aani kiti khota asu shakto

  • @ajayashtul5508
    @ajayashtul5508 4 месяца назад +1

    18 पगड जातींचे स्वराज्य बोलावे..... फक्त मराठे नाही लढले सगळे लढले.... त्यामुळं मराठी स्वराज्य बोलावे.... ही विनंती 🙏🙏🚩🚩

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 месяца назад

      अनेक व्हिडिओत ते मी सांगितले आहे.

  • @shankarpatil3595
    @shankarpatil3595 4 месяца назад +1

    खूपच अभ्यासपूर्वक छान माहिती