स्वराज्याचे आरमार : पूर्वार्ध - अपरिचित इतिहास - भाग ३९ | Maratha Navy & Ships

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 май 2021
  • ज्याचे आरमार त्याचा समुद्र. कोकणात स्वराज्याचा विस्तार करताना, तिथल्या व्यापारावर जर मराठी अंमल हवा तर मराठी आरमार मजबूत हवे, हे शिवाजी महाराजांनी पुरेपूर ओळखले होते. कृष्णाजी अनंत सभासद ह्यांच्या शब्दात सांगायचे तर "पाणीयातील म्हणजे केवळ जंजीरे असे करून गड जहाजे मेळवून दर्यास पालाण घातले." अपरिचित इतिहास ह्या आपल्या मालिकेत आज पाहूया स्वराज्याचे आरमार (पूर्वार्ध)
    #MarathaNavy #MarathaHistory #अपरिचित_इतिहास
    Please subscribe to our channels -
    मराठी चॅनल : / marathahistory
    हिन्दी चॅनल - / virasat
    English Channel - / historiography
    Instagram : / maratha.history
    Facebook : / marathahistory
    Telegram : t.me/marathahistory
    Twitter : / padmadurg
    Wordpress Blog : raigad.wordpress.com
    Visit our website : www.marathahistory.com
    Music Courtesy - / @giovannipuocci
    All images in the video are for representational purpose only.

Комментарии • 168

  • @rahulsusar
    @rahulsusar 3 года назад +88

    पहिले लाईक करा मगच बघा, आपले मराठी गडी आहेत मोठे झालेच पाहिजे, जय भवानी जय शिवाजी

  • @KedarGokhale
    @KedarGokhale 3 года назад +32

    सुंदर. पहिल्यांदाच मराठी जहाजे कशी दिसत असतील ह्याची कल्पना आली!

  • @thegreattitan132
    @thegreattitan132 3 года назад +33

    शिवरायांचे आठवावे रूप ।
    शिवरायांचा आठवावा प्रताप ।
    शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
    भूमंडळी ।।१।।
    शिवरायांचे कैसें बोलणें ।
    शिवरायांचे कैसें चालणें ।
    शिवरायांची सलगी देणे ।
    कैसी असे ।।२।।
    सकल सुखांचा केला त्याग ।
    म्हणोनि साधिजें तो योग ।
    राज्यसाधनाची लगबग ।
    कैसीं केली ।।३।।
    शिवरायांसी आठवावें ।
    जीवित तृणवत् मानावें ।
    इहलोकी परलोकीं उरावे ।
    कीर्तीरूपें ।।४।।
    निश्चयाचा महामेरू ।
    बहुत जनांसी आधारू ।
    अखंड स्थितीचा निर्धारु ।
    श्रीमंत योगी ।।५।।
    - समर्थ रामदासस्वामी

  • @hindavitravals2845
    @hindavitravals2845 11 месяцев назад +2

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे आरमार चे महान सेनापती
    दौलत खान पठाण, दर्यासारंग वेलजी, मायनाक भंडारी, सिद्धी सुलतान, खान सिद्धी,दाऊद खान सिद्दी इब्राहिम खान, कमळोजी भंडारी, भिकाजी भाटकर , सिध्दी मेस्त्री, सिध्दी जमाल हे छत्रपती शिवरायांच्या निष्ठावंत मावळ्यांना मानाचा मुजरा 🙏🚩🚩⚔️

  • @sankettambe440
    @sankettambe440 3 года назад +16

    वाह .. अप्रतीम.. शब्दच उरले नाही..
    मराठ्यांचे आरमाराचे बळ फक्त ऐकले होते पण आज ते आपल्या मुळे पहिले..
    मराठा आरमार ह्या विषयावर अजुन पहायला आवडेल..

  • @jayamahajan2359
    @jayamahajan2359 2 месяца назад

    नेहेमीप्रमाणेच अप्रतीम व्हीडीओ
    तुमच्या सखोल अभ्यासाला शतशः वंदन🙏

  • @akhilkanekar4479
    @akhilkanekar4479 3 года назад +21

    अप्रतिम...पुन्हा एकदम जुन्या आठवणी...नवीन सुरुवात
    नक्कीच नव्या जोमाने पुढे जाल ह्या शुभेच्छा!! जय छत्रपती 🚩🚩

  • @abhijeetwaghadhare
    @abhijeetwaghadhare 7 месяцев назад +1

    जय शिवराय...🚩 जय भंडारी...💪🚩🚩

  • @prasadpotdar8280
    @prasadpotdar8280 3 года назад +21

    किती दूरदृष्टी होती शिवाजीराजांची खरंच जाणता राजा उगाच म्हणत नाहीत त्याना 🙏🙏🙏

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 Год назад +1

    किती सखोल आणि अपरिचित इति हास माहीत होतो,तुमच्या माध्यमातून जय भवानी,जय छत्र पती शिवाजी महाराज की जय.🚩🚩💪💪

  • @omkarkulkarni1021
    @omkarkulkarni1021 3 года назад +4

    अतिशय सुंदर माहिती! कृपया एक विनंती आहे जसे आपण पायदळ, घोडदळ आणि आरमार यांच्याबद्दल जशी संपूर्ण माहिती देत आहात तसे स्वराज्यातील सर्व महत्वपूर्ण शिलेदारांचे संपूर्ण चरित्र जर आपण अशा १५ मिनिटांच्या व्हिडीओ रूपामध्ये सादर केले तर खूप माहिती मिळेल. जर शक्य असेल तर कृपया याची एखादी सिरीज चालू करावी.ही एकच विनंती.
    तुमच्या इतिहास संशोधनाच्या प्रामाणिक प्रयत्नाला मनापासून शुभेच्छा 💐😊

  • @rushikeshshahane7980
    @rushikeshshahane7980 3 года назад +5

    अतिउत्तम । आपले कार्य असेच सुरू ठेवा । आपला इतिहास सबंध भारतातच नव्हे तर विश्वातील सर्व देशात पोहोचला पाहिजे । मी वैयक्तिक नावीक अधिकारी होण्याची तयारी करत असल्याने मला तर मोठीच प्रेरना मिळाली । जय भवानी । जय शिवराय । 🚩🚩⚓⚓

  • @prathameshkhamkar
    @prathameshkhamkar 3 года назад +6

    सोप्या पण संदर्भसहित विश्लेषण. ग्राफिक्स पण मस्त👌👌

  • @rahulgharat873
    @rahulgharat873 3 года назад +2

    खरच ही music एकल की मन आपोआप इतिहासात पोहचू लागतो.

  • @DattaPawar02
    @DattaPawar02 Год назад

    मराठा आरमार हा छत्रपती शिवरायांची एक परिपक्व राज्याकर्त्यांची दूरदृष्टी होती, जनतेचे राजे शिवछत्रपती.

  • @user-vk8kq1js7g
    @user-vk8kq1js7g 3 года назад +3

    Khup chan khara Marathan cha Itihas , jaga samor yetoy ..
    Dhanyawad ❤️👍🏻🙏
    Jay shivray 🚩❤️

  • @arunbabhulgaonkar8088
    @arunbabhulgaonkar8088 3 года назад +5

    मांडणी छान आणि अभ्यास करून केल्याचे दिसत आहे. माझ्या सारख्या असंख्य जणांना सखोल माहिती मिळाले त्या साठी आपल्या या चॅनल चे मनापासून आभार

  • @mapbrainnovationsofficial5813
    @mapbrainnovationsofficial5813 2 года назад +1

    अतिशय दुरेमिळ माहिती साध्या भाषेत ! खूप धन्यवाद

  • @amarkharujkar9206
    @amarkharujkar9206 5 месяцев назад

    Jai shivaray ja bhartiy chatrapati nevy
    Chatrapati na manacha mujara

  • @siddheshmalwankar6015
    @siddheshmalwankar6015 Год назад +1

    जय भंडारी .... 🙏✌️

  • @pankajmarathe703
    @pankajmarathe703 3 года назад +2

    नेहमी प्रमाणे अप्रतिम माहिती

  • @chaitanyapawar7073
    @chaitanyapawar7073 3 года назад +3

    खूप सुंदर माहिती दिली सर, खूप छान विडीओ होता🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @amarkharujkar9206
    @amarkharujkar9206 5 месяцев назад

    Shivaji maharaj mahaje sakshat srikrishna dev

  • @manojdhole1879
    @manojdhole1879 3 года назад +1

    खरंच खूप सुंदर व्हिडिओ मराठा आरमाराविषयी भरपूर माहिती मिळाली व्हिडिओ मधील हालणारी जहाजं खूप सुंदर आहे मराठा आरमार विषयी अजून माहिती मिळावी 🙏👌👍🙏🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏

  • @marotighatul9333
    @marotighatul9333 Год назад

    JAY Shivaji

  • @sarwadnybhosale7137
    @sarwadnybhosale7137 3 года назад +7

    Farach Sundar... Apratim... Khup Sundar Animations and Graphics..... Keep It Up...

  • @lakhanmore5260
    @lakhanmore5260 3 года назад +2

    खुपच छान दादा 👌👌

  • @ganeshchaudhari299
    @ganeshchaudhari299 Год назад

    Jay shivray🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @ShinilPayamal
    @ShinilPayamal 3 года назад +15

    Thanks for yet another informative video. Really well made with brilliant maps, background music and narration. Eagerly awaiting the next part.🙏🚩

  • @harshvardhanshinde8696
    @harshvardhanshinde8696 3 года назад +2

    सुंदर

  • @mangeshwadikar9284
    @mangeshwadikar9284 3 года назад +2

    जय शिवराय जय महाराष्ट्र राज्य 🚩🚩

  • @prashantgite2938
    @prashantgite2938 3 года назад +1

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार 🙏🏻
    जय जिजाऊ 🚩
    जय शिवराय 🚩
    जय शंभुराजे 🚩

  • @advaitdeo5439
    @advaitdeo5439 3 года назад +1

    सुरेख 👍👍👍👌👌👌

  • @MaheshJawale31
    @MaheshJawale31 3 года назад +1

    अप्रतिम 🔥👍

  • @maheshdhonde4529
    @maheshdhonde4529 3 года назад +3

    खूप छान विश्लेषण😍

  • @Gaurav-xj9pd
    @Gaurav-xj9pd 3 года назад +1

    जय शिवराय 🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад

    Khoop. Sundar

  • @mayurkshirsagar4678
    @mayurkshirsagar4678 3 года назад +1

    खुपच छान माहिती भेटली धन्यवाद सर 🙏🙏👍👍👍

  • @marotighatul9333
    @marotighatul9333 Год назад

    JAY JIJAU

  • @BharatW90
    @BharatW90 3 года назад +1

    खूप छान

  • @kartik4616
    @kartik4616 3 года назад +6

    Welcome back guys and thank you for the video! Top notch as usual, stay safe!

  • @ameyatanawade
    @ameyatanawade 3 года назад +1

    Apratim zalay video.

  • @kunalmhatre1207
    @kunalmhatre1207 3 года назад +1

    मनाचा मुजरा तुम्हाला जय महाराष्ट्र

  • @fharmlover6848
    @fharmlover6848 3 года назад +3

    Father of indian navy

  • @pankajgogte7618
    @pankajgogte7618 3 года назад +1

    अप्रतिम video बनला आहे ..... माहीतीत नवी भर पडली visuals खूपच छान झाले आहेत. 👍👍👍👍👍

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 3 года назад +1

    Khup chan aani mahitipurna vedio

  • @surajbhosa
    @surajbhosa 3 года назад

    खूप छान वाटतं जेव्हा आपली अस्मिता इतक्या स्पष्टपणे आपल्यापुढे उभी राहते.. धन्य झालो आहे भोसले यांच्या घराण्यात जन्म घेऊन🙏

  • @jeetchogule388
    @jeetchogule388 2 года назад

    खूप छान धन्यवाद. 🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏

  • @VinayakBelose
    @VinayakBelose Год назад

    आज दिवाळीचा पहिला दिवस....मराठी आरमार दिन... सर्वांना शुभेच्छा!!

  • @RAJAT6555
    @RAJAT6555 3 года назад +1

    Hyala mhanatat kharaa abhyaas, tumche khup khup aabhaar.

  • @nikhilmore9814
    @nikhilmore9814 2 года назад

    धन्यवाद, खूप व्यवस्थित आणि परिपूर्ण माहिती मिळाली

  • @tusharmb
    @tusharmb 3 года назад +1

    Jabardast, Bagahycha adhi Comment

  • @nitinnalawade4869
    @nitinnalawade4869 3 года назад +1

    धन्यवाद

  • @parmabendkhale3116
    @parmabendkhale3116 3 года назад +1

    Good.. छान माहिती मिळाली..🙏
    Thanks to गरवारे चॅरिटेबल ट्रस्ट..🙏

  • @MarathaHistoryBuff
    @MarathaHistoryBuff 3 года назад +1

    Just great....

  • @rahulpawar4016
    @rahulpawar4016 3 года назад

    Khup sundar..

  • @shriniwasarunpawar5041
    @shriniwasarunpawar5041 3 года назад +4

    Brilliant Video!!!

  • @aatishparabvlogs7128
    @aatishparabvlogs7128 3 года назад

    छान माहिती. उत्तम चित्रण

  • @somnathyenare7388
    @somnathyenare7388 3 года назад +1

    हर हर महादेव🙏🚩

  • @omkarmransing4898
    @omkarmransing4898 3 года назад +1

    khupch chan

  • @Shrikant_63
    @Shrikant_63 3 года назад +1

    जय शिवराय

  • @omkarphapal4050
    @omkarphapal4050 3 года назад

    पुढच्या भागाची आतुरता......👌👍

  • @chaitanyapawar7073
    @chaitanyapawar7073 3 года назад +1

    खूप खूप छान विडीओ होता 👍👍👍👍👍👌👌👌

  • @Redmotion1223
    @Redmotion1223 Год назад

    Khup chan

  • @patrokast
    @patrokast 3 года назад +3

    after so long, missed this channel

  • @hrishikeshrajpathak2036
    @hrishikeshrajpathak2036 3 года назад +1

    Khupch chaan ahe video.... 🙏🙏🙏🙏👍👍😊

  • @dattatrayalatpate5433
    @dattatrayalatpate5433 3 года назад

    Khup chhan

  • @VitthalGusinge
    @VitthalGusinge Год назад

    धन्यवाद तुमचा व्हिडीओ आम्ही शिवजयंती निमित्त दाखवला आणि पुढच्या जयंती ला अजून जास्त दाखवणार आहोत.
    एक विनंती जर एक मोठा विडिओ जो पूर्ण स्वराज्य चे माहिती देईल तर खूप उपयुक्त पडेल.

  • @rohitjadhav540
    @rohitjadhav540 3 года назад

    Apratim mahiti 👏

  • @vishalpawar_t2722
    @vishalpawar_t2722 3 года назад +3

    This video is most informative 😍😍

  • @kalpeshbilaye1641
    @kalpeshbilaye1641 2 года назад

    उत्तम माहिती दादा 🙏जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे❤️

  • @amolsuryawanshi5960
    @amolsuryawanshi5960 3 года назад +2

    Nehami pramane.....Uttam video. Contents shows your efforts. Thanks

  • @ashishbadle7910
    @ashishbadle7910 3 года назад +1

    Very nice and super explanation.....
    Har Har Mahadev...

  • @shivamchavan3699
    @shivamchavan3699 3 года назад +1

    Jai shivray

  • @ajitwaingade4038
    @ajitwaingade4038 3 года назад

    छान सादरीकरण

  • @mrperfectshubhamkavokar4332
    @mrperfectshubhamkavokar4332 2 года назад

    Waa khup chan

  • @hardeeprajput6564
    @hardeeprajput6564 3 года назад +1

    Very informative video..

  • @ankushkhedkar7007
    @ankushkhedkar7007 3 года назад +1

    हर हर महादेव🚩

  • @bilaljaffer7177
    @bilaljaffer7177 3 года назад +1

    Kup chaan

  • @virajpanchal1157
    @virajpanchal1157 3 года назад

    Waiting 🤩

  • @gauravsurve5529
    @gauravsurve5529 3 года назад +1

    Awesome 👍

  • @nagrajshinde5167
    @nagrajshinde5167 2 года назад

    याचातून भरपूर काही शिकायला मिळाल सर

  • @Storyonmountains
    @Storyonmountains 3 года назад

    Khup chan mahiti

  • @ulhaschavan2384
    @ulhaschavan2384 3 года назад +1

    Nice shivaji maharaj navy power is cool

  • @bhushanmithari3527
    @bhushanmithari3527 3 года назад +1

    1 number 👌

  • @gordonfreeman2007
    @gordonfreeman2007 7 месяцев назад

    Superb video!!!

  • @abhishekgote3208
    @abhishekgote3208 3 года назад +1

    Father Of Modern Indian navy 🚩

  • @aniketdhane1014
    @aniketdhane1014 3 года назад

    Great Work
    🚩🚩🚩🚩👌🏻👌🏻

  • @ravindralele5586
    @ravindralele5586 Год назад

    छान

  • @SanjayDike-um4yk
    @SanjayDike-um4yk 3 года назад +1

    Dada. Asech video banavat raha.

  • @AbhishekFakirpure
    @AbhishekFakirpure 2 года назад

    inspiring content inspiring channel

  • @sanketgawade4242
    @sanketgawade4242 3 года назад +1

    🙏

  • @chaitanyapawar7073
    @chaitanyapawar7073 3 года назад +2

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @akshayrasal8797
    @akshayrasal8797 3 года назад

    Very nice video 👍👍👍

  • @skullcrusher6975
    @skullcrusher6975 2 года назад

    मी कल्याण जवळ डोंबिवलीला राहतो 👍👍
    कल्याण किल्ल्याला जाऊन आलो आहे

  • @dhruvpankajgokhale
    @dhruvpankajgokhale 3 года назад +1

    🙏🏼🙏🏼

  • @hdmovieclips7477
    @hdmovieclips7477 3 года назад +1

    Sir please make more videos like this 👍🙂

  • @sarthakkk19
    @sarthakkk19 3 года назад +3

    कृपया छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांच्यावर एक चित्रफित तयार करावी

  • @sanketgawade4242
    @sanketgawade4242 3 года назад +1

    ❤️

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 3 года назад +1

    👍👍👍👌👌👌