स्वराज्याचे पायदळ - अपरिचित इतिहास - भाग ३६
HTML-код
- Опубликовано: 25 ноя 2024
- #MarathaHistory #Infantry #अपरिचित_इतिहास
मध्ययुगीन काळात इतर देशी सत्तांपेक्षा मराठे एवढे भव्य साम्राज्य निर्माण करण्यात यशस्वी झाले कारण म्हणजे त्यांच्यात असलेले सैनिकी कौशल्य आणि त्यांना वेळोवेळी मिळालेले खंबीर असे लष्करी नेतृत्व.
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
चॅनलला सपोर्ट करण्यासाठी -
१) आपण आमचे मेंबर होऊ शकता / Join us on RUclips - / @marathahistory
२) आमचे पॅट्रिऑन होऊ शकता. भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा.
Please subscribe to our channels -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahi...
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpres...
Visit our website : www.marathahist...
All images in the video are for representational purpose only.
🔥रणाविन स्वातंत्र्य कुणा मिळाले🔥
सत्याग्रह, प्रभातफेऱ्या आणि मोर्चे काढून स्वातंत्र्य मिळाले असे आपल्याला उगाच शिकवले जाते.
चरखा पण 😂😂
अगदी बरोबर
@@Maharashtra_Dharma 😂😂😂😂🤣🤣
Well said
अपरिचित इतिहासामुळे सरनोबत तुकडोजी चोरांचा इतिहास तुमच्यामुळे समोर आला मी धनंजय चोर तुमचा खूप खूप🙏🚩
अतिशय उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मनापासून आभार
अभ्यासपूर्ण माहिती...
छान मस्तच.
जय शिवराय जय शंभुराजे 🚩
Tumcha channel var thoda promote kara ya channel la.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
हे सर्व शाळांत अभ्यास चा भाग म्हणून दाखवायला पाहिजे
रामजी पांगेरा यांच्या पराक्रमाला सलाम
खूपच छान माहिती 👌👍
जय शिवराय 💐
I was waiting to hear about this topic since almost an year!! The very intensive research work done by the Maratha History team is clearly evident in the video. The amount and quality of information in the video is just exemplary. I had to pause the video several times to digest the content.👏
सर तुम्ही खूप छान माहिती सांगितलीत.. अशीच पराक्रमी मावळ्यांनची माहिती सांगत राहा... 🚩🙏 जय शिवराय 🙏🚩
मस्त आहे
🙏🙏🙏
🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
Animation is superb!!!
Hats off to your work!
अतिशय माहितीपुर्ण 👌👌👌 असाच मराठमोळा इतिहास अजरामर करत रहावे 🙏
आपणास विनंती केल्याप्रमाणे, आपण मराठी लष्करातील सैनिकांवर विडिओ तयार केलात. याबद्दल आपले आभार. आपल्याया प्रयत्नांना यश मिळो हि श्री चरणी प्रार्थना.
बहूत काय लिहिणे, लोभ किजे हि विनंती.
🙏⛳ जय भवानी, जय शिवराय⛳🙏
⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔⚔
अप्रतीम माहिती
Khup Chan video ahe sir
Graphics khupch sundar 👍👍👍👌👌😊
Chatrapati Shivaji maharaj 🙏🙏🙏😊
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती तुकोजी चोर यांचे वंशज धनंजय चोर आहे
आपणं खूप छान माहिती सांगितली मी तुमचा खूप आभार आहे
खूप छान इतिहास समजवलात, धन्यवाद.
असेच माहितीपूर्ण व्हिडिओज तयार करत रहा, तुमच्या कार्याला शुभेच्छा.
अपिरिचित पण महत्वपूर्ण इतिहास 👌👌
जय शिवराय
Thanks for the brilliant and informative video. Showed how the Maratha army became ‘cosmopolitan’ over a period of time as their empire spread far and wide.🙏🚩
पत्र व्यवहार वाचताना तुमचा आवाज खूप छान येतो अशीच पत्रे दाखवावी वाचायला खूप आवडतात
Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai Chhatrapati Sambhaji Raje Cha Jai Jai Kaar..
जय🚩 शिवराय 🚩
जगहिरदरी, मंसपदरी, बाकी च प्रशासन कसे होते हेचा बदल माहिती ऐकाला आवडेल!
छान महित दिली 👍👍🙏
उत्तम Video । अशीच अजून खूपसारी माहिती पुढे आणा। कार्यासाठी शुभेच्छा ।
Raje Shivachhatrapati, the God of Management
खूप छान माहिती
कृपया बहिर्जी नाईक यांच्यावर विस्तीर्ण माहिती अपलोड करावी
Apratim ani khup changli mahiti dilyabaddal 💯salute sir.....
Jai hindurashtra 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय जयस्तु मराठा शिवमुद्रा ग्रुप🙏🙏
Khup changla zalay video !
खूपच विस्तृत आणि सुंदर इतिहास सांगितलात 👍👍👌👌
कृपया नागपुर कर भोसले यांच्या पराक्रमा वर काही vdo upload करावेत.
What a brilliant narration..👍🙏...they say " victory is still measured by foot" that's the beauty of infantry...! किंवा पायदळ...!
बहुतेक माहिती संस्मरणीय आहे, पण सरनौबत म्हणजे सेनापती नव्हे ...! माझ्या माहितीप्रमाणे सरनौबत म्हणजे किल्लेदाराचा मदतनीस...!..पण सभासदाने तसा वेगळा उल्लेख केलेला आहे...!🤔 असो उत्कृष्ट माहिती बद्दल शतशः धन्यवाद 🙏🙏
कॅप्टन नीलकंठ 🙏
Thanks Captain! Your appreciation means a lot. सरनौबत - ही संज्ञा दोन्हीकडे आढळते. सैन्य आणि दुर्ग व्यवस्थापन. दुर्ग व्यवस्थापनात तट-सरनोबतही तैनात असत.
@@MarathaHistory do sikh were in maratha army
ग्राफीक्सच्या माध्यमातून दाखवलेली माहिती छान आहे .. मराठा पायदळाबद्दल बरीच नवीन माहिती मिळाली, थोडीफार आधीच माहिती असलेली ग्राफीक्समुळे नीटपणे समजली
अप्रतिम लेखन, वाचन , माहिती रेखाटन ......👍👍👍👌👌👌
I have just shared your link on my fb bio, whatsapp status,insta story
Not just because i like this video but also because there are only fingure count people in today's world they really care about there history
उत्तम ग्राफिक्स आणि अनिमेशन , माहितीपूर्ण🙏🏻
अतिशय सुंदर आणि अभ्यास पूर्ण व्हिडिओ. धन्यवाद
Gr8 video... Waiting for videos on Maratha Cavalry & Navy.
Also,a small request....Chh.Shivaji Maharaj yancha kaalat barach Pratap kelele Jedhe & Bandal gharana pudha history madhe jasta disat nhi...tyancha Kay zala tey sanagava(Eg. Baryach thikani Jedhe Shakalwali Cha ullekh ahe,but ya vanshatil konache naav jasta mahit nhi..Tya var video banvava)
नेहमीप्रमाणे खूप छान 👌👌👌
⛳ जय जिजाऊ⛳ जय शिवराय⛳ जय शंभुराजे⛳जगदंब⛳
Excellent ...... Description....Maratha History team's painstaking effort is really praiseworthy
Keep it up 👍
Good information again !
Thank You
घोडदळ विषयी अशीच माहिती द्या pls, खास करून बाजीरावांच आणि संताजी- धनाजी यांचं घोडदळ खूप सक्षम होतं....
साहेब नागपूरच्या रघुजी राजे भोसले यांच्या काराकीरदीत झालेली अँग्लो-मराठा युद्धाचा आढावा घेनारा विडीओ तयार करा तूमचे खूप आभारी राहील..🙏🙏🙏
Senasahebsubha Raghujiraje ll bhosle
खुपच छान 👌
निवेदन चांगले 👍
admire great R&D
Sir maratha samrajya chi shevt kasa jala anii shevtche yudh konte yavr ek video banva n plzz
खूपच छान माहिती दिली आहे. धन्यवाद. 🙏
Khup chan Mahiti aahe
सुंदर विश्लेषण दादा...❤️
Very nice and informative 👍
Kay tumche shabda! Kata ala angavar! This information is gold. Thank you for sharing.
Thank you so much for this crucial information
खूपच छान माहिती दिली
अप्रतिम व्हिडियो. अजुन अधिक सविस्तर माहिती असती तर आणखी छान वाटले असते.🙏🏻🙏🏻
कृपया मराठा सैनिकांना वापरलेल्या gunpowder weapons ची पण माहिती द्यावी
हो 🙏
Really love your videos. Very knowledgeable and nicely presented. 🙏❤️ Good luck and keep growing. 🔝
व्वा !! अप्रतिम माहिती. सुंदर व्हिडिओ 👌👌👌
सुंदर वीडियो 👏👌
Khup chan mahiti... Nehmi sarkhi
graphics are too good ❤️
Great editing
मराठा साम्राज्याचा तोफखाना यावर व्हिडीओ करा 🙏🚩🚩
this is such a great video!! thanks a lot!
Khup chan mahiti dili
मराठे आणि बंदुका यांवर एक व्हिडिओ बनवा pls
खुप छान....
Khup chan video......Nice work.....
अप्रतिम 👌
khup chann zala video!
अप्रतिम
हि माहिती माझ्या शोध पत्रिकेसाठी खूप उपयुक्त आहे🙏 त्या बद्दल खूप आभार मला यातील. जे. पुरावे किंवा पत्र दाखवले आहेत त्यांचे फोटो व संदर्भ ग्रंथाचे नावेमिळू शकतील का ?
Thank you... surnobat tukoji chor hyancha ulekh kela badal .khara etihas dakhavlya baddal
Very good vise sir
जय शिवराय!
Sir Hindupat patshah Chhatrapati Rajaram Maharaj hyanchya var ek vistrut itihasik Malika tayar kara.
Jay Jijau Jay Shivrai jay Shambhuraje 🔥
Waah apratim 👌👌
Maratha lashkaravar detailed maahiticha nehmi aabhav janavto. To bahutek tumhi bharun kadhaal 🙏
Nice video and language
Yaala mhantat shivaji maharajancha khara itihaas sangna... Mitranno asech video baghat ja... Baaki tar nuste views milavtat.. Pan yaala mhantat khara itihaas sangne! 🙌🙏
shivkalat kiteehee jatee ashlya taree sagle marathi lokanchi marhate mhanunach sambhodale jayche jee aapli takad hotee!Chhatrapati shivaji maharaj yanchya sarva sainik,praja yana marhatte ka sambhodala jaycha?yavar kahee information milel ka?
कृपया Captions सुद्धा add करणे. Marathi व English मध्ये.
Where can I find your art ?
Maratha armar / ships design kase hote......
Krupaya yaa var video banawa
Ik no video
Apratim🤘👍👍
🚩जगदबं🚩
महाराजांचा जिंजीचा पराक्रम yavar details mahiti dyavi🙏
Khoop chan ...shaha Sharif navacha pan kahi sanga na mahiti milel ka???
Plz make video on maratha tofkhana and aarmar
1818 एक दुर्दैवी साल
आपण ज्यांना आपल मानत होतो त्यांनी केला तो घात
Please Swarajyachya aarmar var
var video banva
Nana fadanvisan baddal ajun mhiti havi.. tynchya vr ek video👍🙏🔥
Jay shivray
Atishay vistrut ashi mahiti hoti..Tumhala me 1 yr Purvi request takli hoti ashi video banavnya babat akher tumhi ti ushira ka hoina purna keliy
आपले महाराज लढाई मध्ये धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांच्या कुटुंबीयांना काही मोबदला देत असत का? याचे काही दस्तऐवज उपलब्ध आहे का
कृपया *धारकरी* या शब्दाचा इतिहास सांगावा...
Beautifully crafted ...
🙏🙏🙏