हिंदवी स्वराज्य ! Part 1 । ह.भ.प. डॉ. चारुदत्तबुवा आफळे । Ch. Shivaji Maharaj - Shiva Kashid Kirtan
HTML-код
- Опубликовано: 19 сен 2024
- या शिवजयंती निमित्त ह.भ.प. डॉ. चारुदत्तबुवा आफळे यांचे राष्ट्रीय कीर्तन
हिंदवी स्वराज्य ! - शिवरायांचा स्वामीनिष्ठ सेवक शिवाजीराव काशीद
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
Charudatta Aphale Kirtan
Marathi Kirtan
Ch. Shivaji Maharaj and Shiva Kashid
Shivrayanche Mavale
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvish...
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp....
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
ह.भ.प.आफळेबुवा नमस्कार.आपले कीर्तन खूप छान असते आवाज पण खूप सुंदर आहे खूप आवडते.
जय जय राम कृष्ण हरी
माझे सर्वात आवडते कीर्तनकार ह. भ. प. डॉ. चारुदत्त बुवा आफळे जी🙏
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 💐💐🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
Jay jay Raghuveer Samarth 🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय
नेहमीप्रमाणेच अप्रतिम कीर्तन!
रामकृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏
श्रीराम चंद्र महाराज की जय 🏃🙏🙏🙏
खूप छान किर्तन झाले। बूवांना नमस्कार
ह भ प आफ ळेबुवा नमस्कार आपल कीर्तन खूप आवडत सादरीकरण खुप छान आवाज गोड धन्यवाद नमस्कार
जय हरी 🚩🚩 अखंड हिंदुस्थान 🚩🙏🙏
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचे चरित्र किर्तन तुन भाग बनून श्रवण करायला आवडेल,,,🙏🚩🚩🙏🙏
खूप सुंदर, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या चरणी त्रिवार मुजरा
Khup. Sundar. Buva
खूप अप्रतीम असे कीर्तन श्री.ह.भ.प.चारुदत्तजी आफळे बुआ,यांचे ऐकून आनंद झाला,तृप्त झालो.धन्यवाद ! श्री.महाराज जी !
श्री छापतील शिवाजी महाराजाना मानाचा मुजरा🎉🎉
छत्रपती लिहा बर 😊
खूप सुंदर
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ🙏
Very nice 👌 👍 👏
Waah Aprateem 🙏
अप्रतिम किर्तन
🙏🙏🙏🙏
बुवांच कीर्तन म्हणजे पर्वणीच असते श्री राम कृष्ण हरी!
फार सुंदर श्रवणीय,❤ ग्रेट आफळे बुवा व त्यांची टीम❤❤
🙏🙏🙏💐💐
खूप छान महाराज.
अप्रतिम
जय गुरू देव माऊली जी ♥️ 🙏🏻 🤲🏻 ❤️ धन्यवाद Aaphale buva आपले कीर्तन त्रिवार सुंदर सुरेख आवडले धन्यवाद दंडवत सद्गुरू माऊली सद्गुरू माऊली जी 🙏🏻 ♥️ अप्रतिम छानच कीर्तन अभिनंदन वंदन सर धन्यवाद ♥️🙏🏻🙏🏻♥️🤲🏻🤲🏻♥️🦚🦜
Jai Hari mauli.jai shivaji maharaj.jai Maharashtra
🙏🌹🙏जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
जय श्रीराम। अतिशय उत्तम
श्रीराम समर्थ 🙏 आपले किर्तन आणि सादरीकरण नेहमी प्रमाणे अतिशय सुंदर, जय जय रघुवीर समर्थ 🙏
व्वा बुवा. सुख व आनंद यातील सूक्ष्म भेद आज कळला. साष्टांग नमस्कार
अवघाची संसार फारच छान निरूपण
Ram Krushna Hari Govind.
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏
Jay. Hari mavuli
Namaskar aapala aawaaj aani kirtan ..vishay..sadarikaran apratim punha ekada namaskar
🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏 मनःपूर्वक सप्रेम नमस्कार खुप छान👏👏🙏
रामायण कितीही वेळा ऐकले व वाचले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे, वाचावे वाटते तसेच आफळे बुवांचे किर्तन पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी मन उत्सुक असते.साष्टांग नमस्कार.
ह.भ. प. बुवांना साष्टांग नमस्कार कीर्तन खूप छान झाले
चारुदत्त आफळे बुवांची किर्तन खपच चांगली आहेत पण किर्तना मध्ये ज्या ॲडवर टाईज टाकतात त्या टाकू नका त्यामुळे किर्तनाची लींक तुटते.मी आफळे बुवांच्या वडिलांची गोविंद स्वामी आफळे बूवा यांची पण किर्तन ऐकली आहेत खूप छान मनाला भावणारी.
डाउनलोड करून ऐकत जा
राम कृष्ण हरी! नमस्कार
Khup chhan,🙏
फक्त रेकॉर्डिंग साठी केले कीर्तन...
श्री चारूदत आफळे यांचा कीर्तन वर काय बोलू. १०० पैकी १००. गुण सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
आर्य सनातन वैदिक हिंदूधर्म म्हणजे काय महाराज....
namskar buwa pali chya kirtanala aalo hoto prasanna watle
हे कीर्तन नव्हे तर ब्राम्हणी उधो उदो आहे....
तुम्हआला पटत नाही तर सोडून द्या
भंपक राव
तुम्हाला पटत नसेल तर सोडून द्या
छत्रपती शिवाजी महाराज की जय.
🚩🙏
श्रीराम चंद्र महाराज की जय 🏃🙏🙏🙏
श्री. छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🙏🚩🚩
Khup chhan 🙏🚩
🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय
🙏🙏🙏