🌾अलिबाग मधील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे |Kokan Farming BhatLavni Vlog| Samresh Vlogs

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024
  • आपला प्रसिद्ध अलिबागचा मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 किंवा खाली क्लिक करा👇
    wa.me/91878883...
    ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो
    👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
    👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
    • आपल्या चॅनेलवरील शेवटच...
    --------------------------------------***-------------------------------------
    For Contact Samresh Vlogs
    🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
    🔷Facebook 👉 / samresh.patil
    🔷Instagram 👉 / samreshvlogs
    ---------------------------***---------------------------
    ❣️आपले इतर पॉप्युलर व्हिडीओ❣️
    ☑️अमेरिकेतून युट्युब कडून आला पहिला पगार
    👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
    ☑️अलिबागचा मसाला कसा तयार होतो
    👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
    ☑️बायकोने शोध लावला नवीन सोप्या रेसिपीचा
    👉 • 💃अक्षयाला अळूवडी बनवाय...
    ☑️माझे सासुरवाडी होणारे लाड
    👉 • 😋 आगोठीचं तिखटाच्या जे...
    ☑️नारळ सुपारीच्या वाडीतील बहिणीचं सुंदर घर
    👉 • 🌴बहिणीची घराच्या बाजूच...
    ☑️मेहुण्याचं लग्न
    👉 • 💃नवरा-नवरी स्वतःच्याच ...
    *******************************************
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा,
    यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती,
    संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनेलला Subscribe करा.
    मित्रांसोबत तसेच परिवारातील इतर सदस्यांसोबत शेअर करा.
    कारण आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
    हे फक्त चॅनेल नसून आपलं एक कुटुंबच आहे.
    असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.
    🙏धन्यवाद🙏
    आपला समरेश
    Alibaug has received a great gift from nature.
    That's why the land in Alibaug is very fertile.
    The main crop grown in Alibaug's fields is rice.
    After harvesting rice, farmers here use their land fully for farming.
    Today, you will visit farm in alibag.
    The farmers here work hard to feed their families by growing various vegetables and crops.
    Today,
    Location: Belkade (Alibag-Raigad)
    ----------------------------------------------------------------------------------------------
    #KokanFarming
    #Samreshvlogs
    #SamreshPatil
    #Sheti
    #farming
    #alibag
    #bhatsheti
    Your Queries:
    ●कोकणातील शेती
    ●भातशेती
    ●कोकणातील पारंपरिक शेती
    ●कोकणातील पारंपरिक शेतीची गाणी
    ●शेतीची गीते
    ●Kokanatil Bhatsheti Lavanichi gaani
    ●Kokanatil Marathi Gaani
    Disclaimer:
    We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Kokan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
    The contents and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only.
    We request people to not take any video for any misuse.
    @SamreshVlogs
    Thank You🙏😊
    Samresh Patil
    From.. Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
    ****

Комментарии • 51

  • @PravinGharat-s3k
    @PravinGharat-s3k 3 месяца назад +2

    🌹👍🏼 जबरदस्त व्हिडिओ असा मला बघायला कुठे मिळणार

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 3 месяца назад +7

    अलिबाग ची माणसंच प्रेमळ सर्व बायका किती दिलखुलास.तयांना सुख . समाधान आरोग्य लाभावे.

    • @rajendrapartole3982
      @rajendrapartole3982 3 месяца назад

      भाऊ सासरवाडी चे व्हिडिओ दाखवा ना खास करून सासूबाईंची रेसिपी दाखवा

    • @PariMom36
      @PariMom36 2 месяца назад

      खरचं अलिबाग ची मानस खूप प्रेमळ

  • @preranapatil2097
    @preranapatil2097 3 месяца назад +2

    खूपच मस्त....माझ्याच घरचे आहेत सर्व ❤

  • @latagawane1356
    @latagawane1356 3 месяца назад +2

    लहानपणीचे दिवस आठवले आम्ही पण असे शेतात मजा करायचं बांधावर बसून जेवण करणं फारच सुंदर❤

  • @deeptipatil9546
    @deeptipatil9546 3 месяца назад +2

    Khup mast video bhat lawveni

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 3 месяца назад +2

    समरेश खुप छान विडिओ केला आहेस अलिबाग ला पोहोचले मी ईतक मन भरून आलं की शब्द नाही त

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 3 месяца назад +2

    मुळात शेती करणे सोपी गोष्ट नाही उन, वारा,पाऊस सोसून हे काम करायला तेवढी जिद्द लागते.. भरपूर कष्ट पडतात इतक असूनही ही सर्व मंडळी हसत, गाणी बोलत काम करतात... सलाम त्यांना आणि त्यांच्या कष्टाला...🙏🙏

  • @sheelalopes1275
    @sheelalopes1275 3 месяца назад +2

    Khup khup chan dada hi perni bhatachi ani ti gani wow khup khup chan asa vatthetithechyevun rahava

  • @sharmilabhayade8089
    @sharmilabhayade8089 3 месяца назад +2

    मस्त लावणी बघायला मिळाली

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 3 месяца назад +2

    Chan watl video bagun dada😊😊

  • @sandeepnijai5191
    @sandeepnijai5191 3 месяца назад +2

    Very nice sir you see natural village culture 🙏👌👌👌

  • @sunitabonawale7019
    @sunitabonawale7019 3 месяца назад +2

    Ho kharach👍

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 3 месяца назад +2

    खूप छान माहिती दिली

  • @nishita5434
    @nishita5434 2 месяца назад +2

    Mast 👌

  • @gurunaththakur9524
    @gurunaththakur9524 3 месяца назад +2

    Khup sundar

  • @aminashaikh9729
    @aminashaikh9729 3 месяца назад +3

    Mala fara avadale sati alvatatta tay baguna chana vatatu ani ganana manatata fara anada vatata. Thanks🌹 a lot.

  • @janhavimhatre7527
    @janhavimhatre7527 3 месяца назад +2

    Mazya tinhi aajya aahet ya vedio madhe❤❤
    One of the purest souls you will ever meet😊 #thakurs

  • @VidyaPatil-l8m
    @VidyaPatil-l8m 3 месяца назад +2

    Chan mast

  • @yugamhatre9323
    @yugamhatre9323 3 месяца назад +2

    👌👌👌👌👌❤ brother you are lucky Alibag belkhede so lovely greenery nature

  • @rajendrapartole3982
    @rajendrapartole3982 3 месяца назад +2

    भाऊ सासरवाडी चा एक ब्लॉक टाका ना खास करून सासूबाईंच्या रेसिपी टाका

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 3 месяца назад +2

    छान व्हिडिओ आहे ❤❤

  • @rutvikrane5652
    @rutvikrane5652 3 месяца назад +2

    Are sahangothitlya bayka khup haushi aahet mazya gavvalya ahet tya shevti ❤❤

  • @bhaktikhambe159
    @bhaktikhambe159 3 месяца назад +2

    Nice vlog...gaov chi athvan krun deli😊

  • @sanjivanithakur7279
    @sanjivanithakur7279 3 месяца назад +2

    खूपच मस्त आहे विडिओ

  • @dreamworldofpravinjoshimah8285
    @dreamworldofpravinjoshimah8285 3 месяца назад +2

    Vlog बघताना खरोखर च लावणी करायला जाऊ नये असे ज्याला वाटावं हेच नवल म्हणावं लागेल !
    अनोळखी व्यक्तींना पण इतका प्रेमळ भाव !
    Khup bhaari Samresh ji !
    You are great only !

  • @SardarPatil-wt5od
    @SardarPatil-wt5od 3 месяца назад +1

    छान भात लावणी व गाणी 👌👌

  • @latagawane1356
    @latagawane1356 3 месяца назад +2

    👌👌👌👌

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 3 месяца назад +1

    खुप छान व्हिडिओ.असेच टाकत.जा.आई खुप प्रेम ळ आहे.

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 3 месяца назад +2

    Nice vedio ❤❤❤❤❤❤

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 3 месяца назад +2

    खुप छान बेलकडे ची गावची शेती हो तिथे जाव

  • @manasvishigam8737
    @manasvishigam8737 3 месяца назад +2

    Khup Chan ❤

  • @aniketmahamunkar8335
    @aniketmahamunkar8335 3 месяца назад +2

    👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍

  • @ajayacharekar7108
    @ajayacharekar7108 3 месяца назад +2

    समरेश कसा आहेस ह्या वर्षी मी मसाला घेतला नाही तरी तुझी आठवण येते माझ्या मुला सारखा आहेस तुझी आई खूप छान अक्षया ला पण आशीर्वाद तुझा शेतातला व्हिडीओ बगते आहे

  • @nehakawle6873
    @nehakawle6873 3 месяца назад +1

    छान आहे

  • @seemaraut1342
    @seemaraut1342 3 месяца назад +1

    छान छान व्हिडिओ 😊

  • @vrushalipatil2577
    @vrushalipatil2577 3 месяца назад +2

    मला पण वाटलं शेतात लावणी करायला यावस😊🎉🥰

  • @jayshreehawale3849
    @jayshreehawale3849 3 месяца назад +1

    मला पण वाटल एकदा जावं भात लावणी करायला 👌🏻

  • @vikaspatil8569
    @vikaspatil8569 3 месяца назад +1

    Chan😊

  • @azharbhaldar2947
    @azharbhaldar2947 3 месяца назад +1

    Mast block banvlas dada

  • @prashantkini4695
    @prashantkini4695 3 месяца назад +1

    सासुरवाडीची आवणीची विडिओ बनव भावा. विडिओ खूप छान होता, जय आगरी मी पालघरचा आगरी

  • @shwetasalvi1131
    @shwetasalvi1131 3 месяца назад +2

    Very nice women

  • @MilindKelkar-i1u
    @MilindKelkar-i1u 3 месяца назад +2

    Mala Yeycey Kadi Yeau

  • @jayshreehawale3849
    @jayshreehawale3849 3 месяца назад +1

    👌🏻👌🏻❤❤

  • @VidishPatil
    @VidishPatil 3 месяца назад +1

    🌴🌴🔥🔥

  • @manishasable6410
    @manishasable6410 3 месяца назад +1

    Nice 🎉

    • @ashabodas116
      @ashabodas116 3 месяца назад +1

      पहिला‌ लाईक आज‌मला करायला मिळाला. खूप छान वाटले. समरेशचे व्हिडीओ मस्त‌असतात. माझा जन्म
      चौल गावात मामाच्या घरी झाला. (७४. वर्षापूर्वी हो.,)

  • @omkarwarde9105
    @omkarwarde9105 3 месяца назад +1

    मला वाट शेतात लावणी करायला यावस