Samresh Vlogs
Samresh Vlogs
  • Видео 294
  • Просмотров 25 333 543
😳अशा जागेवर आडवा नारळ आपोआप उभा राहतो😳 काय असेल यामागचं रहस्य🙄 ◆Samresh Vlogs
आपला प्रसिद्ध अलिबागचा मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 किंवा खाली क्लिक करा👇
wa.me/918788830896
✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो
👉ruclips.net/video/mfKmkhhCSuc/видео.html
👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
ruclips.net/p/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_
----------------------------------***----------------------------------
◆आपल्या चॅनेल बद्दल◆
सर्वांना माझा सप्रेम नमस्कार🙏🥰
हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती...
Просмотров: 14 912

Видео

भाऊबंधकी◆गावटाकणी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले २२० वाटे◆ Mutton◆Kokan◆Samresh Vlogs
Просмотров 19 тыс.14 дней назад
आपला प्रसिद्ध अलिबागचा मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 किंवा खाली क्लिक करा👇 wa.me/918788830896 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉ruclips.net/video/mfKmkhhCSuc/видео.html 👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇 ruclips.net/p/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_ 📌 E Mail Id : samreshvlogs.official@gmail.com📌 ❣️आपले इतर पॉप्युलर व्हिडीओ❣️ ☑️अमेरिकेतून युट्युब कडून आला पहिला पगार 👉ruc...
🌾अलिबाग मधील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे |Kokan Farming BhatLavni Vlog| Samresh Vlogs
Просмотров 11 тыс.Месяц назад
आपला प्रसिद्ध अलिबागचा मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 किंवा खाली क्लिक करा👇 wa.me/918788830896 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉ruclips.net/video/mfKmkhhCSuc/видео.html 👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇 ruclips.net/p/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_ For Contact Samresh Vlogs 🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com 🔷Facebook 👉 samresh.patil 🔷Instagram 👉...
भेटायला आले माथेरानचे सबस्क्राईबर🌴खाणीतील मासे🐟पावसाळ्यातील माझा गाव🌿Fishing Konkan🌳Samresh Vlogs
Просмотров 9 тыс.Месяц назад
मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 किंवा खाली क्लिक करा👇 wa.me/918788830896 👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇 ruclips.net/p/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_ ◆या व्हिडिओबद्दल◆ सर्वांना माझा सप्रेम नमस्कार.. काही दिवसांपूर्वी आपल्या घरी सबस्क्राईबर येऊन गेले. आई, अक्षया आणि मी खूप खुश होतो, कारण युट्यूबवर आम्हाला पाहून आमच्या बद्दल इतकं प्रेम पाहून आम्ही सुद्धा भावुक झालो. ...
अक्षयाने बनवलं ताज्या भिलजी मच्छीचं झणझणीत कालवण😋गाडीला सजवली🛵यूट्यूबरची भेट✅FishRecipe◆SamreshVlogs
Просмотров 28 тыс.Месяц назад
Buy Ola Accessories👉favouriteauto.com Whats app: 91 6355 663 386 Installation Demo: ruclips.net/video/bVjI8ZstZGo/видео.htmlsi=yr4LIVAsn84zYUPg Instagram: favouriteautoacc?igsh=Z2lxOGdzbmVhdnE= 👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे 10 व्हिडीओ👇 ruclips.net/p/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_ 👇आपल्या चॅनेलवरील स्पेशल रेसिपी👇 ruclips.net/p/PLIq9hFpA7aNj6eqOn9djdE3DYO1xTBD04 For Order अलिबागचा मस...
🥦अलिबागच्या शेतात पिकू लागल्या विदेशी भाज्या🥦घराच्या बाजूची विनू अप्पांची शेती◆Farming◆Samresh Vlogs
Просмотров 27 тыс.Месяц назад
आपला प्रसिद्ध अलिबागचा मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 किंवा खाली क्लिक करा👇 wa.me/918788830896 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉ruclips.net/video/mfKmkhhCSuc/видео.html 👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇 ruclips.net/p/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_ For Contact Samresh Vlogs 🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com 🔷Facebook 👉 samresh.patil 🔷Instagram 👉...
अक्षयाला घेतली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर🛵फोर व्हीलर घेतल्याचा आनंद😊आई खुश◆OLA S1X Key◆Samresh Vlogs
Просмотров 28 тыс.2 месяца назад
मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 किंवा खाली क्लिक करा👇 wa.me/918788830896 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉ruclips.net/video/mfKmkhhCSuc/видео.html 👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇 ruclips.net/p/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_ ◆आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ◆ ruclips.net/p/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_ 🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com 🔷Facebook 👉 ...
बहिणीचं नवीन घर🏠आर्किटेक्ट नाही◆इंटेरियर डिझायनर नाही◆तरीही बांधलं बजेटमध्ये सुंदर घर🏠Samresh Vlogs
Просмотров 215 тыс.2 месяца назад
मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 किंवा खाली क्लिक करा👇 wa.me/918788830896 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉ruclips.net/video/mfKmkhhCSuc/видео.html 👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇 ruclips.net/p/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_ ◆आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ◆ ruclips.net/p/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_ 🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com 🔷Facebook 👉 ...
😋काकींनी अक्षयासाठी बनवली "कच्च्या आंब्याची हातकढी"😋आंबट गोड तिखट◆सोप्पी रेसिपी◆Recipe◆Samresh Vlogs
Просмотров 16 тыс.2 месяца назад
मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 किंवा खाली क्लिक करा👇 wa.me/918788830896 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉ruclips.net/video/mfKmkhhCSuc/видео.html 👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇 ruclips.net/p/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_ ◆आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ◆ ruclips.net/p/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_ ◆या व्हिडीओ बद्दल◆ नमस्कार, मी समरेश कृष्णा पाटील. मी राय...
रोड अँक्सिडंट मुळे अनेकांचे प्राण जाऊ नये..म्हणून आम्ही हे केलं⚠️आमचं अँक्सिडंट आठवलं😔 Samresh Vlogs
Просмотров 11 тыс.2 месяца назад
आपला घरी बनवलेला ‘अलिबागचा मसाला‘ ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा 👉 8788830896 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉ruclips.net/video/mfKmkhhCSuc/видео.html 👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇 ruclips.net/p/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_ ◆आपल्या चॅनेल बद्दल◆ सर्वांना माझा सप्रेम नमस्कार🙏🥰 हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे. व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे. आपल...
जेजुरीला जाऊन केला कुलदैवतांचा पूजेचा कार्यक्रम🔸वाघ्या मुरळीचा कार्यक्रम कसा असतो पहा◆Samresh Vlogs
Просмотров 14 тыс.3 месяца назад
मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 ◆आपल्या चॅनेलवरील शेवटचे 10 व्हिडीओ◆ ruclips.net/p/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT- ◆आपल्या चॅनेल बद्दल◆ हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे. व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुः विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्...
मसाला कुटण्यासाठी गेलो दुसऱ्या गावात🌶️अलिबागच्या मसाल्याची पॅकिंग कशी होते◆MasalaSpice◆Samresh Vlogs
Просмотров 6 тыс.3 месяца назад
मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 ◆आपल्या चॅनेलवरील शेवटचे 10 व्हिडीओ◆ ruclips.net/p/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_ ◆या व्हिडीओ बद्दल◆ आपल्या महाराष्ट्रात विशेष करून ग्रामीण भागात घरात वर्षभराचा जेवणासाठी वापरला जाणारा मसाला हा घरी तयार केला जातो. आम्ही सुध्दा अलिबागच्या प्रसिद्ध मिर्ची मसाला बाजारामधून म्हणजेच पोयनाड मसाला मार्केट मधून मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करण्यापा...
कोणाचाही सपोर्ट नसताना आईने आणि मुलाने चालू केलं रेस्टॉरंट 🥘 Best Restaurant Alibaug◆Samresh Vlogs
Просмотров 72 тыс.3 месяца назад
मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 किंवा खाली क्लिक करा👇 wa.me/918788830896 पोटोबाचो देव्हारो Potobacho Devharo 👉☎️ 84598 99603 At.Burumkhan, Next To A1 Tiles, Front Of Mahadev Steel, Post Varsoli, Tal.Alibag, Dist.Raigad 402 201 🌏Google Map Location🌏 maps.app.goo.gl/cNr437Y7CnRkRYY89 ✅Promote Your Bussiness With us✅ 👇For Contact Me👇 🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com ...
नाना-नानीच्या मुलीचा "हृता" चा पहिला वाढदिवस धुमधडक्यात साजरा🎂 Marathi Family Vlog।Samresh Vlogs
Просмотров 21 тыс.4 месяца назад
आपला घरी बनवलेला ‘अलिबागचा मसाला‘ ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा 👉 8788830896 किंवा इथे क्लिक करा👉wa.me/message/3756OY4GGPCXH1 ✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो 👉ruclips.net/video/mfKmkhhCSuc/видео.html 👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇 ruclips.net/p/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_ ◆आपल्या चॅनेल बद्दल◆ सर्वांना माझा सप्रेम नमस्कार🙏🥰 हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे. व्हिडीओ पाह...
होळीसाठी सासूबाईंनी पाठवल्या 'पुरणपोळ्या'🔸आमच्या गावाने एकत्र येऊन साजरी केली होळी🔥Samresh Vlogs
Просмотров 9 тыс.4 месяца назад
मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇 ruclips.net/p/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_ ◆या व्हिडीओ बद्दल◆ नमस्कार, मी समरेश कृष्णा पाटील. आमचं गाव अलिबाग तालुक्यातील बेलकडे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या गावातील शिमगा कसा साजरा करतात ते पाहायला मिळेल. विशेष म्हणजे जेव्हा होळी लावतात तेव्हा जो प्रसाद म्हणून श्रीफळ आम्ही होळीला अर्पण करतो,...
मसाला लगेच संपल्यामुळे ऑर्डर आहेत पेंडिंग🔸अलिबागच्या मसाल्याची चूलीवरची भाजणी◆Masala🔸Samresh Vlogs
Просмотров 8 тыс.5 месяцев назад
मसाला लगेच संपल्यामुळे ऑर्डर आहेत पेंडिंग🔸अलिबागच्या मसाल्याची चूलीवरची भाजणी◆Masala🔸Samresh Vlogs
नितीन काकांकडे त्यांच्या नातीच्या वाढदिवसाचं आमंत्रण🎂।Marathi Family Vlog।Alibag।Samresh Vlogs
Просмотров 10 тыс.5 месяцев назад
नितीन काकांकडे त्यांच्या नातीच्या वाढदिवसाचं आमंत्रण🎂।Marathi Family Vlog।Alibag।Samresh Vlogs
गावची पालखी असते तेव्हा गावात आनंदाचं वातावरण असतं🥰Kokan-Alibaug◆Samresh Vlogs
Просмотров 8 тыс.5 месяцев назад
गावची पालखी असते तेव्हा गावात आनंदाचं वातावरण असतं🥰Kokan-Alibaug◆Samresh Vlogs
अलिबाग मधील निसर्गाच्या कुशीत वसलेले प्रसिद्ध देवस्थान "कनकेश्वर"🌿AlibaugTourisPlaces ◆Samresh Vlogs
Просмотров 5 тыс.5 месяцев назад
अलिबाग मधील निसर्गाच्या कुशीत वसलेले प्रसिद्ध देवस्थान "कनकेश्वर"🌿AlibaugTourisPlaces ◆Samresh Vlogs
अलिबागच्या मसाल्याची बनवायची लगबग🌶️आपल्या मसाल्याला जास्त चव का येते पाहा◆SpicesMasala◆Samresh Vlogs
Просмотров 7 тыс.5 месяцев назад
अलिबागच्या मसाल्याची बनवायची लगबग🌶️आपल्या मसाल्याला जास्त चव का येते पाहा◆SpicesMasala◆Samresh Vlogs
शेतातलं काळं मटण 🌴 पहिल्यांदा बनवली कॉमेडी रिल 😂 बनवताना हसून दमलो 😂 Mutton Recipe◆Samresh Vlogs
Просмотров 8 тыс.5 месяцев назад
शेतातलं काळं मटण 🌴 पहिल्यांदा बनवली कॉमेडी रिल 😂 बनवताना हसून दमलो 😂 Mutton Recipe◆Samresh Vlogs
B.Com अंडापाव वाला👨‍🍳लॉकडाऊन मध्ये नोकरी गेली😢कुटुंबाची जबाबदारी😞तरी हिम्मत सोडली नाही🔸Samresh Vlogs
Просмотров 17 тыс.6 месяцев назад
B.Com अंडापाव वाला👨‍🍳लॉकडाऊन मध्ये नोकरी गेली😢कुटुंबाची जबाबदारी😞तरी हिम्मत सोडली नाही🔸Samresh Vlogs
लहानपणी आम्ही शेतातल्या शेंगा चोरायचो😃शेतातली बोरं😋जुन्या आठवणी जाग्या झाल्या😊Village🥰Samresh Vlogs
Просмотров 6 тыс.6 месяцев назад
लहानपणी आम्ही शेतातल्या शेंगा चोरायचो😃शेतातली बोरं😋जुन्या आठवणी जाग्या झाल्या😊Village🥰Samresh Vlogs
आईसाठी बनवली चटपटीत भेळ☺️ आईचं आवडतं कलिंगड😋साईराजची भेट🥰Bhel Recipe in Marathi✅Family✅Samresh Vlogs
Просмотров 7 тыс.6 месяцев назад
आईसाठी बनवली चटपटीत भेळ☺️ आईचं आवडतं कलिंगड😋साईराजची भेट🥰Bhel Recipe in Marathi✅Family✅Samresh Vlogs
मेहुणीच्या वाढदिवसाला दिले अनोखे गिफ्ट 😃 नवीन बिझनेस प्लॅनिंग सुरु 😃 Veg Pulav Recipe◆Samresh Vlogs
Просмотров 17 тыс.6 месяцев назад
मेहुणीच्या वाढदिवसाला दिले अनोखे गिफ्ट 😃 नवीन बिझनेस प्लॅनिंग सुरु 😃 Veg Pulav Recipe◆Samresh Vlogs
अॅक्सिडंट नंतर अक्षयाची पहिली रेसिपी 🍲अलिबागचा मसाला वापरुन "चिकन बिर्याणी"😋 Biryani◆Samresh Vlogs
Просмотров 21 тыс.6 месяцев назад
अॅक्सिडंट नंतर अक्षयाची पहिली रेसिपी 🍲अलिबागचा मसाला वापरुन "चिकन बिर्याणी"😋 Biryani◆Samresh Vlogs
अलिबागच्या गावांमध्ये इतका उत्साह पहिल्यांदाच पाहायला मिळाला😍हा दिवस कधीच विसरणार नाही🥰Samresh Vlogs
Просмотров 13 тыс.6 месяцев назад
अलिबागच्या गावांमध्ये इतका उत्साह पहिल्यांदाच पाहायला मिळाला😍हा दिवस कधीच विसरणार नाही🥰Samresh Vlogs
🌴अलिबाग मधील DN Resort🌴Alibag Luxurious Stay At Just ₹2200 in Budget😍Homemade Food🥘Samresh Vlogs
Просмотров 286 тыс.7 месяцев назад
🌴अलिबाग मधील DN Resort🌴Alibag Luxurious Stay At Just ₹2200 in Budget😍Homemade Food🥘Samresh Vlogs
31st ची घरातल्या घरात केली पार्टी 😍 चिकन तंदुरी 🍗 Chicken Tandoori🔸Village Life🔸Samresh Vlogs
Просмотров 14 тыс.7 месяцев назад
31st ची घरातल्या घरात केली पार्टी 😍 चिकन तंदुरी 🍗 Chicken Tandoori🔸Village Life🔸Samresh Vlogs
लग्न झालेली भाची आली आजीला भेटायला 🔸 गावाच्या डोंगरावरून 2023 चा सनसेट🔸Village Life🔸Samresh Vlogs
Просмотров 12 тыс.7 месяцев назад
लग्न झालेली भाची आली आजीला भेटायला 🔸 गावाच्या डोंगरावरून 2023 चा सनसेट🔸Village Life🔸Samresh Vlogs

Комментарии

  • @jayanandpoojary6580
    @jayanandpoojary6580 5 часов назад

    👌👌👍🌷

  • @sunitabonawale7019
    @sunitabonawale7019 8 часов назад

    Amazing 😍

  • @chandrashekharbagul8514
    @chandrashekharbagul8514 9 часов назад

    Sandhya kali आठ वाजत नाही रात्रीचे आठ वाजता करे दादुस क बोलत स

  • @meenamane6419
    @meenamane6419 11 часов назад

    Address sanga plz

  • @premlatapatankar217
    @premlatapatankar217 22 часа назад

    aluminium chi bhandi vaparu naka arogyala hanikarak ahet steel coperbottomchi bhandi vapara. baki dal farach avadli mala mi pan karun baghnar.

  • @manikp156
    @manikp156 День назад

    विदेशी बोट आणि नाव पूर्णिमा गलत

  • @mktutorials5181
    @mktutorials5181 День назад

    दादा गोरे पूजा साठी साडेमीळेका

  • @seemachaudhary5725
    @seemachaudhary5725 День назад

    छान रेसिपी दाखवली माझे पण लवकर खराब होते मी पणआसे बनवने

  • @pranitavartak2654
    @pranitavartak2654 2 дня назад

    सम्रेश नवीन आळूवडी रेसिपी उत्तम

  • @vidyabudhkar8789
    @vidyabudhkar8789 2 дня назад

    पूर्वी प्रिझर्व्हेटीव्ह नव्हती तेव्हाच्या बायका लोणच्यासाठी असच‌ सगळं मीठासकट गरम करून घ्यायच्या,बरणीला‌ हिंगाची‌ धुरी द्यायच्या, त्यामुळे लोणचं कधी खराब व्हायचे नाही.

  • @eknathkhanvilkar7954
    @eknathkhanvilkar7954 3 дня назад

    Mast 1 no

  • @vidyabudhkar8789
    @vidyabudhkar8789 3 дня назад

    लोणचं केलेल्या परातीत वरण भात,आमटीभात कालवायचा खूप छान लागतो.

  • @kishorpatni27
    @kishorpatni27 4 дня назад

    फार छान

  • @sanjivinibhagat712
    @sanjivinibhagat712 4 дня назад

    Jay sadguru dada roj dely vlog tak na roj vat baghayla lagtt video chi

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs 3 дня назад

      😊👍 हो बरोबर बोललात तुम्ही👍 मला पण वाटतं जास्तीत जास्त व्हिडीओ आले पाहिजेत😊 तुमच हेच प्रेम आम्हाला खूप प्रेरणा देत.. नक्की प्रयत्न करतो😊🙏

  • @user-jd9wf1zy6v
    @user-jd9wf1zy6v 5 дней назад

    खूप छान साड्या मला खूप आवडल्या दादा

  • @user-cs2lk4sl5x
    @user-cs2lk4sl5x 5 дней назад

    खूप यूट्यूब परिवार तुमचे आणि आम्ही सगळेजण परिवार आहे तुमची अलिबागची विठोबाचा परिवार❤❤❤❤❤

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 6 дней назад

    मी ऐकले होते पण प्रथमच बघितले.

  • @vinodmhatre2704
    @vinodmhatre2704 6 дней назад

    Pani panyakade aakarshit hote.

  • @shwetasalvi1131
    @shwetasalvi1131 6 дней назад

    Must video sarmesh 👌

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 6 дней назад

    ७४ ७५ सालात एक रुपया ने नारळ फोडायचे

  • @shreyapatil6863
    @shreyapatil6863 6 дней назад

    Dada roj vidio tak mla khup aavdtat baghyla ❤❤

  • @lavendarshelar2732
    @lavendarshelar2732 7 дней назад

    तुम्हाला पण सर्वाना स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @rajaramshinde718
    @rajaramshinde718 8 дней назад

    Take care Akshaya

  • @rajaramshinde718
    @rajaramshinde718 8 дней назад

    Right Samresh ❤

  • @ratanpatil8205
    @ratanpatil8205 8 дней назад

    Roj video takat khup wat baghavi lagate

  • @latagawane1356
    @latagawane1356 8 дней назад

    👌👌👌👌

  • @NitaDhumal-g6y
    @NitaDhumal-g6y 8 дней назад

    Khup chan sir

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 8 дней назад

    छान व्हिडिओ आहे ❤❤

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 8 дней назад

    Bhari Juni Padhat Aahe Happy Independence day Aai Aashu na Namste Mast Blog 👌 Dhruv Chan Aahe

  • @prakashbrid
    @prakashbrid 8 дней назад

    खासकरून गावाला पाणी जमिनीत लागेल की नाही हे नारळ घेऊन तपास करण्याची सोपी पध्दत. नेहमीच खरे झालं आहे.❤

  • @anantmhatre5130
    @anantmhatre5130 8 дней назад

    अडिया तर खुप भारी आहे जिथे पाणी खाली ते बरोबर ओळखले जातो

  • @Jeevansonawale8090
    @Jeevansonawale8090 8 дней назад

    90% खरा असतो पाण्याला पाणीच आणतं

  • @aniketmahamunkar8335
    @aniketmahamunkar8335 8 дней назад

    👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍

  • @ragnandinipatil1302
    @ragnandinipatil1302 8 дней назад

    आपण कोकणात नाही तर रायगड जिल्हा मध्ये राहतो.

  • @archanadesai3026
    @archanadesai3026 8 дней назад

    Umbrachya jhada khali suddha pani lagte ase mhantat

  • @reshmaghag193
    @reshmaghag193 8 дней назад

    हो हे खर आहे जिथे पाणी आहे तिरे नारलफिरवलापाणी असत

  • @pawar.manoj.n1997
    @pawar.manoj.n1997 8 дней назад

    Dada mi mazya shetavar asch check karun bor marli ani pani pan khup lagal

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 8 дней назад

    Aare samresh dada pani dakhavtay re 😊😊😊😊

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 8 дней назад

    khup chan mast nice

  • @user-zi8ip5kh7x
    @user-zi8ip5kh7x 8 дней назад

    चांगला व्हिडिओ काढलास

  • @rajendramhaske5520
    @rajendramhaske5520 8 дней назад

    समारेश जादू नाही खरोखर तिथे जमिनीत पाणी असतें 👍👍

  • @PriyankaPimpalkar-z3y
    @PriyankaPimpalkar-z3y 8 дней назад

    Amazing 👍

  • @jawaleakash89
    @jawaleakash89 8 дней назад

    नारळ हाताच्या मध्यभागी असल्यामुळे सरकून उभा राहतो. मी याला चमत्कार वगैरे मानत नाही. कारणाशिवाय कुठलीच घटना घडत नाही.

  • @chandrakantgavit2653
    @chandrakantgavit2653 8 дней назад

    Aamchyakade sudha pani pahnyasathi hi padhhat vapartat

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs 8 дней назад

      @@chandrakantgavit2653 😊👍🙏

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u 8 дней назад

    स्वातंत्र्य दिन च्या खुप शुभेच्छा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs 8 дней назад

      @@user-cr8cs2ex2u 🙏🇮🇳🫡

  • @prajyot811
    @prajyot811 8 дней назад

    स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs 8 дней назад

      @@prajyot811 🇮🇳🇮🇳🙏

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 8 дней назад

    खूप छान सुंदर मनमिळाऊ आई, छान ब्लॉग

  • @snehapatil7323
    @snehapatil7323 8 дней назад

    Mazya jage vr kel hot as boring marnya sathi khot nighal he pani lagla nhi ubha naral rahun pn

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs 8 дней назад

      @@snehapatil7323 😊👍🙏

  • @rutvikrane5652
    @rutvikrane5652 8 дней назад

    Happy independence day 🙏 khup chan video 👌❤