SIP म्हणजे काय? | भाग - ३६ | CA Rachana Ranade

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 930

  • @ashishgawali7513
    @ashishgawali7513 Год назад +85

    खुपच छान.. मी पण एक CA आहे आणि आपण फायनान्स याविषयी जे काही विडिओ बनविता ते असेच बनवत राहा कारण मुला आणि मुलींना आर्थिक साक्षर बनविले पाहिजे..

    • @gulabbaijadhav7277
      @gulabbaijadhav7277 3 месяца назад +2

      बँकेत जाऊन काढावी लागते का

    • @Nagpurishalu
      @Nagpurishalu 4 дня назад

      Nahi DMat Account open Kara aani SIP Kara कधीही टाकता येते आणि कधीही काढता येते पैसे​@@gulabbaijadhav7277

  • @sachinsakat9777
    @sachinsakat9777 Год назад +62

    SIP मध्ये investment करताना कोणत्या mutual fund मध्ये investment करावी ह्याचा अभ्यास कसा करावा ? कोणत्या मुद्याचा अभ्यास करावा..?
    ह्यावर एक vedio plz

  • @parashurampatil1253
    @parashurampatil1253 Год назад +883

    SIP मधून पैसे कसे काढावे व कधी काढावे SIP कमीतकमी किती वर्ष करावी या वरती एक विडिओ बनले तर SIP ची पुर्ण माहिती लोकांना भेटेल

    • @komalzawar7149
      @komalzawar7149 Год назад +19

      Yes ma'am he pan sanga, in simple words taxability of SIP pan sanga pls..and te return % kase kadhle te pan ekda sanga

    • @prachidalvi503
      @prachidalvi503 Год назад

      .

    • @prachidalvi503
      @prachidalvi503 Год назад +12

      हो या विषयावर पण व्हिडिओ बनवा

    • @Sg-vy8pk
      @Sg-vy8pk Год назад +17

      हो किती वर्ष करायची sip हे सांगा madam .... खूप हेल्प होईल...

    • @surekhashinde4360
      @surekhashinde4360 Год назад +15

      हो, कालमर्यादा किती ठेवावी आणि आपला युनिट ची किंमत किती वाढली,किती कमी झाली हे कसे कळेल?

  • @c.b.i..8533
    @c.b.i..8533 Год назад +52

    मी 2018 साली SIP चालु केली, आत्ता मला 56% परतावा आहे, जो 75% पर्यंत गेला होता.. SIP is great👍❤

  • @rohitinnarkar4165
    @rohitinnarkar4165 4 месяца назад +6

    थँक्यू मॅडम तुम्ही एसआयपी म्हणजे काय? हे तुम्ही खूप सोप्या चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन आमच्या सर्वांना करून दाखवला आणि ते सुद्धा मराठी भाषेमध्ये त्यामुळे तुमचे मनापासून आभार❤🙏....
    शेवटी तिथे तुम्ही बोलले चैनल माझा नाही आहे, चॅनल आपला आहे❤.. हे बोललेलं खूप आवडलं मॅम....
    कृपया करून असेच इन्व्हेस्टमेंटचे व्हिडिओ मराठी माणसांसाठी बनवत रहा 🙏....

  • @ganeshghuge9011
    @ganeshghuge9011 Год назад +55

    नमस्कार मॅडम, तुमच्या सोप्या भाषेत केलेल्या मार्गदर्शनामुळे आर्थिक ज्ञानामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे... त्यामुळे तुमचे मनापासून अभिनंदन...

  • @raghunathwagh5086
    @raghunathwagh5086 8 месяцев назад +10

    सामान्य गुंतवणूकदारांसाठी अतिशय सोप्या व समजेल अशी अभ्यासपूर्ण व उपयुक्त माहिती .🙏

  • @mukteshkulkarni7636
    @mukteshkulkarni7636 Год назад +12

    मॅडम, तुमचे सर्वच व्हिडिओ अप्रतिम असतात. अर्थातच त्यामुळेच आमच्या तुमच्याकडुन अपेक्षा वाढतच चालल्या आहेत. शक्य असल्यास शेअर्स (स्टाॅक) ची निवड करण्यापुर्वी त्या कंपनीची बॅलन्स शिट कशी अभ्यासावी आणि त्यातले बारकावे कसे जाणून घ्यावे हे आम्हाला व्हिडिओ द्वारे शिकवा. धन्यवाद.

  • @PallaviBehere-yv2bh
    @PallaviBehere-yv2bh Год назад +17

    Thanks mam 🙏🏻🙏🏻😊 SIP बद्दल छान माहिती मिळाली आणि तुम्ही ती नीट समजून सांगितली, अनेक महिने हा प्रश्न पडला होता, आज उत्तर मिळालं thanku so much 😊🙏🏻

  • @TirangaHotel4999
    @TirangaHotel4999 11 месяцев назад +36

    तुमि एकदम छान हसत शिकवता, मराठीत शिकवता हे सर्वात महत्त्वाचे कारण आम्हाला इंग्रजी फार कमी समजते

  • @Mr.Rohit5121
    @Mr.Rohit5121 9 месяцев назад +4

    खरचं मॅडम great 👍 शिकवतात 💯लगेचच लक्षात राहतं खरचं mam तुमच्या सारखा गुरू भेटायला नशीब लागत आणि खरचं मी नशीबवान आहे ❤तुमचे पूर्ण video बघितले life change झाल्या सारखी वाटती

  • @saurbhdhok8721
    @saurbhdhok8721 Год назад +4

    मॅडम माहिती कळाली, अतिशय सोप्या पद्धतीने आपण एसआयपी सांगीतली, माझे एसआयपी विषयीचे काही राहिलेल्या शंकांचं निरसन झालं. अशीच माहिती देत राहा धन्यवाद.

  • @neetaandhale6713
    @neetaandhale6713 Год назад +3

    नमस्कार, मी बँकिंग फिल्ड मधील स्टाफ आहे गेले 6 वर्षापासुन, मला तुमचे विडिओ पाहून खुप माहिती मिळते. सेल्स फिल्ड मध्ये असल्यामूळे मला मार्केट मधे खुपच questions ना फेस करावे लागते, पण तुमचे विडिओ मधून knowledge मध्ये भर पडतेय चांगलीच. Thank you मॅडम.

  • @gurumagre6823
    @gurumagre6823 Год назад +16

    रचना वेगवेगळे ऑनलाइन aap बाजारात उपलब्ध आहेत.. त्यात SIP करणे योग्य आहे का? पैसे withdraw करताना ऑनलाईन मध्ये काही अडचणी येऊ शकतात का?

  • @rajendrawabale5173
    @rajendrawabale5173 Год назад +7

    अतिशय सुंदर स्पष्टीकरण. Thanks 👏

  • @princessanuscroner3100
    @princessanuscroner3100 5 месяцев назад +2

    STP म्हणजे काय, तुम्ही खुप छान समजावून सांगितले मस्तच👌

  • @ramrajekolhe6334
    @ramrajekolhe6334 Год назад +6

    Which SIP is better among all available. Plz make video on that, so it'll help for new investors to start SIP in 2023.

  • @pratiksatpute7632
    @pratiksatpute7632 Год назад +8

    Madam best health insurance policy. Vr banva na tumhi banavleli video 100% trusted ahe...👍👍👌👌

  • @pawar8683
    @pawar8683 Год назад +1

    टिळक रोड पुणे ची sbi बॅक सोडली तर इतर sbi मध्ये अशा गोष्टीवर माहिती द्यायला खुपच उदासीनता दाखवतात हो! खुप छान

  • @aditiarjunwadkar3623
    @aditiarjunwadkar3623 Год назад +8

    माहिती खुपच छान सांगितलीस...खुपच फायदा होईल.....पण excel sheet मध्ये, तू दिसली नाहिस तरी चालेल...अंक नीट दिसू देत...कहीतरी सेटींग बदल

  • @yashuuuu003
    @yashuuuu003 6 месяцев назад +1

    धन्यवाद ताई खूप छान माहिती देता तुम्ही मराठी माणसानं साठी...✌️🚩🙏

  • @sunilhajare7306
    @sunilhajare7306 Год назад +4

    Sip साठी बेस्ट लाँग टर्म स्टॉक सांगा

  • @dhananjayshelwate4185
    @dhananjayshelwate4185 19 дней назад

    ताई धन्यवाद 🙏🏻
    मी माझ्या पत्नी ला सांगून सांगून थकलो SIP मध्ये गुंतवणूक करायला पण ती नाहीच म्हणायची... पण तुझे व्हिडिओ दाखवल्या वर तिचे गुंतवणूकी बद्दल विचार बदलले. धन्यवाद 🙏🏻

  • @144janu
    @144janu Год назад +32

    Thank you so much Rachana mam. It has been a wonderful learning experience about SIP.
    I would like to request you to make a video on the investment plans after retirement.# Jai Maharashtra

  • @kishorgosavi73
    @kishorgosavi73 Месяц назад +1

    मॅम खूप खूप सोप्या आणि सुंदर शब्दात तुम्ही समजावले

  • @sheetalshinde17
    @sheetalshinde17 Год назад +15

    Thanks a lot!! Explained in detail and in simple language 😊

  • @vishvaskelkar149
    @vishvaskelkar149 16 дней назад

    SIP माहिती फारच उपयुक्त आहे.

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 7 месяцев назад +3

    मॅडम बाकी सगळे जाऊद्या पण तुमचे व्हिडिओ बघताना खूप भारी वाटते.कंटाळा येत नाही.

  • @srnawathe
    @srnawathe 6 месяцев назад

    तुम्ही अगदी सोप्या भाषेत चांगली माहिती सांगितली,पुर्वी reccuring हा एक investment चां पर्याय(सर्वसामान्य लोकांसाठी) होता, आता तुम्ही म्हणालात तसं सर्व जण बऱ्यापैकी Sip मध्ये investment करतात, ह्या पुढे Sip नंतर कुठला चांगलं option येऊ शकतो investment साठी की जो return चांगला देईल,

  • @diwakarkulkarni1311
    @diwakarkulkarni1311 Год назад +3

    मँडम मी आपला प्रत्येक व्हिडीओ न चुकता बघतो ऐकतो व ते बघुन मी पण छोटी मोठी इनवेस्ट मेंट करतोय, मला पगार फक्त18000 आहे

    • @samruddhi3612
      @samruddhi3612 Месяц назад +1

      18000 bhi Kam nhi hai sirji... Kyuki hum Jo bhi kamate hai woh sab hum apne parivaar ke liye hee karte hai... Wahi sabse badi sampatti hai...😊

  • @gajanangawali5180
    @gajanangawali5180 6 месяцев назад +1

    नमस्कार, तुम्ही खुप छान पध्दतीने समजावून सांगता .
    माझी अशी इच्छा आहे की आपण एक व्हिडिओ एल आय सी वरती बनवा.

  • @hemantborkar2643
    @hemantborkar2643 Год назад +6

    Madam you are great. Thank you so much for the knowledge sharing.

  • @girishshitole9747
    @girishshitole9747 5 месяцев назад

    धन्यवाद मॅडम मी एक कमी शिकलेला 12:59 सुद्धा आपल्या व्हिडिओ मला सहज समजला
    मला सुद्धा एसआयपी मध्ये गुंतवणूक करायची आहे त्यामुळे आपल्या मार्गदर्शनाचा मला फायदा होईल आपले खूप खूप आभार

  • @dipakpawar8320
    @dipakpawar8320 Год назад +22

    ती शिकवतेय मराठीत आणि सगळे कंमेंट करतायत english मध्ये😢

    • @srnawathe
      @srnawathe 6 месяцев назад +2

      असुदेत चांगली माहिती मिलातीअहे हे महत्वाचं

    • @saishyampanwalkar1554
      @saishyampanwalkar1554 3 месяца назад +1

      That’s not the point sir ki kuthlya bhashet comment kartayt 😂

  • @wonderfulshreya9709
    @wonderfulshreya9709 Год назад

    व्हिडिओ तर छान आहेच. SIP ही नीट समजलो पण, या व्यतिरिक्त एक कौशल्य समजल कि आपल बोलणं किती स्पष्ट आणि समजविण्यात किती उत्साह पाहीजे.
    व्हिडिओच्या शेवट पर्यंत सेम enrgy होती. छान.....

  • @surajpadwal6651
    @surajpadwal6651 Год назад +4

    Gold madhe investment kashya prakare karata yete? Yabaddal ek video 😊

  • @sagar1926
    @sagar1926 8 месяцев назад

    रचना मॅडम तुमच्या मुळे लै लै शिकायला मिळतंय सोप्या पद्धतीने
    नाद खुळा🎉

  • @avinashpalnitkar3951
    @avinashpalnitkar3951 Год назад +5

    According to MF data the average SIP duration of a retail investor is maximum three and half years i.e after that SIPs are discontinued due to different reasons. But AMCs, through financial magazines and Tv channels always focus on how a sip ( or Lumpsum ) initiated , say 25 or 30 years ago , would now fetch some lakh or crore amt of corpus. But they never provide details of such investors , so most of the times these are just "fantasies" . I would request you to please put light on such inflated fantasies and all such other practices which would in a way misguide the investors. And THANK YOU VERY MUCH RACHANA MADAM , for spreading and promoting financial literacy, through your videos and educating all of us, which is very much required for our country, because someone has said " BHARAT ek ameer desh hain jismey "Gareeb Lok" ( financially illiterate) rehtey hain. Regards to you Madam.

  • @ShubhangiPatil-fd7ez
    @ShubhangiPatil-fd7ez Месяц назад

    Thank you Rachana ma'am , satisfactory explanation to understand SIP .

  • @foodie1342
    @foodie1342 Год назад +4

    Make a video about how much we should invest
    For eg I have 50k
    Which percentage should I invest in sip or in market
    Please
    Bty love videos n energy ❤❤❤❤
    Please

  • @praveenbhavsar9510
    @praveenbhavsar9510 11 месяцев назад +2

    Thanks mam rachnaji power full knowledge of sip

  • @vikasrathod3595
    @vikasrathod3595 Год назад +6

    Ma'am can u please make a video on how to choose mutual fund for sip and which mutual fund is best for upcoming years how to decide it

  • @Sarvadnya2018
    @Sarvadnya2018 Год назад +1

    आपले सर्वच व्हिडीयो दर्जेदार असतात . ग्रामीण भागात आजही आर्थिक साक्षरतेबाबत फारशी जागृतता दिसत नाही आपल्या व्हिडीओ मुळे गुंतवणूकीचे विविध मार्ग त्याचे फायदे तोटे समजतात धन्यवाद मॅडम
    SIP सुरु करण्यासाठी एखादे मोबाईल अँप वापरावे की इतर कोणते मार्ग आहे.? यासाठी डीमॅट अकाऊंट आवश्यक आहे का या संदर्भात एखादा व्हिडिओ बनवा मॅडम 🙏

  • @amitshinde9724
    @amitshinde9724 Год назад +3

    video volume is quite low as compare to other video...else contain is good...

  • @jyotipatil7238
    @jyotipatil7238 10 дней назад

    Bhari...khup chn direct concept clear❤

  • @Vivekkanoje1989
    @Vivekkanoje1989 Год назад +4

    Hi Ma'am, which application (platform) we should use for SIP? How to know it is authentic and after so many years will that application be working?

  • @sushantjagtap357
    @sushantjagtap357 Год назад

    मॅडम तुम्ही खूप छान मार्गदर्शन करताय माझ्या सारख्या असख्यांना याचा फायदा होतो

  • @jayscreativecorner2664
    @jayscreativecorner2664 Год назад +4

    Hello Rachana Ma'am. Could you please throw light on topic NFO and specially TATA AIA NFO. is it beneficial? If yes, then how to invest in it?

  • @anilpatil4789
    @anilpatil4789 Год назад +1

    मॅडम तुमचे ज्या दिवसापासून व्हिडिओ बघतो आहे त्या दिवसापासून माझ्या व्यवहार मध्ये खूप चांगला फरक पडत आहे मला फक्त सांगा कि यका शेअर मध्ये SIP कशी करायची यावर व्हिडिओ बनवा

  • @Beauty-tips-by-Mukta-Bhave
    @Beauty-tips-by-Mukta-Bhave Год назад +4

    Thank you so much ❤ Love your presentation style 😊

  • @mahendraraut473
    @mahendraraut473 8 месяцев назад

    नमस्कार, ताई आपण, इतक्या सुंदर प्रकारे, सहजतेने, उस्फूर्ततेने सांगता.
    आपणांस शतःसलाम.

  • @Vishal9554
    @Vishal9554 Год назад +3

    SIP: SYSTEMIC INVESTMENT PLAN

  • @mompreneur_with_sanu_veeru
    @mompreneur_with_sanu_veeru 11 месяцев назад +1

    Excellent aahes g tu , aani tuzi mahiti denaychi padhat

  • @avinashpalnitkar3951
    @avinashpalnitkar3951 Год назад +14

    You have given proper clarity of SIP concept, including Rupee Cost Averaging. However , you may agree , that SIP concept may not always suffice to acheive ( accumulate desired amount of corpus ) for "Fixed Goals", especially for retail investor. And that is ok as we know the "disclaimer" clause applicable to MFs and SIPs, with reference to past - present performance. Hence , the MF SIP Distributor team / their Agents / financial consultants should properly guide the customer with reference to entry / exit / switch over / SWP/ STP , which mostly does not happen, other than a few professional exceptions. Rachana Madam ... I have been watching your videos since a long time now. With reference to what I have mentioned above .... Are you offering any paid consultation and further professional guidance ( till the customer stays invested and is in need of guidance from your end ), in MF SIP / Equity Market. Please let me know about this. Thanks & Regards.

  • @ShankarShinde-g8n
    @ShankarShinde-g8n Месяц назад +1

    खूप छान माहिती दिलीत मॅडम

  • @subhashpatil2878
    @subhashpatil2878 Год назад +3

    what is the best ? SIP or Nifty 50 Bees? Please tell

    • @manorakhee
      @manorakhee Год назад +1

      Sip and Nifty bees has no connection. Sip is a way to invest by staggering your amount. Nifty bees is an etf which replicates the nifty 50 index ie top 50 companies of india. Instead of etf prefer to invest in a index mutual fund like a UTI nifty index fund growth. It is more simple and does not require a dmat account.

    • @subhashpatil2878
      @subhashpatil2878 Год назад

      @@manorakhee Thank you so much, ma'am!

  • @amrutmalage7710
    @amrutmalage7710 10 месяцев назад +1

    अतिशय् सुंदरं महिती

  • @er.akshaykshirsagar5673
    @er.akshaykshirsagar5673 Год назад +8

    Thanks mam for valuable information on SIP.
    Now requesting you that how to choose the correct mutual funds for the SIP and for how long time??
    Hope do you help us on this questions soon.. 😊

  • @sukhadagokhale7074
    @sukhadagokhale7074 Год назад

    Thank You Rachana madam.agdi soppya shabdat tumhi mahiti deta . SIP madhe nakkich investment kryla pahije .

  • @vishalbansode8405
    @vishalbansode8405 8 месяцев назад +2

    Explained in best way

  • @DipakJadhav-qu8ho
    @DipakJadhav-qu8ho 2 месяца назад

    खूप सुंदर SIP समजावले मॅडम तुम्ही.

  • @civilbooster
    @civilbooster 4 месяца назад

    Khup chaan video.. me ata investment cha vichar krto ahe.. tumche videos bghto andaj gheyto … thank you 🙏🏼

  • @kunalgiri1903
    @kunalgiri1903 Год назад

    जर समजा आपण 2023 मधे S I P सुरू केली. आणि ती पाच वर्षा साठी केली असेल म्हणजेच ते 2028 परंत राहील. पण समजा जर मार्केट 2028 ला डाऊन झालं तर मग आपण मागील चार वर्ष SIP केल्याचा आपल्याला फायदा होईल की नुकसान होईल

  • @sumitbhagat7580
    @sumitbhagat7580 Год назад +1

    Normally february मधे मार्केट टाॅपला गेलेलं असतं आणि20 फेब्रू नंतर पडायला सुरूवात होते त्यानंतर पुन्हा मार्केट 20 एप्रिल नंतर 20 जुन पर्यंत टाॅपला जातं आणि खाली यायला सुरवात होते सप्टेंबर पर्यंत मग पुन्हा फेब्रू पर्यंत वर टाॅपला जातं महणजेच एस आयपीची सुरूवात 15 जूनच्या आसपास करावी आणि पुढे येणा-या फेब्रूवारी मधे व्यवस्थीत परतावा (30-55%) बघून बाहेर पडावे

  • @subhashshirke8459
    @subhashshirke8459 Месяц назад +1

    SWP म्हणजे काय...? आणि त्याचं महत्त्व काय..याचा पण vidio बनवा.

  • @sachintuwar9455
    @sachintuwar9455 9 месяцев назад

    Khupch Chhan Rachana maam. tumchya animation video mule SIP sopya padhatine Samaje...

  • @mandarjavrat731
    @mandarjavrat731 26 дней назад

    खुप छान.. Sip माहीत संगतली..

  • @sujeetpatil4953
    @sujeetpatil4953 9 месяцев назад

    1 no. समजून सांगितलं मॅडम खुप छान

  • @krushnakumarwani2575
    @krushnakumarwani2575 Год назад +1

    Happy CA Day.....madam.... Wishing you a very bright future ahead.....

  • @keshavdhole7332
    @keshavdhole7332 10 месяцев назад

    खुप छान माहिती, अगदी सोप्या भाषेत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @poojaupadhye2072
    @poojaupadhye2072 2 месяца назад

    Thankyou mam kup chaan mahiti dili amhi house wife na investment kasat kareyecha tasa prashan ch padla

  • @udayraj5
    @udayraj5 Год назад

    सहज म्हणून हा व्हिडीओ पाहिला आणि जवळ जवळ मागील ४ तास बाकीचे ही व्हिडीओ पाहिले आणि पाहतो आहे, सर्वात अवघड विषयाला खूप चांगले शिक्षक यावे आणि अवघड वाटणारा विषय अगदी सोपा वाटावा तसे या चैनल पाहिल्यावर वाटले, गुंतवणूक, शेअर्स या सारख्या अतिशय गुंतागुंतीच्या विषयाला इतक्या सोप्या भाषेत मांडल्याबद्दल खुप धन्यवाद. 🙏🙏
    मासीक उत्पन्न योजना, या कोणाला आणि किती फायदेशीर या संबंधी व्हिडीओ मिळेल का?

    • @FalguniM
      @FalguniM Год назад

      Correct same condition here 1 video baghitla ani sagle video 1 1 kart baghavech vatle

  • @sjr8332
    @sjr8332 9 месяцев назад

    अतिशय छान पद्धतीने समजून सांगितले..धन्यवाद...SIP मधुन पैसे withdraw कशे अणि कधी करावेत??

  • @kiranaher1611
    @kiranaher1611 2 месяца назад +2

    या मध्ये फिक्स अमाऊंट भरून 10 वर्षाने किती रिटर्न येतात अशी स्कीम आहे का.

  • @nilimakale5582
    @nilimakale5582 Год назад

    Khup mahitipurn video ahe thanks. Lumsam & sip vertical tumi gulabjamunche Mast example dile hote te Mala khup avdle hote...

  • @VitthalSolanke-gh9xk
    @VitthalSolanke-gh9xk 18 дней назад

    Atishay Sundar explanation++++

  • @AyushKittur
    @AyushKittur 11 месяцев назад

    मॅडम खूप छान माहिती दिली आणि सोप्या भाषेत दिली .

  • @ladchimajee823
    @ladchimajee823 Год назад +1

    मी 2 महिने sip केली आहे, पण माझ्याकडे आता पैसे नाहीत त्यामुळे sip सुरू ठेवू शकत नाही, पण जे पैसे गुंतवले आहेत ते सुद्धा निघत नाहीयेत. Minimum किती हप्ते भरल्यानंतर पैसे काढता येतात

  • @rajashriamrute7246
    @rajashriamrute7246 4 месяца назад +1

    वरतून काही जण असे आहेत मराठी माणसाला वरती नेयच्या नावा खाली शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन पैसे कमवायचा धंदा जोरात सुरू आहे वेळीच सावध हो सगळे😢😢😢

    • @PastelNuages
      @PastelNuages 2 месяца назад

      पैसे वाईट असतात का ???? बालिश पणा दुसरीकडे जाऊन करा😂

  • @vijaykale6678
    @vijaykale6678 9 месяцев назад

    Sip साठी व्हिडिओ पाहायचा होता.. पहिल्याच व्हिडिओ मध्ये सर्व ज्ञान प्राप्त झाले thanks mam.. 🙏

  • @itube3787
    @itube3787 Год назад

    मॅडम ग्रेट आहात तुम्ही. सोप्या शब्दात समजावल्य

  • @kirankandekar9294
    @kirankandekar9294 Год назад +1

    sip चा हप्ता पंधरा दिवसांचा चागला फायद्याचा ठरेल की, हप्ता महिन्यांनी केलेला चागले फेनिफिट देतील🙏

  • @pareshchakranarayan2799
    @pareshchakranarayan2799 7 месяцев назад +1

    खूपच छान माहिती दिली आहे मॅडम

  • @Smartinfo99
    @Smartinfo99 Год назад +1

    शेतकऱ्यांन साठी काय नियोजन आहे SIP मध्ये
    शेतकरी SIP मध्ये कशी गुंतवणूक करू शकतो . 6 महिन्याच्या 6 महिण्यान गुंतवू शकतो का. जशे पैसे येतील तशे गुंतवू शकतो का.

  • @dhiedits
    @dhiedits 6 месяцев назад +1

    15% Ch Milnar Hyachi Garantee Nahi , 5% pan bhetu shaktat nahi tar -5 pan bhetu shaktat. Tyacha Preksha Stock Market Swata Shika Aani Invest Karun Profit Book Karat Java.😎

  • @dhanajipatil6077
    @dhanajipatil6077 4 месяца назад

    मराठी मध्ये sip ची माहिती चांगल्याप्रकारे सांगितले बद्दल धन्यवाद गरीब लोकांना sip मध्ये गुंतवणूक करायची झाल्यास तुमच्या मार्गदर्शनाखाली केली तर चालेल का

  • @prakashdolasfunnyvideo3947
    @prakashdolasfunnyvideo3947 9 месяцев назад

    SIP म्हणजे तुम्ही❤❤❤❤

  • @vandanamangarule2610
    @vandanamangarule2610 Год назад +1

    खुप छान माहिती दिली आहे आपण

  • @ravipol5068
    @ravipol5068 Год назад +2

    Next topic: SIP बद्दल चे समज आणि गैरसमज.
    Auto pay, skipping SIP, Ending of SIP, Step Up in SIP, change of SIP date
    STP, SWP बद्दल पूर्ण माहिती आणि त्याच्या अटी

  • @deepmalhar5139
    @deepmalhar5139 Год назад

    खूपच छान पद्धतीने sip समजून सांगितले....thank u taai...but sip long term sathi changli aahe ki short term sati??????

  • @naveen-yadav-31
    @naveen-yadav-31 Месяц назад

    Rachana tai.. khup chann explanation 👍👍

  • @creativedhruvraj312
    @creativedhruvraj312 Год назад

    थँक्स मॅम, व्हिडिओ पाहूण sip बद्दल खूप सोप्या शब्दात ज्ञान मिळाले .. व्हिडिओ पाहताना exel मधील अंक दिसत नाहीत ..font size थोडा वाढवा ..

  • @user-bg2vl6cb2t
    @user-bg2vl6cb2t 8 месяцев назад

    Changli mahit dili. Pan amhala mutual fund sip cha portfolio 5 to 10 year cha dakhava. He sarva Excel mdhe easy Ani profitable vatat pan real portfolio dakhvla tar bar hoin. Pls yavar video banava. Karan konihi youtuber mutual fund portfolio dakhavat nhi.

  • @vinodarsud868
    @vinodarsud868 Месяц назад

    Thank you very much mam for very nice and important information

  • @crezygirl2702
    @crezygirl2702 6 месяцев назад +1

    मॅडम किती SIP केल्यावर चांगला फायदा होईल....

  • @prashantkini1119
    @prashantkini1119 Год назад +1

    Hi mam
    मला SIP मध्ये पैसे गुंतवायचे आहेत तर ते कुठे आणि कशा प्रकारे गुंतवायचे ते समजून सांगा शकता का

  • @anilbpanchal
    @anilbpanchal 2 месяца назад

    Khup chan ,Ani vevstith kalel as sangitl 👍

  • @leenanakte
    @leenanakte 7 месяцев назад +1

    नमस्कार मॅडम,SIP मध्ये पण गुंतवणूक महिन्याच्या 1 ते 5 तारखेमध्ये करायची असते का? जशी आपण PPF आणि SSY मध्ये सांगितली होती

  • @RakeshKarmalkar-pt3nc
    @RakeshKarmalkar-pt3nc Год назад +1

    Khup chan mhaiti dili thank u
    Madam ETF vr ek video banva

  • @kumardhekane7
    @kumardhekane7 Год назад

    धन्यवाद मॅडम तुमी छान माहित देताय आम्ही काहीतरी शिकतो तुमच्या पासून माहित भेतीय
    एक नोद आहे विडिओ चा आवाज थोडा वाढवा🙏