सपाटाच्या पायरीकडे खाल्ली गोमेटी - गावचे निसर्गरम्य वातावरण | Konkan Village Vlog | Kokankar Avinash
HTML-код
- Опубликовано: 17 сен 2024
- सपाटाच्या पायरीकडे खाल्ली गोमेटी - गावचे निसर्गरम्य वातावरण | Konkan Village Vlog | Kokankar Avinash
आज बंटीसोबत निघालो पायरीकडे फेरफटका मारायला. जुलै ऑगस्ट मध्ये गावाला जंगलात बऱ्याच रानभाज्या असतात, त्यातला एक प्रकार म्हणजे गोमेटी . गोमेटी नागपंचमीला वापरतात. गोमेटी म्हणजे रानटी तोंडली बोलू शकतो. याची फळे अशीच खायला पण छान लागते. याची भाजी पण छान लागते. आज पायरीकडे जाता जाता गोमेटी खायचे मन झाले होते. नशीब पण चान्गले होते. रस्त्यालगत आम्हाला खूप गोमटी मिळाली. गोमेटी खात खात आम्ही थोडा फेरफटका मारला आणि घरी आलो.
#MonsoonVlog #NisargramyaKonkan #KokanVlog #kokan
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 22 July 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/c...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTOD...
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
RUclips : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
पाऊसात कोकण स्वर्ग दिसते सगळी हिरवाई पसरलेली असते. तूझ गाव सूंदर आहे.
गावातील वातावरण छान एक नंबर लय भारी 👌👌👌👍👍
वा फारच छान वातावरण आहे.अवनीला पण घेऊन यायचे होते
काय निसर्ग मस्तच झाला आहे पावसान,अजुन महाराष्ट्रात कुठे कुठे पाऊस नाही,आपल पश्चिम महाराष्ट्र लई भारी आहे,आणी कोकण म्हणजे स्वर्गच..
.
❤ खुप छान निसर्ग तुमच्या कोकणात आणि तुमच्या गावात आहे
All over Maharashtra madhe khup pause aahe. Chan surrounding aahe.
Nice video. .. karnataka nipani
खूप छान व्हिडिओ दादा
Jangalachi majach vegali asate❤❤❤
Masat hota video
Nice 👌
❤🎉 निसर्ग संपन्न कोकण म्हणजे स्वर्ग आहे त्यामुळे तुम्ही खुप नीबवान ❤🎉gomiti ek number mi pan khato amacha kad pan milat 🎉❤
आमच्या कडे याला तोडुंळे म्हणतात तोंड आल्यावर खायला पाहिजे औषध आहे हे फळ तोंडाला फोड येतात उष्णता निर्माण झाली की मग खातात जबरदस्त वातावरण
Khup chan Vlog!❤
Aamcha kade boltata कांटोली
वातावरण खूप भारी झालेय गावचे
आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात याला गोमेटी म्हणतात
लय भारी वातावरण आहे
आमच्याकडे या वेलाची नागपंचमीला पूजा करतात.
Ho
@@KokankarAvinash 🙏
Khup cchan vlog
म्हणूनच म्हणतात ना स्वर्गाहून सुंदर कोकण 😍❤️✨
Amachyakade hi gometich mahantat
Nice video
❤
Mast video 😍❤️♥️💟
Thanks 🤗
Bhari Vlog
खूप छान व्हिडिओ दादा ❤❤❤
Avoid water logging near mango plant.Drain it by digging a small channel towards slope.
Khup Chan dada tumc gaav
खुप छान व्हिडिओ .
🎉🎉🎉2 like
Mast vedio❤
निसर्ग रम्य वातावरण
1 मस्त पार्टी होऊन जाऊदे ❤
दादा गोमीटीले आमच्या कडे कटुले म्हणतात वाशिम विदर्भ
Kartule veglye
👌👍
मस्त 👌👌
बाकाळी ची फळं पण भेटतात जंगलात भेटली तर दाखव एकदा विडिओ मध्ये,छोटी लाल कलर ची असतात.तुमच्या कडे काय म्हणतात माहित नाही.छान गोड लागतात.
अवि दादा की ❤❤❤❤❤
अरे अवनीच दर्शन घडवायच ना... दोन दिवस दिसली नाही... तिचे व्हिडिओ बघायला मजा येते...
भावा जुनी आठवण करून दिलीस आता आमचे कडं फक्त सिमेंट चा जंगल आहे मी खारघर नवी मुंबई चा स्थानिक आहे,आगरी कोळी कॉमेडी कलाकार विनायक म्हात्रे ,भाऊस तुला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्या
🙏🏻
❤
❤😂👌🏻
Nikhil sarkhe video banvat ja.navin dakhav kahitari😂😂😂😂😂😂😂
निt dakwat ja 🌲tree
भजी पार्टी होऊन जाऊ दे
Tarikh sangat ja dada vlog banvto tya divsachi
Nag panchmi la,pooje,sathi,vapartat
जवळपासच्या समुद्र किनाऱ्याची एखादी ट्रीप झाली पाहिजे, काँट्री काढून सगळे पब्लिक करू शकता.
bhau.banti.ki.kam.karto
Avinash bhava me sudhha sangameshwar madhla aahe aani me purn sangameshwar taluka firlelo aahe tyamule tu vloge banvtos na tevachi Date aathawanine Sangat ja pls mhanje aamhala tya time Nusar bagayla maja yete
Aani me Sudha maz madhyamik shikshan aaplya karbhatlela purn kelel aahe tyamule ha area me firlelo aahe... so tu Date sangitlis tr tya Date cha climate aamhala lagech kalel aaplya areach... baki so aamhi aahotch tuzasobat
Date in the description
माहिती आहे गोमेटी त्याची वाड़ मोटी होत नाही तिच ती गोमेटी खायला रसट असतात. कातड सड्याला खुप अस्तात.
आमच्याकडे याला मेका बोलतात
भाट्ये बिच 2 तासावर आहे. One डे पिकनिक होऊन जाऊंदे
Vetye beach best 🥰
दादा आपल्या शेतातील काकडीचे वेल नाही दाखवली काकडी लागली का नाही
katval dakhv n dada
Kavdya cha khaj मनतोन 😂😂
तुमचे कडे 2 दिवसात 600 mm पाऊस तर आमचे कडे मराठ वाडा मध्ये पूर्ण पावसाळा मिळून 600 mm पाऊस पडतो म्हणजे बघा किती कमी पाउस पडतो
Koknat Sheti sathi zad todli nahiyet .
@@sagarmaske5973 आमचे कडे झाडे तोडत नाहीत तर मराठ वाडा ची भौगोलिक परिस्थिती तशी आहे काही करू शकत नाही. तसेच बघा पुणे जिल्ह्यातील बारामती पुरंदर या तालुक्यात सुद्धा पाऊस आमचे पेक्षा कमी पडतो तसे नगर छा जामखेड सातारा जिल्हा तील मान खटाव हे सुध्दा दुष्काळी भाग आहे. या गोष्टीला आपण काहीही करू शकत नाही
dada koni net nh ka mobile uchlun 😅
Ha ha ha...nahi tithe sarv mitranchi ghare aahet...najar asate
@@KokankarAvinash wa dada tumchi dosti hi world mdhe no.ah ashech sgle nehmi sobat raha .
नक्की काय काम अस्त तुझ ऑफिस मध्ये ते एकदा दाखव
bhau.ganpati.kha.thi.hai