बाबू,पायाला काय लागलं रे? मागच्या व्हिडिओमधे पण तु सांगत होतास.काळजी घे, पाण्यात, चिखलात उतरू नकोस. बाकी व्हिडिओ तर मस्तच. किती चिडवतोस रे भावोजींना...😂 पण तुमचे तिन्ही जावई चांगले आहेत. आज पंकज भावोजींची गजाली ऐकायला नाही मिळाली.
खरा आणि सच्चा भाऊ आहे हो तो ! त्याचे आधीचे सगळेच व्हिडिओज बघा, जेवढा पुष्पाला चिडवतो तेवढाच त्याचा तिच्यात जीव आहे.❤ आम्ही पण भावंडं असेच वागतो. 😅तेच खरं प्रेम आहे.नाटकी नाही.
Khup mast video
Excellent 👍. Hardworking Konkani Bros and sisters.
शेती चा विडिओ खूप सुंदर
जय महाराष्ट्र
Babu mast video khup khup sundar
बाबू शेतीचे फार छान लॉग्ज 👍
नवीन म्युझिक खूपच छान आहे , बबलो सतत पुष्पाला ओरडत असतो. बाकी शेतीचा व्हिडिओ खूप छान आहे. मला माझ्य गावी गेल्या सारख वाटत. धन्यवाद
ता आइकान घेता म्हणान पूनम ताईक आरडाण देखव म्हणाचा 🤫
बाबू तुमचे vdo बघितले की खूप प्रसन्न वाटतं... नारिंग्रे निसर्गरम्य आहे...❤🎉
भारी आहे तुमचे जीवन
Music chhan आहे mast vdo ,vinu आला असता तर अजून मस्त vdo झाला झाले असते
Mi lavkarch yein
शेती करताना बघायला मिळते खूपच छान 👍
Plastic irali ghenyapeksha bambuchya toplya banavtat tashya irali pn asayche purvi tashi irali bhetli tr vapra
Aapli parampara japlyasarkhe hoil
मस्तच व्हिडीओ ❤❤
Khupch khupch Chan video 👌🙏🙏🙏🙏
लय भारी तुमचे जीवन खुप छान व्हिडिओ
मस्त 👌👌
Chan ahe lavani vlogs Poonam taicha kahitari punha binasala vatata 😂nana khay gayab ahet naral kadayala gelet vatat
पाणी भरपूर झाल
Super 👍👍🎉🎉😂😂❤❤
Mast video..maja aali...Babu Captain ahe..order sodat asto..😅
Bhaoji full comedy ahet watate..tyachya barobar ek gajali cha video kara.
🤩🤩🤩🎋
छान
वर्षा बाळंत झाली काय? कधी होणार. पूनमला काय झाले आहे.
बाबल्या vrshachi डिलेव्हरी झाली kay sagt nay to pary coment करत राहणार
😂
👌👌👌👍
प्लास्टिक ईरई वापरण्यापेक्षा रेनकोट वापरणे चांगले.
बाबू दादा लावणी छान भरपूर जण मदतीला विनू दादा आला नाही का माझ्या गावची आठवण झाली
पुनम ताई ऐत नाही का मदतीला पुष्पा ताई साधी आहे
नाना खय गेले ?? दिसले नाय यंदा लावणीत.
नाना पुनम लावणीला दिसत नाही
बाबू,पायाला काय लागलं रे? मागच्या व्हिडिओमधे पण तु सांगत होतास.काळजी घे, पाण्यात, चिखलात उतरू नकोस.
बाकी व्हिडिओ तर मस्तच. किती चिडवतोस रे भावोजींना...😂
पण तुमचे तिन्ही जावई चांगले आहेत.
आज पंकज भावोजींची गजाली ऐकायला नाही मिळाली.
Ya varshi nana nahi dist
बाबू जे बहिणीबरोबर वागतो तस बायको बरोबर वाग बघ तूला कशी उतरदेईल पूष्पासादीआहे म्हणुनतुझ ऐकु घेते
Aata yachyat maza ky sambandha ahe kahi hi zal ki tumhi mla ka target karaty
Barobar aahe varsha tuz@@varshaparab1825
खरा आणि सच्चा भाऊ आहे हो तो ! त्याचे आधीचे सगळेच व्हिडिओज बघा, जेवढा पुष्पाला चिडवतो तेवढाच त्याचा तिच्यात जीव आहे.❤ आम्ही पण भावंडं असेच वागतो. 😅तेच खरं प्रेम आहे.नाटकी नाही.
@@varshaparab1825वर्षा, तु कमेंट्स ना react करू नकोस. तुझी आणि बाळाची तब्येत जास्त महत्वाची आहे.ती सांभाळ.
आम्हाला गुड न्युज कळवा.
वर्षा कशी आहेस तुझी डीलेवरी झाली का?@@varshaparab1825
आजून कीतीसो तरवो आसा वे बाबुदादानो आणी पुनम ताई का दिसत नाही
बाबलया पुनम व वषा दिसत नाहीत
Are pushpachi tingal krtos te krtos ata tya bhaojinchi pn krtos te bichare tula madat karayla aale ani ti tyannach boltos
चालतं तेवढं काम करता हसी मजाक पाहिजेच ना.. त्यांना काय प्रॉब्लेम नसेल तर आपण कशाला उगाच काय बोलायचं
Te tuze bhaoji aahet
Music chhan आहे mast vdo ,vinu आला असता तर अजून मस्त vdo झाला झाले असते