जुलैच्या पावसात आंब्याची मज्जा - निसर्गरम्य कोकण जंगल सफर | Konkan Monsoon Vlog | Kokankar Avinash

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • जुलैच्या पावसात आंब्याची मज्जा - निसर्गरम्य कोकण जंगल सफर | Konkan Monsoon Vlog | Kokankar Avinash
    सकाळचे ११ वाजले होते आणि बंटीचा फोन आला जंगलात फिरायला जाऊया. बंटी, रोहित, अभि आणि मी निघालो जंगलात. पावसाळ्यात जंगलात फिरणे म्हणजे स्वर्गसुख. नदी ओढे एकदम तुडुंब वाहतात. जंगलात निघालो आम्ही अळंबी आणि आंब्याच्या शोधात. अळंबी मिळतील कि नाही याची शाश्वती नव्हती पण आंबे मिळणार जरी जुलै महिना संपायला आला तरी. आमच्या दंडाला एक आंबा ऑगस्ट पर्यंत असतो हे माहिती होते. फेरफटका मारत मारत आम्ही आंब्याजवळ पोचलो आणि मग काय गद्य मारून १५ २० आंबे पाडलेले. मज्जा आली. वातावरण म्हणजे धरतीवर जणू स्वर्ग उतरला असा झाला होता. चुकायत सर्व डोंगर हरवून गेले होते आणि आम्ही ढगांच्या वरती आहोत कि काय ? असा भास होत होता. आंबे काढले. खाल्ले आणि थोडे घेऊन पण आलो.
    #MonsoonVlog #NisargramyaKonkan #KokanVlog #kokan
    Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    Month : 20 July 2024
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Our Others Channel :
    Recipe Channel : / @recipeskatta
    Entertainment Katta : / @entertainmentkatta
    WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    Give Review about my Channel on Google Page :-
    g.page/r/CaTOD...
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    RUclips : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Комментарии • 75

  • @DhananjayThange
    @DhananjayThange Месяц назад +11

    जो पर्यंत आई घरात आहे.तो पर्यंत कशाची कमी नसते.आपली सर्व काळजी ती घेते.

  • @navnathkute3848
    @navnathkute3848 Месяц назад +6

    अविदा तुझे विडिओ आणि धनगरी जीवन यांचे विडिओ खूप साधे आणि आपल्या माणसातले वाटतात

  • @matividarbhachi8188
    @matividarbhachi8188 Месяц назад +5

    तुझ्यामुळे हिरवेगार सुंदर कोकणातील निसर्गाचे दर्शन घडते.. 🙏🙏धन्यवाद

  • @ManishaKashid-sz2zx
    @ManishaKashid-sz2zx Месяц назад +3

    दादा मयुरीला घेऊन फोटो काढुन घे किती मस्त नजरा आहे ❤❤

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 Месяц назад

    खुप छान भावा अविनाश गावाकडचा हिरवगार वातावरण मध्ये जंगल सफारी मजा आली बघूनच लय भारी वाटलं 🌴👌👍 निसर्ग वाचवा , झाडे लावा , पाणी जपुन वापरा भविष्यात पाण्याची खुप गरज लागणारं आहे 💦👍🙏 बाकी तुमचा विडिओ मस्त होता असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏 येवा कोंकण आपलोच अशा 🌴🙏👍

  • @user-lh9fe3ey7k
    @user-lh9fe3ey7k Месяц назад +3

    खूप छान वातावरण आहे फेरफटका मारायला मज्जा आली दादा मला स्वाटकट ची किती मोठी किंमत मोजावी लागली हे फक्त मलाच माहीत पाय तर मोडलाच पण सर्व कुटुंबांची वाताहत झाली खूप त्रास होतो क्रुपया कोणत्याही गोष्टीसाठी स्वाटकट नको

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 Месяц назад +1

    👌👍
    निसर्ग आपल्याला सदैव आनंद देतच राहतो.,.. आपण निसर्गाचा सन्मान करायलाच पाहिजे.... आपले पूर्वज खूप हुशार आणि दूरदृष्टी राखून होते.... आपल्याला जंगलात, रानावनात काही ठीकणी देवाची स्थान आढळतात... आपल्या पूर्वजांनी निसर्ग जपण्यासाठी जाणून बुजून अशी दैवी स्थान निर्माण केलेली होती / केलेली आहेत...

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 Месяц назад +4

    मस्तच व्हिडीओ,जुलै मध्दे पण आंबे भारीच, कोकणच भारी,आईला मुलाची काळजी,ती आपल मुल कीतीही मोठ झाल तरी ती सेवा ही करणारच...

  • @prashantnimbalkar8620
    @prashantnimbalkar8620 Месяц назад

    ❤ambaa ❤khup bhari bhava निसर्ग ची देणगी ❤🎉 अवरचं

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar1375 Месяц назад

    तुमच्या घराच लोकेशन खूप छान आहे,पावसाळ्यात खूप भारी वाटते.

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Месяц назад +1

    Ek no view, mast

  • @ravindrathakare510
    @ravindrathakare510 Месяц назад +1

    Amacha ak ambacha jhad ahe tyala pavsat ambe atat ❤❤

  • @SaritaPatil-wo7xv
    @SaritaPatil-wo7xv Месяц назад +1

    खरच खूप छान विडिओ ❤❤❤

  • @rupawalke5351
    @rupawalke5351 Месяц назад +1

    Khup chaan.

  • @abhi0-_98
    @abhi0-_98 12 дней назад

    Kaitri Adventure Aan bhava videos mde. Subscriber vadhviche ahe aaplyala
    .

  • @vishalsatam8253
    @vishalsatam8253 Месяц назад

    भाऊ खूप छान अप्रतिम व्हिडिओ.

  • @manishagagare6949
    @manishagagare6949 Месяц назад +1

    खुप सुंदर निसर्ग सौंदर्य आहे मस्त गाव आहे तुझे अविनाश धबधबे पण पहायला मिळाले छान व्हिडिओ आसतात तुझे 🎉

  • @kiranpatole1838
    @kiranpatole1838 Месяц назад +1

    Aajach aamchya hapuschi kachi kairi padali ani khayla milali dusarya mohoratli11:50

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs 15 дней назад

    Jaam mjja aali

  • @SubhashShirtode-eo6di
    @SubhashShirtode-eo6di Месяц назад +1

    Kokanatil vatavaran 1no. Aahe Best Kokan Safar

  • @dipakgore3383
    @dipakgore3383 Месяц назад +2

    अप्रतिम निसर्ग आणि गावातील साधीभोळी माणसे हे च खरं जीवन आहे .नशीब तुमचं की तुम्ही कोकणात राहता

    • @bharatpatil3180
      @bharatpatil3180 Месяц назад +2

      गावी सगळेच साधीभोळी माणसे नसतात काही खूप हुशार असतात 😄

    • @SwapnaYadav-n3n
      @SwapnaYadav-n3n Месяц назад

      ​@@bharatpatil3180 आणि कोकण कडचे तर अजिबातच नाही महा चालू, लबाड असतात खासकरून बायका आणि मुली

  • @sunitalade3219
    @sunitalade3219 Месяц назад

    खूप सुंदर व्हिडिओ दादा

  • @pundliksavare8669
    @pundliksavare8669 Месяц назад +1

    गावची मजा वेगळीच असते ❤❤

  • @mikokanisandesh
    @mikokanisandesh Месяц назад +1

    खूप छान व्हिडिओ दादा ❤❤

  • @sameerbhonsle9886
    @sameerbhonsle9886 Месяц назад +1

    ☝🏻👌🏻

  • @sonalichitnis5402
    @sonalichitnis5402 Месяц назад

    Climet ekdam wow

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 Месяц назад

    1 no video 👌👌❤❤

  • @milindtupte6692
    @milindtupte6692 Месяц назад +1

    दादा तुझे गावाकडचे सगळे वीडियो खूप छान असतातच.

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Месяц назад +2

    किती सुंदर वातावरण!!!

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 Месяц назад +1

    खुप खुप सुंदर निसर्ग मस्त व्हीडिओ

  • @Nehakulkarni61
    @Nehakulkarni61 Месяц назад +1

    पावसातले सौंदर्य खरंच अप्रतिम🎉🎉

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 Месяц назад +1

    Kupa sunder gava

  • @konkanimitra8600
    @konkanimitra8600 Месяц назад +1

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs 15 дней назад

    Mast vedio❤️

  • @tembulkarmilind2592
    @tembulkarmilind2592 Месяц назад +1

    Nice vlog

  • @pundliksavare8669
    @pundliksavare8669 Месяц назад +1

    ❤❤

  • @SahilGhadshi2007
    @SahilGhadshi2007 Месяц назад +1

    ᴍᴀsᴛ ᴠɪᴅᴇᴏ❤❤💗

  • @user-lm7uv3wg3c
    @user-lm7uv3wg3c Месяц назад +1

    कडक 😂😂

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 Месяц назад +1

    Khup chan Vlog!❤

  • @namdevhindlekar2942
    @namdevhindlekar2942 Месяц назад +1

    Good chan best of shubhechchha

  • @KalpanaGawande-pl7vd
    @KalpanaGawande-pl7vd Месяц назад +1

    No 1

  • @KASAKAYMAJETNA
    @KASAKAYMAJETNA Месяц назад +1

    climate jabardasta hota

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 Месяц назад +1

    एक‌ नंबर ❤❤❤

  • @suvarnakadam3905
    @suvarnakadam3905 Месяц назад +1

    अप्रतिम निसर्ग.

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Месяц назад +1

    Masat 👌 👌

  • @LataNavvsupe
    @LataNavvsupe Месяц назад +1

    छान👌👌👍👍

  • @harshbhai701
    @harshbhai701 Месяц назад +1

    Me tumche video roj bagto dada 😊

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 Месяц назад +1

    जंगलाचा नजारा किती छान आहे.

  • @akshaytarange3961
    @akshaytarange3961 Месяц назад +1

    Dada gavala ak navin ghar bandha

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Месяц назад +1

    मस्त आहे विडीओ Enjoy

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u Месяц назад +1

    मस्तच

  • @kaveridhurat864
    @kaveridhurat864 Месяц назад +1

    Nice video

  • @AMBILWADE1
    @AMBILWADE1 Месяц назад +1

    🙏🏻

  • @ParasShere
    @ParasShere Месяц назад

    Dada ekda Purna sangameshwar dakhav na

  • @pratikphalke1882
    @pratikphalke1882 Месяц назад +1

    Nice

  • @user-id5du5yf2e
    @user-id5du5yf2e Месяц назад +1

    Nice video ❤

  • @DevendraKeni-nz4dm
    @DevendraKeni-nz4dm Месяц назад +1

    Super

  • @deepshreegawde8848
    @deepshreegawde8848 Месяц назад +1

    साळिंदर चे पिस

  • @Virajashwinipathare123
    @Virajashwinipathare123 Месяц назад +1

    Vlog khup chan aahe. Pn काळजी घ्या

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Месяц назад +2

    अरे पानी पडलेलं आंब खाव नुका.चुलीत भाजा आनी खा.....रातीचा लय फिरु नुका जनजिवडा गवता काडीतना दिसत नाय.कालजी घ्या....

  • @vishalmahade7750
    @vishalmahade7750 Месяц назад

    Tuzi next time kadhi party asel tar mala sang tumhala lagnare saman majya kadun sponsar karto mi ..

  • @urmilapradhan6751
    @urmilapradhan6751 Месяц назад +1

    नारळाचे पण दोनचार झाडे लावा

  • @user-zd9sh8pj2b
    @user-zd9sh8pj2b Месяц назад +1

    Porcupine cha kata ahe to

  • @shashikantkadam4381
    @shashikantkadam4381 Месяц назад

    अर मेलव त व्हालटा मारा

  • @balumaind941
    @balumaind941 Месяц назад

    Dada aamahala bolvavt java kadhitari no de tuza

  • @deepshreegawde8848
    @deepshreegawde8848 Месяц назад +1

    हे सलिदर चे पिस आहे.(हे काय तर)

  • @avc_travellerofsahyadriavc998
    @avc_travellerofsahyadriavc998 Месяц назад

    बंटी काय करतो?

  • @bonnykini
    @bonnykini Месяц назад

    Are baba baika por kuthe ahet?

  • @kiranpatole1838
    @kiranpatole1838 Месяц назад

    Aajach aamchya hapuschi kachi kairi padali ani khayla milali dusarya mohoratli11:50

  • @paragmane5697
    @paragmane5697 Месяц назад +1

    Nice