Комментарии •

  • @Maharashtramajha.
    @Maharashtramajha. 3 года назад +159

    प्रश्न विचारणाऱ्या आजीसाठी इथे लाईक करा👍

  • @savitabhosale5240
    @savitabhosale5240 3 года назад +58

    या वयात आजी असे वाकुन काम करतात सलाम यांच्या कष्टाला 🙏🙏🙏🙏🙏

  • @ruchalolekar5630
    @ruchalolekar5630 3 года назад +120

    सदैव हसरा अनिकेत आणि हसरी आजी या दोघांना बघून आम्हाला खुप छान वाटत. भावा तुमचा सगळ्यांच्या मेहनती ला स्वामी नक्कीच यश देतील. 👍

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 3 года назад +82

    आजी पटापट तरवो काढता. लय भारी आजी आजी साठी 👍🏻👍🏻. तुम्ही भरपूर मेहनत करता. खरे शेतकरी तुम्ही. मेहनत केल्याशिवाय काही मिळत नाही तुम्हाला 👍🏻👍🏻🌹श्री स्वामी समर्थ 🌹

  • @shwetapanchal2196
    @shwetapanchal2196 3 года назад +152

    तुझे विडिओ पाहताना मन अलगद कोकणात जाऊन पोहोचते. कोरोनाने जाता येत नाही. पण तुझ्यामुळे आता मी कोकणातच आहे असच वाटते. रोज तूझ्या विडिओ ची आतुरतेने वाट पाहत राहते. असेच विडिओ बनवत रहा. काळजी घ्या.

    • @9773756986
      @9773756986 3 года назад +3

      Ho aga.

    • @baakbookmarathishorts
      @baakbookmarathishorts 3 года назад +1

      हो बरोबर कोकणात असल्या सारखच वाटत 👍👌

    • @ramgawde1182
      @ramgawde1182 3 года назад +1

      Great Bhava

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 3 года назад +1

      फार मेहनतीचे काम आहे. शेती करणे सोपी गौष्ट नाही.त्यात पावसाचे नखरे.सगळ्यांचे कोतुक.

    • @Mahendra_vlog-m2p
      @Mahendra_vlog-m2p 3 года назад +1

      हो ताई अगदी बरोबर बोललात त्याची प्रेरणा आम्हाला सर्वांना मिळत आहे

  • @vinayaksitap3563
    @vinayaksitap3563 3 года назад +191

    आजीची काम कराची क्षमता बघून अम्हिला आमची लाज वाटते
    आजी दी ग्रेट

  • @jyotsnajoshi1472
    @jyotsnajoshi1472 3 года назад +41

    मन शुद्ध तुझा गोष्ट हाये पृथ्वी मोलाची
    तू चल पुढं तुला र. गडया भीती कुणाची
    परवा बी कुणाची👍

  • @aseefhobyisgardenin
    @aseefhobyisgardenin 3 года назад +78

    एका किलोचे 100 किलो नक्किच होतील बग👍👌😑😘🥰💪💪

  • @savitapatil4888
    @savitapatil4888 3 года назад +101

    भाताचा घास खाताना तुमच्या कष्टाची जाणीव होईल.

  • @virajchavan2673
    @virajchavan2673 3 года назад +41

    Aaji chya fan ne
    👇🏻 Ithe like kara❤️

  • @alkapinto4704
    @alkapinto4704 3 года назад +30

    आजी 👌त्याचप्रमाणे तुझी आई, पप्पा, दादा , शेती करणारे सर्व साथीदार व तु सर्वच तुम्ही मेहनती आहात, सलाम, जय किसान

  • @sagargosavi413
    @sagargosavi413 3 года назад +5

    अनिकेत, तु हरकुळला महाराष्ट्राच्या नकाशावर आणलंस!👌👌👌

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs 3 года назад +30

    अनिकेत दादा, आता तू स्टार पेक्षा कमी नाहीस, तू आमच्यासाठी Real Hero आहेस..👍👍
    #SamreshVlogs

  • @rutujapednekar9634
    @rutujapednekar9634 3 года назад +25

    खूप मेहनत असते शेती करताना ,हे तुझे व्हिडीओ बघून समजले,आजी खूप छान आहे ,देव तिला उदंड आयुष्य सुखा समाधानाचे देवो। तुला तुझ्या कामात यश मिळो।

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 3 года назад +20

    दादा आजी आई बाबा काका काकी सर्व जण खूप मेहनत करताय नक्की च १०००कीलो होतील 👌💐❤👍

  • @yuvrajsorte2182
    @yuvrajsorte2182 3 года назад

    अनिकेत तुझे व्हिडियोस पाहिल्यानंतर खूप आनंद होतो. तुझं मनापासून हसणं. बोलणं, हे सर्व नैसर्गिक वाटतं त्यात काही ओव्हर अकटिंग वाटत नाही. आणि त्यामुळेच ते लोकांना भावतं.

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 3 года назад +4

    आजीची काम करण्याची एनर्जी जबरदस्त ...निसर्ग सौंदर्य अप्रतिम ....,भाताची लावणी ...खुप छान

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 3 года назад +9

    दादा पाऊसाला पडावच लागणार तुम्हा सर्वांचे कष्ट मेहनत तो ही पडाणारच 👍💐🙏

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 3 года назад

    आजी या वयात सुद्धा किती मेहनत करते तरी पण नेहमी हसून खेळून असते...शेतीच्या कामात असा उत्साह पाहिजेच म्हणजे कामे मनासारखी होतात...आई पण खूप गोड

  • @koknatlawagh7436
    @koknatlawagh7436 3 года назад +32

    लावणी खुप छान झाली, समर्थ कृपेने फळ पण छान मिळेल

  • @sandeshsalvi162
    @sandeshsalvi162 3 года назад +108

    अनिकेत भाऊ तुला भेटुन खुप छान वाटल. तुझ गाव खूप खूप सुंदर आहे... काकी ना सांग चहा छान झाला होता.....

    • @diptinaik8742
      @diptinaik8742 3 года назад +5

      तुम्ही त्यांच्या घरी गेलेले का

    • @maheshdangat7585
      @maheshdangat7585 3 года назад +1

      Lucky bro u

    • @saddamsayyad3792
      @saddamsayyad3792 3 года назад +2

      Bhet khup Chan hoti

    • @sandeshsalvi162
      @sandeshsalvi162 3 года назад

      @@diptinaik8742 Ho

    • @sandeshsalvi162
      @sandeshsalvi162 3 года назад +1

      @@maheshdangat7585 yes I am lucky..... Aniket bhau la bhetun khupch bhari vatal

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 года назад +69

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌷🙏

  • @sagaratpadkar8137
    @sagaratpadkar8137 3 года назад

    अनिकेत....किती ते कष्ट...बापरे... खरच...काय हॅट्स ऑफ..!!
    पण लोकांमध्ये किती जिव्हाळा.. एकमेकांच्या कामी येण्याची मनापासून इच्या...
    हेच खरं जीवन...
    म्हणूनच आपण शेतकरी असल्याचा..अभिमान वाटतो...!!
    God bless u All..love u..

  • @ravindrakanal3117
    @ravindrakanal3117 3 года назад

    अनिकेत आपण जे व्हिडिओ बनवता ते बघून मन खूप प्रसन्न होते आता वाटते की तुझ्यासारखी मुले असतील तर आपला भारत नक्कीच कृषिप्रधान देश होईल असे छान छान व्हिडिओ बनवत जा त्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल

  • @rajendrabhogte8286
    @rajendrabhogte8286 3 года назад +22

    काय आजी मस्त दोन हातानं तरवो काढता हॅट्स ऑफ आजी🙏🙏😘😘

  • @varshaghorpade413
    @varshaghorpade413 3 года назад +23

    केवढे कष्ट भात लावणीसाठी....🤐...आजपासून भाताचं एकही शीत वाया घालवणार नाही...👍

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli 3 года назад +1

      Thank u

    • @subhashjalgaonkar4534
      @subhashjalgaonkar4534 3 года назад

      नमस्कार तुमच्या शेतीसाठी जी मेहनत घेऊन काम करत आहात आपणास व विशेषतः आजिस धंनेवाद आपणास,मेहनतीचे,भरघोश,फळ,मिळो,हीच,प्रार्थना

  • @poojagawdevloger9826
    @poojagawdevloger9826 3 года назад

    नेहमी अनिकेतचा आणि आजीचा हसरा चेहरा पाहून आम्हाला समाधान वाटते. तुझे कुटुंब आणि सगळे मित्र छान आहे . हीच खरी श्रीमंती आणि मोठी संपत्ती तुझ्याकडे आहे. तु जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहेस. सोयीन रवा. देव बरे करो . तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा मित्रा

  • @latarane3550
    @latarane3550 3 года назад

    अनिकेत, तुमचे कष्ट पाहून पाऊसही गहिरावला आणि पावणादेवी च्या कृपेने त्याने बरसायला सुरुवात केली. तुमचा आनंद पाहून आम्हालाही आनंद झाला. अनिकेत, तुझे व्हिडिओज subscribers ना सुद्धा खेचून आणत आहेत तुझ्याकडे, ह्यातच तुझे यश सामावलेले आहे. 👍 तुझ्या दोन्ही आज्याना नमस्कार.

  • @rashmigaonkar7486
    @rashmigaonkar7486 3 года назад +27

    तुमच्या सर्वांच्या मेहनती ला नक्की यश मिळणारच😊

  • @sachinamberkar4860
    @sachinamberkar4860 3 года назад +32

    आजी‌ ह्या वयात‌ पण बरी‌ कामा करता

  • @dhanshreethoratambavle9348
    @dhanshreethoratambavle9348 3 года назад

    तुमच्या मेहनतीच फळ नक्कीच चांगला मिळेल, तुमची मेहनत आणि आजीच ह्या वयातला स्पिरिट पाहून शेतकऱ्यांचा अभिमान वाटतो..👍👍 सगळ्यांना मनापासून सलाम

  • @sureshgawankar6431
    @sureshgawankar6431 3 года назад +1

    अनिकेत व्हिडीओ अगदी कष्टमय पण चांगला आहे, आजीची एनर्जी छान आहे, जुने शेतीच्या कामाचे अनुभव तिच्या गाठीला आहेत ते पक्क दिसलं, तुमच्या शेतीचे खरे यजमान तुझे आई बाबा ते नेहमी आपल्याच कामात गुंग,(घर आणि शेती दोन्ही), चिनूची खरी मजा आहे, न बोलता आराम आणि तुझ्या कडुन मॉलिश सेवा करून घेणे आणि त्या बदल्यात तुला दोन चावे देणे. YO 👍,जय शिवराय 🚩.

  • @gajananraut6926
    @gajananraut6926 3 года назад +39

    अनिकेत जीवन कदमचा जसा ट्रेडमार्क त्याच्या व्हिडिओच्या कोपऱ्यावर असतो त्याप्रमाणे तू सुद्धा तुझा ट्रेडमार्क तयार करून घे व तुझ्या व्हिडिओच्यां कोपर्‍यावर टाक. तुझे सर्व व्हिडिओ खूप छान असतात. अगदी गावी गेल्यासारखं वाटतं.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs 3 года назад +8

      हा अनिकेत दादा ने गोष्ट कोकणातली चा लोगो उजव्या बाजूला वर कोपऱ्यात लावायला पाहिजे प्रत्येक व्हिडीओ मध्ये👍👍
      #SamreshVlogs

    • @maheshthale2654
      @maheshthale2654 3 года назад

      खुप छान

    • @maheshthale2654
      @maheshthale2654 3 года назад

      लावनीचा व्हिडीओ लय भारी काळा जिरगाचे बियाने आम्हाला ठेवा

  • @MD-xu9vu
    @MD-xu9vu 3 года назад +17

    Aaji is really great. Her spirit should be appreciated. May God bless her with good health. She is really sweet. Love ❤you aaji.

  • @shraddhapotdar5088
    @shraddhapotdar5088 3 года назад

    शुद्ध आणि प्रदूषण विरहित हवा...भरपुर अंग मेहनतीचे काम ... सकस अन्न....आणि शांत झोप.... यामुळे गावची माणसं खरया अर्थाने निरोगी आयुष्य जगतात. आजच्या vlog मध्ये आज्जींना शेतात काम करताना पाहून हे पटलं.... आज्जींना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🙏🤗

  • @jyotimhatre4577
    @jyotimhatre4577 3 года назад

    पावणा देवीचा परिसर खूप मोठा आहे. सर्व गावातल्या तरूण मुले एकत्र येऊन देवळाच्या चारही बाजूने खुप सारी फूल झाडे आणि फल झाडे लावा जेणे.करून भविष्यात पर्यंटण म्हणून पावणा देवीच मंदीर खूप प्रसिद्ध होइल. आणि देवीचे मंदीर परिसर सुशोभित होइल. 🙏🙏🙏

  • @umakant3350
    @umakant3350 3 года назад +12

    आजीला मानला पाहिजे ह्या वयात पण मेहनतीचे काम करते 😘😍❤👌

  • @sunitakadam1933
    @sunitakadam1933 3 года назад +10

    अनिकेत आजी ची इंग्लीश आणि हिंदी ऐकून खुप छान वाटते 👌👌🙏

  • @prafullabhave9149
    @prafullabhave9149 3 года назад

    अनिकेत ,तुझी शेतीविषयी तळमळ खराच लय भारी हा,तुझ्या माझ्या सारख्या तरुणांका जर सरकारी पाठबळ मिळाला तर अनेक तरुण पुढे येती, आणि स्वताच्या पायार उभे र्हवांन मोठे होतील,पण तसा नाय होत,पण आज देशात सगळ्यात वर शेतकरी नाय हा,तर १ नंबरला राजकारणी माणूस हा

  • @madhuriwadate9709
    @madhuriwadate9709 3 года назад

    अनिकेत अशी मेहनत आणि आजी चे कष्ट यामुळे काळा जिरगा शंभर च्या पुढे जाईल 👍 आई बाबा आणि बाकी सर्वांनी मिळून मेहनत घेतली

  • @jyotimhatre4577
    @jyotimhatre4577 3 года назад +3

    Khup chan vatle pavsamule tuzi chinta mitli👌

  • @anitadsouza2214
    @anitadsouza2214 3 года назад +4

    My salute to all. Real hard work.

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 3 года назад

    अनिकेत, तुझ्या शेतकी विषयक व्हिडिओ मुळे बरीच तरुण मुले शेती करण्यास उत्सुक होतील, स्फूर्ती घेतील.
    कोकणातील निसर्ग सौन्दर्य खरेच मनाला फार भुरळ घालते. शेती बरोबरच तू भविष्यात कोकणात पर्यटना साठी येणाऱ्या लोकांसाठी ' होम स्टे ' च्या व्यवसायात लक्ष घालावेस.

  • @santoshbole811
    @santoshbole811 3 года назад +1

    फारच सुंदर

  • @pravinmorye4560
    @pravinmorye4560 3 года назад +5

    Mast video aniket dada...ur voice amazing..and great homenbeing

  • @rohinirane3785
    @rohinirane3785 3 года назад +6

    Aaji is super duper woman...❤️😍👌👍

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 3 года назад

    आजी या वयात वाकून काम करतात. खूप खूप सलाम आजीच्या मेहनतीला .🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻

  • @neelammonga484
    @neelammonga484 3 года назад

    आजी चा उत्साह अपार आहे..!!
    तुझ्या व्हिडिओ ची खूप आतुरतेने रोज वाट बघते. एक दिवस सुद्धा व्हिडिओ अपलोड केला नाहीस की चुकल्या चुकल्यासारखं वाटतं.
    तुझ्या मेहेनत आणि कष्ट कधीही वाया जाणार नाहीत...एक किलोचा १०० किलो नक्की होणार..!!
    उदंड आशिर्वाद तुझ्या यशाला..
    आई , पप्पा, दादा आणि तुझ्या अख्ख्या टीम ल मनःपूवक शुभेच्छा..!!!

  • @neetakumthekar557
    @neetakumthekar557 3 года назад +5

    Dev asa re pathishi.thank you Bappa.

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 3 года назад +3

    अनिकेत कोकण सगळं हिरवगार आणि सुंदर दिसतंय कारण तुम्ही सगळे ते शेतात राबून करताय म्हणून.सगळयांना मनापासून धन्यवाद देतो. Two grandmother's love you and Cute smail both of you

  • @snehaparab2373
    @snehaparab2373 3 года назад

    अाता अामची शेती करणारे गडी माणसा जगात नाहीत, फक्त अाठवणी, शेतातली मजा, तरवो काढताना, लावताना, कापताना, ह्या सगळ्या अाठवणी, असो। म्हणून तुझे व्हिडिओ बघायला बरं वाटतं, निसर्ग म्हणजे लाजवाब 👌👌👌👌👌👌👌🌼🌼🌼🌼🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @sunilkadu1580
    @sunilkadu1580 3 года назад

    खुप छान आणि प्रेरमळ असतात कोकणी माणसे नक्कीच तुमच्या कडून खुप शिकन्या सारखे आहे i love you कोकण 🌾🌾🌴🌴

  • @dhanshreethoratambavle9348
    @dhanshreethoratambavle9348 3 года назад +4

    Finallyy!!!!😄.. मस्तच आता आम्ही विडिओ एन्जॉय करतो.

  • @azizkhot2495
    @azizkhot2495 3 года назад +5

    Salute to aaji.Insprition to young genration From DUBAI.

  • @balajibhosale4278
    @balajibhosale4278 3 года назад

    खरच खूप अवघड आहे हे बाबा शेतीच काम, किती मेहनत करता तुम्ही, पवना देवी तुम्हाला भरभरुन यश देवो 🙏🙏🌹🌹👍👍

  • @sanjivnivatkar7699
    @sanjivnivatkar7699 3 года назад

    आजी बरोबर तू शेवटच्या गोष्टी बोलतोस त्या खूप आवडतात especially अभी हम आता है , तुझ्या सगळ्या चित्रफिती खूप छान असतात...
    आम्ही सगळे जण घरी एकत्र येवून तुझे सगळे
    व्हिडिओ पहातो... आजी पण खूप मेहेनती आहे
    तुला आयुष्यात खूप यश मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @geetanjalinaik4688
    @geetanjalinaik4688 3 года назад +7

    खुप कष्टाच काम आहे ….. it's team work

  • @veenanaik1293
    @veenanaik1293 3 года назад +7

    Aniket tuzi aaji superwoman ani pappa superman..khup khup shubheccha

  • @Yashparab__
    @Yashparab__ 3 года назад +1

    दादा तुझे व्हिडीयो पाहून असे वाटते की मी पण कोकणात आलो आहे. तूझे व्हिडीयो खूप भारी आसतात मी रोज तुझा व्हिडीयोची आतूरतेने वाट बगत असतो. मला तूझे व्हिडीयो खूप खूप आवडतात. भरपूर तुमच्या गावी पाऊस लागूदे व तुमची शेती चांगली आशी ईश्वरा कडे प्रार्थना करू. अनिकेत दादा कळजी घे.

  • @ujwallakeny384
    @ujwallakeny384 3 года назад

    नक्कीच एक किलोचे शंभर किलो होतीलच.कारण तुम्हीं सर्वजण केव्हडी मेहनत करताना दिसतंय. तुझ्यामुळे आज शेतकरी शेती कशी करतात हे प्रत्यक्ष अनुभवल. यापुढे अन्नाचा एक एक घास खाताना तुमची नक्कीच आठवण येईल. आजीची या वयातही शेतीसाठी किती मेहनत. तसेच शेतापर्यंत पाणी आणण्याची कल्पना पण खूप भन्नाट आहे.आजीला व तुम्हां सर्वांना माझा सलाम. 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍

  • @jayshreebarad5368
    @jayshreebarad5368 3 года назад +13

    Shree Swami Samarth 🙏

  • @snehalpotnis4709
    @snehalpotnis4709 3 года назад +5

    Ajjcha divas farach buzy gela Aniket tuza ...
    Aajjjii chi energy baghun Aajjii na hats off 🙏 kharach jawal astatar me sudha ali asti LAVNI karayla
    Aajiche Tarva karayche Skill baghun heva vatato. ..majja yete Sheti kam bagayla I miss alll 🙏🙏

  • @akshaynarvekar1203
    @akshaynarvekar1203 Год назад

    निसर्गाची खुप कृपा दृष्टी आहे तुझ्यावर अस वाट निर्जीव वस्तू पण तुझ्या सखे सोयरे आहेतआणि ते तुझ्याशी बोललात.... भावा😘😘👌👌

  • @maheshjadhav5542
    @maheshjadhav5542 3 года назад

    सलाम तुमच्या सर्वांच्या कर्तुत्वाला...खास करून आजींना...आजी तुम्हाला आई जगदंबेच्या कृपेने आणि शिवरायांच्या आशीर्वादाने उदंड आयुष्य लाभो हीच श्री चरणी प्रार्थना... 🙏🙏🙏👌👌👌👍👍

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 года назад +3

    अनिकेत दादा पाऊस पडायला लागला बरा वाटला.तुम्ही सर्वानीच खुप काम केले.आजी मस्तच. सर्वानाच नमस्कार.

  • @shreyapalkar3975
    @shreyapalkar3975 3 года назад +10

    Khup Mast vlog aahe Dada ❤

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 3 года назад

    नमस्ते अनिकेत तुझे व्हिडिओ पाहून खुप बर वाटत एकदाच पाऊस सुरू झाला तुमचा काळा जिरगा पण लावून झाला खुप मेहनत करता तुम्ही आजीचा उत्साह पाहून तरुणाला लाजवेल असा असतो अभिमान वाटतो आपल्या शेतकरी बांधवाचा तु मी आहेत म्हणून आम्ही खातोधन्यवाद

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 3 года назад

    सुप्रभात अनिकेत 🙏
    चार पाच दिवसांपूर्वी अचानक तुझा एक व्हीडिओ पाहिला, गोष्ट कोकणातली या चॅनेल वर आणि प्रचंड आवडल्याने इतर बरेच व्हीडिओ पाहिले आणि अर्थात चॅनेल ला subscribe केले👍
    तुझे बोलणे, शेतातील कामे, तुझी गोड आज्जी, हसरी आई, मेहनती पप्पा, तुझा दादा, तुझे मिश्किल पण कायम सोबत देणारं मित्रमंडळ,तुझी लाडकी मनी, कोकणातला पाऊस, हिरवं रान,फळ भाजीचा घातलेला मांडव, जीवतोड मेहनत सारे जणू आमचे झाले, अगदी खरवसाची चव सुदधा माझ्या जिभेवर उतरली आणि बटाटेवडे तर... अहाहा मस्त, चविष्ट, मग ते डोंगरावर तळलेले असोत की चुलीवरचे आईच्या हातचे 😋😋😋
    खरंच खूप वैभव संपन्न जीवन जगत आहात तुम्ही, इतकी मायेची माणसे सोबत असणे , कोकणात स्वतः च्या शेतात आवडीने मेहनत करणे या सारखे सुंदर दुसरे काहीच नाही.
    तुम्हा सर्वांच्या मेहनतीला खूप सलाम 🙏
    तुझे सहज सुंदर बोलणे, त्यातून व्यक्त होणारे तुझे निसर्गावरचे, माणसांवरचे प्रेम हे सारे मनाला भावले आणि आता त्यामुळे रोजच तुझ्या vlog ची वाट असते, तो पाहिला की दिवस कसा प्रसन्न होऊन जातो 🤗

  • @rajeshreekadam4031
    @rajeshreekadam4031 3 года назад +4

    आजी खूप भारी आई वडील खूप नशीब वान तुमच्या सारखी मुलं लाभली त्यांच्या जोडीने कामा करतात 🙏🙏🙏👌👍

  • @vinaykharche7577
    @vinaykharche7577 3 года назад +5

    1 चे शंभर नक्की होतील आपली मेहनत बघनारा वर बसलाय ना मस्त व्हिडीवो

  • @skgaikwad626
    @skgaikwad626 3 года назад +1

    आजीच्या मेहनतीला सलाम ह्या वयात एवढं शेतीची काम करते

  • @vidasbale8168
    @vidasbale8168 3 года назад +1

    भाऊ मी कोकणातला नाही पण तरीही तुझे कोकणातील videos बघायला आवडतात....🇮🇳जय जवान जय किसान🇮🇳 जय महाराष्ट्र🚩

  • @bharatiganvir5017
    @bharatiganvir5017 3 года назад +3

    At this old age ... ajji is doing so much hardwork .... 👏👏
    U & ur family are grt .... 👍👍

  • @anaghakadam6685
    @anaghakadam6685 3 года назад +26

    👌👌👌👌 Aajji is great.. At this age she is doing such a hardwork... Salute to her and to all of you ...

  • @dilipkadam1186
    @dilipkadam1186 3 года назад

    तु तुझ्या आजीसारखा दिसतोस…देवाचा आशीर्वाद आहे तुझ्या डोक्यावर…!

  • @anujakawle5958
    @anujakawle5958 3 года назад

    तुमच्या फॅमिलीला🙋सलाम आणि 👍 तुम्ही खरे भूमातेचे शेतकरी आहे, आणि तुमच्या वाडीतील सर्व लोक खरंच छान आहे, तुम्हाला सर्वांना 👏👏👏👏👏

  • @vaishalikunte7629
    @vaishalikunte7629 3 года назад +6

    अनिकेत पाउस पडला व तुझा काल चा चेहेरा अठवला आणि आज अनिकेत एकदम खुश तुझ्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता असाच आनंदी रहा खुप खुप आशिर्वाद 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @gajananraut6926
    @gajananraut6926 3 года назад +5

    अनिकेत तुमची शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे, पाऊस नसेल तर तुमचे खूप वांधे होतात, तुमच्या गावात छान नदी वाहत आहे, नदीला पावसात पाणी सुद्धा भरपूर असते, त्या पाण्याचा तुम्हाला शेतीसाठी उपयोग करून घेता येईल, नदीतून कायमस्वरूपी एक पाइप तुमच्या शेतामध्ये आणून व त्याला एक पंप बसवा, नदीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सर्व शेती करता येईल मग पावसावर अवलंबून राहता येणार नाही.

    • @anandpadwal187
      @anandpadwal187 3 года назад

      Ajicha bad karaycha nay
      Jaguar jarmani koknat aji malvani

  • @KoltesKitchen
    @KoltesKitchen 3 года назад

    अनिकेत तुझे व्हिडिओ आम्ही रोज बघतो कधी व्हिडिओ नाही आला तर खूप खाली खाली वाटत तुमची पूर्ण फॅमिली आणि मित्र परिवार , मित्र मंडळी सर्वंच खूपच छान आहेत
    तुझ्या मुळे आम्हाला भात शेती करतात हे आम्ही बघतोय आमच्या कडे भात शेती नाही होत खुप छान वाटतं बघुन
    आणि आजी तर भारीचं आहे 🙏

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 3 года назад

    आजीचे काम एक नंबर फास्ट.तुझे आई वडील पण जाम मेहनतीने काम करतात.खरचं सर्वांना मनापासुन Hats Off.

  • @sameerdhumal4059
    @sameerdhumal4059 3 года назад +5

    खरच खुप काम कराव लागत.लावणीला आणि भात कापणी खुप काम कराव लागत.बेबी डॅल भारी.

  • @nikitapchavan
    @nikitapchavan 3 года назад +4

    Dada bhari video.....😍aaji love you🥰😘

  • @shobhavishwekar5734
    @shobhavishwekar5734 3 года назад

    अनिकेत साटम तुझी कोकणातली गोष्ट पहायला व ऐकायला फार आवडते त्याचबरोबर आजीची इंग्रजी बडबड फार आवडते.

  • @chitrapashte2618
    @chitrapashte2618 3 года назад

    देवा सगळ्या घरातल्या माणसांच्या कशाला मेहनतीला भरभरून यश दे... आजी आई पप्पांना माझा सिरसाष्टांग नमस्कार 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @sushantsapkal4642
    @sushantsapkal4642 3 года назад +6

    Namaste Team. We are so happy to watch this video on daily basis and feeling to stay in konkan itself. Thanks for your great efforts. Keep it up. And last salute to our Aaji.
    Shirish Sapkal Hosur Benglore

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 3 года назад +3

    खुप छान 👍, काळा जिरगा झाला कि मी तूझ्या कडून विकत घेईन. बघायचं कि कसा असतो तो. तुला सर्व कामासाठी 👍👍👍

  • @sarikanikam6048
    @sarikanikam6048 3 года назад +1

    तुझे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही खूप आतुर असतो last year Aamhi December madhe devbaag मालवण ला आलो होतो आम्ही 4दिवस राहिलो होतो पण परत घरी येताना saglyna खूप waiet वाटत होते Aniket Tula paahun Maza mulga Sohan Jo aata 16year cha aahe to Tula paahun bolto kiti mehnat kartat he sagle aaplya kade khup sagla sopa aahe kaam hyna double mehnat aahe tumchy sagly team la aani aaji Kaka aai dada sagle shetat kaam karnaryna tychykadun salam🙏😍👌👌

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 3 года назад

    अनिकेत खूप छान आजी आई आज शेतात काळा तिरंगा पिकाची लावणी करताना तिचे हात किती सलग चालत होते.मला माझ्या आईची आठवण आली, तेंव्हा इर्ला घालुन पावसात शेतीची कामे व्हायची, तूमच्या सर्वांच्या मेहनतीला.....सलाम🙏🙏👍
    लव यू आई आजी ❤️

  • @santoshnavalu1528
    @santoshnavalu1528 3 года назад +12

    अनिकेत आजी भारी हा तुझी, काळा जीरागा बियाण्याची माहिती दे बाबा

  • @narendrapalkar3361
    @narendrapalkar3361 3 года назад +3

    एकच नंबर भावाशी ❤️❤️❤️❤️

  • @jtoinquiry3561
    @jtoinquiry3561 3 года назад

    सर्वांची मेहनत मोलाची आहेच पण तुझी तर खास आहे, कारण त्यांची कामे संपल्यावर ते मोकळे होत असतील पण तुझ काम त्यानंतर चालू होत. आमच्यापर्यंत इतके छान videos पोचवायचे तेही वेळेत आणि नेटवर्क आणि इतर issues असताना.
    Really admire your and your family's hardships 👍

  • @navnathkute3848
    @navnathkute3848 3 года назад

    भारी खरच तुम्ही सगळे ग्रेट आहात. तुमच्यामुळे शेतीची करण्याची ईच्छा माझ्या किंवा सगळ्यांच्या मनात घर करु लागली आणि ही चळवळ पुढे जाऊन एक यशस्वी कहाणी व्हावी हीच सदिच्छा.

  • @eshwarwaghe9241
    @eshwarwaghe9241 3 года назад +3

    Khup.mast bhava

  • @nehawanivadekar9747
    @nehawanivadekar9747 3 года назад +4

    Baghaychya adhi like👍 ☺️

  • @raghuvirchipkar3949
    @raghuvirchipkar3949 3 года назад

    Hi. मी रघुवीर चिपकर . कुडाळातसून कमेंट करतय रे. नमस्कार अनिकेत. तुझे व तुझ्या संपूर्ण टीमचं मनापासून कौतुक. आजी, पप्पा,दादा, पत्या व गावातले सर्वजण खूप भारी आहात. तुझी आई तर गृहलक्ष्मी आहे.मला तिचं फार कौतुक वाटतं. and deffinetly she is a baby dall ! तिला माझा चरणस्पर्शी नमस्कार. तू काहीतरी खूप मोठं काम करतो आहेस . त्याच्या कौतुकासाठी शब्द नाहीत .गणपती बाप्पा तुम्हाला खूप यश देवो. यश तुला यशस्वी करणारच. तू किती काळजी करतं तेची.

  • @shraddhapotdar5088
    @shraddhapotdar5088 3 года назад

    तुम्हां सर्वांच्या मेहनतीला सलाम 🙏 खरंच शेतीची कामं किती कष्टाची असतात हे आजच्या नविन पिढीला समजलेच पाहिजे....तरच ताटात आयतं येणारे अन्नाची किम्मत समजेल. 👍👍✌

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 3 года назад +4

    Aaji ani Papan chi Energy level sathi hatsoff yaa👏🏻👌🏻👍🏻, Khup bhari❤️.
    Kaay speed ne tarva kadat hoti aaji😍😘.
    Saglya family ektr yeun madat kartana bagun khup feel yete💯

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 3 года назад +4

    छान 👌👌👌👌👌👌

  • @ulhasmurmure2091
    @ulhasmurmure2091 3 года назад +1

    Vidio khup khup avadla

  • @sunilsawant9509
    @sunilsawant9509 3 года назад

    झणझणीत पिठला करण्याची पद्धत आजीकडून शिकाची आसा.