भाऊ खुप छान माहिती दिलीत धन्यवाद तुमचे माझी पण शेती आहे पण आता पुण्यात जॉब करत आहे त्या मुळे शेती करत नाहि तुमचे व्हिडिओ बघुन मला शेतीची खूप आठवण येते. आम्हीं भात उडीद नाचणी तीळ आशी पारंपरिक शेती करत होतो खूप खूप धन्यवाद तुम्हाला
खूप छान व्हिडिओ👌🏻. निसर्गरम्य वातावरणात लावणी करणे हा एक खूप छान अनुभव आहे. या वर्षी प्रत्यक्षात लावनी करण्याचा योग नाही आला पण व्हिडिओ पाहून त्या गोष्टीचा आनंद मात्र नक्की मिळाला 😊.
🎉❤
❤❤❤❤😊
Khup chaan traditional farming
धन्यवाद 😍🙏❤️
हा अनुभव खूपच भारी होता…keep it up मेरे भाई
😍😍🙏
भाऊ खुप छान माहिती दिलीत धन्यवाद तुमचे माझी पण शेती आहे पण आता पुण्यात जॉब करत आहे त्या मुळे शेती करत नाहि तुमचे व्हिडिओ बघुन मला शेतीची खूप आठवण येते. आम्हीं भात उडीद नाचणी तीळ आशी पारंपरिक शेती करत होतो खूप खूप धन्यवाद तुम्हाला
मनापासून आभार आपले, सुट्टी काढून थोडी तरी शेती करण्याचा प्रयत्न करा ❤️❤️❤️
Mast khup chan
एक नंबर...गावचं वातावरण...सुरज ....राव
धन्यवाद 🙏😍❤️
खूप छान व्हिडिओ👌🏻. निसर्गरम्य वातावरणात लावणी करणे हा एक खूप छान अनुभव आहे. या वर्षी प्रत्यक्षात लावनी करण्याचा योग नाही आला पण व्हिडिओ पाहून त्या गोष्टीचा आनंद मात्र नक्की मिळाला 😊.
Thank you atish
धन्यवाद 😍🙏
Khatarnak ❤😍😍😍
👌👌👍
Ekach no ❤feeling fantastic
धन्यवाद 😍😍👌
IPhone ka kamal hai😍🔥
Mast
🎉
Ha vlog proper zala ahe 🙏
🙏धन्यवाद
Hi kaki
Suraj maze Vietnamese friends pn baghitle br kỳ nadkhula😂
🔥🔥🔥🔥🙏😍❤️👌
माका पण आवडता नाचणी ची भाकरी हर्षाली ताई,,,,😅
😍👌
कोकणातले आसास वाटता😂
मित्रा तु पहिला दाखवला तो किडा मित्र नाही शत्रू आहे हुमणी म्हणतात तेल्या एकदा ती पिकाला लागली का संपूर्ण पिक उध्वस्त झाला म्हणून समजा
Shen khat barik toch krto, aani mati chi mashagat pn 👍