चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.२३८|| Chandal Choukadichya Karamati episode No.238
HTML-код
- Опубликовано: 11 фев 2025
- गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
🖥फेसबुक :- / gavranfilms
📸Instagram :- / gavran_films_productions
चेरमन आज तुम्ही त्याला चांगला सल्ला दिल्याबद्दल आभारी आहे
बरोबर आहे
kharach khatarnak cherman❤
🙏😘@@ram_Patole
All time fevrate series.. Team chandal chaukatichya karamati , thank you for all your efforts to keep us laughing and entertaining.. all the very best for your future episodes..
कोण कोणाला वाटत चेअरमने चांगला सल्ला दिला ❤❤❤❤❤
बाळासाहेब व रामभाऊ ची पळण्याची एक्टिंग कोण कोणाला आवडते....🏃
😅@Mhatresaniya1
@@MauliMore-w3t1:06:37
kharch lay bhari
@Mhatresaniya1 Hii sanu watsapp number deki piluuu
स्वः ता गावरान फिल्म हे टाकत आहे का?
लहान असताना रविवारी जितकी आतुरता शक्तिमान ला बघायची असायची...
त्या पेक्षा जास्त आतुरता आज रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव यांना बघायची असते❤
आखरी बरोबर🎉❤🎉🎉🎉
बाळासाहेब रामभाऊ शुभासराव यांच्यासाठी एक लाईक ❤
👇
अतिशय सुंदर ऍपिसोड 👍👍🙏🙏
पाटील कुठे गेले दिसत नाही त बऱ्याच दिवसांपासून😢😢😂😂❤❤❤
❤
😂❤🎉😢@@mahadevpalve3703
❤🎉😂🎉
हि वेबसिरीज लाखात एक आहे.ही मालिका म्हणून टिव्ही वर यायला पाहिजे असे कुणाकुणाला वाटत
खरच😂
हो टिव्ही वर पाहिला आवडेल
@@sanjayfunde4530 तुला🤣
@@baluzagade4280 बस.गप
Yes
चेरमण लय भारी बोलतात 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
शशी नमुना शोधला एकच नं. 1
आठवडा भरातील दुःखे विसरून पुन्हा पुढचा आठवडा रिचार्ज करणारी मराठीतील नव्हे तर संपूर्ण भाषेतील ही एकमेव मालिका आहे असं ज्यांना वाटतंय त्यांनीच लाईक करा
माझे सर्वात जास्त आवडते गणा, अण्णा, छोट्या,बाळासाहेब ❤❤❤
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
Hi ही म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामतीच्या कलाकारांसाठी पहिली लाईक पहिली कॉमेंट
अण्णा खरंच ग्रेट मानूंस आहे खूप हसलो राव ❤❤❤❤😊😊😊
ही वेबसिरीज महाराष्ट्रात 1 नंबर आहे कोणा कोनाला वाटते ❤
सर्व कलाकारांचे मनापासून खूप खूप अभिनंदन
मनापासून खूप खुप धन्यवाद
🙏👌👌👍👍👍
एकदम आणि खुप मज्जा आली हा भाग बघून लई भारी खुप छान धन्यवाद अशेच भाग बनवत जा 👌👌😀😃😆😅😂🤣🙏🙏
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव यांच्यासाठी एक लाईक❤❤
मिद
आज लाईक फक्त बाळासाहेबांसाठी झाली पाहिजे
चेअरमन चे आजचे काम खूप छान होते 👌👌👌
सगळे कलाकार फारच सुदंर कला सादर करतात 🎉 त्या च्या कलेतुन खुप काही शिकण्यासाठी असते फारच सुंदर एपिसोड आहेत 🎉 सर्व कलाकारांना शुभेच्छा🎉
बाळा साहेब राम भाऊ गुरू पोर्णिमेच्या हार्दिक सुभेच्छा ❤ तुम्हीच गुरू आमचे 🎉
खूप भारी वेबसिरीज आहे ही रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव 1 नं जोडी
खूप छान भाग घेतला आहे
खुपच जबरदस्त वेबसिरीज आहे
सगल १ नंबर कलाकार 🎉🎉❤❤
चेअरमन ने खूप चांगला संदेश दिला 👌👌
या भागात आज पहिल्यांदाच चेअरमन चा अभिमान वाटतोय त्यांनी एक नंबर चांगला सल्ला दिलाय🎉🎉🎉
खूप हसले.सर्व टीमचे मनापासून आभार व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.😊 1:07:21
स्वप्नातला भावी सरपंच म्हणून सुभाष मदने यांच्या वर episode banva आणि विरोधक रामभाऊ दाखवा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 फक्त स्वप्नातला भावी
बाळासाहेब ला दाखवले तर मज्जा येईल❤
मस्त कल्पना असा एक भाग बनवाच ❤❤
प्लीज बनवा लवकर 🎉🎉❤❤
Dostit fut nko
@@rahulshewate5164 स्वप्नातला फक्त
आणांसाठी एक लाईक मिळायलाच पाहिजेत❤❤❤
पुढच्या रविवारी खूप छान बाग राहणार आहे सर्वांनी लाईक करा अतिशय सुंदर एपिसोड येणार आहे बघा बाळासाहेबांची धमाल मग
खूप मोठ्या मनाचे कलाकार. स्वतः हिरो असून कलेनुसार अंगलट येणाऱ्या कृतीत मार खातात. बढे दिलवालेच करू शकतात. सलाम सर्व टीमला.
चेअरमन ने आज कोणाला तर पहिल्यांदा चांगला सल्ला दिला😅
पोट दुखेपर्यंत असलो राव, खरंच सर्वच कलाकार 1 च नंबर आहेत राव 👌👌👌
सर्व कलाकारांना गुरू पौर्णिमेच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा.
मज्जा आली 😅 शशी कॅरेक्टर परत पाहायला आवडेल 😅 लय भारी ❤
लहानपणी रविवारची मोगली बघायची आतुरता असायची त्या पेक्षा जास्त आतुरता आज चांडाळ चौकडीच्या करामती बघन्याची आतुरता असते ❤❤❤❤
1ते 238 भांग कोणी कोणी बघीतले
Mee.
मी
मी बघितलं आहेत 👍🏻👍🏻
मी बघीतले
Mi
ज्या भागामध्ये सशी आहे.ते भाग आवडीने बघेशी वाटतं.एक नंबर सशी
माझ्या जीवनातला सर्वात आवडता क्षण म्हणजे रविवार आणि रविवार म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
रामभाऊ गुरुपौर्णिमेच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा 🎉❤
चेअरमन आज खरा चांगला सल्ला दिला.....👍❤️
❤❤❤🌹बाळासाहेब फॅन🌹❤❤❤
❤
❤❤😅😅मस्त वेब सिरीज
मस्त भाग दाखवला ❤😂😅😊😊
खुप छान एपिसोड आहे नमस्कार माऊली सुर्यगाव कडुन हार्दिक शुभेच्छा
एक नंबर भाग घेतला आहे
शशीचं काम मस्त आहे,त्याला प्रत्येक एपिसोड मध्ये घेतलतर छान होईल.
शशी ची last chi web series konti hoti
Kdk new phvna😂😂❤ 25:21
चेअरमन.... तुमचं .....पाहुण्याला समजावुन सांगण्याची मानुसकी दाखवली ते चांगलं वाटलं.
मनाला स्पर्श करणारे आहे.
सुभाषराव बाळासाहेब रामभाऊ एक नंबर एक्टिंग❤❤
बाळु काका एक नंबर कलाकार आहे मी बाळासाहेबचा फेन आहे ❤❤
सुभाषरावची बायको आणी चेयरमनची ऍक्टिंग पण भारी आहे 😊😂..... तसे सर्व कलाकार उत्तमच आहेत.....👍🏻👍🏻
सरपंच आणी संजू मेम्बर बरोबर राहून सुद्धा चेयरमन ने आज चांगला सल्ला दिला 😂 त्याबद्दल त्यांचे आभार....उत्तम कथा... सर्वोत्तम सादरीकरण.....
धन्यवाद....
दुर्गा ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
खुप छान एकच नंबर सर्व टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन चांडाळ चौकडीच्या करामती जय महाराष्ट्र जय भगवान
कोना कोना ला हा भाग आवडला.
❤❤❤❤❤
सुवर्णा ताई ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉
❤🎉
Hiiii
किती ही दु,:ख आसले तरी पण वेबसिरीज बघीतली की दुःख पळून जाते ❤❤❤❤❤ सर्व टिमचे आभार ❤❤
he khar aahe
ग्राम स्वच्छता भारत 2003 2004 या अंतर्गत काळामध्ये हे सर्व कलाकार प्रत्येक गावामध्ये जाऊन विषय पथनाट्य करत होती आणि आज त्याच पद्धतीने नवीन जगाच्या नवीन पद्धतीने समाजप्रबोधनाचे काम सुरू आहे
चरमन आज तुम्ही मन झिकले❤
जगात भारी चांडाळ चौकडीच्या करामती ❤️🙏
अख्या महाराष्ट्राला वेड लावणारी एक नंबर वेबसिरीज म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती ही वेबसिरीज खरं तर टिव्हीवर मालिका म्हणून यायला पाहिजे मला तर खूप आनंद होईल.❤❤❤
छान टीम चांडाळ चौकडी ची आहे.
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ❤🎉🏵️🏵️
लय भारी भाग आहे
पाटील पण पाहिजे होते
बाळासाहेब रामभाऊ शुभास राव चे फॅन लाईक करा
आपण ही वेबसिरीज पहिल्यापासून पाहत आलो आहेत सर्व टीमचे अभिनंदन ❤❤😊
सर्वात भारी सल्ला चेअरमनी दिला.हे खर आहे राजकारणी लोकांनी सगळ्यांचे वाटोळ केल आहे
सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन
या एपिसोड साठी त्रिमूर्तीला सलाम
भाऊलोक शेवट अस्सला कॉमेडी झालंय लोळून हसत होतो ❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂
आठवड्यातून दोनदा प्रयत्न करा ना वेबसिरिज अपलोड करायची खूप अप्रतिम काम आहे सर्वांचे आख्या महाराष्ट्राला वेड लावणारी वेबसिरीज आहे ❤❤❤ सगळेच कलाकार एक नंबर आहे ❤🙏
🙏👍👌👌👌👌👌❤ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी ❤
महारष्ट्राचे भूषण बाळासाहेब, रामभाऊ, गणा, सुभाषराव 🙏
खूप मस्त एपिसोड आहेत तुमचे राहणार खामसवाडी तालुका कळंब जिल्हा धाराशिव
सुवर्णा ताई वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
बघण्या अगोदरच लाईक केले आहे
गुरू पूर्णिमा निमित्त तुमच्या सव्र टिमला हाद्रिक सुभेच्छा
नाद खुळा आशेच एपिसोड आणत जावा लय मजा आली बघायला मस्त 😂😂😂😂
अख्या गावानी मला नाव ठेऊदे माझे मित्र मला चांगले म्हण त्यात ना ह्याच्या पेक्षा आनंद नाही...
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव यांच्या मैत्री साठी एक लाईक तर बनतोच...👍
बाळासाहेबांची एक्टिंग एक नंबर आहे
जय हरि
❤❤❤❤❤❤
अंबानींनी किती जरी रिचार्ज चे पैसे वाढवले तरी बाळासाहेबांमुळे रिचार्ज टाकणारच फक्त आतुरता असते रविवारची अनेक चांडाळ चौकडीच्या करामती बघण्याची😂😂😂😂❤
आतुरतेने कोण कोण रविवार ची वाट पाहत होते 😊
एक नंबर बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव सरपंच ऊजेन आमिर पैलवान सरपंच सर्व टीम
रामभाऊ
आभाळ ल आल की अजून आंग दुखतंय एकच नंबर....
हि शशी नावाचं पात्र खरंच खूप भारी आहे बाबा, जेव्हा पण येतंय सगळ्यांना मार देऊन बसतंय 😂😂
❤ रामबाबू एक नंबरकलाकार🎉🎉🎉🎉😅
खूप छान वाटला हा एपिसोड बघितल्यावर आठवड्यात दोन पाहिजे
माणसाने आयुष्य कसे जगल पाहिजे हे विनोदा मधून उत्तम प्रकारे सांगता तुम्ही.. खरचं कधी एकदाचा रविवारी येतोय आणि कधी वेब सिरीज पाहतोय अस होत..❤❤
खूप छान आहे एपिसोड मोरे परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा
चांडाळ चौकडी च्या करामती टिमने सध्याच्या काळात जी तरुण पिढी वाईट मार्गाला लागली आहे व अधोगतीला चालली आहे त्याचं प्रबोधन करण्यासाठी ज्या सर्व महापुरुषांच्या जीवन गाथा प्रेरणादायक ठरावी आणि तरुण पिढी चांगली मार्गावर यावी यावर प्रबोधन पर एपिसोड बनवावा हि विनंती आहे ❤❤❤❤
नाद खुळा वेबसीरज ❤❤❤
गुरु पौर्णिमेच्या रामभाऊ सुभाषराव ह भ प बाळू महाराज यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Mast episode ❤❤
बाळासाहेब ,रामभाऊ,याचे व पुर्ण टिमचे काम चागले काम आहे टेशंन फ्री कार्यक्रम आहे
याचे मनापासून अभिनंदन शुभेच्छुक MH,09 कोल्हापूर. प्रयाग चिखली💥💥👌💥💥
Kdkkkk❤😂
Guru Purnima ki hardik shubhechha
खूपच छान एपिसोड आहे..🎉🎉
पाटिल आणि पाटोले वायरमन असायला पहिजे होता आजुन मज्या आली असती लय मजा 😅
छान एपिसोड आहे ❤