साहेब आजचा मॅसेज खूप महत्वाचा होता गावाची एकी असेल तर कोणताच गुन्हा होणार नाही 🙏 तुम्ही सर्व ग्रेट आहात साहेब मी स्वतः जर रविवारी तुमचा एपिसोड बघतो माला खूप आवडतो १ नंबर
जगामध्ये नंबर एक अशी सिरीयल चालू आहे..... खूप नवनवीन विषयावर आपण आमचं मनोरंजन त्याचबरोबर प्रबोधन करता आपले सर्वांचे खूप खूप आभार..... अतिशय छान बारकावे आणि अतिशय छान प्रबोधन..... मला एक वाक्य खूप आवडलं अगोदर आपण शोधू आणि नंतर पोलिसांना कळवू,...... राम कृष्ण हरी बाळासाहेब माऊली 🙏🏻
समाजामध्ये जनजागृती करणारी एकमेव वेब सिरीज ती म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती समाजामध्ये जनजागृती केल्याबद्दल चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन
आजचा भाग खूप सुंदर आणि असे मित्र खूप कमी मिळतात संकटात मदतीला येणारे सर्व चांडाळ चौकडी करामती टीमचे मनापासून बलभीम पाटील यांची लवकर रुजू करून घ्या त्यांचा ठसका ऐकून खूप दिवस
महाराष्ट्रात फक्त एकच अशी वेबसिरीज आहे जी आपण आपल्या कुटुंबासोबत बगू शकतो , या वेबसिरीज मध्ये कुठल्याही धर्माचा कधी अपमान केला नाही , विनोदासाठी कधी अश्लील शब्द काढले नाही ... ❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🙏
चांडाळ चौकडी च्या सर्व कलावंतांना माझी एक विनंती आहे की महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीवरील एपिसोड तयार करताना बारा सेकंदाच्या घाटातला चार बैलांचा एपिसोड तयार करा ही कळकळीची विनंती जय शिवराय जय महाराष्ट्र
✨ हृदयी असावी मूर्ती तुमची देवा!! मनी एकच इच्छा घडो तुमची सेवा!! सर्वस्व_श्री संत सद्गुरू बाळूमामा..!!🙏🏻🌺🌍❤️श्री🌺 सद्गुरु संत 🌺बाळूमामा च्या 🌺नावाने चांगभल🌹🙏🙏🙏🚩🚩🚩🐎🐎🐎🐏🐏🐏🐕🐕🐕
सध्या राज्यामध्ये असे प्रकार भरपूर होत आहेत त्याला एकमेव कारण असे आहे की शिक्षित विद्यार्थ्यांना रोजगार नसलेल्या कारणास्तव हे प्रकार होत आहेत. आणि आपला पाल्य हा किती वेळ रात्री बे रात्री दिवसा कुठे कुठे बाहेर जातो कोणते मित्र आहेत यांची पडताळणी करणे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. या समाज प्रबोधनाच्या माध्यमातून खूप मोठा संदेश मिळत आहे. धन्यवाद चांडाळ चौकडीच्या करामतेच्या पूर्ण टीम साठी ❤
खुप छान अप्रतिम मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा एकच नंबर सगळ्या कलाकार मनापासून खूप खूप धन्यवाद खुप शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏👌👌👍👍
बोलावे तेवढ कमीच..मराठी चित्रपट पाहिला असेच वाटले..छान मांडणी आणि सर्वांचा ऊत्कृष्ट अभिनय ..बाळासाहेब तर काय सोनच आहेत...लयच भारी..लिहावे तेवढ कमीच..रामभाऊंना पुरुन ऊरतील बाळासाहेब ...आणि विषय पण छान मांडलात...आई वडिलांचे सध्या मुलांकडे लक्षच नसते...काँमेडी पण आवडली...सर्व च अप्रतिम होते...परत परत बघावा असाच हा भाग आहे....धन्यवाद सर्व टिमचे...आजचा रविवार छान बनवल्याबद्दल...
एपिसोड चालू झाल्यापासून शेवट अर्थपूर्ण त्यामुळे बघायला खूप खूप भारी वाटते एक नंबर वेब सिरीज सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन असेच हसत रहा असेच चांगले चांगले एपिसोड दाखवत रहा❤❤❤❤❤
तुम्ही जे आयुष्य वेब सिरीज वर दाखवता मित्रांची मैत्री , भांडण झाली तरी दुसऱ्या दिवसी ऐकमेकासोबत बोलणे हे हल्ली पुर्ण नष्ट झाल आहे परंतु असे आयुष्य जगण्याचा प्रयत्न प्रत्येक मित्रांनी केल पाहीजे सर्व टीमचे अभिनंदन😊
संजु शेठ तुमचे मनापासून आभार पायांनी अपंग असूनही गाव गुंडानाआसमान दाखवले.. सर्वांचे मनापासून आभार... बाळासाहेब ❤
पाटील केव्हा परत येतील
@@avinashgangurde8841ठ😅😮😅
@@avinashgangurde8841
😅
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
खूपच छान... असा एपिसोड पहिलाच नाही.... मस्तच 👌🏻👌🏻
एक नंबर एपिसोड बदल धन्यवाद
अख्ख्या जगात रामभाऊच नांव.....
पण रामभाऊला गणाचं लग्नच जमवता येईना रावं.......
❤❤❤❤❤
गणा राहिलाच आता 😅😂
गणाच तेवढं करून टाकुया लग्न
2023 चालू आहे आता पैलवान आता तर तुमच्या वर लक्ष द्यायला सांगा चुलत्याला नाही तर इंदोरीकर महाराज म्हणत्यात तस होईल आता राहिला की राहीला😂😅
@@RAHULSHELAR-ok4se😮😮😮😮😮😅⁰
छोट्या भाई पाहिजे प्रत्येक एपिसोड मध्ये
Miss you chotya bhai ♥💫
😮
❤ बाळूनाना रामभाऊ जोडी नंबर एक आहे सुभाष राव मेंबर पैलवान उज्जैन सरपंच उपसरपंच ❤
तुमच्या टीमचे मनपुर्वक आभार ❤ फक्तं पटलाना आणा मग कस एक नंबर भाग होईल बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव बलभीम पाटील......
बलभीम पाटील यांचा अभिनय आम्ही मिस करतोय...
साहेब आजचा मॅसेज खूप महत्वाचा होता गावाची एकी असेल तर कोणताच गुन्हा होणार नाही 🙏 तुम्ही सर्व ग्रेट आहात साहेब मी स्वतः जर रविवारी तुमचा एपिसोड बघतो माला खूप आवडतो १ नंबर
अप्रतिम एकजूट गावाची दर्शवली आहे. मनापासून सलाम.....🙏
जगामध्ये नंबर एक अशी सिरीयल चालू आहे..... खूप नवनवीन विषयावर आपण आमचं मनोरंजन त्याचबरोबर प्रबोधन करता आपले सर्वांचे खूप खूप आभार..... अतिशय छान बारकावे आणि अतिशय छान प्रबोधन..... मला एक वाक्य खूप आवडलं अगोदर आपण शोधू आणि नंतर पोलिसांना कळवू,...... राम कृष्ण हरी बाळासाहेब माऊली 🙏🏻
गणा पैलवान फॅन्स क्लब ❤❤❤
तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर
तरुण पिढीला ह्या एपिसोड मधून खूप काही शिकण्या सारख आहे .खरच खुप छान एपिसोड आहे ...तुमच्या सर्व टीम आणि कलाकारांचे मना पासून अभिनंदन...
Kona konala वाटत पाटील परत यावेत❤
आजचा भाग अप्रतिम ,सर्व गावची एकी काय असते ते दाखवाल आणि राजकारण बाजूला ठेवले,चान,पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा ,फक्त पाटील साहेब यांना लवकर आणा
महाराष्ट्र एकच नाव बाळासाहेब आणि रामभाऊ ❤
महाराष्ट्र एकच नाव बाळासाहेब
पोलीस प्रशासनाची भूमिका खूप सुंदर आणि माहिती छान सांगितली अभिनंदन महाराष्ट्र पोलीस....
चांडाळ चौकडी सर्व कलाकारांचे अभिनय उत्कृष्ट आहेत. आजचा एपिसोड खूप छान आहे सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
😅😅o🎉o
बलभीम पाटील साठी एक लाईक ठोका... ❤❤❤
❤
बाळासाहेबांच्या काळजाचा तुकडा ❤️ छोट्या भाई
दोस्ती केली तर मरेपर्यंत दुश्मनी केली तर विषय संपेपर्यंत हे दाखवून दिलत ❤
❤उत्कृष्ट अतिशय दर्जेदार अभिनय सर्व कलाकारांचा....थरारक अनुभव
पेरणी चालू असल्यामुळे एपिसोड पाहायला उशीर झाला..एक नंबर भाग❤
आमचे बंधू पोलीस मित्र बाळासाहेब जगदाळे पाटील एक नंबर अभिनय केला...,👍💪👌
पाटील म्हणजेच सगळ्यांचे लाडके आपले विष्णू भारती सर यांना लवकर पुढच्या एपिसोड मध्ये आना 🙏
आपल्या विनंती नुसार येत आहे
समाजामध्ये जनजागृती करणारी एकमेव वेब सिरीज ती म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती समाजामध्ये जनजागृती केल्याबद्दल चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन
महाराष्ट्रात फक्त एकच नाव म्हणजे रामभाऊ रामभाऊ
पाटलांना कोण कोण मिस करत आहे त्यांइ
नी कॉमेंट लाईक करा...🎉❤
आजचा भाग खूप सुंदर आणि असे मित्र खूप कमी मिळतात संकटात मदतीला येणारे सर्व चांडाळ चौकडी करामती टीमचे मनापासून बलभीम पाटील यांची लवकर रुजू करून घ्या त्यांचा ठसका ऐकून खूप दिवस
सर्व कला काराचें मनपुरवक अभिनंदन पन पाटील काहीं दिसत नाहीत गेल्या सहा सात भागा पासुन थोड सुन सुन वाटत
चांडाळ चौकडी च्या सर्व कलावंतांना मनापासून हार्दिक अभिनंदन
आमच्या.धाराशिव.ची.आण.बन. शान. बलबिम.पाटील.ह्यांना.लवकरात.लवकर.शूटिंगला.बोलवा.कोणा.कोणाला.पुढच्या.इएपिसोड.मध्ये.पाटलाना.बगायला.आवडेल.
पाटला साठी कोन कोन वाट पहायत 🙏
पाटोळेचीं बोलीभाषा आणि कॉमेडी खरच भारी आहे
महाराष्ट्रात फक्त एकच अशी वेबसिरीज आहे जी आपण आपल्या कुटुंबासोबत बगू शकतो , या वेबसिरीज मध्ये कुठल्याही धर्माचा कधी अपमान केला नाही , विनोदासाठी कधी अश्लील शब्द काढले नाही ...
❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🙏
खूप छान मैत्री कशी असावी हे या भागांमधून तुम्ही जगाला दाखवून दिले आणि युवा पिढीला चांगला मार्ग दाखवण्याचे काम तुम्ही करत आहात.....
खरंच खूप छान 🙏🙏
200 वा भाग पाटलांचाच असणार❤❤
चांडाळ चौकडी च्या सर्व कलावंतांना माझी एक विनंती आहे की महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीवरील एपिसोड तयार करताना बारा सेकंदाच्या घाटातला चार बैलांचा एपिसोड तयार करा ही कळकळीची विनंती जय शिवराय जय महाराष्ट्र
एक नंबर भाग.संपूर्ण टीमला शुभेच्छा .पहिली प्रतिक्रिया माझी🙏🏻
सध्या महाराष्ट्रात चालू असलेल्या राजकारणावर 1भाग दाखवा please........
गणा म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा मधील पोपटलाल 😂
बरोबर आहे धन्यवाद😘💕
रामभाऊ तुमची बघण्याची स्टाईल मला जरा जास्तच आवडली आहे रामभाऊ तुम्हाला भेटण्याची खुप इच्छा आहे बघु कधी पुर्ण होते ती गुड नाईट ❤❤
माझी खुप इच्छा आहे की मला पन या सिरीज मध्ये काम करण्याची इच्छा आहे सहमत असाल तर ठोका लाईक बाकी सर्व टीम ला शुभेच्छा
😢😅😅😅
@@kirannimbalkar2006😮
❤❤
दादा तुझी इच्छा पूर्ण होवो
खुप छान भाग घेतला आहे
गणा म्हणतो आमचे भाऊ किती गावोगाव फिरतात पण त्यांना कसे कोणी किडण्याप करत नाहीत😅😅😅😂😂
एकच नंबर भाग...मनापासून आवडला ..बाळासाहेब आपले आवडते...
रामभाऊ तुम्ही खरंच एक नंबर अभिनेता आहात३५ एकाचा डायलॉग मला खूप आवडतो रामभाऊ कधी तरी मारत जा❤❤❤❤
पाटोळेला घेण्यापेक्षा पाटलांना घ्या एक नंबर एपिसोड आम्ही वाट बघतो एपिसोडची
✨ हृदयी असावी मूर्ती तुमची देवा!! मनी एकच इच्छा घडो तुमची सेवा!! सर्वस्व_श्री संत सद्गुरू बाळूमामा..!!🙏🏻🌺🌍❤️श्री🌺 सद्गुरु संत 🌺बाळूमामा च्या 🌺नावाने चांगभल🌹🙏🙏🙏🚩🚩🚩🐎🐎🐎🐏🐏🐏🐕🐕🐕
जय श्री बाळूमामा
👍
वा झकास काय विषय होता १ नं. ही वेबसिरीज खूपच बहरत चालली आहे. 👌👌👌
पाटील नाही म्हणून एपिसोड मध्ये कुणा कुणाला आवडत नाही
I am Agree with you ✌️
❤
जाणून बुजून कोणी खोडसाळपणा करू नका पाटलाच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली आहे बळच कार्यक्रम आवडत नाही असं म्हणू नका
पाटील गेले गावाला चैन पडे ना आम्हाला
तुलाच अवडत नाही
❤❤आजयाकड बापाकड चाळीस एकर जमीन होती गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी ३५ एकर विकली राहिलेली ५ एकर फुंकीन पण एकाचा नाद पुरा करीन miss diylog❤❤रामभाऊ ❤❤
बाळासाहेब पाटलांसनी तेवढे घेऊन या कमीत कमी लांबून तरी दाखवा 🙏
खूप छान गावात एकता असली कि कुणीही काहीही करू शकत नाही हा संदेश दिल्या बद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन
पाटील कधी येणार आहे . आम्ही खूप मिस करतोय त्यांना ❤
सध्या राज्यामध्ये असे प्रकार भरपूर होत आहेत त्याला एकमेव कारण असे आहे की शिक्षित विद्यार्थ्यांना रोजगार नसलेल्या कारणास्तव हे प्रकार होत आहेत. आणि आपला पाल्य हा किती वेळ रात्री बे रात्री दिवसा कुठे कुठे बाहेर जातो कोणते मित्र आहेत यांची पडताळणी करणे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. या समाज प्रबोधनाच्या माध्यमातून खूप मोठा संदेश मिळत आहे. धन्यवाद चांडाळ चौकडीच्या करामतेच्या पूर्ण टीम साठी ❤
अतिशय सुंदर एपिसोड बनवल्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन
युवा पिढीला योग्य मार्गदर्शन..... मस्त एपिसोड
महाराष्ट्रात फक्त एकच नाव रामभाऊ रामभाऊ
चांडाळ चौकडीचा प्रत्येक एपिसोड हा नुसतं मनोरंजन नसून समाजाचे प्रबोधन करणारा असतो. 👌👍
सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐
बलभीम पाटील यांचे आगमन लवकर व्हावे ही इच्छा....❤️❤️
पाटील यांचे आगमन झाले पाहीजे
खूप छान एपिसोड अभिनंदन पूर्ण टीम चे
13:06 रामभाऊ comedy 😆😂🤣 (रामभाऊ रामभाऊ रामभाऊ )
एकचं नाव ❤️🫶🏻❤️🔥
Superb editing and direction... 👍
पाटिल पाहीजेतच आणि इतर कलाकारसुद्धा पाहीजेत.....
पाटील लवकरात लवकर बरे व्हा❤ Get well soon❤
आज बालासाहेब रामभाऊ
आनी वायरमैन मस्त फाइटिंग केली 😮
एक नो. ऐक्शन 😊
Crime petrol episod 😊 too good 👍 👌 best of luck all bro ..s
फारच छान संदेश दिला आहे.👌👌👍
सदरक्षणाय खलनिग्रहणाय या उक्तीप्रमाणे महाराष्ट्र पोलीस व सर्व मित्र अश्या वेळी एकत्र येऊन आपले सुभाष सुरक्षितपणे संकटात बाहेर पडले ❤❤❤❤❤❤❤❤
रामभाऊचा डायलोग खुपच छान
आजची खरी प्रसतिथी दाखवली, धन्यवाद. पालकांनो मुलांची जबाबदारी घ्या त्याना जवळ ठेवा.
खुप छान अप्रतिम मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा एकच नंबर सगळ्या कलाकार मनापासून खूप खूप धन्यवाद खुप शुभेच्छा
🙏🙏🙏🙏🙏👌👌👍👍
Patil nahi म्हणून एपिसोड बगावसा वाटत नाही राव पाटील तुम्ही लवकर या ❤❤❤❤ i miss you पाटील ❤
एक नंबर गावांची एकजुठ दर्शवली आहे मनपुर्वक आभार
अशीच ऐकी प्रतेक गावा गावात असली पाहिजे.... आणि असे पोलीस खाते...... आय लव बारामती पोलीस ❤
खूप खूप महत्वाचा विषय घेतला आहे
अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
बाळासाहेब एक नंबर 👌👌
एक नंबर पिसोड आहे तुम्ही तरुण पिढीला दाखवून दिलं या एपिसोड मधून
तुमच्या सर्व टीमला पुढील वाटचालीस हार्दिक ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आजचा भाग खुप छान आहे पण पाटिल असते तर अजून छान झाला असता भाग सर्व कलाकारांचे अभिनंदन 🎉 एक विनंती गणाच्या लग्नाचा नवीन भाग तयार 🙏🙏🙏
लेखकाचे मनःपूर्वक आभार... 👌
कोणी कोणी नॉन स्टॉप एपिसोड पाहिले
खूप छान आलेल्या संकटाला सर्व मिळून सामोरे गेले 💪💪💪
खूप छान एपिसोड आहे .सर्व कलाकारांचे अभिनंदन आणि all the best 👍❤️
एक नंबर आज आपण जगाला चांगला संदेश दिला आहे. सर्वांनी बोध घ्यावा.
Best episode team 👍🏼very good 😊
खरंच खुप छान अभिनय सर्व टीमला मनापासुन शुभेच्छा
बोलावे तेवढ कमीच..मराठी चित्रपट पाहिला असेच वाटले..छान मांडणी आणि सर्वांचा ऊत्कृष्ट अभिनय ..बाळासाहेब तर काय सोनच आहेत...लयच भारी..लिहावे तेवढ कमीच..रामभाऊंना पुरुन ऊरतील बाळासाहेब ...आणि विषय पण छान मांडलात...आई वडिलांचे सध्या मुलांकडे लक्षच नसते...काँमेडी पण आवडली...सर्व च अप्रतिम होते...परत परत बघावा असाच हा भाग आहे....धन्यवाद सर्व टिमचे...आजचा रविवार छान बनवल्याबद्दल...
सर्व कलाकार खुपच छान काम करतात ,नवीन कलाकार वायरमन पाटोले सुद्धा खुपच छान काम करतात
❤ रामभाऊ 40 एकर एक नंबर🎉🎉🎉😊😊
सगळ्या चांडाळ चौकडी मधील कलाकारांचे अभिनंदन
आपन फक्त बाळासाहेब यांचे fan ✌✌
खरचं आजचा भाग खूप काही शिकण्या सारखा आहे आज काल प्रत्येक गावात हेच चालू आहे खरी परिस्थिती मांडली तुम्ही तुमच्या कार्यक्रमाची गरज आहे आज महाराष्ट्राला
एपिसोड चालू झाल्यापासून शेवट अर्थपूर्ण त्यामुळे बघायला खूप खूप भारी वाटते एक नंबर वेब सिरीज सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन असेच हसत रहा असेच चांगले चांगले एपिसोड दाखवत रहा❤❤❤❤❤
लय भारी खुप आवडला आजचा एपिसोड आणि खुप काही शिकायला मिळालं
आणि संपूर्ण टीम ला पुढील एपिसोड साठी खुप खुप शुभेच्छा....
हे पोलीस साहेब मस्त च शिकवण देतात ❤❤❤
तुम्ही जे आयुष्य वेब सिरीज वर दाखवता मित्रांची मैत्री , भांडण झाली तरी दुसऱ्या दिवसी ऐकमेकासोबत बोलणे हे हल्ली पुर्ण नष्ट झाल आहे परंतु असे आयुष्य जगण्याचा प्रयत्न प्रत्येक मित्रांनी केल पाहीजे
सर्व टीमचे अभिनंदन😊
छान बोधपर भाग परंतू हा भाग आणखी भावनिक करता आला असता.अभिनंदन
लय भारी फिल्म
सुपरहिट फिल्म
जबरदस्त कॉमेडी
जबरदस्त ॲक्शन
लय भारी निर्देशन
सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन
Ek number episode ahe ha yatun khup kahi शिकायला मिळालं 🥰♥️🙏