अख्या महाराष्ट्रात सह परिवार सोबत बसून बघू शकेल अशी एकमेव सीरीज म्हणजे फक्त चांडाळ चौकडीच्या करामती। आणि प्रत्येक एपिसोड हा नवीन काही शिकण्यासारखा असतो । धन्यवाद टीम चे 🙏
जगभरातील मराठी रसिक प्रेषक मित्रांनो बाळासाहेब(हभप भरत शिंदे महाराज) यांची दारूच्या एका थेंबालाही स्पर्श न करता अट्टल दारुड्याची एकटिंग कोणा कोणाला आवडते बर?👌👌🙏🙏👍👍
लयच हसलो...अप्रतिम भाग...स्मशानातील वातावरण पाहुन भिती वाटली..सुभाषरावांच्या घरात रामभाऊ होम थिएटरला AC म्हणाले खुप हसलो...बाळासाहेब नेहमीच एकच नंबर अभिनय...मनापासून आवडला भाग...गणा..अमिर ..छोट्या..ऊज्जैन भारी वाटले...सरपंच आणि संजु मेंबर झकासच ....गौरीताई आणि संजु मेंबरची पत्नी यांनी पण छान काम केलय...आण्णा आणि पाटोळे वायरमन खासच...रामभाऊ लयच विनोदी राव...दिसले तरी हसायला येते...बोलण रामभाऊंच एकच नंबर...बाळासाहेब आपले नेहमीच आवडते...सर्व टिमचे मनापासून आभार...शुभम सरांचे डायरेक्शन पण भारी...धन्यवाद..लव यु all
चांडाळ चैकडीच्या सर्व महिला कलाकारांना happy sister day ❤ आणि सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा... असेच चांगले चांगले एपिसोड दाखवत रहा सर्वांचे मनोरंजन करत रहा....धन्यवाद 🙏
अतिशय उत्कृष्ट सादरीकरण लेखन दर्शन संकलन अभिनय रामभाऊ बाळासाहेब सुभाष राव गना आणि बाकीची मंडळी एक उत्कृष्ट समीकरण साधा विषय घेऊन प्रत्येक एपिसोड आपण आपल्या अभिनयाने मसालेदार दमदार बनवता मी आत्तापर्यंत बरेच भाग पाहिले आपल्या ग्रामीण भागातील कलाकार इतका नॅचरल आणि बोल का अभिनय सादर करू शकतोकौतुकाची बाब आहे.... विशेषता बाळासाहेब आणि रामभाऊ त्या दोघांची जुगलबंदी त्यात समजूतदार सुभाष राव आणि या सगळ्यात खऱ्या अर्थान गणा कॅरेक्ट रंग भरत चालला आहे खरंतर आपल्याला भेट देण्याचा विचार आम्ही करत आहोत लवकरच आम्ही तुमच्या भेटीला येत आहोत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
बाळासाहेब भुत कीशात घेऊन फीरतात 😀😀 आणि राम भाऊ वायारमनची बदली पाकिस्तान च्या बाॅर्डरवर करणार 😆😆 लय हासलो राव या दोघांच आईकून बर पाटील कवा येणार आहेत तूमच्यात सर्व कलाकारांना धन्यवाद 🇮🇳🚩 जय भारत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
चांडळ चौकडीच्या संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉 ह. भ. प श्री भरत महाराज शिंदे हे आमचे आदर्श आहेत. Specially I am a big fan of बाळासाहेब. फक्त एक विनंती आहे घाटगे साहेब shoot च्या वेळेस actors चा upper बॉडी पोर्शन कट झाला आहे. माझी प्रोडक्शन टीम ला विनंती आहे की ह्याची काळजी घ्यावी.
पोलीस पाटील कधी येणार , सगळे कलाकार खूप छान काम करतात , आजचा भाग लई आवडला ही वेब्सिरीज अशीच चालू राहूद्या , आम्ही खरंच रविवार ची वाट बघत असतो 👌
पाटोळे वायर मेन 1 no....hatts off
कोणा कोणाला वाटत चांडाळ चौकडी ही. भारतात नंबर वन.आहे❤❤❤
वायरमन ची भूमिका कडक आहे कायम ठेवली तर बरं होईल... पाटलांची वाट पाहतायत सर्वजण...#पाटोळे_वायरमन❤❤
चांडाळ चौकड़ी वेब सीरीज टिव्हि वर बघायला कोणा कोणाला आवडेल ,बाळासाहेब फैन लाईक💯💯👍👍
टिव्ही वर नको आम्ही घरी कमी कामावर जास्त आसतो आम्ही कामवरच बघतो ❤
अख्या महाराष्ट्रात सह परिवार सोबत बसून बघू शकेल अशी एकमेव सीरीज म्हणजे फक्त चांडाळ चौकडीच्या करामती। आणि प्रत्येक एपिसोड हा नवीन काही शिकण्यासारखा असतो । धन्यवाद टीम चे 🙏
सोलापूर जिल्ह्यातून कोण कोण बघते त्यांनी लाईक करा ❤❤🤟🤟✌️✌️👑🔥🥰
मला तर सगळ्यात भारी रामभाऊ चे डायलॉग आवडतात 😊😊
पाटलांना कोण कोण miss करताहेत ते लाइक करा
पाटोळे वायरमन यांची भूमिका एक नंबर सर्व कलाकार एक नंबर अभिनय झाला आहे वायर मामाचा अभिनय उत्तम नंबर १ आहे
❤️🌹😎🧐चांडाळ चौकडी च्या सर्व टीम चे मना पासून आभार💐🙏....
एक भाग गणाच्या लग्नाचा बनवाव असे कोणा कोणा ला वाटते कमेंट करा म्हणजे लवकर भाग येईल..❤️💐
बनवायला पहिजे
गणांच्या लग्नाचा भाग
❤❤❤
😂😂
गणाचं लग्नावर एपिसोड बनवला तर गणाचं लग्न हा विषय च बंद होईल
एक दिवस बाळासाहेब तत्कालीन सरपंच म्हणून बघायचे आहे मज्जा येईल खूप असे कोणाला कोणाला वाटते
Subhas nambar pathva
अंधश्रद्धेला नेस्तनाबूत करण्यासाठी आजचा भाग सर्व कलाकारांचे मनापासून आभार पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...
बलभीम पाटील साहेब लवकर या वाट पाहतोय...
जगभरातील मराठी रसिक प्रेषक मित्रांनो बाळासाहेब(हभप भरत शिंदे महाराज) यांची दारूच्या एका थेंबालाही स्पर्श न करता अट्टल दारुड्याची एकटिंग कोणा कोणाला आवडते बर?👌👌🙏🙏👍👍
👌👌👌👌👌👌
NO challenge ❤❤
Hi
पांगा पांगी करा दहा रुपये किलो पाच ल आर्धा
❤ मला ❤🎉❤
सुंदर विषय सुंदर सादरीकरण सर्व टीमचे मनपुर्वक अभिनंदन
बलभीम पाटलांची आतुरतेने कोण कोण वाट पाहत आहे
मी
💐💐
बाळासाहेब चे गाणे एक नंबर
पाटील असल्यावर खूप मनोरजन करतात ते पाहिजे होते ह्या भागा मध्ये......😔
पाटिल पाहिजे
पाटील पाहिजेच
Yada aahes ka re tu
Ajari aahes sangitla tar swatachi kalji sodun tumhala entertainment karyala yaycha ka sudhra chutya no sudhra
@@बाबूभैया98 Tula ky hoty mng
एक नंबर भाग घेतला आहे
हसुन हसुन पोट दुखतंय हा एपिसोड एक नंबर आहे 😂😂🥳🥳🤗🤗
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
नावावरूनच वाटल होत जबरदस्त असणार आजची वेबसिरीज बघितल्या वर त्याही पेक्षा चांगली आहे खूपच छान
सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन
कोणा कोणाला वाटतं कि 200 वा भाग हा गानाच्या लग्नाचा झाला पाहिजे.. 🥰♥🎉
झाला पाहिजे तो पण जोरात 😂😂
पाकिटावर हात कोणी ठेवला ते दाखविले नाही
ata tri daghva rav gnach lgn
बाबासाहेब, रामभाऊ जोडी नंबर एक आहे सुभाष राव, मेंबर, पैलवान उज्जैन सुभाष राव पाटील
सरपंच यांची अॅक्टिंग एक नंबर खरंच त्यांच्या अॅक्टिंगला सलाम
Sunday chi wat kon kon bhagat 😇😊😍
रामभाऊ आणि गणा यांच्यातील संवाद मजेशीर असतो आजही तितकाच मजेशीर होता
सुपर व्हेरी ब्युटीफूल फुल एपिसोड व्हेरी सुपर बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव सरपंच संजू व्हेरी सुपर प्रत्येक रविवारी एपिसोड बघतो व्हेरी सुपर एपिसोड नवीन नवीन एपिसोड रविवारी व्हेरी सुपर असेच बनवा
रविवार ची आतुरतेने कोण कोण वाट बघत असत
मी
Me tuzi pahto
❤
👍
Hii
मी बाळासाहेबांचा आणि रामभाऊ यांचा सिन पाहण्यासाठी खूप वाट पहावी लागते खूप छान करतात काम तुम्ही सर्व टीम❤❤
छान भाग सादर केला आहे पाटोळे वायरमन छान कला सादर करतात ❤
Balasaheb eak nambar,wayarman eak nambar, Rambha eaknambar
आई श्री तुलजा भवानी कृपेने आणी परम प्रिय मायबाप रसिक प्रेक्षक कां चे शुभ आशीर्वाद लभल्यास मि नविन उस्तहाने अभिनय करेन आपली सदिच्छा असावि हि विनंती 🙏
सर आता तुमची तब्येत चागली आहेका
सर तुम्ही लवकर या खूप वाट बघत आहोत आम्ही,,लवकर बरे व्हा ही ईशवरचरणी प्रार्थना करत आहोत.❤❤
लयच हसलो...अप्रतिम भाग...स्मशानातील वातावरण पाहुन भिती वाटली..सुभाषरावांच्या घरात रामभाऊ होम थिएटरला AC म्हणाले खुप हसलो...बाळासाहेब नेहमीच एकच नंबर अभिनय...मनापासून आवडला भाग...गणा..अमिर ..छोट्या..ऊज्जैन भारी वाटले...सरपंच आणि संजु मेंबर झकासच ....गौरीताई आणि संजु मेंबरची पत्नी यांनी पण छान काम केलय...आण्णा आणि पाटोळे वायरमन खासच...रामभाऊ लयच विनोदी राव...दिसले तरी हसायला येते...बोलण रामभाऊंच एकच नंबर...बाळासाहेब आपले नेहमीच आवडते...सर्व टिमचे मनापासून आभार...शुभम सरांचे डायरेक्शन पण भारी...धन्यवाद..लव यु all
चांडाळ चैकडीच्या सर्व महिला कलाकारांना happy sister day ❤
आणि सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...
असेच चांगले चांगले एपिसोड दाखवत रहा सर्वांचे मनोरंजन करत रहा....धन्यवाद 🙏
Happy सिस्टर day
एक नंबर आजचा एपिसोड सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन
बाळासाहेब यांची कॉमेडी कोणा कोणा ला खुप जास्त आवडते😅😂😂
आमला nhi aavdt
ओरिजनल अक्टिंग करतो वायरमन.... मस्त आहे
संजू ची अक्टिंग कोणाला आवडते ❤
रविवार हा सर्वांसाठी चांगला दिवस असतो सर्वांना सुट्टी मिळते बऱ्यापैकी, पण सकाळ सकाळ ही मालिका खूप हसवते ❤
सर्व टीमचं मनापासुन अभिनंदन
पाटोळे साहेब मस्त 🎉🎉❤
Tumche saglech episode's khup
chan astat
वायरमन ला आता कायम स्वरुपी रोल द्या,उत्तम अभिनय करतात ते❤
Kahitari navin baghayala milale abhari aahe apale sarv team che
चांडाळ चोकडीच्या करामती मधील सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक अभिनंदन 🎉🎉❤
Kashala vaat bagaychi
@@jadhavbaba87664
Are pn sanjucha pakit koni ghetla....
Te dakhvalach ny
गणा पैलवान च्या लग्नाचा निवीन भाग तयार करा 🙏🙏आजचा भाग खुप छान आहे 😂
अतिशय उत्कृष्ट सादरीकरण लेखन दर्शन संकलन अभिनय रामभाऊ बाळासाहेब सुभाष राव गना आणि बाकीची मंडळी एक उत्कृष्ट समीकरण साधा विषय घेऊन प्रत्येक एपिसोड आपण आपल्या अभिनयाने मसालेदार दमदार बनवता मी आत्तापर्यंत बरेच भाग पाहिले आपल्या ग्रामीण भागातील कलाकार इतका नॅचरल आणि बोल का अभिनय सादर करू शकतोकौतुकाची बाब आहे.... विशेषता बाळासाहेब आणि रामभाऊ त्या दोघांची जुगलबंदी त्यात समजूतदार सुभाष राव आणि या सगळ्यात खऱ्या अर्थान गणा कॅरेक्ट रंग भरत चालला आहे खरंतर आपल्याला भेट देण्याचा विचार आम्ही करत आहोत लवकरच आम्ही तुमच्या भेटीला येत आहोत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
बाळासाहेब येणार आहे उद्या अकलूज ला किर्तन आहे स्थळ राउतनगर अकलूज
🤩
एका तासात 40 हजार व्युज ❤❤❤जगातील सर्वोत्तम वेब सिरीज
आता एखादा चित्रपट होऊन जाऊ द्या रामभाऊ
कुमार पाटोळे आल्यामुळे आता खऱ्या अर्थानी चांडाळ चौकटी तयार झाली, कुमार तुला खूप खूप शुभेच्छा🌹
कोणा कोणाला वाटतंय बाळासाहेब आणि रामभाऊ मधे कब्बडी ची मॅच व्हायला पाहिजे
बाळासाहेब सर्वात गुणी कलाकार आहे 🙏👌🏻👌🏻🎊
पाटलांची तब्येत बरी नाही झाली का आजुन पटलांना बोलवा राव❤❤
आमचे लाडके रामभाऊ यांचा नाद नाही करायचा ❤❤❤❤❤
खूप चांगली वेब सिरीज आहे सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन 🎉🎉❤
वायर मन साहेब तुम्ही एक नंबर
चाळीस एकराचा डायलॉग रामभाऊंनी बऱ्याच दिवसानंतर मारला म्हणजे नाद करा पण रामभाऊ चा कुठे 🔥🔥🔥 रामभाऊ रामभाऊ रामभाऊ 🔥🔥
नवीन कलाकार वायरमन पाटोळे मस्त अक्टिंग करतात... 💯👌🏻बाकी कलाकार तर अफलातून अक्टिंग सादर करतात खूप खूप अभिंदन 💯👌🏻🔥🔥😅🙏🏻💓
खूप खूप सुंदर एपिसोड आहेत मी तर रविवारची अगदी आतुरतेने वाट पाहत बसतो सर्वच्या सर्व कलाकार अगदी जीव ओतून काम करतात .आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन 🎉🎉
एक नंबर माहा एपिसोड
जेव्हा निवसेने पाकिट घेत होता तेव्हा कोण कोण घाबरले त्यांनी like करा 😂😅😁
एक नंबर
वायरमन साहेब छान अभिनय करतात त्यांचे tyimming अचूक आहे🙏😊
पाटलांची कोण कोण आतुरतेने वाट पाहत आहे 🎉🔥🔥
वायरमन च काम चांगल आहे पात्र बदलू नका. आणी आपले पाटील कधी येणार आहेत त्यांची खूप कमी वाटते त्यांना लवकर बोलवा ही विनंती.😊
सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन👏... आम्हा सर्वांना पोट धरून हसायला लावण्यासाठी खूप खूप धन्यवाद🙏...
पाटील साहेब एपिसोड मधे कधी दिसणार आहेत
खर आहे
कोन कोन miss करताय बाबो 😅
पाटिल
बाळासाहेब सरपंच झाले तर😂😢😢 विचार करा गावच कस होणार😂 पहील्याद्या गणाच लग्न जमवा बरका बाळू भाऊजी ❤
सर्व कलाकारांना रविवार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💯❤️🥰😘🤞✌️😊
आजचा हा एपिसोड अप्रतिम होता हसून हसून पोटात गोळा आला की राव 😂😂😂😂 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐
पाटील पाहिजे होते अजुन रंगतदार एपिसोड झाला असता, अंहाहह 😂😂😂
हसुन हसुन पोट दुखतंय हा एपिसोड एक नंबर आहे 😅😅
गणा भाऊ एक नंबर आणि बाळा साहेब रॉक राम भाऊ शॉक 😅😂😂❤ love you चांडाळ l चौकडीच्या करामती
Khupch chAn AHe hA epsiode
एक नंबर साहेब खूपच छान बनवला आहे एपिसोड ❤️❤️🎊🎉
पूर्ण एक तास आपल्या चेहऱ्यावर हसू ठेवणारी महाराष्ट्राची एकमेव मालिका म्हणजे चांडाळ चौकटी च्या करामती... तुमचे मनापासून धन्यवाद तुमच्या टीमला 🙏
वाटोळे खूप चांगले काम करतात वायरमेन यांना प्रत्येक एपिसोड मध्ये घ्या🎉🎉🎉
रामभाऊ:-ह्या दोन आकृत्याच वाईट आहेत गावातील #सरपंच आणि संजू 😝😂🤣✌🏻
बाळासाहेब भुत कीशात घेऊन फीरतात 😀😀 आणि राम भाऊ वायारमनची बदली पाकिस्तान च्या बाॅर्डरवर करणार 😆😆 लय हासलो राव या दोघांच आईकून बर पाटील कवा येणार आहेत तूमच्यात सर्व कलाकारांना धन्यवाद 🇮🇳🚩 जय भारत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
सर्व टीमचे मनापासून अभिनंदन पाटोळे साहेब मस्त कला सादर करतात
महिला कलाकार खुप मस्त काम करतात कोण कोण त्यांच्या कामाला शुभेच्छा देणार 🎉❤
खूप छान 💕❤️
बलभीम पाटिल यांना खूप miss करतोय आम्हीं
चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांचे मनापासून आभार.
कोणा कोणाला ही वेबसिरिज आवडते
मस्त वेब सिरीज
कोणा कोणाला वाटत की रामभाऊ सरपंच झाले पाहजेत ❤❤❤
पाटील कधी येणार आहे 🙂❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️ पाटील कधी येणार आहे ❣️❣️❣️❣️❣️❣️❣️
पाटील यांच्या कॉमेडीची खुप वाट पाहत आहे मी
वायरमँन दादाची भूमिका छान होती...बाकी सर्व टिम छान All the best team 👍👍👍😍😍
आमिरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂💐💐💐
वयेरमेन मस्त 🎉🎉❤❤
❤ राम भाऊ तेवढं लग्नाचे लग्नाचे बघा गणाचे बघा🎉🎉🎉
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
गौरी ताई ऑल द बेस्ट
आजचा एपिसोड तुम्ही खुप छान केला.
धन्यवाद ऑल टीम.
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Khup mast episode hota
बाळासाहेबांची शंका बरोबर आहे.पाकीट पडायला पैंट कशाला काढली होती.😂😂😂😂😂
😂😂😂😂
😂😂
चांडळ चौकडीच्या संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉 ह. भ. प श्री भरत महाराज शिंदे हे आमचे आदर्श आहेत. Specially I am a big fan of बाळासाहेब. फक्त एक विनंती आहे घाटगे साहेब shoot च्या वेळेस actors चा upper बॉडी पोर्शन कट झाला आहे. माझी प्रोडक्शन टीम ला विनंती आहे की ह्याची काळजी घ्यावी.
पाकिस्तान बॉर्डर वर बदली 😂😂😂तीनदा तिकडंच नका पाठवू नवीन जागा बघा 🤣🤣🤣🤣
Ek no episode asech horror episode karat jaav
1no... एपिसोड झालेला आहे आणि वायरमेन एकनंबर एक्टिंग छान आहे कॅरेक्टर, 💐💐💐👌👌👌 बाकी सर्व टीम तर छानच आहे.