चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.२३९|| Chandal Choukadichya Karamati episode No.239

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 1,4 тыс.

  • @vishwanathgavali8332
    @vishwanathgavali8332 4 месяца назад +187

    मी पन एक रिक्षा चालक आहे पुण्यात मी रिक्षा चालवतो पन मी सकाळी 7 वास्ता घर सोडतो संध्याकाळी 8 वास्ता घरी जातो पन डब्बा घेऊन जातो तेव्हा हाजार रुपये कमवतो CNG भरून पन घर खर्च ही भरपूर आहे सोप नाही रिक्षा चालवने सोप्पे आहे पन पैसा वाचवणे सोप्पे नाही सर्व गोष्टी जपून कराव्या लागतात आजचा भाग ही मस्त होता सर्व कलाकारांना धन्यवाद 🙏🇮🇳 जय हींन्द जय भारत 🇮🇳

  • @SomnathDede-x4g
    @SomnathDede-x4g 4 месяца назад +343

    बाळासाहेब आणि रामभाऊ. सुभाष राव एक विनंती की हा एपिसोड. चा 2 पार्ट झाला पाहिजे. कारण आम्हाला बघायचे आहे की बाळासाहेब. यांनी मित्रता विश्वास. आणि. पाटनरशिप कशी टीखवावी. यासाठी. किती कष्ट केले

  • @FaiyazShaikh-bp1ke
    @FaiyazShaikh-bp1ke 4 месяца назад +106

    आज्या कडे बापा कडे 40 एकर जमीन होती गाव चा नाद पुर करन्या साठी 35 एकर विकली राहेलेली 5ऐकर फुकिन ऐका ऐका चा नाद पुर करीन राम भाऊ मनतात मला

  • @omkarchavan9790
    @omkarchavan9790 4 месяца назад +105

    आठवड्यातून 2 एपिसोड निघाले पाहिजे अस कोणा कोणाला वाटत ❤🎉 love you चांडाळ चवकडी

    • @az....1476
      @az....1476 4 месяца назад +3

      आपल्या सर्वांना जशी काम आसतात तशीच त्यांना पन असतात वेळात वेळ काढून सर्व कलाकार आपल्याला आनंदी ठेवणयासाठी ते रविवारी Episode टाकतात 🥺🫶

    • @avinashdhamankar4583
      @avinashdhamankar4583 2 месяца назад

      A​gdi barobar@@az....1476

  • @marathi.dyan.mahiti
    @marathi.dyan.mahiti 4 месяца назад +1387

    बाळासाहेब यांना बेस्ट ॲक्टर म्हणून पुरस्कार मिळायला हवा कुणाकुणाला वाटते ❤🔥

  • @devidasgavandi007
    @devidasgavandi007 4 месяца назад +202

    फक्त बाळा साहेब साठी एक like 🙏🙏

  • @Ravindrakacharepatil
    @Ravindrakacharepatil 4 месяца назад +256

    महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता बाळासाहेब
    नामांकन 2024

  • @Harsh-m3i
    @Harsh-m3i 4 месяца назад +26

    ही खरोखरच सत्य आहे रिक्षचालकांनी मित्र आत मध्ये बसू नये त्यामुळे गुरायक मिळत नाही ❤😅🎉🎉🎉
    दोस्ती रिक्षा बाहेर

  • @vinayakmaske8685
    @vinayakmaske8685 4 месяца назад +548

    मी स्वत रिक्षाचालक आहे पण हा व्यवसाय निर्वसनी राहून केल्यास त्यातून आपले घर भागून 4 पैसे शिल्लक राहतात. सोलापूर. धन्यवाद 🙏

  • @VijayaKumarVijayaKumar-d3w
    @VijayaKumarVijayaKumar-d3w 4 месяца назад +3

    एकदम झकास आहे हे लक्षात ठेवा बेरोजगार मराठी महाराष्ट्रीयन तरुणांना स्फूर्ती देणारा एपिसोड फार जोरातच आहे सलाम तुम्हा सगळ्यांना पुढचा एपिसोड यालाच अनुसरून कमाईचा व्हायला हवा म्हणजे तरुणांना आकर्षित करण्यासाठी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद त्रिमूर्ती कलाकार सलाम तुम्हा सगळ्यांना

  • @laxmisitapure7501
    @laxmisitapure7501 4 месяца назад +170

    बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव पूर्ण कलाकार यांना पुढील वाटचलीसाठी हार्दिक शुभेच्छा नंबर एक वेबरिरिज

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 4 месяца назад +3

    खूप छान बाळासाहेब रामभाऊ तंटामुक्त अध्यक्ष खूप छान सामाजिक संदेश दिला तुमच मनापासून धन्यवाद ❤️❤️🙏🙏👍

  • @vijayingale8854
    @vijayingale8854 4 месяца назад +290

    खरंच बाळासाहेबांना बेस्ट कलाकार आवड म्हणून पुरस्कार द्यायला पाहिजे

    • @dattatraytodkar6632
      @dattatraytodkar6632 4 месяца назад +3

      मी पण पुण्यामध्ये रिक्षा चालवतो आहे

    • @VikasLende
      @VikasLende 4 месяца назад

      Ho dhilach pahije

  • @kiranhulmajge2115
    @kiranhulmajge2115 4 месяца назад +6

    रिक्षावाल्यांची सत्य परिस्थिती दाखवल्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन❤❤❤❤❤

  • @adityakakad9716
    @adityakakad9716 4 месяца назад +157

    चांडाळ चौकडीच्या करामती चे खरे चाहते तेच जे यांचा गुरुवारी प्रोमो भाग बघतात ❤❤❤

  • @sohamkharje
    @sohamkharje 4 месяца назад +7

    गणेश चतुर्थी special' भाग झालाच पाहिजे अशी मनापसून इच्छा🙏 आणि आजचा भाग एकदम भारी❤

  • @RaviUlhare-tf7rf
    @RaviUlhare-tf7rf 4 месяца назад +493

    पाटील
    सरां शिवाय वेबसिरीज कोणा कोणाला अधुरी वाटत आहे...👏

    • @SantoshwaghSantosh-mf4sl
      @SantoshwaghSantosh-mf4sl 4 месяца назад +10

      पाटील कुठे गेलेत

    • @Dear_914
      @Dear_914 4 месяца назад

      ​@@SantoshwaghSantosh-mf4slसोडून दिली

    • @RaviUlhare-tf7rf
      @RaviUlhare-tf7rf 4 месяца назад +2

      लवकर च परत येतील

    • @BlackDevil-jy3if
      @BlackDevil-jy3if 4 месяца назад +10

      पाटील वायरमन नाहीत 😢

    • @rameshwardevkule3088
      @rameshwardevkule3088 4 месяца назад +3

      पाटील हैदराबाद ला आहेत

  • @Travelwala.02
    @Travelwala.02 4 месяца назад +8

    बाळासाहेब रामभाऊ व सुभाषराव तुमच्या खूप खूप आभार या भागातून बघायला भेटलं की पार्टनर मध्ये व्यवसाय कधीही करू नाही ♥️

  • @marathi.dyan.mahiti
    @marathi.dyan.mahiti 4 месяца назад +222

    बाळासाहेब रामभाऊ ची जोडी कुणाकुणाला आवडते ❤

    • @Sumit_Mhetre_4430
      @Sumit_Mhetre_4430 4 месяца назад +4

      Tula😅

    • @sagarjagtap7013
      @sagarjagtap7013 4 месяца назад

      Bhangar ahe tu

    • @mustufakothawala3684
      @mustufakothawala3684 4 месяца назад +1

      All actors are good very zhakash comedy websirise good luck

    • @gauravshinde1893
      @gauravshinde1893 4 месяца назад +1

      काही काही जळकी लोक आत्ता वाईट कमेंट करायला लागली मित्रा तुझ्या, कमेंट ला

    • @Sumit_Mhetre_4430
      @Sumit_Mhetre_4430 4 месяца назад

      @@gauravshinde1893 tu pn chapri aahe

  • @ganeshsalunkhe7593
    @ganeshsalunkhe7593 2 дня назад

    राम दादा मोबाईल मध्ये तुमचा वेब सिरीज बघतात .म्हणून तुमचा प्रचार आणी प्रसार होतो.बाकी तुमचा सर्वांचा उद्धेश मात्र समाजात घेण्या सारखा असतो.एक नंबर वेब सिरीज.
    जय चांडाळ चौकडी च्या करामती सर्वांना

  • @marathi.dyan.mahiti
    @marathi.dyan.mahiti 4 месяца назад +113

    जगात भारी आपली चांडाळ चौकडी ठोका लाईक ❤🔥

  • @poojarajan5471
    @poojarajan5471 4 месяца назад +10

    Khup chan episode 🎉lots of ❤ from satara to all my chaukati team brothers and sisters 🎉🎉

  • @babamaske3237
    @babamaske3237 4 месяца назад +21

    रवीवार आला की केव्हां 8 वाजतील याची वाट बघत बसावी लागते पुर्ण भाग बघितल्या शिवाय करमतच नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Love you all team ❤❤❤❤

  • @nanamane647
    @nanamane647 4 месяца назад +9

    सुंदर अति सुंदर भाग ❤
    पार्टनरशिप या विषयावर दुसरा भाग बनवा
    कारण पार्टनरशिप बहुदा जास्त काळ टिकत नाही,ती टिकुन राहावी तरचं पुढे जाऊन आपला महाराष्ट्र आणि भारत देश सुखी होईल
    हे सर्व एपिसोड मध्ये दाखवण्यासाठी आपल्या कडे खुप च चांगले कलाकार आहेत
    आपल्या सर्वांना मानाचा मुजरा 🙏
    यावर विचार करावा.
    नानासाहेब माने मोडनिंबकर.🚩🌹🚩🙏

  • @anjanadombe4746
    @anjanadombe4746 4 месяца назад +104

    बाळासाहेब व चौकडी मधील सर्वच कलाकार चांगली कलाकार आहेत बाळासाहेबाना ‌ ‌‌ हा मान मिळाला पाहिजे

  • @ArjunMane-f3h
    @ArjunMane-f3h 4 месяца назад +9

    महाराष्ट्राची एक नंबर वेब सिरीज

  • @thorat1986
    @thorat1986 4 месяца назад +87

    आज ❤पाटील❤बाळासाहेब ❤रामभाऊ❤सुभाषरावसाठी लाईक कोण-कोण करणार

  • @rajuhatkar9413
    @rajuhatkar9413 4 месяца назад +6

    एकदम बरोबर आहे
    बाळासाहेबाला बेस्ट पुरस्कार मिळाला पाहेजे

  • @SantoshwaghSantosh-mf4sl
    @SantoshwaghSantosh-mf4sl 4 месяца назад +57

    सर्वानाच वाटते की बाळासाहेबांना पुरस्कार मिळावा

  • @suryakantkapse9805
    @suryakantkapse9805 4 месяца назад +7

    Very very nice episode... All actors are doing well acting... congratulations 🎉🎉🎉

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 4 месяца назад +41

    😂😂मटकी आणि वांगी आयुष्य गेल 😂😂😂खूप छान आण्णा 😢😢

  • @AkshayOhol-n7f
    @AkshayOhol-n7f 4 месяца назад +1

    अप्रतिम खूप सुंदर सर्वांचे आभार आजचा एपिसोड एक नवी उमेद घडवणारा होता छान

  • @rajeshzende1447
    @rajeshzende1447 4 месяца назад +20

    सगळेच कलाकार खूप छान आहेत
    मला तर असे वाटते रोज एक नवीन एपिसोड यावा
    खरच खूप भारी आहे यांच्या करामती

  • @pappumaharnavar6415
    @pappumaharnavar6415 4 месяца назад +1

    खूप छान भागवताचा आजचा सर्वात चांडाळ चौकडी करामती च्या टीमचे मनापासून आभार

  • @somnathchavan1869
    @somnathchavan1869 4 месяца назад +13

    पाटलांना लवकरात लवकर वेब सिरीज मधे अनावे

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 4 месяца назад +30

    रामभाऊ बाळासाहेब ची जोडी नंबर एक❤❤❤

  • @sachinpatole1907
    @sachinpatole1907 4 месяца назад +11

    खुप छान व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻बलभीम पाटील कुठे मेव्हणी कड होनकोन्ग ला गेलं काय 😂😂😂

  • @keshavpaval9536
    @keshavpaval9536 4 месяца назад +43

    क्रिकेट 🏏 ची मॅच बघुन लहान पणीची आठवन झाली आम्ही पण लहान पणी असेच करायचो😅😅❤

  • @AshuKelakar
    @AshuKelakar 4 месяца назад +4

    या एपिसोड मधून खरंच खूप काही शिकण्या सारखं आहे खूप छान ❤

  • @SunilKharat-te2zz
    @SunilKharat-te2zz 4 месяца назад +8

    खुप छान झाला एपिसोड नेहमी प्रमाणे सर्व कलाकार खूपच छान काम करतात

  • @tanajimadhukarpatil3810
    @tanajimadhukarpatil3810 4 месяца назад +4

    संपूर्ण घरादाराने एकत्र बसून पहायला हवी अशी एकमेव वेब सिरीज म्हणजे " चांडाळ चौकडीच्या करामती " ..... संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐

  • @mayurbhaigaikwad1477
    @mayurbhaigaikwad1477 4 месяца назад +7

    रविवार ची वाट फक्त या साठीच बहतो...
    Gud morning RamBhau ❤🎉

  • @balushinde8841
    @balushinde8841 4 месяца назад +8

    बाळासाहेब सारखा वेबसिरिज कलाकार होणे नाही अप्रतिम कॅरेक्टर👌👌

  • @Bhimkanya0016
    @Bhimkanya0016 4 месяца назад +39

    पार्टनरशिप एक नंबर 😂😂😂तीघांची जोडी एक नंबर ❤

  • @yogeshrikhade6839
    @yogeshrikhade6839 4 месяца назад +8

    ty so much all members riksha valych jeevan madlybaddl krn maze papa pn riksha chalvtata❤

  • @DRShivajiNThoke
    @DRShivajiNThoke 4 месяца назад +51

    ही बाई धड नाही... बाळासाहेब डायलॉग जबरदस्त

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 4 месяца назад

    "धंदा चुकीचा नाही. धंद्यात चुका झाल्या.."
    खूप आशा संदेश दिला आहे. तमाम महाराष्ट्राला आदर्श देईल असा आजचा भाग आहे..
    मनोरंजनासोबत सामाजिक संदेश दिला आहे. जो व्यवसाय करणारे अनेकजण नक्की अमलात आणतील..!

  • @tejastambe9439
    @tejastambe9439 4 месяца назад +26

    एवढे मात्र खर आहे की सगळ्यांचे पैसे बायकाकडे असतात😅बय्कोचे बैल😅

  • @shrirangsabale
    @shrirangsabale 4 месяца назад +1

    एकच नंबर नेवसे संरपच यांचा डायलॉग 😊😊😊आता आस वाटतय भांडण लगेच होतील

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 4 месяца назад +29

    धंदा कसा करावा हे या चांडाळ चौकडी कडून शिकावं नक्कीच धंदा चालेल .239 रविवार अखंड चालणारी एकमेव वेबसिरीज म्हणजे चांडाळ चौकडी करामती ही वेबसिरीज कधी संपूच नये. हीच मनापासून इच्छा. नेहमी प्रमाणे हा ही भाग लाजवाब होता.

  • @Shantaram-pawar
    @Shantaram-pawar 4 месяца назад

    आतापर्यंत या वेबसाईटचे मी सर्वच्या सर्व भाग बघितले आहे ही वेब सिरीज म्हणजे खूपच सुंदर त्यात भरत शिंदे यांचं काम अप्रतिम असतं त्यांना शंभर पैकी शंभर मार्क

  • @akashjadhav9057
    @akashjadhav9057 4 месяца назад +7

    आता सिरीज पाहत होतो तुमची. हसा पोट दुखायला लागला घरच्यांचं😂❤❤

  • @dnyanobabade5446
    @dnyanobabade5446 3 месяца назад

    सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🌹🌹👌👍🙏

  • @DRShivajiNThoke
    @DRShivajiNThoke 4 месяца назад +43

    चार मिनिटात 3000 views.... हीच खासियत आहे.... या वेब सिरीज chi

  • @sureshshitole-hm3et
    @sureshshitole-hm3et 4 месяца назад +1

    अण्णांच मार्ग दर्शन एक नंबर आहे

  • @NirgunGadhe
    @NirgunGadhe 4 месяца назад +18

    मी नांदेड जिल्ह्यातील आहे तुमचे सगळे भाग न चुकता बघतो खरच खूप छान काम करत आहेत

  • @suvarnayadav2414
    @suvarnayadav2414 4 месяца назад +1

    आजचा एपिसोड मधून सुशिक्षित बेकार मुलांना खूप मोलाचा सल्ला मिळाला आहे कारण आज नोकरी मिळणे खूप अवघड झाला आहे बिजनेस ला स्टार्टअप करण्यासाठी कुठल्याही धंद्याला कमी समजायचं नसतंहे चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांनी दाखवून दिलं खूप छान एपिसोड धन्यवाद चांडाळ चौकडी❤❤

  • @rahuldevkate6648
    @rahuldevkate6648 4 месяца назад +76

    बाळासाहेब आणि रामभाऊ चे फॅन लाईक करा ❤️❤️✌️🙏

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 4 месяца назад

    लय भारी विश्वास हा माणसाचा मुळ घटक आहे

  • @RamkisanRNikalje
    @RamkisanRNikalje 4 месяца назад +12

    Khup chan bhag ahe very nice Nikalje family devgaon paithan

  • @ms.shinde1346
    @ms.shinde1346 4 месяца назад +6

    या भागातून एकच धडा मिळाला की माणूस कितीही मोठा असला तरी बायको chya परवानगीशिवाय काहीच करू शकत नाही 😅😊😮😮😅😅😅

  • @AniketThosar-x7h
    @AniketThosar-x7h 4 месяца назад +8

    जगात भारी आपली चांडाळ चौकडी ची टोळी 🎉🎉

  • @vittthalkatkade
    @vittthalkatkade 4 месяца назад +3

    छान एपिसोड झाला आजचा एक नंबर

  • @SatishMulik-ub1zp
    @SatishMulik-ub1zp 4 месяца назад +42

    रामभाऊ इंटरनॅशनल पुढारी एक बार जिल्हा परिषद तिकीट वर इलेक्शन दाखवा पाहिजे❤❤❤

  • @rameshkasar830
    @rameshkasar830 4 месяца назад

    खुप छान अप्रतिम पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा
    मनापासून खूप खूप धन्यवाद
    🙏👌👌👌👍👍👍👍

  • @dhirajdhobale9774
    @dhirajdhobale9774 4 месяца назад +10

    अजचा एपीसोड एक नंबर आहे ❤❤❤❤

  • @amitshibe6206
    @amitshibe6206 4 месяца назад

    महाराष्ट्रतील ग्रामीण भागातील बऱ्याच मुद्यांना प्रकाश टाकणारी आणि प्रटेक भागातून वेगवेगळा संदेश देणारी एकमेव वेब सिरीज
    ❤❤❤❤❤

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 4 месяца назад +27

    पाटील साहेब कुठे गेले रामभाऊ सुभाष राव बाळासाहेब अण्णा सुभेच्छ ⚘⚘🙏🙏💐💐

    • @NitinGulunjkar
      @NitinGulunjkar 4 месяца назад

      पाटील साहेब कुठे आहेत?

  • @prakashbhosale1184
    @prakashbhosale1184 4 месяца назад +15

    बाळासाहेब, सुभाषराव, आणि रामभाऊ या तिघांना उत्कृष्ट पुरस्कार जाहीर करण्यात यावा,, कारण या तिघांन मुळे हा कार्यक्रम छान आहे

  • @sunilghuge2218
    @sunilghuge2218 4 месяца назад +77

    अता पर्यंत कोणी कोणी सर्व ऐपीसोड बघीतले आहे त्यांनी लाईक नक्कीच करा

  • @kamlakarkamble1479
    @kamlakarkamble1479 4 месяца назад +4

    Thank you team for episode upload 😊

  • @MajidShaikh-wi2zr
    @MajidShaikh-wi2zr 4 месяца назад +1

    बेस्टएक्टिंग बालासाहेब❤❤

  • @kakadeswapna
    @kakadeswapna 4 месяца назад +26

    खूप वाट बघत असतो एपीसोडची ❤ बाळासाहेब रामभाऊ फॅन ❤😊

  • @umeshadale6322
    @umeshadale6322 4 месяца назад

    Wa ग्रेट वाक्य धंदा चुकीचा नाही झाला धंद्यात चुका झाला😊😊

  • @pandurnagpatil1454
    @pandurnagpatil1454 4 месяца назад +20

    परभणीकर ठोका लाईक❤

    • @ganeshghuge8582
      @ganeshghuge8582 4 месяца назад +2

      जगात जर्मनी आणि भारतात परभणी

  • @ajaygaikwad6410
    @ajaygaikwad6410 4 месяца назад

    मस्त वेब सिरीज ❤❤
    मस्त संदेश दिला ❤❤😊

  • @SomaSondge
    @SomaSondge 4 месяца назад +7

    Hii Chandal chaukdi Chakraborty team good morning❤❤

  • @sudarshandeshmane7677
    @sudarshandeshmane7677 4 месяца назад

    तरुणांसाठी एक आदर्श दिला आजचा एपिसोड मधून चांगला संदेश मिळाला❤

  • @ramdas__5911
    @ramdas__5911 4 месяца назад +4

    संजय राव ची ॲक्टिग ऐक दम कडक 🔥🔥

  • @VijaykhandujiMusale
    @VijaykhandujiMusale 4 месяца назад +1

    मी विजय खंडोजी मुसळे राहणार घोटा पोस्ट सावळी तालुका जिल्हा वाशिम बाळासाहेब रामभाऊ अण्णा गणा आणि तुमची सर्व टीम तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

    • @shivswarajyawaterdetector
      @shivswarajyawaterdetector 4 месяца назад

      शिवस्वराज भुजल संशोधन & ट्रेनिंग सेंटर सातारा.9766660723

  • @SopanYadav-cu9ol
    @SopanYadav-cu9ol 4 месяца назад +8

    संपूर्ण टिमला शुभ सकाळ ❤

  • @anilkhatate9956
    @anilkhatate9956 2 месяца назад

    खूप छान आहे चांडाळ चौकडी एक नंबर ❤❤❤🎉🎉🎉

  • @ishwarshinde3119
    @ishwarshinde3119 4 месяца назад +6

    बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव यांना पुडिल वाटचालीत हार्दिक शुभेच्छा ❤

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 4 месяца назад

    अण्णांनी खूपच छान मार्गदर्शन केलं आहे.

  • @vish1246
    @vish1246 4 месяца назад +5

    खूपच मजेशीर आजचा एपिसोड होता खूप हसलो😅

  • @krushnakorade9042
    @krushnakorade9042 4 месяца назад

    Sanju bhau kharch बैलं गाडी शैरतप्रेमी आहेत❤

  • @AniketThosar-x7h
    @AniketThosar-x7h 4 месяца назад +10

    खरं खरं सांगा अमीर ची एक्टिंग कोनाकोनाला आवडते

  • @satishkamblekamblesatish1240
    @satishkamblekamblesatish1240 4 месяца назад +9

    सर तुम्हाला विनंती आहे की ह्याचा पार्ट 2 तयार करा. कारण समाजाला पण समजलं पाहिजे की विश्वास फार मह्त्वाचं आहे.मी परत एकदा सगळ्या कलाकारांचे आभार व्यक्त करतो.तुमच्या पुढील वाटचालीस आम्हा प्रेक्षकांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या 🙏👍

  • @vikramjagtap1391
    @vikramjagtap1391 4 месяца назад +3

    सुंदर ❤❤❤❤, गावरान चे सगले कलाकार एकदम छान acting करतात 🎉🎉.

  • @shreecreations9232
    @shreecreations9232 4 месяца назад

    मी रोज रात्री झोपण्याआधी एक भाग पाहूनच झोपतो , मनोरंजन + समाज प्रबोधन उत्तमरित्या पार पाडताय , आपला प्रवास न संपता चालत राहो हीच सदिच्छा 🎉

  • @kakadeswapna
    @kakadeswapna 4 месяца назад +4

    बाळासाहेब मैत्री महत्वाची पैसा नाही ❤👍

  • @rohitjadhav311
    @rohitjadhav311 4 месяца назад +1

    नाद खुळा सकाळ पासून 3 वेळा पाहिलं

  • @AnilGaikar-vu9oq
    @AnilGaikar-vu9oq 4 месяца назад +7

    तुम्ही सगळे कलाकार बेस्ट काम करता तेवढं पाटलांना पण पाहू द्या

  • @AbhilashSarkate
    @AbhilashSarkate 4 месяца назад

    खूप छान आजच्या एपिसोड मध्ये आमच्या बुलडाणा जिल्ह्याचं नाव आणि राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ यांच्या मातृतिर्थ सिंदखेडराजा चा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद. खूप छान एपिसोड

  • @vilaschavan1929
    @vilaschavan1929 4 месяца назад +9

    बाळासाहेब राम भाऊ सर्व टिमच अभिनंदन

  • @rohanchaure9785
    @rohanchaure9785 4 месяца назад

    मी आजपर्यंत 238 एपिसोड पाहिले, प्रत्येक एपिसोड झाल्यावर पुढच्या एपिसोड ची आतुरतेने वाट पाहिली पण हा एपिसोड पाहिल्यावर आस वाटतंय पुढच्या एपिसोड पासून बघायचं सोडावं, एवढा पांचट होता हा भाग

  • @kuldeeppatil412
    @kuldeeppatil412 4 месяца назад +7

    राम भाऊ आणि बाळासाहेब एक नंबर जोडी

  • @chetanbhosale3160
    @chetanbhosale3160 4 месяца назад +1

    खूप छान टीम ❤

  • @kapiltayade9261
    @kapiltayade9261 4 месяца назад +4

    1 नंबर वेब सिरीज

  • @brotherhood0_0_6
    @brotherhood0_0_6 4 месяца назад +2

    रामभाऊ ,बाळासाहेब , सुभाषराव 1नं जोडी आहे असे कोणाला वाटते ❤